अंजली दमानिया ताई सर्व समाज बांधवांना तुमचा सार्थ अभिमान आहे खूप धाडसी नेतृत्व आहात तुम्ही ताई अशाच धाडसी स्त्रियांची व्यक्तिमत्त्वाची आज देशाला गरज आहे अत्यंत न्याय मिळणार🚩🚩
*_कितीही पुरावे द्या पण दादांनी अगोदरच ठरवलं आहे धनंजय मुंडेला दोषी बनुच द्यायचं नाही. दादा तर सगळ्या पुराव्यांना पण खोटंच ठरवणार कारण मुंडेला वाचवायच_*
ताई, तुम्ही नवीन पक्ष काढावा असे वाटते.सर्व सामान्य जनतेचा कोणीही वाली नाही. तुमचा आम्हाला अभिमान आहे. सध्याचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांना आता गर्व झाला आहे.
तपास अधिकारी मंत्र्याची चौकशी नाही करू शकत. त्यामुळे निपक्ष चौकशीसाठी सरकारने धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेतलाच पाहिजे नाहीतर धनंजय मुंडेनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे.
अंजली ताई खरंच खूप मोठं काम करतायत .सर्वांनी शेपट्या गां.. घातल्या असताना एक महिला आवाज उठवते आहे ते पन जो स्वतः ला राजकारणातील दादा समजतो त्याचे विरुद्ध ,सलाम ताई
अंजली ताई जर तुमच्या कडे पुरावे असतील तर अजित पवार यांच्या विरुद्ध व CM यांच्या विरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल करा व वकील संघटनेची व सामाजिक चांगल्या लोकांची मदत घेऊन केस दाखल करा.
शासन, ढिगाने आमदार-खासदार, मंत्री-संत्री, कायदा-कानून, पोलीस, समाजसेवक, संत-महात्मे, पत्रकार, ओसंडून वाहणारी जनता असताना मुठभर लोक न्यायासाठी लढतात. कशाच ध्योतक आहे हे? नितिमत्ता, संस्कार, कायदा, लोकशाही काहीच उरले नाही का?
सध्याच राजकारना निच पेक्षा निच आहे. ईथ राजधर्म सोडून मैत्री धर्म जपन चालू आहे . ईथ कारवाई जर विरोधक कोनी आसता तर नक्की झाली आसती.मग आजित पवार सत्तेत नसते तरी झाली आसती.
जेव्हढा कऱ्हाड गुन्हेगार आहे त्यापेक्षा त्याला पाठीशी घालणारे मुंडे आणि अजित पवार जास्त दोषी आहेत.आत्तातर मुख्यमंत्री यांच्याबद्दल ही संशय वाटतो आहे.😡😡😡
@mr.hatpro5150 कोणाला बदनाम करण्याचं काम मी करत नाही , आणि त्यांनी ठेकाच घेतलाय म्हणून तर एवढं जीव तोडून ओरडत आहेत. आणि काय रे तुला लागायची गरज नाही, तू कर की ,तुला कोणी अडवलं का त्या दमानियाचा वारसा चालवायला, कर तू दिडशहाण्या
मैडम ह्या लोकाना courta मदे गेला तरी काहि फरक पडत नही, हे कोणालाही जुमानत नही . एखादा सरकारी वकील लावतील टाईम पास करतील वेळ घालवतिल आणी तो पर्यंत जनता सगळ विसरुन जातील असे आता पर्यंत चा इतिहास सांगतो.
Patrakarrani ( Journalist) kon loka kay boltat he sangu naye! ..kahihi prashna vicharun kay sadya kartat ani jyanni apashabda bolle ahet tyanna ka entertain karta? Vishay sodun prashna vicharu naye.
ताईला १०० तोफेची सलामी ❤🔥🔥🚩🚩जय शिवराय
अंजली दमानिया धन्यवाद ताई
गुंडा ना मती मधेच मिळून टाकण्या साठी अंजली ताई ह्या लढत आहेत ग्रेट ताई
अंजली ताई तुम्ही महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी लढत आहात खरंच ताई तुम्ही ग्रेट आहेत 💐🙏
Correct
खरोखर ताई आपण महाराष्ट्रातल्या राजकारणी नेत्यांना लाजवेल असे काम तुम्ही करता सलाम तुमच्या मुसद्दीपणाला.
बरोबर
धन्यवाद ताई ❤🎉
आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे..
ग्रेट अंजली ताई ❤
आदरणीय मॅडम, आपण करीत असलेले काम खुप ग्रेट आहे व हे काम सामान्य माणूस करू शकत नाही व आपणा सारखे व्यक्ती पंतप्रधान पदापर्यंत जावो हि शुभेच्छा
आभिनंदन ताई
अंजली दमानिया ताई सर्व समाज बांधवांना तुमचा सार्थ अभिमान आहे खूप धाडसी नेतृत्व आहात तुम्ही ताई अशाच धाडसी स्त्रियांची व्यक्तिमत्त्वाची आज देशाला गरज आहे अत्यंत न्याय मिळणार🚩🚩
पण तिच्या जीवाला धोका आहे
महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे ताई.
जय महाराष्ट्र ताई
राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे यांच्या जवळीकचे भरपूर प्रमाणात मिळते आहेत
धन्यवाद ताई, गरीबाचे कैवारी म्हणून काम करत आहात,
तुम्हाला व तुमच्या कार्याला ❤ से सलाम.
एक नंबर ताई
ताई लयभारी ❤
Proud of you Anjali madam
ताई तुम्ही लढत राहा अवघा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
Great! We need this type of person more.... ग्रेट अंजली ताई ❤
Anjali damania madam 🎉🎉
अंजली दमानिया मॅडम यांनी केलेल्या खंडणी खोरांच्या कार्यवाही च्या मागणी मुळे खंडणी खोर समर्थकांचा खूपचं मूळव्याध उठला आहे.
Great Anjali sister 🙏🙏🙏
*_कितीही पुरावे द्या पण दादांनी अगोदरच ठरवलं आहे धनंजय मुंडेला दोषी बनुच द्यायचं नाही. दादा तर सगळ्या पुराव्यांना पण खोटंच ठरवणार कारण मुंडेला वाचवायच_*
Bjp kay karat aahe
भाड खाल्ली असेल धन्याची
Tai Greatest 👍👍👍
Mast 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉
सिंचन घोटाळ्यात कशी क्लिनचीट दिली हे सार्वजनिक करायाला हवी
Anjali tai great work
70 हजार कोटी रुपयांचा चोर मोठा आका आहे 😅
Solute to this Lady❤
ताई खुप खुप धन्यवाद, तूम्ही एका सामाजिक कार्यकर्त्ता साठी कार्य करत आहात 🙏🙏
Yogya bhumika ✌️
ताई अगदी बरोबर बोलताय , न्याय तर मीळालाच पाहिजे , राजीनामा घेतल्या शिवाय ते शक्य नाही , जनतेचा ह्या सरकारला जाहीर निषेध आहे ,
धन्यवाद ताई
Great Anjali Tai🎉🙏🙏
एक no स्वयंघोषित समाजसेविका ताई
अहो ताई तो अजित पवार येतो तुम्हाला येड्यात काढत आहे कागदपत्र काय त्याला कळत नाही का काय चालू आहे महाराष्ट्रात
Very simple face but brilliant mindset 🔥
ताई,
तुम्ही नवीन पक्ष काढावा असे वाटते.सर्व सामान्य जनतेचा कोणीही वाली नाही.
तुमचा आम्हाला अभिमान आहे.
सध्याचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांना आता गर्व झाला आहे.
ताई धन्यवाद !! आम्ही तुमच्या सोबत आहोत
आता पहीले, अजित व फडणवीसने राजीनामा द्यावा 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😋😍😍😍😍
तपास अधिकारी मंत्र्याची चौकशी नाही करू शकत. त्यामुळे निपक्ष चौकशीसाठी सरकारने धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेतलाच पाहिजे नाहीतर धनंजय मुंडेनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे.
ताई मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत महाराष्ट्राला गरज आहे🙏🙏🙏🙏
अंजली ताई खरंच खूप मोठं काम करतायत .सर्वांनी शेपट्या गां.. घातल्या असताना एक महिला आवाज उठवते आहे ते पन जो स्वतः ला राजकारणातील दादा समजतो त्याचे विरुद्ध ,सलाम ताई
ताई बरोबर आहे लढा चालू ठेवा यश. येणार
अंजली ताई खरच खूप great.
खरच झांशीची राणी अहात.आम्ही तुमच्या बरोबर आहोत
Anjali Tai great work 👍
❤❤❤ अंजली ताई आपले खूप खूप आभार आपल्यासारख्या समाजसेवीकेची संपूर्ण भारत देशाला गरज आहे❤❤❤
अंजली ताई दमानिया खरं काम करत आहेत
देवेंद्र फडणवीस व अजित पवार अशा गंभीर प्रश्नावर दुर्लक्ष करून संतोष देशमुख यांना खरोखर न्याय देतील का या बाबत शंका येते
अंजली ताई जर तुमच्या कडे पुरावे असतील तर अजित पवार यांच्या विरुद्ध व CM यांच्या विरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल करा व वकील संघटनेची व सामाजिक चांगल्या लोकांची मदत घेऊन केस दाखल करा.
शासन, ढिगाने आमदार-खासदार, मंत्री-संत्री, कायदा-कानून, पोलीस, समाजसेवक, संत-महात्मे, पत्रकार, ओसंडून वाहणारी जनता असताना मुठभर लोक न्यायासाठी लढतात. कशाच ध्योतक आहे हे? नितिमत्ता, संस्कार, कायदा, लोकशाही काहीच उरले नाही का?
व्हेरी गुड मॅडम
Keep it up ,Tai
Great anjali tai
ताई कोणालाही सोडू नका.त्यांच्यात भाषेत व्यक्ती कितीही मोठी असुदे.
खरंच दमानिया ताई खूप मोठे काम करत आहात तुम्ही
संपूर्ण राज्यभरातील खूनांची तपासणी करण्याचा कंत्राट घ्या मॅडम
Great work tai
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Tai
Great ताई
सध्याच राजकारना निच पेक्षा निच आहे. ईथ राजधर्म सोडून मैत्री धर्म जपन चालू आहे . ईथ कारवाई जर विरोधक कोनी आसता तर नक्की झाली आसती.मग आजित पवार सत्तेत नसते तरी झाली आसती.
Vilas bade bolvat aahet interview la taiiii😢😢😢😢
एकंदर दादाची कारवाई करण्याची मानसिकता दिसत नाही. यात स्वच्छ चरित्र्याचा व्यक्तीचं काहीतरी घडवू शकेल. दादाकडून अपेक्षा करणे चूक.
ताई खूप धन्यवाद, गरिबांसाठी कोणीतरी लढते याचा अभिमान आहे.
🙏🏻🙏🏻🚩🚩
जेव्हढा कऱ्हाड गुन्हेगार आहे त्यापेक्षा त्याला पाठीशी घालणारे मुंडे आणि अजित पवार जास्त दोषी आहेत.आत्तातर मुख्यमंत्री यांच्याबद्दल ही संशय वाटतो आहे.😡😡😡
ताई ग्रेट..
ताई तुम्ही राजकारणात लवकरच यावे
👍👍👍👌👌
🚩💯
ताई संपूर्ण राजकारणी सारखे असतात
Truly commendable work, 🎉 both these leaders so-called CM & DCM should be immersed in Mithi nadi.
ताई तुमच्या सारख्या समाज सेवीका आहेत, म्हणून तरी महाराष्ट्रतील जनतेला तुमच्या रुपाने वालीआहे असे आता वाटतय .
गाढवाला उतर द्यायला गाढवाचं लागतो माणसं नाही ऐक नंबर ताई साहेब
ताई लढ्तेय फार बरे वाटतेय नाही तर गरीबाना न्याय मिळनार नाही ह्या अशा प्रवुती गरीबाना डोके वर काढू देणार नाही
Best
1 nambar
🙏🙏🙏🙏🙏tai
महानीच लोक आहेत हे काही करणार नाहीत
Munde is Fast..Fast friend of Fadanvis.People never trust on C.M,he trying to save Dhanu
ताई तुमच्यासोबत आहोत आम्ही, धन्या आज दिल्लीत गेलाय शहाचे पाय चाटायला. ह्या भंगार बीजेपी ला आम्ही हिंदू मन्हून मोठे केलंय.😢😢😢😢😢😢
अजली ताई बरोबर आहे
अजित पवार आता लवकर पुराव्यांची शहानिशा करावी एकच पाढा वाचू नका
अजित पवार धनंजय मुंडे यांची पाठराखण करत आहेत. ताई.
काही राजीनामा कारवाई होणार नाही वाट बघा 😂 कसलं document कसलं काय 😂
ताई फार चांगले करतायेत
बाकीचे काही पुढारीचे प्रकरण बाहेर काढा
Vilas bade kade ja anji tu interview la
मुंडेचा राजीनामा सोडा. अजित दादा आणि मुख्यमंत्री चा राजीनामा घ्याची आता वेळ झाली
बाई तानुन धरा निसटू जायचे ...लगे रहो
किती भी लावा रेटा , ते राजीनामा घेणार नाहीत... ताई तुम्ही जे पुरावे दिले आहेत ते पूर्णतः खरे आहेत हे त्यांना ठाऊक आहे..
अंजली ताई ह्या अतिशय बेडर आहेत -
हो द्या, आणि बाकी मंत्र्यांची पण कारनामे काढा बाहेर खरी समाजसेवक असशील तर, नाहीतर तू एक सुपारी बाज आहेस म्हणावे लागेल.
का?ताईने काय ठेका घेतलाय?तू कर की काही काम समाजात राहत नाहीस काय तू?😂
@mr.hatpro5150 कोणाला बदनाम करण्याचं काम मी करत नाही , आणि त्यांनी ठेकाच घेतलाय म्हणून तर एवढं जीव तोडून ओरडत आहेत. आणि काय रे तुला लागायची गरज नाही, तू कर की ,तुला कोणी अडवलं का त्या दमानियाचा वारसा चालवायला, कर तू दिडशहाण्या
Tu ky krto mg
मूळव्याध जागा झाला वाटत तुझा
@@mostimpsongs2864 आणि तुझ्या मूळव्याधाची तर आगच झाली ,कमी होईना.
मैडम ह्या लोकाना courta मदे गेला तरी काहि फरक पडत नही, हे कोणालाही जुमानत नही .
एखादा सरकारी वकील लावतील टाईम पास करतील वेळ घालवतिल आणी तो पर्यंत जनता सगळ विसरुन जातील असे आता पर्यंत चा इतिहास सांगतो.
वाल्मिकी लवकरच भाजपात दिसेल मुंडा सोबत
अजित पवार म्हणजे सिंचन घोटाळ्याचे महामंडलेश्वर आहेत😂😂😂
दोषी आढळल्यास दादांनी सुद्धा राजीनामा
दीला पाहिजे
Patrakarrani ( Journalist) kon loka kay boltat he sangu naye! ..kahihi prashna vicharun kay sadya kartat ani jyanni apashabda bolle ahet tyanna ka entertain karta? Vishay sodun prashna vicharu naye.
दुसऱ्या पक्षाचा उमेदवार असला असता तर आतापर्यंत इडि लावून जेलमध्ये टाकले असते पण हे सरकार मनात आले तेच करत आहे.
धन्यवाद अंजली ताई
अजित पवारचा पक्षच बेकायदा आहे.
दामानीया ताई अजीत पवारां पेक्षा कितीतरी हुशार आहे