Special Report | पंकजा मुंडे यांची गडकरींशी भेट, नाराजीवरून चर्चा थेट?-TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 177

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Год назад +2

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री

  • @NivruttiBhaldane
    @NivruttiBhaldane Год назад +1

    महाराष्ट्र मधले चागले,नेते, नितिन गडकरी सर

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 3 месяца назад +1

    महिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री ओबीसी समाज पंकजा ताई गोपीनाथ मुंडे

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Год назад +2

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 मुख्यमंत्री होणार पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 Год назад

    कराड साहेब आपण केंद्रीय मंत्री मंडळात आहात आणी वास्तव असे आहे की तुम्हाला तुमच्या मर्जीचा P.A. पण तुम्ही नाही ठेवू शकत साहेब तुम्हाला हे पद पण ताई ची लोकप्रियता कमि करण्यासाठी मिळाले आहे.मी सर्व मुंढे भक्तांना सांगाव वाटत अहो कराड साहेबांना फक्त् बस म्हणाले की बसायचे एवढाच काम ठेवलं आहे अधिकार काहीच नाहीत आणी हेच वास्तव आहे

  • @Aavaj-Jantecha435
    @Aavaj-Jantecha435 2 года назад +14

    दसरा मेळावा.......जाहीर प्रवेश......पंकजाताई मुंढे........शिवसेना पक्ष प्रवेश........जवळजवळ निश्चित

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Год назад

    प🙏🏾🙏🏾🙏🏾 महिला मुख्यमंत्री होणार पंकजाताई गोपीनाथ मुंडे

  • @bhagwanmasule690
    @bhagwanmasule690 Год назад

    ताई माधव पॅटर्न राबवा सर्व तुमचे पाय पडतील

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn Год назад

    किती वर्षे गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून पक्ष त्यांना सांभाळणार. शेवटी काहीतरी स्वतःचे कर्तुत्व पाहिजे ना.

  • @विठ्ठलरावदांगट

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे ओबीसी एकजूट ताई महाराष्ट्र मुख्यमंत्री

  • @parshuramjadhav4626
    @parshuramjadhav4626 2 года назад

    पंकजा मुंढे यांनी शिवसेनेत प्रवेश कराव

  • @indiangamerff9450
    @indiangamerff9450 2 года назад

    दोघे पण आप पार्टी मध्ये जा

  • @विठ्ठलरावदांगट

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे ओबीसी एकजूट ताई महाराष्ट्र मुख्यमंत्री नितीन गडकरी प्रधान मंत्री

  • @guddupatil8811
    @guddupatil8811 2 года назад

    दोघांचेही नेतृत्व संपलं

  • @sharadkumar6388
    @sharadkumar6388 3 года назад +19

    बिजेपी मध्ये OBC कवडीची ईज्जत नाही . तिथे फक्त शेंडीवाले पाहिजे .

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 года назад +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता प्रीतम ताई ओबीसी एकजुट समाज

  • @MohanBhoye-sr8mg
    @MohanBhoye-sr8mg 4 месяца назад

    आता बोबाबोब कसी पडल का आवाज यनार

  • @rambhauchavan9691
    @rambhauchavan9691 2 года назад

    आमचं..जिलैवारैसोडा

  • @kishorsapat
    @kishorsapat 3 года назад +13

    टरबुज येताना ते पंधरा लाख रुपये घेऊन ये😝😝😝😝😝😝

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 2 года назад +1

    ताई तुम्ही शिवसेना सोबत या तुमची ताकत दाखवा या फडवणीस ला तुम्ही 25 विधान सभा मतदार संघ चे किंक मेकर आहात Tumi 👍👍👍👍

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 2 года назад +4

    आता पंतप्रधान चया शर्यातील सर्व अडथळे दूर होणार म्हणून गडकरी साहेबाना फेकले गेले

  • @sunilbankar9418
    @sunilbankar9418 3 года назад +33

    फडणवीस दिल्लीला गेले की समजून जावो एखाद्या भाजपा कार्यकर्त्याचा बळी देऊन आलाय

  • @tusharbagul5498
    @tusharbagul5498 3 года назад +2

    सुप्रियाताई लग्नानंतर सुळे झाल्या , पंकजाताई तुम्ही अजून मुंडेच कधीपर्यंत ?

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Год назад

    🙏🏾🙏🏾🙏🏾 महिला मुख्यमंत्री होणार पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 3 года назад +37

    ताई एखादं दिवस सोमय्या साहेबांची पण भेट घ्यावी ,
    तुमचा कारखाना जर तोटयात असेल तर यावर सोमय्या साहेबां कडे उत्तर आहेत,
    हे इथले सगळे हुशार लोक सोडुन , तुम्ही साखर कारखाना कसा चालवायचा यांचे प्रशिक्षण सोमय्या साहेबां कडुन घ्यावेत.

  • @popatgite7227
    @popatgite7227 2 года назад

    Only Boss sangarsh kaniya Tai saheb

  • @govindaage9224
    @govindaage9224 2 года назад

    DadaGREAT

  • @yunussyed3601
    @yunussyed3601 2 года назад +1

    तुमच्या बरोबर अन्याय होत आहे तुम्ही शांत आहात

  • @vinodhajare876
    @vinodhajare876 2 года назад

    हर्षवर्धन पाटील कट्टर BJP कार्यकर्ते आहेत 😂😂😂

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 2 года назад +1

    Barober kele bhet gadkari taychi narazi dur kartil

  • @atulmahamulkar8025
    @atulmahamulkar8025 3 года назад +12

    फडणवीस तुम्ही रेढा घ्या .

  • @marutiraotirthe9934
    @marutiraotirthe9934 2 года назад

  • @deshmukhprashant4377
    @deshmukhprashant4377 2 года назад

    2 lachar Patil

  • @vidyadharkulkarni2098
    @vidyadharkulkarni2098 3 года назад +4

    पंकजा ना केंद्रात घेऊन जा येथे त्या कुणा बरोबर काम करू शकत नाहीत . एवढा अंहकार ठीक नाही🐅🙏🙏🙏🙏

    • @rameshkale7376
      @rameshkale7376 2 года назад

      टरबूज्याला पण सोबत घेवून जा

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 3 года назад +43

    पंकजाताई मुंडे ओबीसी नेता ओबीसी मोटा प्रीतम ताई मुंडे लोक नेता मुख्यमंत्री पंकजा मुंडे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

  • @pavanlingayat8624
    @pavanlingayat8624 2 года назад

    2

  • @chandrashekharuke1714
    @chandrashekharuke1714 3 года назад +49

    फडणवीस ने किती ही पाय आपटले.. तारी.. मुख्यमंत्री फडणवीस काई आता होणार नाही...

    • @chandrashekharuke1714
      @chandrashekharuke1714 3 года назад +1

      @OutOFTime एक तर तुझी लायकी नाही आहे... शिवाजी महाराजला ऐकेरी नावाने बोलायची... हे सगळं बीजेपी मुळे झालं ते त्यांना सांग तू....

    • @chandrashekharuke1714
      @chandrashekharuke1714 3 года назад +1

      @OutOFTime मी कोणत्याही पार्टी चा सपोट करत नाही... जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे... मला राजकारणापासून चीड आहे... नवाब मलिक चुकीचं करत आहे.. त्यात काहीच शंका नाही.. मी तुझ्या सारखा कुठल्याही पार्टी चा चाटणारा नाही आहे... मी जे बोलतो ते बेधडक बोलतो...

  • @govindaage9224
    @govindaage9224 2 года назад

    Taie saheb Gret.beed..Marthawada

  • @ND00029
    @ND00029 3 года назад

    हा खेळ फक्त आणि फक्त टरबुज्या आणि काही चमचे लोक करत आहेत हे दिसतय पण हे इंग्रजा पेक्षा जास्त ताकतीने ठाण मांडून बसलेत

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 года назад +2

    दिल्ली हे काय दौरा करण्याचे ठिकाण आहे काय?
    या पेक्षा महाराष्ट्रात दौरा करणे , जनतेशी संवाद साधने उपयोगी आले असते ,
    गडकरींची अवस्था अशी आहे ,आणि दोन समदुःखी एकत्र भेटुन काय साध्य करणार?

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर

    फडणवीस महाराष्ट्रातल भाजप संपविल्या शिवाय स्वस्त बसणार नाही असा विडा ऊचलेला आहे की काय आहे वाटते .

  • @pravingaikwad3709
    @pravingaikwad3709 3 года назад +1

    पंकजा ताई तुम्हाला फसवालेत

  • @pradiprathod7462
    @pradiprathod7462 2 года назад

    0

  • @dnyaneshwarkalbhor266
    @dnyaneshwarkalbhor266 3 года назад +25

    आरे हा फसवणीस हा पंकजा मंडेला त्रास देतोय ती लेक कोणाची आहे हे फसवणीस लक्षात ठेव ताई ला इतका त्रास देऊ नको भाजप समपल्य

  • @sarojanimane3778
    @sarojanimane3778 2 года назад

    ठाकरे ,साहेबांना,विनंती ,पंकजा ताईंना मुख्यपंत्री,ऊमेदवार जाहीर करुन,महिलांचं सबलिकरन कराय पाहीजे,गडकरींना मुख्यमंत्री कराय पाहीजे,महाद्ेव ,जानकर क्र्ुषी मंत्रि,राजु शेट्टी दुध व कामगार मंत्रि,सुषमा अंधारे सामाजिक ,तसेच बच्चु कडु ग्रुहमंत्री ,आस्े नाही निर्णय घेवुन रिमोट कंट्ोल आपल्या हातात ठेवा वा जय हे बाळासाहेब ठाकरे!!! जय शिवसेना!! जय महाराष्ट्र!!!!🌹🌹🌹🌹🌹

  • @popatgite7227
    @popatgite7227 2 года назад

    Dalbadlu ahe

  • @rameshharbude8260
    @rameshharbude8260 2 года назад

    Rajkarnatun bad zali

  • @bhausahebchittale9850
    @bhausahebchittale9850 3 года назад +1

    भांडणे लावा. मजा पहा.

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 года назад

    ताई भाजप सोडणार

  • @virbhadrakumbhar3945
    @virbhadrakumbhar3945 3 года назад

    बाई तिकडे कशाला गेला .बाप गेला. ताईला काढलं

  • @GaneshJadhav-hk4mv
    @GaneshJadhav-hk4mv 3 года назад +32

    🔥ताई साहेब अंगारे बाकी सब भंगार है 🔥

  • @suyogmohite2337
    @suyogmohite2337 2 года назад +1

    शिवसेनेत प्रवेश करा ताई 👍👍

  • @pirajikamble4300
    @pirajikamble4300 2 года назад

    पंकजाताई तुम्ही bjp सोडा

  • @rajendrashinde2047
    @rajendrashinde2047 2 года назад

    Sevsena.Madya

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 3 года назад +14

    माजी मुख्यमंत्री झाले तरी तुम्ही त्यांचिंच टिंम्की वाजवनार टी व्ही नाईन

    • @sg7962
      @sg7962 3 года назад

      🍉🍉🍉🍉 saala

    • @anilipar1777
      @anilipar1777 3 года назад

      TV9 bhangar chanel. Aage.

  • @motigirgiri244
    @motigirgiri244 2 года назад

    Vl

  • @virbhadrakumbhar3945
    @virbhadrakumbhar3945 3 года назад

    कशाला फिरता माझ घ्या म्हणून

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 года назад +13

    अभिनंदन पंकजा मुंडे ताई साहेब भाजप पक्ष तुम्हाला मंत्री पद देणार नाही हे खोऱ्या कागदावर लिहून घ्या अभिनंदन उद्धव ठाकरे साहेब यांचेच खरी शिवसेना जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @ganeshbhosale9795
    @ganeshbhosale9795 2 года назад

    BJP pahili rahileli nahi

  • @शैलानभाईशेख

  • @ShaikhSalim-x3y
    @ShaikhSalim-x3y 9 месяцев назад

    Yah do leader Jo TV9 bata raha hai hamare Maharashtra ke pankaja Tai aur hamare Vidarbha tiger Nitin yah donon leader ko BJP ne thikane badi bhul hai ine donon ko kadar kinare

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 3 года назад +35

    फडणवीस ने भाजपचा एक एक निष्ठावान मोठा नेता संपवून भाजपला रसातळाला नेण्याचे चांगले काम हाती घेतले आहे; त्याबद्दल फडणवीस चे मनःपूर्वक आभार। कारण भाजपची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात आणि देशात नकोच आहे।

  • @RokingAB
    @RokingAB 3 года назад +5

    मीडिया दररोज कोनाचे भांडण लावून देयचे काम करते

  • @babasahebkale4341
    @babasahebkale4341 2 года назад

    Tai bjp sodanyachi wel ali ahe ata

  • @ShaikhSalim-x3y
    @ShaikhSalim-x3y 9 месяцев назад

    Sab Khel sukhmani mama plan hai

  • @navnathrathod9682
    @navnathrathod9682 2 года назад

    V

  • @prashantparit7266
    @prashantparit7266 3 года назад

    पंकजा ताई आता तरी समजले आसेल का नाही हे माहित नाही तुमाला जे भाजचया विरोधात बोलत ते लोक आसे बाहेर काडतात तुमी ? चांगसा माडलात पण ही लोक देश विकाय चाली आहेत हे का समजत नाही तुमाला तुमी एक चांगलया आहात पण तुमचया सोबत जे राज कारण चालू आहे ते का दिसत नाही तुमाला

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 3 года назад

    ताई तुमी आशी चुखा खरता याचमुलेच तुमचे राजखीय नुखसान होत आहे

  • @kiranchaure2458
    @kiranchaure2458 2 года назад

    Edi sarkha

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 года назад +1

    पंकजाताई म्हणतात की मी पात्र नाही का म्हणतात भाजप यांना मंत्री पद देत नाही आणि देणार बी नाही अख्ख्या महाराष्ट्रात भाजप फिरवला ते गोपीनाथ मुंडे साहेब त्यांनाच पद दिले नाही हे भाजपला पंकजाताई मुंडे पाहिजे होते पण भाजप हे करू शकत नाही फक्त माणसाचा येऊच करून घेत आहे भाजप घडवण्याचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास गोपीनाथ मुंडे साहेबच आहेत नाहीतर भाजपला महाराष्ट्रात कोण ओळखत होते

  • @rushikeshjoshi2716
    @rushikeshjoshi2716 3 года назад +1

    असली तरी कोण विचारतंय तीला

  • @kamleshshirodakr2636
    @kamleshshirodakr2636 3 года назад

    ताई तुला काडिचि किमत नाहि भाजप मधे

  • @dagduchavan1973.
    @dagduchavan1973. 3 года назад +27

    महाराष्ट्र राज्यात भाजप एकच नेता गडकरी साहेब.बाकी सारें फेल

  • @dineshwasnik6800
    @dineshwasnik6800 2 года назад

    good

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 3 года назад +4

    शक्यतोवर जास्तीत जास्त चर्चा वास्तविकता पहा आणि मग चर्चा करा

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 Год назад

    Bjnkjjkjk

  • @बाळुमुसळे
    @बाळुमुसळे 3 года назад +1

    Chandrabai

  • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा

    अरे फसनवीस ने महाराष्ट्र ची आणि bjp ची आय घातलीय जशी मोदी ने केंद्रात आय घातलीय तशीच हे लोक आणि bjp सत्ता नाही येणार पुन्हा...

  • @mayapasundkar6552
    @mayapasundkar6552 3 года назад +2

    Chikitai tumachi pat ghasarali bjp madhe

  • @ajaybirla6209
    @ajaybirla6209 3 года назад +13

    कोणी कितीही उडाला तरी जनता सर्वोच्च 💯💯💯

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 2 года назад +1

    Pankajatai.munde.yana.maharastra che.cm.banava
    Tarach.marathwafa.vidarbha cha.vikas.hou.shakto

  • @balasahebnagargoje6083
    @balasahebnagargoje6083 3 года назад +11

    ताई साहेब

  • @mithunpansare6053
    @mithunpansare6053 3 года назад +1

    Only BJP 🚩 Narendra Modi 🚩 Devendra fadanvis 🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩

  • @मराठवाडा
    @मराठवाडा 3 года назад +15

    मिडीया वाले फक्त भांडण लावण्यात मग्न आहेत , पंकजा ताई नाराज नाही काही नाही,फालतु बातम्या दाखवु नका.शेतकरी प्रश्न दाखवा , विद्यार्थी यांच्या अडचणी दाखवा , बेरोजगारी दाखवा , रस्त्याची अवस्था दाखवा , भ्रष्टाचार दाखवा.

  • @बाळुमुसळे
    @बाळुमुसळे 3 года назад +1

    Tarbuja

  • @AdAk-so7hn
    @AdAk-so7hn 3 года назад

    Pm

  • @sanjayjaybhaye7819
    @sanjayjaybhaye7819 3 года назад

    Bjp सोडून द्या ताई

  • @mohanghuge6474
    @mohanghuge6474 3 года назад +4

    Only tai

  • @eshwarrathod6345
    @eshwarrathod6345 3 года назад

    Barmkhor lok bjp

  • @dnyandevphad8952
    @dnyandevphad8952 3 года назад +11

    Only tai Saheb

  • @saukhednagargoje1835
    @saukhednagargoje1835 3 года назад

    TAISAHEB SARKAR 👑👑

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 года назад

    Maharashtra BJP pad
    nies khatm karenge. Jaldi hi hoga

  • @jagannathjagtap9266
    @jagannathjagtap9266 3 года назад

    😂😂😂💀💀💀💀🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 3 года назад +4

    पंकजा ताई आप आगे बढो हम सब आपके साथ है

  • @shrikrishnakale7222
    @shrikrishnakale7222 3 года назад +1

    पंकजाताई आणि प्रितमताई या दोघीही बिड जिल्याच्या विकासा करिता लागलेली फार मोठी कीड आहेत.

  • @narayankhule965
    @narayankhule965 3 года назад

    हा भामता करडू

  • @popatgite7227
    @popatgite7227 2 года назад +1

    Miss you saheb 🙏🙏

  • @subhashmulik9393
    @subhashmulik9393 3 года назад

    Ratalya

  • @माध्यमिकविद्यालयबाचणी

    फडण४२०निष्ठावांन भाजप नेत्यांना घेऊन गेलेत....