Maratha Reservation : कुणबी नोंदी असलेले 8 जिल्ह्यांचे अहवाल विभागीय आयुक्तांना सादर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics
    Maratha Reservation : कुणबी नोंदी असलेले 8 जिल्ह्यांचे अहवाल विभागीय आयुक्तांना सादर
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co....

Комментарии • 261

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Год назад +25

    कूणबी आणि मराठा एकच आहेत काही ठिकाणी कुणबी म्हणून संबोधले जाते काही ठिकाणी मराठा म्हणून संबोधले जाते आमचे वाडवडलाकडे दोन्ही पद्धतीचे जमीन कागदपत्रे आहेत पण तहसील मधील कारकुन बारा पुरावे मागत आहे कोठून देणार

    • @Rag20107
      @Rag20107 Год назад +3

      Kunbi cha Maratha shi kahi sambandh nahi 😊

  • @parameshwartidkepatil5704
    @parameshwartidkepatil5704 Год назад +49

    छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची सूचना केली होती त्या नोंदीची दखल घेतली पाहिजे आणि त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे.

    • @eth2364
      @eth2364 9 месяцев назад

      Still there is no photo of Dr Ambedkar and Shahu Maharaj in Maratha protests

  • @Royal-patil....
    @Royal-patil.... Год назад +97

    निजामाची सत्ता नाही आता.. की फक्त 8 च जिल्ह्यातील मराठा कुणबी आरक्षण द्यायला.... संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण दिल पाहिजे....
    आता यात कुणी फोडा आणि झोडा याच राजकारण करायला नको....नाहीतर आमरण उपोषणाला माणसं राहिलेल्या 28 जिल्ह्यातील बसतील....

    • @Rag20107
      @Rag20107 Год назад +6

      Kunbi cha Maratha shi kahi sambandh nahi 😊

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 Год назад +3

      ​@@Rag20107भाऊ तुझी बुद्धिमत्ता बाजूला राहूदे ; तू खूप हुशार आहे

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 Год назад

      ​@@qwertyy642व्हा गुरू 😅

    • @Rag20107
      @Rag20107 Год назад +2

      @@Hindu_Empire_0 Mitra mg kunbi cha nav nko ghya amhi dur rahu 😊😊
      Jene Karun amchi budhimata yat vaya nko jayla ani hushari pn 😂😂😂😂
      Request ahe amchya Kunbi samajala Dur theva ya pasun ugach padarat Yeu nka 🙏🙏🙏🙏

    • @rkentertainment5099
      @rkentertainment5099 Год назад +2

      @@Rag20107 आम्ही फक्त आरक्षणासाठी कुणबी होणार आहोत. तुमच्या सोबत सोयरिक नाही जोडणार..अन् तुम्हीच लांब राहा, असे स्वार्थी नकोत आम्हाला. आणि मराठा आणि कुणबी वेगवेगळे करणारा तूच एकता भेटला. कोणाच्या शिकवणीला बळी पडला काय माहीत.. 😂

  • @RDB24b
    @RDB24b Год назад +80

    सर्व जातींना त्यांच्या लोकसंख्या प्रमाणात आरक्षण द्या

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 Год назад +11

    सर्व मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे 🚩🚩

  • @SubhashDegave
    @SubhashDegave Год назад +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Год назад +9

    सर्व मराठा समाजानी कुणबी प्रमाणपत्र मीळविण्यचा प्रयत्न करावा.

  • @janaimixcreations6473
    @janaimixcreations6473 Год назад +18

    राज ठाकरे यांनी विषय घेतल्यानंतर डोळे उघडले का याविषयावर मिडीयाचे

  • @akaramansari8700
    @akaramansari8700 Год назад +19

    निजामशाही मध्ये कुणबी मराठा आरक्षण होते ..लक्षात ठेवा

    • @Rag20107
      @Rag20107 Год назад +1

      Kunbi cha Maratha shi kahi sambandh nahi 😊

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 Год назад +1

      ​@@Rag20107कुणबी चा मराठ्यांशी जाऊदे तुझ्या बापाशी येतंय त्याचं काय 😅

    • @MarshalDevil47
      @MarshalDevil47 Год назад

      ​​@@Rag20107भावा मग हे कोण आहे हे पण तर आपलेच मराठा बांधव.

    • @Rag20107
      @Rag20107 Год назад +1

      @@MarshalDevil47 mla abhiman ahe maratha bandhvancha ani tyachya itihasacha pn Kunbi ani Maratha Veg vegl ahe he nakarta yenar nahi...☺☺

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Год назад +4

    Jay shivray 🚩

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 Год назад +10

    कुणबी समाजाला आधीच आरक्षण दिलं गेलं आहे.ते पश्चिम महाराष्ट्रात देखील असे आरक्षण असणारे कित्तेक माराठा लोक आहेत.

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Год назад +36

    we want Caste Census 👉👉जिसकी जितनी संख्या भरी उसका उतनी हिसेदारी ✊✊

    • @Rrrr-kt8fc
      @Rrrr-kt8fc Год назад +3

      विचार सरणी शुद्रच राहिली

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 Год назад +2

      @@Rrrr-kt8fc Sarv pujari, Sarv shankaracharya, Sarv kathavachak pan ekach jati che 👉👉 Vichar Sarani Shudra ch ka ?🤣🤣😂😂

    • @Rrrr-kt8fc
      @Rrrr-kt8fc Год назад

      @@errahulmali7486 तुला परमेश्वराने तोंड आणि लिहिता येत असेल तर नीट मत मांड

    • @Rrrr-kt8fc
      @Rrrr-kt8fc Год назад

      @@errahulmali7486 आम्हीं भाड खाऊन जगत नाही

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 Год назад +3

      ​@@errahulmali7486पण हे convert झालेल्याना काय करायचंय...तु तुझ्या धर्माच बघ...🤣

  • @mangeshkhedekar8681
    @mangeshkhedekar8681 Год назад +3

    छत्रपती संभाजीनगर म्हाणा ज्ञानदा

  • @Vitthalthakare3185
    @Vitthalthakare3185 Год назад +6

    Jay kunbi

  • @shankarhakke6553
    @shankarhakke6553 Год назад +3

    76 वर्षे धनगर धनगड फरक सरकारला समजेना . लोकशाही न्यायालय त्यासाठी आहे घटनेने देश चालवा .

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Год назад

      बंजारी आणि वंजारी हाच वांदा आहे😅😅

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 Год назад +6

    हो मराठ वाड्यात वाईंदेशी मराठा हा कुणबी म्हणूनच ओळखला जातो.वाई या भागातील असल्याने वाईंदेशी असा शब्द निघतो.

  • @user-os2zd7tj4e
    @user-os2zd7tj4e Год назад +20

    हे आंदोलन संपूर्ण सकल मराठा समाजाच आहे,जर तर करून उगाच भेद करू नका.

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f 10 месяцев назад +1

    महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त औरंगाबाद विभागीय आयुक्त नाही तर अजूनही पाच विभागीय आयुक्त कार्यालय आहेत सर्वांच्या कार्यक्षेत्रामध्ये मराठा समाज राहत आहे

  • @user-ji7kf1ey8t
    @user-ji7kf1ey8t Месяц назад +1

    जरांगे पाटिल जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-ie1ot1zz5i
    @user-ie1ot1zz5i Год назад +8

    राहूल गांधी झोपला आहे का मराठ्यांच्या आंदोलन दिसत नाही का? कूणाच्या सोबत आहे

  • @vilasboble4404
    @vilasboble4404 Год назад +2

    अहो साहेब आता निजाम काळातील कुणबी प्रमाणपत्र सापटा ला गेला का मराठ्यांना सरसकट कुणबी समाजाचा प्रमाणपत्र द्या

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 Год назад +3

    Correct 💯

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Год назад +4

    आहो सरकार मध्ये बसलेल्या नेत्यांनो महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण कधी देणार आहेत. आणि मराठवाडा किती मराठा बांधवाकडे निजाम कालीन नोंदी मिळणार आहेत मग इतर मराठा समाजाकडे निजाम कालीन नोंदी नाहीत त्याचे काय याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 Год назад +8

    निजाम काळातील मराठीची वंशावळ माहिती जाहीर करा कारण उर्वरित महाराष्ट्रातील मराठा हा कुणबी रयतेचा वाली आहे हे सिद्ध होईल.

  • @ishwarshelke-gc4xh
    @ishwarshelke-gc4xh Год назад +1

    जरागे साहेब तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र तील लोकांना मिळाले पाहिजे

  • @vasantthakare3403
    @vasantthakare3403 Год назад +2

    केंद्र सरकारने राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू करावा..त्यामुळे हे सर्व प्रकार बंद होतील...

  • @prasadrenge1748
    @prasadrenge1748 Год назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @abhijeetwarode4830
    @abhijeetwarode4830 Год назад +3

    कुणबी आणि मराठा असा एकत्र कोठा देता आला तर तर चांगलेच आहे....

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 2 месяца назад

    वाय देशी हा मुद्दा कुनाला माहीत नाही ....कशाला नवीन मुद्दा काढताय आगर हे खरय ..तर आज पर्यत आपण काय करत होतात ....हा प्रमानिक सवाल ....आपणच .....दिसतोय

  • @SubhashDegave
    @SubhashDegave Год назад

    जय भवानी जय शिवाजी.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Год назад +6

    परंतु याआधीच
    कुणबी आरक्षण दिलेले आहे.

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 Год назад +22

    लोकशाही म्हणत असाल तर सर्व आरक्षण रद्द करा

    • @milindjal2642
      @milindjal2642 Год назад

      तु गप रे

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d Год назад

      आरक्षण रद्द करण्यापेक्षा घासून अभ्यास करा आरक्षण नसणाऱ्या देशाचे नागरिक व्हा त्या देशाचं भल करा.

    • @milindjal2642
      @milindjal2642 Год назад

      मग त्यासाठी आंदोलन कर बाबा आरक्षण कशाल मघत आहेस

  • @niftylivetrading5828
    @niftylivetrading5828 Год назад +3

    EWS ची मर्यादा किमान राज्यासाठी 30% करा आणी हे शक्य आहे
    नाहीतर तर इतर आरक्षण टिकत नाही न्यायालयात.

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Год назад +7

    Cast census करा...

  • @amoljivrak9729
    @amoljivrak9729 Год назад +13

    Are tumhala kiti vela sangava lagele ki Aurangabad nahi Chatrapati sambhaji ( maharaj ) nagar mhna mhnun

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 Год назад +11

    म्हणजे मुस्लिम निजाम मराठा समाजाला आरक्षण देत होते पुर्वी पासुण देशात एकत्र राहनारे आज किती वैरी होत चालले

    • @humblepawn873
      @humblepawn873 Год назад +1

      म्हणून शिक्षण महत्त्वाचे आहे....आधी नीट माहिती घ्या...

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад

      Rss

  • @santoshuttamraoupare6089
    @santoshuttamraoupare6089 8 месяцев назад

    सनदशीर फक्त कोर्टात एक सार्वजनिक हित याचिका दाखल करा की हया सर्व कुणबी जातीच्या नोंदी (जे तथाकथित प्रशासन, शासन कुणबी जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमलेअर प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी वैध मानत आहे) अस्सल, वैध, कायदेशीर आहेत की नाही, बस एवढेच !!

  • @gajananwakle6670
    @gajananwakle6670 Год назад

    राहुलजी कृपया आपण यावर मधली ओळ चा व्हिडीओ करावा 🙏🏻

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk Год назад +3

    Obc sodun solutions kadha

  • @kishordeshmukh488
    @kishordeshmukh488 10 месяцев назад

    आशा पल्लवित झाली,मराठा कुणबी व कुणबी मराठा आरक्षण बाबत चे प्रमाण पत्र या कामाला वेग आलेला आहे, आरक्षण मिलनारच हाच यामधुन नित्कर्ष निर्माण होतो, जयहो जयहो जयहो जय शिवराय जय राजमाता जिजाआई जय संभाजी राजे आपणास मानाचा मुजरा।

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 Год назад +1

    फुलेंनी त्यांच्या पुस्तकात 1875 ते 1885 या काळात असा उल्लेख केलेला आहे की बरेचशे एत्तदेशीय कुणबी लोक हल्ली आमच्या मामाच्या आत्याच्या जावयाच्या सुनेच्या आईचा राजराजेश्वर निंबाळकर अथवा जाधवराव अथवा घाटगे सरकार किंवा राजेभोसले यांच्या घराण्यात बादरायण संबंध असल्याचे सांगत असुन आम्ही केवळ मराठे आहोत असे सांगत आहेत त्यांच्या वाडवडीलांनी आठ आठ बैली नांगर हाकल्याची व शेतकी केल्याची ऐशा लोंकास लाज वाटत आहे.

  • @balupandule3704
    @balupandule3704 Год назад +4

    धनगर समाजाला पण आरक्षण पाहीजे

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Год назад +2

    ईतके दिवस जिल्हाधिकारी झोपले होते का?

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Месяц назад

    मराठवाडय़ातील मराठा समाजास मराठा कुणबी ओबीसींतुन आरक्षण देण्यास राज्य सरकार ने निर्णय घयावा

  • @shahajithorat
    @shahajithorat Год назад +4

    This is timepass....No vote Fadnvis...2024 is near...

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 Год назад +2

    सदावर्ते याचसाठी मराठवाडा वेगळा करू पहात होते का?

  • @gorakhshevale4443
    @gorakhshevale4443 Год назад

    Sampurn Marathi mansala Aarakshan Diya

  • @baliramnaikwade7923
    @baliramnaikwade7923 Год назад

    😢

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk Год назад +2

    Already gavche patil kunbi laun obc madhe alet atta he evd sagle jan ynar ...obc ne kuth jayach mag...yana separate dya

  • @jacksparow1331
    @jacksparow1331 Год назад +2

    परत निजामशाही चालू करा...😅

  • @mumbaikalla2247
    @mumbaikalla2247 Год назад +5

    Attachya kunbi lokannvr annyay krun he arakshn nko

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Год назад +1

    ज्यांच्या कुणबी नं ची नोंद आहे त्या मराठा नं ला च मिळेल आरक्षण obc च सगळ्या मराठा नं ला नाही milnar

  • @meenakshimore8889
    @meenakshimore8889 Год назад +4

    Mbbs pg sathi merrit nusar admission dile pahije

  • @bhagwatdhanurkar8774
    @bhagwatdhanurkar8774 Месяц назад

    परळी तहसिल कार्यालय सहकार्य करत नाही, लक्ष द्या

  • @rameshnarawade9261
    @rameshnarawade9261 Год назад +2

    आम्ही काय मेल्या आईचे दुध पिलो आहे काय....? राजकारण सोडून देईल....?

  • @kumarghatage8135
    @kumarghatage8135 Год назад +1

    जरंगे पाटील स्वतः पुरते बगत आहेत

  • @MarshalDevil47
    @MarshalDevil47 Год назад

    😮😮😮

  • @Yohank9j
    @Yohank9j 11 месяцев назад

    मराठवाडा स्वतंत्र राज्य करा ....

  • @ramprabhumane4635
    @ramprabhumane4635 Год назад +1

    आधी तेथील मराठा समाजास तातडीनं आरक्षण दिले पाहिजेत जिआर काढून 🚩🚩🚩🚩🚩

  • @kdshinde902
    @kdshinde902 Год назад

    मराठा.समाजाच.रेकाट.फक्त.भाटनावाचा.समाज.आहे.त्या.भाटनावाचासमाजसोधुनकाडा.कर्पया.हा.समाज.सोधुन.काडा.मराठा.समाजाचा.फायदा.होइल,विनंती आहे.माझी.

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Год назад +1

    एवढे आहे तर कोर्टात सादर करणे.आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला नाही

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Месяц назад

    मराठवाडय़ात हैद्राबाद गॅझेट लागू करावा

  • @PrabhakarMarkad-ne4np
    @PrabhakarMarkad-ne4np Год назад +27

    मराठा आरक्षण म्हणन‌ बंद करा कुणबी म्हणा

    • @rahulsgharat
      @rahulsgharat Год назад +6

      96 kuli maratha cha kay honar

    • @prashantbadkhal1243
      @prashantbadkhal1243 Год назад +3

      Kunbi he sarva ekach ahe te vidarbhatle aso ka matathvadyatle Kiva pachim maharastale

    • @shaikhaftab7370
      @shaikhaftab7370 Год назад +1

      @@rahulsgharat ,😀

    • @Rk-ev3gk
      @Rk-ev3gk Год назад +2

      ​@@rahulsgharat😂

    • @Rag20107
      @Rag20107 Год назад

      Kunbi ani maratha vegle ahet so amachya paya padu nka kunbi mhanun 😂😂
      Apl vegl asthitv tayar kara good luck 👍👍

  • @rawtrader8841
    @rawtrader8841 Год назад

    Arakshan jarur dya pan fees kami karnya madhi ,
    Admission fakt deservving candidates la milaila pahije jati ani dharm cha navavar nahi.

  • @premajitele4142
    @premajitele4142 Год назад +1

    Aata aamhi dahangar samajala aaraktion milave manun ladu

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 Год назад

      मराठख समाजाचा पाठिंबा आहे. लढा चालू ठेवा.

  • @user-yb4my5ph7w
    @user-yb4my5ph7w Год назад

    अरे मिडिया वाल्यांना काही काम नाहीत...का...? संपूर्ण महाराष्ट्रातील... मराठा समाजाला आरक्षण मिळावे... म्हणून आंदोलन चालू आहे...

  • @prashantgavali9153
    @prashantgavali9153 Год назад

    माझ्या पांजोबजी 1945 चे महसुली खसारा प्रत्राक आहे ज्यात त्याची नोद जात मराठी आहे मराठा जिव्हा कुणबी नाही या विषई काही माहिती भेटेल का

  • @meenakshimore8889
    @meenakshimore8889 Год назад +4

    Kunabi nasalele maratha nahit ka?

  • @manoharkendre4984
    @manoharkendre4984 Год назад +1

    😅 रेकॉर्ड,, तहसील कार्यालयात नाही😅

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog Год назад +1

    ये बाई संभाजी नगर म्हन

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 Год назад +8

    हा। कुलकर्णी। बीजेपीचा। माणूस

    • @Indian342
      @Indian342 Год назад +2

      सांगली जिल्ह्यातील माडगुळ, ग.दा. माडगूळकर यांच्या गावचे राहुल कुलकर्णी आहेत. कोणत्या जातीचे आहेत. हे म्हतवाचे नाही. पण पत्रकार म्हणून त्यांनचे काम चांगले आहे.

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Год назад

      ​@@Indian342Gavache naav Sanngun Kay karaychay ? Kahi changla kam nahi karat.. nusti sarkarchi chatu giri kartat

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 Год назад +2

    हि माहिती ठाकरे ठुकरे गजबळ भुजबळ मराठी पवार थोरत जंत पाटील यांनी वाचावी मग
    आणी टरबुज खरबुज करा 1960ला, कोण जबाबदार नेते होते पक्ष यांना जरा तपासा

  • @InTheDarknessOfWorld
    @InTheDarknessOfWorld Год назад

    Bihar sarakhe caste census kara ani rohini comission lagu kara

  • @Amolkatarnavre85
    @Amolkatarnavre85 Год назад

    Why oBC is enjoying so much reservation?

  • @savitamethe7142
    @savitamethe7142 Год назад +10

    म्हणजे सगळे मराठा आमच्या ओबीसी समाज मध्ये। 🤦‍♀️लहान नाही तो समाज,

    • @Rrrr-kt8fc
      @Rrrr-kt8fc Год назад +3

      ४०० च्या वर जाती आहेत

    • @rkentertainment5099
      @rkentertainment5099 Год назад +5

      हो.. खूप महान आहे

    • @Rrrr-kt8fc
      @Rrrr-kt8fc Год назад

      @@rkentertainment5099 म्हणजे काय ते स्पष्ट कर

    • @rameshjadhao8512
      @rameshjadhao8512 Год назад +5

      आमच्या विदर्भामध्ये कुणबी समाजाला हेंद्रे, पाटील, म्हणजेच मराठा पाटलापेक्षा कनिष्ठ म्हणून संबोधले जाते. आणि या दोन्ही समाजात बेटी व्यवहार होत नाही. रीती रिवाज सुद्धा वेगवेगळे आहेत.

    • @Rag20107
      @Rag20107 Год назад +2

      Kunbi cha Maratha shi kahi sambandh nahi 😊

  • @sanjaypatil8101
    @sanjaypatil8101 Год назад

    Nijam kal k ay bagtyay,aaplya rajyni kay kele te baga

  • @rupeshshindge3846
    @rupeshshindge3846 11 месяцев назад +1

    Don take lok sapadtil sarkar chi planing , hit shatru patrakar premano gumrah kartat. Asli dhongi dhandech nako sarsakat sarvanach milvinar ,sodanar nahit marathe, mar... Hate ahet dhyanat rahu dya , karan he satya ahe.

  • @user-qz8js8no6w
    @user-qz8js8no6w Год назад

    YachA sathi saman nagari kayada pahije

  • @Rrrr-kt8fc
    @Rrrr-kt8fc Год назад +14

    OBC आरक्षणाला धक्का लागला तर मग यांचे काही खरे नाही, लक्षात ठेवा मराठा खासदार - आमदारांनी मतदान आम्ही पण केले आहे तुम्हाला

    • @Indian342
      @Indian342 Год назад +5

      मग आता पासुन करु नका.

    • @Rag20107
      @Rag20107 Год назад +1

      Kunbi cha Maratha shi kahi sambandh nahi 😊

    • @krishnapatil_9
      @krishnapatil_9 Год назад +2

      obc pravarg ha konachya bapacha nahi je koni magas ahet tyana hya pravargat samil honyacha adhikar ahe.

    • @thermodynamics10
      @thermodynamics10 Год назад +2

      @@krishnapatil_9 मराठे कधी पासून मागास झाले ?

    • @Rk-ev3gk
      @Rk-ev3gk Год назад +2

      ​@@krishnapatil_996 kuli kadhipasun magas zale tumhi....tumchya cast chaanus cm ,DCM ahe tya samajala reservation ka lagtay he kalat nahi...obc ch reservation pahije tumhala....obc cha Aaj parynt kiti cm zalet yavarun kalun yet kon backward ahe te

  • @santoshkotkar3841
    @santoshkotkar3841 Год назад

    Chatrapati sambhaji nagar ka nahi bola ABP News

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer Год назад

    Mla tr ata jarange vr doubt yayla laglay . Marathyan madhe fut padaycha karasthan vatatay

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 Год назад

    Jangan na karoon sarv jati potjati yanna aarakshan dya

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 Год назад

    Aata kasi mahita baher aali ghabarli vatate.

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Год назад +1

    अनेक मराठा, मराठा कुणबी असे तलाठ्याला पैसे देऊन करून आणतात

  • @vikasnawale83
    @vikasnawale83 Год назад

    Ahamadnagar,taluka,akole,tyNch,kay,majE,baba,swatantr,Sainik,hote,

  • @sanjaypatil8101
    @sanjaypatil8101 Год назад

    Obc na aarkshan dethana purave dile hote ka.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Год назад +4

    सरकारला माहिती असणार कागदोपत्री हे कुणबी आहेत मग हे का डावलत होते का निवडणूक जुमल्यासाठी लांबवत होते उधळत होते.

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Год назад

      माहिती होते म्हणून पटकन,1994 ला चोरुन दुसऱ्या ला दिले आरक्षण, साहेब लोकांनी

  • @satishtaktode8855
    @satishtaktode8855 Год назад

    मांगानो जागे. Ho. .mi lahu saenik

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 Год назад

    Marathvada naav he tithe maratha lok rahatat kunbi kase,kunbi tar vaidharbh kokanmadhe ahet,96 kuli rajput vanshaj kunbi bali vanshaj,kasa mel basel

  • @user-qz8js8no6w
    @user-qz8js8no6w Год назад

    Nijamshahit vatan dhile Arashhan nahi

  • @d.m.5410
    @d.m.5410 Год назад

    हीच वेळ आहे ती मुख्यमंत्रीपदावर मराठा आहे, उपमुख्यमंत्रीपदावर मराठा आहे, महसूल मंत्रिपदावर मराठा आहेत , मग तुम्ही मराठा नेते म्हणुन घेता ना , मग काही करा ना, सत्ता तुमची आहे ना, 169 आमदार मराठा आहेत ना मग आणा ना मराठा आरक्षणावर बिल आणि एक दिवसाचे अधिवेशन बोलवुन बहुमताने बिल मंजुर करून घ्या ना. सर्व महत्त्वाच्या पदावर मराठाचेच नेते आहेत ना . मग का नाही आरक्षण देऊ शकत मराठ्यांना.

  • @ajaymandhare8598
    @ajaymandhare8598 Год назад +1

    Hhya bhadkauna tax dycha nahi aani aaraksn pahije

    • @reshmaphalke439
      @reshmaphalke439 Год назад

      Bhadkhau Tu ashil, karan amhi khajgit kam karunhi tax bharto. Kalal ka majordya

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 Год назад

    कुनबी वंजारी( मराठा)
    गोपीनाथ मुंडे चा परिवार 5:14

  • @abhijeetwarode4830
    @abhijeetwarode4830 Год назад

    आता राजेशाही नाही राहिलेली आता संयुक्त महाराष्ट्र आहे.......

  • @Marutikapale
    @Marutikapale Год назад

    जे म्हणत आहेतः
    की मराठे obc कुणबी नाहीत
    अश्या लोकांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे विचार ध्यानात घ्या
    बरे देवा कुणबी केलो
    नाही तरि दंभेंचि असतो मेलो
    अर्थ : बरे झाले देवा, तू मला कुणबी म्हणून जन्माला घातलेस, नाहीतर मी उच्च जातीच्या
    गर्वाने मेलो असतो.
    @संतश्रेष्ठ तुकाराम महाराज

  • @pradeepdabade8204
    @pradeepdabade8204 Год назад

    OBC ani maratha bhadan lavanar

  • @sunilshinde6890
    @sunilshinde6890 Год назад

    मराठा आणि कुनबी एक आहे ओबीसी

  • @sudhakarpotekar5661
    @sudhakarpotekar5661 Год назад

    Jantechi disha bhul kara Ani gajara. Dakva hesarkar timepass karnar

  • @pandagaikwad1082
    @pandagaikwad1082 Год назад

    😢😢😢😢

  • @d.m.5410
    @d.m.5410 Год назад +3

    काही करा, कुणबी नोंदी करून घ्या , आरक्षणाचा कोटा वाढवा एकमेकांच्या बो.... बसा पण मराठा आरक्षणा द्या. आता मराठा समाजाची सहनशीलता संपलेली आहे

    • @akkisona9099
      @akkisona9099 Год назад

      Bari sampli..

    • @Rag20107
      @Rag20107 Год назад +1

      Kunbi cha Maratha shi kahi sambandh nahi 😊

    • @d.m.5410
      @d.m.5410 Год назад +1

      तु कोण सांगणारा

    • @Rk-ev3gk
      @Rk-ev3gk Год назад

      Reservation vadhava ...mgach reservation dya

    • @Rag20107
      @Rag20107 Год назад

      @@d.m.5410 Mi KUNBI ahe ani amchya padarat padu nka nahitr amhi road vr Yeu he sangayla ki kunbi ani Marathe veg vegle ahet 🤬🤬🤬
      Apl vegl astitv tayar kra kshala amche paya pakdat ahat 🤣🤣