छत्रपतींचा आवमान महापुरुषांचा आवमान हैंनी करत होतै कधी कोशारी कधी सुधांशू तृवैदी कधी चंपा आशै आणैक भाजपाचै लोक करत होतै आशा लोकांना वैळीच आवर घालण्यासाठी ऐका छत्रपतींचा मावळ्यांने भिमसैनीकानै काम केले जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
गुडघी तर तुमचे नेते आहेत.. मनोज गरबडे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सैनिक आहेत. ते आंबेडकर वादी आहेत म्हणून तुम्हाला गुडघी वाटले असतील. पण आपल्या महापुरुषांवर प्रेम, त्यांच्या विचारांवर प्रेम आणि रस्त्यावरची लढाई आणि स्वाभिमान काय असतो हे फक्तं आंबेडकरी समाजाला आणि आंबेडकर वादी व्यक्तीलाच माहिती असते. त्यामुळे आंबेडकरां बद्दल, आंबेडकरी तत्त्वज्ञाना बद्दल, आंबेडकरवादा बद्दल,आंबेडकरी समाजाबद्दल तुमची जी काही चुकीची अवधारणा आहे, मानसिकता आहे ती आधी बदला ..
जयभिम साहेब 🙏 तुम्ही केले ते योग्यच केले ,सतत महापुरुषांचा अपमान करत होते जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशें शब्द वापरले जात होते. साहेब तुम्ही केले ते योग्यच केले गर्व आहे आम्हांला ........ परत एकदा स्वाभिमानी जयभिम 🙏
Jai bhim bhava. अन्याय विरुद्ध निडरपणे उभा राहायचा हा आमचा इतिहास आहे.ज्या आमच्या बापानी ही शिकवण दिली त्यांचा अपमान कसा सहन होईल.great work. शिका,संघटित व्हा,आणि sangharsh kra. या शिकवणीतून च सर्व एक होऊन लडले आणि न्याय मिळाला.आणि आमच्या बापाचं अपमान केला तर पुढे कोणीही असू आम्हाला फरक पडत नाही.
भाऊ तुम्ही हे जे केलं आहे ते आज करण्यासाठी मोठं धाडस लागतं... हे धाडस आपण केलात त्यासाठी आपलं खूप अभिनंदन.. ही मुलाखत ऐकतांना तुमच्या बद्दल आदर वाटतोय.. proud of you.. यानंतर ते बोलताना किमान विचार करतील.. तुमच्या या कृतीला सलाम...
एक नंबर भाऊ काम केलं तुम्ही. तुमच्या या कृत्याला मानाचा मुजरा. या सगळ्या गोष्टींचा सूत्रधार एकच आहे आणि तो आता देश चालवत आहे. पण त्यांच्या या माजुर्डेपणाला तुम्ही छान प्रकारे उत्तर दिले. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे सगळं करताना तुम्हाला कायद्याची पूर्णपणे भाषा माहिती होती हा व्हिडीओ बघितल्या नंतर कळले त्यामुळे तुम्हाला कायदाही अडकवू नाही शकला. पण तुमच्यावर जी काही कलमे टाकली आहेत त्याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटत आहे.
क्रांतीकारी जयभिम साहेब 🙏🙏🌹🌹❤❤ तूमच्या, मूलाखतीतून समजत आहे, तूमचे विचार फारच छान आहे कारण समाजातील तरुणांना आंदोलनांच्या माध्यमातून झळ पोहचू नये म्हणून महापूरुषांच्या झालेला अपमानाचा बदला तूम्ही व आपल्या सहकाऱ्यांनी घेतला ही फार बहूजन समाजासाठी अभीमानाची बाब आहे, काही असूद्या साहेब हा बहुजन समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, आपले,व आपल्या सहकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खरच तुमच्या कार्याला सलाम .....जसे महापुरुष च्या विरोधात बोले म्हणून केले तसाच खोटे काम करण्याचे आश्वासन देऊन निवडून येतात अश्या खोट्या नेत्याचं पण असाच माज काढायला पाहिजे .....त्यांना पण समजला पाहिजे आपण का निवडून आलोय .....
दादा आम्ही तुमच्या सोबत आहे, आपले महापुरुष जगातले सर्वात श्रीमंत महापुरुष आहेत आणि या पुढाऱ्यांनाच जनता भिकारी केल्याशिवाय राहणार नाही...😡👊😡👊 तुम्ही या चंपा ची चांगली चंपी केलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे सिध्दार्थ काॅलेज उभारले त्याच काॅलेजमध्ये चंपाने डिग्रीचे शिक्षण घेतले. याची जाणीव चंपाला नाही त्यांना अशीच अद्दल घडवायला हवी. आयु.मनोज गरबडेजी आपणांस मानाचा जय भीम 🙏🏻❤❤
Manoj ji , u r so brave !!! We all r with u !!! All bahujan are with u !!! We congratulations to u, for this fight against the conspiracy of such occasions !!!
भावा - तुझ्या राग व्यक्त करण्याच्या पद्धतीने खूप लोकांच्या मनाला शांती दिली..
आपण दाखवलेली हिंमत अवर्णनीय, आणि अनमोल आहे. जय भीम तुम्हाला.
तुम्ही जे केल ते बरोबर केल भाऊ कारण यापुढे यांना आपले दैवत, आपले महापुरुष यांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत होणार नाही.
Repeit
औ😅😅😮ौ😅😅ौऔऔऔ😅😅😅
Mittra Real Hero my Life.
Vipassana Practice Prachar Prasar Kara 😅
भाऊ शाही फेकून काय ऊपयोग. शेन बैलाचे फेकायचे होते.
Proud of you Dada ❤👏🏼✌🏽✌🏽 जय शिवराय जय भीम ⛳🙏 तुझ्यासारख्या वाघाची गरज आहे महाराष्ट्राला व प्रत्येकाने आदर्श घ्यावा असं काम केलं दादा.💐👌🏼
आपण जे काही केले आहे त्याचा आंबेडकरी जनतेला अभिमान आहे. जयभीम भाऊ
जगदंब शिवराय🚩
ह्याला म्हणतात खरा वाघ !! जय भीम भावा अशीच मशाल आणायची पेटट राहूदे !!
निर्भिड , आणि अभ्यासू व्यक्तिमत्वातून असे युवक घडतात, salute Manoj Garbade..💙💙Jay shivray Jay bhim 🚩🚩
आपलं विश्लेषण ऐकून माझी खात्री झाली राजा तू खरा हीरो आहे हीरो. तुझे करावे तेवढे कमी आहे.
जयभिम.
वाघ आहेस तू दादा 💙 वाघाने वाघा सारखं काम करून 💙सर्व आंबेडकरी जनतेचे मन जिंकलेस दादा 💙🙏
एकदम बरोबर केलात दादा.... महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान हा महाराष्ट्र कधीच खपाऊन घेतले जाणार नाही ...... जय भीम जय शिवराय ..... जय महाराष्ट्र .....
दादा... तुमची मुलाखत ऐकून खुप छान वाटले..
सत्तेचा माज आलेल्या राजकारण्यांना जनतेचा धसका असलाच पाहिजे...
नाहीतर हे निरंकुश होतील ...
भाऊ तेव्हा पासून नेत्यांची फाटत आहे... महापुरूषांच्या बद्दल काही बोलायला ❤❤😂
बाप बनवून घरी घेऊन जा मग..
सोयीस्कर वापर करता तुम्ही महापुरुषांच्या नावाचा
Great brother Jay bhim (Mr Muntode b.s.sr
@@bhausahebmuntode9250 Jay Bhim...🙏
Absulutly correct lutatu &khote ahe bjp , vote Karu naka bjp che badi padu naka
Nahi bhau ajhun pan Savarkar yancha hi aapan kela jat aahe tohi thambaval pahije
तुमच्या कार्याला सलाम भाई महापुरुषांचा अपमान आंबेडकरी अनुयायी सहन करू शकत नाही ! 🙏🙏🙏 जय शिवराय ! जय भीम !
😡😡😡😡😡😡😡
@@vasantkulkarni2689 tula Kay zale peshvya
@@vasantkulkarni2689 ka zombtay bhau kahi chuk ahe ka tya comment mdhe Satish bhainchya??
This is the power of Education Jai Bhim
छत्रपतींचा आवमान महापुरुषांचा आवमान हैंनी करत होतै कधी कोशारी कधी सुधांशू तृवैदी कधी चंपा आशै आणैक भाजपाचै लोक करत होतै आशा लोकांना वैळीच आवर घालण्यासाठी ऐका छत्रपतींचा मावळ्यांने भिमसैनीकानै काम केले जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
This Interview is a Proof that not every extremist is a Radical ,some like him are Thinkers!
Extremist of today's are moderates of tomorrow - Lokmanya Tilak
तुम्ही लोकांच्या मनातील कामं केलं दादा मि तुमचा व्यक्तिशः आभारी आहे, हा महाराष्ट्र महामानवांचा आहे...❤
#JaiBhim 💙
Respect your thought’s and support your actions.🫡
दादा पहिल्यांदा बातमी ऐकून आम्हाला अस वाटल होत की कोणीतरी गुडघी असेल पण नंतर समजल सगळ... धन्यवाद दादा.. मान राखला.. तुमचे उपकार नाही विसरणार 🙏🙏
गुडघी तर तुमचे नेते आहेत..
मनोज गरबडे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सैनिक आहेत. ते आंबेडकर वादी आहेत म्हणून तुम्हाला गुडघी वाटले असतील. पण आपल्या महापुरुषांवर प्रेम, त्यांच्या विचारांवर प्रेम आणि रस्त्यावरची लढाई आणि स्वाभिमान काय असतो हे फक्तं आंबेडकरी समाजाला आणि आंबेडकर वादी व्यक्तीलाच माहिती असते. त्यामुळे आंबेडकरां बद्दल, आंबेडकरी तत्त्वज्ञाना बद्दल, आंबेडकरवादा बद्दल,आंबेडकरी समाजाबद्दल तुमची जी काही चुकीची अवधारणा आहे, मानसिकता आहे ती आधी बदला ..
Power of Ambedkar 💪🏽💪🏽💪🏽
Jay Bhim 💙💙💙
🇮🇳Still today media is the fourth pillar of democracy. I like the purity of the interview
Best work by loksatta👌
Agreed 👍
👍👍👍
@@RogerTom-j4k wa😂a
@@RogerTom-j4k zzzzzzzzzzzzzzzzzzzzszzszzzzz sees szzzzs see
by u
खूप छान काम केले तुम्ही भाऊ अभिमान वाटतो तुमचा आपल्या समाजाला. जय भिम जय शिवराय. 🙏🙏🙏
आज खरच अशा देशभक्ताची देशाला गरज आहे.तरच आपला देश आणि भारताचे संविधान वाचेल.
Right
राज्यपालांच्या बाबतीत पण हे घडायच्या आगोदर पळुन गेला असावा😂😂
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ साहेब 🚩🚩
Jay bhim
Jay bhim
गर्व आहे आम्हाला भाऊ तुमचा 👍🏻
तुज्या सारख्या देशभक्ता ची खूब गरज आहे या देशाला 💪
this is the power of educated youth..respect sir tumhala,,and great job @loksatta
What is his education and job?
जयभिम साहेब 🙏
तुम्ही केले ते योग्यच केले ,सतत महापुरुषांचा अपमान करत होते जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशें शब्द वापरले जात होते.
साहेब तुम्ही केले ते योग्यच केले गर्व आहे आम्हांला ........
परत एकदा स्वाभिमानी जयभिम 🙏
एकच नंबर भाऊ... आम्हाला तुमचा अभिमान आहे.. गर्व आहे... खूप छान.....
गडबडले भाऊ आपण चांगले काम केलेय आपणास मानाचा जयभिम जय संविधान जय भारत 🙏👍
भावा तुला शंभर तोफांची सलामी 🎇🎇
Jai bhim bhava. अन्याय विरुद्ध निडरपणे उभा राहायचा हा आमचा इतिहास आहे.ज्या आमच्या बापानी ही शिकवण दिली त्यांचा अपमान कसा सहन होईल.great work.
शिका,संघटित व्हा,आणि sangharsh kra.
या शिकवणीतून च सर्व एक होऊन लडले आणि न्याय मिळाला.आणि
आमच्या बापाचं अपमान केला तर पुढे कोणीही असू आम्हाला फरक पडत नाही.
भावा....तुझ्या कार्याला सलाम!
मनापासून जयभीम तुला!!💐💐
Respect🔥🔥🔥
Huge respect from NANDED sir❤
खरी गोष्ट...राज्यपाल पळाला 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
शेपूट घालून
अशीच पारदर्शकता लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाकडून अपेक्षित आहे, चांगल्या कार्याची नेहमीच वाह वाह होईल, लोकसत्ता 👍
सलाम भावा तुझ्या हिमतीला..🎉🎉🙏🏻🙏🏻
Your action motivates us to unite and fight against the system.Really u r hero!
Jay Bheem.
अभिमान भावा तुझा. ❤
10:40 😂😂😂😂 खतरनाक पंच होता भाई 😂😂😂.. खूप खूप धन्यवाद 🔥🔥 क्रांति सूर्याची ती एक धग दिसली मित्रा 🔥🔥 मानाचा जय भीम तुला 🔥
भाऊ तुम्ही असा भीम टोला दिला की खरंच पटलाच तोंड बंद झालं.💯
भाई तू नाद खुळा केला आहे माज मोडला तू सर्वांचा 👌जय भीम 🇪🇺💪👍🏻
Great Work!
Great Results!
Great Person!!!
Noone gave negative comments on this video, means this correct and perfect action, keep it up
विरोध केला तर delete kartat comments
Nothing is correct nor wrong..... Just game play it... Live it😅
भाऊ तुम्ही हे जे केलं आहे ते आज करण्यासाठी मोठं धाडस लागतं... हे धाडस आपण केलात त्यासाठी आपलं खूप अभिनंदन.. ही मुलाखत ऐकतांना तुमच्या बद्दल आदर वाटतोय.. proud of you..
यानंतर ते बोलताना किमान विचार करतील.. तुमच्या या कृतीला सलाम...
एक नंबर भाऊ काम केलं तुम्ही. तुमच्या या कृत्याला मानाचा मुजरा. या सगळ्या गोष्टींचा सूत्रधार एकच आहे आणि तो आता देश चालवत आहे. पण त्यांच्या या माजुर्डेपणाला तुम्ही छान प्रकारे उत्तर दिले. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे सगळं करताना तुम्हाला कायद्याची पूर्णपणे भाषा माहिती होती हा व्हिडीओ बघितल्या नंतर कळले त्यामुळे तुम्हाला कायदाही अडकवू नाही शकला. पण तुमच्यावर जी काही कलमे टाकली आहेत त्याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटत आहे.
एवढं ज्ञान एवढी स्पष्टता. आणि खोट्या पदव्या दाखवून अंगठेबहाद्दर लोक शासन चालवत आहेत.🙆♂️🙆♂️🙆♂️
शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव याचे विचार आज पण जिवंत आहे.🙏
थोर पुरुषांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी पण एक सुसंस्कृत नेता बनू हीच अपेक्षा
महोज गरबडे तुम्ही केलेले कृत्य कायद्याच्या भाषेत काहीही असले तरी सामाजिक व नैतिक उद्देशाने योग्यच आहे असे मला वाटते
Great work🙏🙏🙏
भावा तुला शंभर तोफांची सलामी, अप्रतिम कार्य...
समता सैनिक दल
#JaiBhim........ 💙💙💙🙏🙏🙏
दादा तुम्ही केलात ते अतिउत्तम केलयं. जयभिम जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
जय संविधान 👑💙🙏
क्रांतीकारी जयभिम साहेब 🙏🙏🌹🌹❤❤
तूमच्या, मूलाखतीतून समजत आहे, तूमचे विचार फारच छान आहे कारण समाजातील तरुणांना आंदोलनांच्या माध्यमातून झळ पोहचू नये म्हणून महापूरुषांच्या झालेला अपमानाचा बदला तूम्ही व आपल्या सहकाऱ्यांनी घेतला ही फार बहूजन समाजासाठी अभीमानाची बाब आहे,
काही असूद्या साहेब हा बहुजन समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,
आपले,व आपल्या सहकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खूप चांगल काम केल तुम्ही, 🚩🚩"एक मराठा लाख मराठा "🚩🚩👏
मानलं भाऊ तुला❤
खरच तुमच्या कार्याला सलाम .....जसे महापुरुष च्या विरोधात बोले म्हणून केले तसाच खोटे काम करण्याचे आश्वासन देऊन निवडून येतात अश्या खोट्या नेत्याचं पण असाच माज काढायला पाहिजे .....त्यांना पण समजला पाहिजे आपण का निवडून आलोय .....
भाऊंना कडक जय भीम 🙏👍
आम्हाला अभिमान आहे भाऊ तुमचा खूप छान काम केले जय शिवराय जय भिमराय
आसल्या पाटलाचे मुंडक छाटायला पाहिजे पुन्हा आमच्या बाबा साहेब आंबेडकर यांचा बद्दल कदी वाक्य आल नाही पाहिजे भाऊ जयभीम कड़क 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏
BJP hatav maharastr bachav 🙏🙏
कोणत्या ही महापुरषाचा अपमान कोणताही आंबेडकरी सहण करू शकणार नाही
जय भिम जय शिवराय
दादा तुमच्या कार्याला सविनय सलाम...जय शिवराय जय भिम 💙❤🙏
उद्याचा मोठा नेता आहे हा......🎉🎉🎉
तुम्ही चढवा चण्याच्या झाडावर 😂😂
Dhanyavad dada thyana tyanchi jaga dakhavne garjeche vote .
@@vaijayantidesai2662 😊
१००% बरोबर
भाऊ तुम्ही या लोकांना चांगला धडा शिकवला 🙏🏾🙏🏾🙏🏾
धन्यवाद दादा 🙏तेंव्हापासून त्याची बोलती बंद झाली 👍
Massive respect to you
कडक सलाम दादा तूझ्या कार्याला मानाचा मुजरा माझ्या तर्फे जय भीम 😍👌
लई भारी काम केल भावा तू तुला सॅल्यूट आहे 👍👍
दादा आम्ही तुमच्या सोबत आहे, आपले महापुरुष जगातले सर्वात श्रीमंत महापुरुष आहेत आणि या पुढाऱ्यांनाच जनता भिकारी केल्याशिवाय राहणार नाही...😡👊😡👊 तुम्ही या चंपा ची चांगली चंपी केलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे सिध्दार्थ काॅलेज उभारले त्याच काॅलेजमध्ये चंपाने डिग्रीचे शिक्षण घेतले.
याची जाणीव चंपाला नाही त्यांना अशीच अद्दल घडवायला हवी.
आयु.मनोज गरबडेजी आपणांस मानाचा जय भीम 🙏🏻❤❤
Great work man salute 👏
चांगले काम केलेस भावा👍
त्यानंतर च गप बसलाय त्यो😂
आपण बोलत आहात १००% टक्के खरं आहे
जय शिवराय, जय फुले, शाहू, आंबेडकर
मी सलाम करून थांबणार नाही. तर ह्या लढाईत मी तुमच्या सोबत लढणार आहे.
लोकसत्ता चॅनल सुद्धा मनापासून आभार आपण खरी पत्रकारिता करत खरं सत्य आम्हा जनतेपुढे आणले...realy apricible ❤💐🙏
Aaj baryach divsani panther panache kary ghadle.. Kharach aaj cha.. Raja Dhale, Namdev Dhasal, Pawar, Dangle.. Shobhun distos mitra.. Good job.. We are always with u..
जे लोक महापुरुष विषयी अपमानास्पद वागणूक देतील त्यांना लगेच भाऊ प्रमाणे डोस देण्यात यावा
सलाम भावा तुला मनाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
Great work Bhau
Jay bhim bhau ami tumchya shoabat ahoat jay bhim jay shivray
Great! Appreciated 🙌🏻💯😍
सलाम भाऊ तुला सन्मानचा जय भीम आणि तू खूप सारे लाडवय्ये बनवला तू तुझ्या कृतीतून
Manoj ji , u r so brave !!! We all r with u !!! All bahujan are with u !!!
We congratulations to u, for this fight against the conspiracy of such occasions !!!
लोकसत्ता अभिनंदन आपले.🎉
सलाम तुझ्या निर्भिड कर्तुत्वाला
या घटनेनंतर कोणत्या नेत्याची हिम्मत झाली नसावी
छान मुलाकात.जय भीम.
वा बहाद्दर गर्व आहे तुमच्या कृतीचा,क्रांतीकारी जयभिम.
भावाला कडक जय भीम 💙💙💙
एकदम झकास काम केलस भावा खरच भीमाचा वाघ शोभून दिसतोस आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र❤
,,,,,🌹💙🌹 समता सैनिक दल, जय भीम 🌹💙🌹,,,,,,, दादा,,,,,,,,,🌹🌹💙💙🌹🌹
आपणास खूप खूप जय भीम आणि नमो बुद्धाय
क्रांतिकारी जय भीम भाऊ 🙏🙏💙🧡
क्रांतिचा जयभीम भाऊ
बरोबर केलं भावा
खरा भिमाचा वाघ 🐯🙏🔥
या महाराष्ट्रा मध्ये...असेच जागरूक, शिक्षित आणि अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे तरुण हवे आहेत.
अभ्यासू व्यक्तिमत्व...मनोज दादा 🔥
भाऊ जय भीम
खूप छान क्रांतिकारी जय भिम
मनोज तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा..वंदन..ग्रेट जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम