@@anjalipatil69420 same. सतत तु हे बोलली, तु अशी बोलली, तु आलीच नाही, असे रुसतात. मी पण खूप प्रयत्न केले सामज्यस्य साधण्याचा, पण त्यांना आपली गरज नाही असे लक्षात आल्यानंतर नाद सोडला. पण अशी फॅमिली बघितली की खूप आनंद होतो. 👌🏼👍🏼मस्त व्हिडिओ. लग्नाचे व्हिडिओ तर 1 नंबर होते. असं शाही लग्न मी फक्त मूवी मध्ये बघितलं. सुंदर मॅनेज केले होते.
Hi. Suvarna. U r true. When responsibility commitment there then God gives blessings and energy. Nice Saree shopping. Archana lovely her business also may increase God bless her.
अधून मधून पुजा च्या घरचे विडिओ टाकत जा ताई म्हणजे आम्हाला पुजा ला बघता येईल बाकी सर्व साड्या मस्त आहेत अर्चना ची साडी खूप छान आहे आजचा विडिओ छान आहे माझे पण नाव अर्चना पवार आहे ताई
सुवर्णा ताई तुमच्या पहिल्या व्हिडिओ पासून मी तुमची सर्व व्हिडिओ पाहते माझं वजन 80 किलो आहे डायटिंग करते व्यायाम करते तरीपण वजन कमी होत नाही एनर्जी तर बिलकुलच येत नाही सारखं थकल्यासारखं वाटतंय कोणत्याही कामात उल्हास वाटत नाही माझं वय 33 वर्षाचे आहे सिजरिंग डिलिव्हरी पासून हा त्रास मला होत आहे या विषयावर तुम्ही पाच मिनिटं व्हिडिओ वर बोलावं अशी माझी इच्छा आहे कारण तुम्हाला खूप काही छान माहिती माहीत असती
खूप छान किती energy आहे ताई.. 😘😘😘😘🎉🎉🎉🎉
खूप छान साड्या आहे मावशी तुमी सगळे मस्त आनंदाने राहतात सगडे मस्त एन्जॉय करता खुप छान वाटत बगुन
Thanku 🥰
तुम्ही सगळे मिळून किती एन्जॉय करता आमच्या कडे येवढे कुणी मिसळून राहत नाही हे सगळ बघून मन भरून येते श्री स्वामी समर्थ
आमचे तर सख्खे पण इतके प्रेमाने राहत नाहीत, कितीही प्रयत्न करून बघितले आम्ही
Exactly ✅️👍@@anjalipatil69420
❤ Shree Swami Samarth ❤
Ho khrch khup 1ki ahe yanchi.amchakde nusti tond firleli astat
@@anjalipatil69420 same. सतत तु हे बोलली, तु अशी बोलली, तु आलीच नाही, असे रुसतात. मी पण खूप प्रयत्न केले सामज्यस्य साधण्याचा, पण त्यांना आपली गरज नाही असे लक्षात आल्यानंतर नाद सोडला. पण अशी फॅमिली बघितली की खूप आनंद होतो. 👌🏼👍🏼मस्त व्हिडिओ. लग्नाचे व्हिडिओ तर 1 नंबर होते. असं शाही लग्न मी फक्त मूवी मध्ये बघितलं. सुंदर मॅनेज केले होते.
Tai sadya khup chaan,pooja chya lagnaat tumchya saglya sarees khup chaan hotya,tumhi hatavar padar gheta tevha khup sunder dista n chaan carry karta..😊
Thanku 🥰❤️
सुवर्णा शाॅपिग खुप छान केली बाॅटल ग्रीन साडी खुप छान लाडू एक नंबर ❤❤
खूप छान आहे सगळ्या साडया ❤❤🎉🎉 तुम्ही सगळेच किती छान सगळे मिळून मिसळून राहता ताई
ताई छान होता व्हिडिओ साड्या पण मस्त ❤❤
Tai sadya khupch mast ladu masale khup aavadle🎉🎉❤
साड्या छान❤
Video chhan❤
सुर्वणा ताई खुप छान आहेत साडया लाडू छान केले 👌🏻👌🏻💐
सुवर्णाताई सर्व साड्या खूप छान आहेत मसाला आणि लाडू खूप छान छान आहे❤
मावशी सर्व साड्या खुपच छान आहे मला काळी साडी खुपच आवडली खुप छान दिसेन तुम्हाला 🎉🎉❤
Tai tumacha swabhav khup chan ahe.tumache sarv video khup chan astat.tumhi sarvanshi khup apulkone boltat.tyamule tumhi khup javalcha ani amchatlyach vattat.mhanje khup javalchya vattat.shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻
Thanku 🥰❤️
Seriously Motivational Suvarna ❤
Good afternoon Tai, tuzya aani Archana chi, aai chya sagalya sadya khup Chan aahet, video khup Chan 😊😊🎉🎉
खुप छान साडया घेतलया ताई लाडु छान बनवले छान विडीयो 😊
Mast masala powder 😊😊
Very nice video Tai 😋 😋❤❤❤
Kahi Jana recipe share karat nahi recipe share keli tr loka order karnar nahi mhanun pn tumhi recipe pn share keli ❤soo sweet of u
खुप छान व्हिडीओ ताई साड्या खुप छान आहेत.लाडु छान झालेत.पुर्ण व्हिडीओ छान ताई 👌👌👍
Green🟢 sadi khup chan disate ❤sarv sadi 👌👌
Hi taai, aaj amhi nashik alo hoto tumhla khup miss kely❤❤
Saree shopping bhari 😊 Chhan hota vlog 👌👍🥰
सुवर्णा सर्व शाॅपिग छान आहे 👌🏻👌🏻👍🏻🥰👌🏻
Yevdya chan sadya yevdya kami price madey khup chan
Black saree chan aahe
हाय सुवर्णा लडू मस्त दिसत आहेत 3पण साड्या खूप छान आहेत ❤❤🎉🎉
Khup chan ladoo ❤🎉
Hi. Suvarna. U r true. When responsibility commitment there then God gives blessings and energy. Nice Saree shopping. Archana lovely her business also may increase God bless her.
Mast ahet ladu❤
Khupch chan ahet sadya❤
Good morning 🌅 maaushi😊
खूप छान ❤️👌🌹
अधून मधून पुजा च्या घरचे विडिओ टाकत जा ताई म्हणजे आम्हाला पुजा ला बघता येईल बाकी सर्व साड्या मस्त आहेत अर्चना ची साडी खूप छान आहे आजचा विडिओ छान आहे माझे पण नाव अर्चना पवार आहे ताई
सुवर्णा ताई शॉपिंग खूप छान केली वॉटर ग्रीन साडी खूप आवडली ब्लॅक पण दोन्ही पण खूप छान आहे❤❤
Thanku 🥰❤️
Me nakki order karel ladu, masala 😊 mazya masala sampala ki tumchyakdun pahil order karnar ahe ❤🎉
Tai Aansu ch Dress Khup Chan.mala Tumch Shopping avadle. 👌👍
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🌹🙏🙏🌹🌹
Majhya dryfruits ladu la siver pepar navta pn ladu khup mst hote
Tai tumi hya taina piase deta ka blog chan 👌👌👌👌👌👌
Tai sadya khup chhan ahet nice video tai
ताई तुम्ही साडीचा बिजनेस चालू करा ,तुमची चॉईस खूप छान आहे ,पहिली ऑर्डर मीच देईन
सुवर्णा ताई तुमच्या पहिल्या व्हिडिओ पासून मी तुमची सर्व व्हिडिओ पाहते माझं वजन 80 किलो आहे डायटिंग करते व्यायाम करते तरीपण वजन कमी होत नाही एनर्जी तर बिलकुलच येत नाही सारखं थकल्यासारखं वाटतंय कोणत्याही कामात उल्हास वाटत नाही माझं वय 33 वर्षाचे आहे सिजरिंग डिलिव्हरी पासून हा त्रास मला होत आहे या विषयावर तुम्ही पाच मिनिटं व्हिडिओ वर बोलावं अशी माझी इच्छा आहे कारण तुम्हाला खूप काही छान माहिती माहीत असती
Moringa powder ghya shevga pala powder ata thandi aahe tar ghevu shakta vel ashi kahi nahi tyala anushepoti garampanya barobar
Suruvatila 3 gram ghya. Nantar divsala 5 gram sakali 5 gram sandhyakali ghya.
माझं पण सेम असंच आहे 90कि आहे वय सेम आहे
योगा करा @@jayshreeshinde7067
थायरॉईड चेक करा ताई त्याने वजन वाढते
हो ताई नक्की..करेल
मस्त वाटला
Sucarna dinkache ladu daha bara zale ki natar badhle jat nahi tumhi kashe ky jamta sanga plij
Khup chhan tai...kautuk krav tevdh kmich aahe tumche❤
खूप छान साडी ताई बॉटल green Blak pn😊
Black
Chan vlog Shri Swami Samarth 🎉🎉❤
Tai ladu ani saree khup chan
Nice ladu
Nice Video Tai ❤❤❤❤
सर्व रेट सांगा
Super❤❤❤
खूप छान साडी आहे ❤
Mam tumhi navari sari dekhil try
👌👌👌👌
Chan video
Kup Chan ahe
ताई खूप छान व्हिडिओ असता tumche😊
Amhi ghari krto pizza to pn chan lagto☺️
Khup chan kelet tai ladoo video tr rojach chan astat
मसाल्याचा रंग थोडा अजून डार्क चालू शकला असता
खूप dark आहे ताई पण मोबाइल मध्ये थोडा फेन्ट येतो
ताई खरेदी खूप छान केली साड्या पण खूप छान आणल्या
Tai tumhi konate hair oil vorta aani konti mehandi lvte
Masala kasa kilo deta please sanga
Masalyachi prise kay ahe tai 😊
Mast saree shopping
सुवर्णाताई मसाल्याचे किंमत लाडू ची किंमत सांगत जा मला व्हाट्सअप ला शॉपिंग खूप छान झाली तुम्ही खूप हॅप्पी हॅप्पी राहता सुवर्णाताई ❤❤❤❤
ताई मी no दिला आहे त्यावर msg करा ..
Tai kala msala kay kilo deta
Tai tumhala itakya swast sadya kashakay miltat
ताई तुम्ही सकाळी किती वाजता उठता
तुमचे डेली रूटीग शेअर करा ताई
तुम्हाला पाहुन अनरजीयेते ताई
ताई तुमच्या साड्या खूप छान आहेत
छान साडया आहेत🎉❤
Tell me the recipe of malvani masala l kg which chilly you use
Tai masala kasa kilo deta
Dink n kharik khobara ladu kase rs ahe? N dink konta waparta tai ?
Mala prasl kas yenar tey saga na Tai please
dry fruit ladu plz price
Masala cha 1kg praman sanga na
Blouse mothya sleeves ch shiva te chan vtta
हो
छान
ताई मसाला आणि चटणी काय किलो आहे
Archana kade to colour tar aahe na.Tuzi sadi chan aahe green colour hi.
रेट पाठवा
Tai mala gavhachi kurdayi haviy kashi order karu
ताई साड्या छान आहेत
Tai Dharwad, Karnataka mdhe pathval kay ladoo
Ladu Kay bhav ahe
ताई ब्लाऊज कोपऱ्या पर्यंत शिव छान वाटेल😊
Green sadi che nav kyaa ahee
Chan
ताई तुम्ही खूप कष्ट
करता
Nice
🌝🌝mala order takchi aahe milel ka ladoochi
My first comment 😊
Sarwa sadiya mast ahet didi shukariya 😢😅
Tai Discription made मसाल्यांची फोटो ani त्यांचे रेट pn taka Sarita kichan sarkh manje khup jan tetunach पाहतील किमती
Thanku 🥰❤️
1 kg masala pahjie
Masala लाडू कसे किलो आहे ते व्हिडीओ मध्ये सांगत जा ताई
ताई खूप प्रकारात आहे सर्व सांगता येत नाही तुम्ही msg करा सर्व माहिती सांगितली आहे..लिस्ट पाठवते मी
3 केजी चे प्रमाण काळा मसाल्याची माहिती सांगा मला
तीन किलो काळा मसाला माहिती सांगा