जमिनीची मशागत, कोरडवाहू शेती व्यवस्थापन व माती परीक्षण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 60

  • @skeducation3340
    @skeducation3340 2 года назад +10

    सर आपण अतिशय उत्कृष्ट कार्य करीत आहात. त्याबद्दल खुप खुप आभार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏

  • @vasantwanare6394
    @vasantwanare6394 2 года назад +2

    आदरणीय सर, नमस्कार ,चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद

  • @sumitdevatle52
    @sumitdevatle52 2 года назад +3

    नमस्कार सर ।मी आपले पूर्ण विडिओ पाहत असतो तुम्ही खूप मोलाची माहिती सांगता ।तुम्ही जस शेतकऱ्यांना समजून सांगता तस कोणीही समजून सांगणार नाही ।सर ।मी युवा शेतकरी आहे माझं वय 23 वर्ष आहे आणि 12 वि शिक्षण झालं आहे मला शेतीमध्ये खूप इंटरेस्ट आहे ।आपले खूप खूप आभार सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ , आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, अखंड कृषिनाम सप्ताह विषयी सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 2 года назад +1

    Shetkaryan karita khup molachi mahiti sangata khup khup dhanyawad sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @dilipchaudhari5704
    @dilipchaudhari5704 2 года назад +2

    सर खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      आपले धन्यवाद दादा

  • @nileshnbondre3878
    @nileshnbondre3878 2 года назад +3

    Thankyou Sir for your valuable info..

  • @dipakdhulgande1102
    @dipakdhulgande1102 2 года назад +6

    सर आपण शेतकरयांसाठी देवा सारखे काम करता आपण असंच काम करत रहा आपणाला 100 वर्षे आयुष्य लाभो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, असेच आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या, याने आमचा उत्साह वाढतो, धन्यवाद 🙏🙏

  • @ganeshpawde7401
    @ganeshpawde7401 2 года назад +5

    सर मी तीळपिक धेतल आहे तीळ पिकामुळे जमिनीचा पौत खराब होतो का ते सांगा सुधारणयासाठी काय करायला लागले ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, तीळ पिकाने जमिनीचा पोत खराब होत नाही, पीक काढणी नंतर लवकरात लवकर जमिनीची नांगरणी करावी. धन्यवाद

  • @AshwiniIngole-cy3ed
    @AshwiniIngole-cy3ed 9 месяцев назад

    Khup chhan sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @samirkalaskar3257
    @samirkalaskar3257 2 года назад +4

    Sir parati मध्ये खर्च वाढून देखील एकरी 10 चा average नाही लागत कोरडवाहू करीता काय करायचा पाहिजे सांगा प्लीज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, एकरी उत्पादन हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते.

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam 2 года назад +4

    सर मी तुम्हाला आदर्श मानतो माझा
    प्रशांत सुखदेव निकम मु पो वाकला ता वैजापूर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +2

      नमस्कार दादा आपले आभार 🙏

  • @arvindjadhao4818
    @arvindjadhao4818 9 месяцев назад

    नमस्कार सर एकरी किती ट्रॅक्टर शेणखत टाकवे तुमचा पूर्ण कार्यक्रम पाहून खूप माहिती भेटली सर तुम्ही जे औषध आहे आमच्या तालुक्याला भेटत तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ ऑनलाइन सुविधा भेटेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      नमस्कार दादा , एकरी ४-५ टन शेणखत टाकावे

  • @rahulgaikwad3184
    @rahulgaikwad3184 2 года назад +2

    Sir namskar nagpur la charcha strachi link & date krupaya kadwavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, www.whitegoldtrust.in/Home/EnquiryInfo या लिंक वर क्लिक करून कार्यक्रमाचे शेड्युल पाहू शकता.

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 9 месяцев назад

    Jay jijau Jay shivay sir

  • @kiranjaybhya3542
    @kiranjaybhya3542 2 года назад

    साहेब कांदा पीक80 दिवस झाले आहेत यावेळी बीग बी 5 किलो व 100 दिवस झाल्यानंतर 5 किलो बीग बी देऊन पाणी बंद केले तर चालेल का साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, हो चालते

  • @krushihelp4465
    @krushihelp4465 2 года назад

    Sir thodsa tid perla tr chalel ka ata... Khaa purta

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार भाऊ , हो पेरू शकता

    • @krushihelp4465
      @krushihelp4465 2 года назад

      @@whitegoldtrust Dhanyywad sir

  • @hatkarnivrutti6385
    @hatkarnivrutti6385 2 года назад +5

    Akhand kursi Naam sapta Sadar kela Badal dhanyvad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, आपले आभार 🙏

  • @rameshorkakde9841
    @rameshorkakde9841 2 года назад +2

    तांग बियाने मिळेलका

  • @kartikeypatil9390
    @kartikeypatil9390 2 года назад

    Sir सोयाबीन होत नाही जमीन कलीची आहे

  • @sanjaygaikwad1250
    @sanjaygaikwad1250 2 года назад +1

    सर बुलढाणा जिल्ह्यात कधी आहे र्यका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, www.whitegoldtrust.in/Home/EnquiryInfo या लिंक वर क्लिक करून कार्यक्रमाचे शेड्युल पाहू शकता.

  • @vinodpawar5149
    @vinodpawar5149 2 года назад

    Mahagaon di yavatamal yethe jaga sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, www.whitegoldtrust.in/Home/EnquiryInfo या लिंक वर क्लिक करून कार्यक्रमाचे शेड्युल पाहू शकता.

  • @shubhamupare8882
    @shubhamupare8882 2 года назад +1

    Sar brahmani layak d3 vanilla

  • @IrfanShaikh-ts1be
    @IrfanShaikh-ts1be 2 года назад

    Sir pikala only porash dile tar kiti divasat mitale please sanga

    • @ashokharkal4371
      @ashokharkal4371 2 года назад

      30ते35दिवसांनी सुरू होते

    • @sanjaywani4074
      @sanjaywani4074 2 года назад

      सर आपण खूप चांगले मागॅदशॅन करीत आहात आपणास आई जगदंब उदंड आयुष्य देवो ईश्वर चरणी प्रार्थना करतो आमच्या व बालाजी परिवाराच्या वतीने शुभेच्छा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, MOP दिल्यानंतर ३० दिवसांनी पिकांना मिळणे चालू होते

  • @sanketwankhade9312
    @sanketwankhade9312 2 года назад

    सर जमीन हलकी आहे. गोठाळ आहे. आणी. कोणत ही पीक. आवरेज भेटत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, अशा जमिनीमध्ये मठ ,कुळीद, किंवा कमी कालावधीची पीक घेऊ शकता. धन्यवाद

  • @Pkentertaining
    @Pkentertaining 2 года назад

    सर व्हाट्सप गृपची लिंक असल्यास पाठवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर च्या व्हाट्स अँप वर आपले नाव व पत्ता पाठवा

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 5 месяцев назад

    सर नमस्कार जी सर 🙏

  • @sachindeshmukh577
    @sachindeshmukh577 2 года назад

    Mango farming vishai माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, आंबा शेतीबद्दल माहितीसाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा. प्रश्न - उत्तरामध्ये माहिती सांगितली आहे.

  • @moreshwarjadhao1192
    @moreshwarjadhao1192 2 года назад

    आता उनाडा कोन तेपिक घ्यावे

    • @sachindeshmukh577
      @sachindeshmukh577 2 года назад

      Mango framing vishai माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, पाणी मुबलक प्रमाणात असल्यास १५ मार्च पर्यंत मूग पेरणी करू शकता. धन्यवाद

  • @rahulgaikwad3184
    @rahulgaikwad3184 2 года назад

    Sir krushi yojana kusum saur pump badal mahiti ghyachi aslyane aaplya kade mahiti denare ek sir RUclips la aale hote siransobat bolayche aslyane krupya tyancha mob number denyachi vinanti namskar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार भाऊ, राजेश सर - ८३२९२२७०२२