तू काय डोक्यात पांगला आहे कारे, एकतर अण्णाभाऊ कोण होते लोकांना माहीत नव्हत, त्याचं गाणं पण नव्हत, कलाकार गाणं बनवत आहे तर बनू दे ना भो कशाला डोख लावतो आहे, नाहीतर तू गाणं बनव मग अण्णाभाऊ साठे वर...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💛🤗नानाभाऊ नादच खुळा ना राव आजपर्यंत असा विषय कोणीच केलेला नव्हता आणि आता असा विषय घेऊन आले खरंच आम्हाला खूप आनंद झाला इथून मागे फक्त प्रतिमा पूजन व्हायचं आता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आरती पण होणार🙏🙏
नाना भाऊ मला तुमचा हा प्रयत्न खूप आवडला आहे. शिछत्रपतींच्या नंतर आरती फक्त अण्णा भाऊ साठे यांची बनली आहे. कोणी काही म्हणो लक्ष्य देऊ नका. पण मला जयंतीसाठी तुमच्याकडून अजून एक अगळं वेगळ्या गाण्याची अपेक्षा आहे. जय लहूजी 💛🚩
सर्व प्रथम हा विडिओ/आरती बनवनार्या व्यक्तीस माझ्याकडून मानाचा जय लहुजी .... मातंग समाजासाठी डॉ. अण्णा भाऊ साठे हे दैवत आहेच परंतु,अण्णा भाऊ साठे यांची आरती बनऊन समाजात एक आदरनिय ,पुजणिय ,वंदनिय दर्जा मिळवून दिल्याबद्दल मी तमाम मातंग समाजाच्या वतिने शतशः आभार व्यक्त करतो......
आपल्या मातंग समाजानी मागणी केली पाहिजे की पुण्याचे नाव वस्ताद लहुजी साळवे नगर आणि आणि सांगलीचे नाव अण्णाभाऊ साठे नगर झाले पाहिजे.. आंदोलन केले पाहिजे.. जय लहुजी जय अण्णा 💛
क्या बात हे 1नंबर भाऊ जय लहुजी जय आंणा भाऊ 1नंबर वीस्यय केलाय आता पर्यिंत कुणीच केल नवता सगळ्यात हाटके आनी सगळयात वेगळा खुप आवडला मला मनापासून👌👌👌👌👌👌👌👌👌
अतिसुंदर नाना पहिल्यांदाच आपण साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांची आरती गायली व ते आमच्या पर्यंत पोहचवली त्याच्या साठी मना पासून धन्यवाद 🙏🏻 जय लहूजी नाना
Khatrnak 🤟 jay lahuji 💛💪 jay anna 👑💛
एक नंबर भाऊ
खुप छान गीत मानाचा जय आणा जय लहुजी
Khup chhan arti gayli ahe apan jay lahuji jay annabhau
खूप छान गायली आहे आरती जय अण्णाभाऊ जय लहुजी
छान सप्रेम 🙏🙏👍👌🌹
जय लहुजी जय शिवराय जय महाराष्ट्र
Jay Lahuji 💛💛 👑👑🔥🔥
एक च नंबर साहेब जय लहुजी जय अण्णा भाऊ 🙏🙏🌼🌼👌👌👌
खुपच छान आहे आपल्या आण्णा भाऊ साठे ची
खरंच भाऊ तुझ्या मनात नाही तुला देवांना बुद्धी दिले आहे
आपल्या समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात ही आरती झाली पाहिजे खास करून लग्न सोहळ्यात 🙏🙏
💛🔥💯
एकच नंबर भाऊ साहेब कडक जय लहुजी भाऊ
भाऊंना देव बनवू नका ते देवा पेक्षा कितीक मोठे आहे त्यांच्या अर्त्या वगेरे कडू नका भाऊ महापुरुष आहेत....
भाऊ तुमच्या साठी असतील महामानव पण आमच्या साठी आण्णा आणि वस्ताद देव आहेत 🙏🏻
Ka devach ahe dada te matag samaj sathi
देवाचा उल्लेख नाही केला भाऊ आरती जय अण्णा जय लहुजी बोलले
तू काय डोक्यात पांगला आहे कारे, एकतर अण्णाभाऊ कोण होते लोकांना माहीत नव्हत, त्याचं गाणं पण नव्हत, कलाकार गाणं बनवत आहे तर बनू दे ना भो कशाला डोख लावतो आहे, नाहीतर तू गाणं बनव मग अण्णाभाऊ साठे वर...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बरोबर आहे
Ek no.ahe bhau jau lahuji
खूप छान गुण गायले आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एक नंबर गाणं झाल आहे.सर्वांना👌🏼👌🏼👌🏼 मानाचा जय लहुजी💛💛💛
Khup bhari
Khup chan Bhau 💛💛💛
Jay lahuji 🙏🚩 Jay Anna Bhau
खूप छान
खतरनाक दादा💛👑🌍
💛🤗नानाभाऊ नादच खुळा ना राव आजपर्यंत असा विषय कोणीच केलेला नव्हता आणि आता असा विषय घेऊन आले खरंच आम्हाला खूप आनंद झाला इथून मागे फक्त प्रतिमा पूजन व्हायचं आता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आरती पण होणार🙏🙏
जय लहुजी नाना वीर क्या बात है नंबर 1 ❤
नाद खुळा भाऊ
On fire Bhau Jay lahuji Jay anna
जय लहुजी भावा 🎉❤❤🎉🎉🎉❤❤❤❤
नाना भाऊ मला तुमचा हा प्रयत्न खूप आवडला आहे. शिछत्रपतींच्या नंतर आरती फक्त अण्णा भाऊ साठे यांची बनली आहे. कोणी काही म्हणो लक्ष्य देऊ नका. पण मला जयंतीसाठी तुमच्याकडून अजून एक अगळं वेगळ्या गाण्याची अपेक्षा आहे. जय लहूजी 💛🚩
जय आण्णा जय लहुजी 💛👑🌍
नवीन विषय सादरीकरण केलेय.... सुंदर, अप्रतिम 👌👌😍😍
मस्त सुंदर ❤❤
❤❤❤जय अण्णा भाऊ साठे
नाना भाऊ खरच नशीब लागत तुमच्या सारखा सिंगर मातंग समाजाला लाभला 💛जय लहुजी 💛
खूप छान वाटलं ऐकायला 👍👍
Nice song
खूप छान गायली आहे आरती ( एकच नंबर आरती ) *मनापासून जय लहुजी *
सर्व प्रथम हा विडिओ/आरती बनवनार्या व्यक्तीस माझ्याकडून मानाचा जय लहुजी .... मातंग समाजासाठी डॉ. अण्णा भाऊ साठे हे दैवत आहेच परंतु,अण्णा भाऊ साठे यांची आरती बनऊन समाजात एक आदरनिय ,पुजणिय ,वंदनिय दर्जा मिळवून दिल्याबद्दल मी तमाम मातंग समाजाच्या वतिने शतशः आभार व्यक्त करतो......
Jay lahuji 🙏💖
खुपच सुंदर दादा 👍
आपल्या मातंग समाजानी मागणी केली पाहिजे की पुण्याचे नाव वस्ताद लहुजी साळवे नगर आणि आणि सांगलीचे नाव अण्णाभाऊ साठे नगर झाले पाहिजे.. आंदोलन केले पाहिजे.. जय लहुजी जय अण्णा 💛
Kya bat he ..1 nambar likhan.jay Lahuji kaddak
❤❤❤❤ I LOVE YOU Dis song jay lahuji jay Dr Anna Bhau
जबरदस्त ना भाऊ
खूपच छान आहे
आपल्या घरात सकाळ संध्याकाळ आरती झाली पाहिजे
1 number bhava
खूप छान आहे जय लहूजी जय आण्णभाऊ
खुपच भारि आत्ता लग्न समारंभा मध्ये पहिलि आरति सुरू करावि मग लग्नाचा विधि लावा हि सर्व समाज बांधवाना विनंति ❤❤
जय भिम ,जय लहुजि, जय एकलव्य ❤
Khup chan bhau❤❤❤❤
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे 🙏कोपरगाव
क्या बात हे 1नंबर भाऊ जय लहुजी जय आंणा भाऊ 1नंबर वीस्यय केलाय आता पर्यिंत कुणीच केल नवता सगळ्यात हाटके आनी सगळयात वेगळा खुप आवडला मला मनापासून👌👌👌👌👌👌👌👌👌
कडक भाऊ
खूप मस्त आहे कारण D.r anna bhau sathe देवा पेक्षेया कमी आमच्या साठी नवी धिषा दाखविली जखणेया ची अभिनंदन तुमच्या टीम ला आणि tumla
नाना सबसे शहाना क्या बात है 2023 सुपर डूपर हिट आरती || जय आण्णा ❤ जय लहुजी ||
खूप छान
अशा प्रकारचे नवीन काहीतरी रचणे हे आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे
❤❤ yekch number nanabhau ❤❤
मानाचा त्रिवार मुजरा लय भारी
नाना भाऊ खूप खूप छान जय लहुजी
कडक
खुप खुप छान दादा मानाचा जय लहुजी
महापुरुषांच्या आरत्या नसतात दादा आरती करणं म्हणजे महापुरुषांना संपवणं अशा अर्थ होतो जय लहुजी जय भीम दादा 🙏
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आहे छत्रपती संभाजी महाराजांची आरती आहे या थोर पुरुषांनी आपल्या साठी खूप काही केलं यांची आरती केलीच पाहिजे
@@nanaveerofficial आरती करण्या पेक्षा विचार जोपासा
मस्त कडक ना
अप्रतिम दादा...❤️🙏✨
Nana bhauncha vishay lay hard Bro😘🙏💪💛👑
जय अण्णा जय लहुजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभूराजे,,,,🚩
Jay lahuji 💛🙏
अतिसुंदर नाना पहिल्यांदाच आपण साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांची आरती गायली व ते आमच्या पर्यंत पोहचवली त्याच्या साठी मना पासून धन्यवाद 🙏🏻 जय लहूजी नाना
क्या बात हे गुरुजी 🙏एकच नंबर आरती 👍👌🚩🚩🙇♂️🙇♂️💪💪💪
🔥🔥💛💛Jay lahuji 💛💛🔥🔥
Very very nice 👍
एकच नंबर नाना भाऊ
मि तुमचा खुप मोठा फॅन आहे तुम्हाला मानाचा जय आण्णा जय लहुजी
नाना भाऊ एकच नंबर आरती
आज तुम्ही दाखवून दिले कि शेर की झेलक सबसे अलग 🔥🔥🔥🔥
जय आण्णा 💛🙌🏻जय लहुजी 💛🙌🏻
आम्ही 1ऑगस्ट ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीची सुरुवात याच आरतीनी केली
कडक जय, आणाभाऊ साठे
मस्त
मस्त 💛💛💛💛💛👌👌👌👌👌
Kup chan ahe arati.supar the geret arati..Nana vir..bhau ❤
🔥🔥🔥
Jay lahuji dada
जय अण्णा जय लहूजी
छान कडक जय लहुजी
जय शिवराय जय लहुजी
है है क्या बात है मेरे भाई... जय लहूजी .. जय अण्णा....💛🔥👑😎🙏
जय लहुजी 💛💛
Niceee ❤
खुप छान आरती
Jay lahuji Jay Anna 💛💛💛💛💛🔥👌👌👌👌👌 khupach chan nana
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे 💞🙏🇮🇳
Khup chan dada ❤ kadk Jay lahuji 💛😍🔥
Jay anna jay Lahuji 💛
भाऊ अण्णा भाऊ यांनी सर्वांसाठी कार्य केले आहे. हे मानवा तू गुलाम नाही तर वास्तव जगाचा निर्माता आहे.
अप्रतिम 💛जय अन्ना जय लहूजी💛
Super
Jay Anna Jay lahujii
Jay Lahuji 💛 ❤
Jay lahuji 💛🔥✨
नाना.भाऊ.आसेस.आण्णा.चे.गाणे.म्हणत. राहा.भाऊ.तुला.जय.लहुजी🇺🇦🙏🙏
Jay lahuji 🙌
Kadddddddaaaaaaakkkkkkk aarti
ख़तरनाक भाऊ...मन प्रसन्न झालं ...काय ..करलं तेवढं कौतुक कमीच आहे..राव...जय अण्णा जय लहुजी....
जय लहुजी जय आण्णा भाऊ
❤❤Jay lahuji❤❤