फार फार आश्चर्य वाटतं आपल्याला एक सामान्य मतदार म्हणून अशा विरोधाभासाचं.. काहीच कळत नाही..😇 राजकीय लाभासाठी माणूस इतक्या आणि अशा टोकावर जाऊन बसू शकतो? 🤗
खरे आहे. विजयाराजे भाजपाच्या संस्थापकांपैकी एक. तर पुत्र माधवराव काँग्रेसमध्ये. माधवराव १९७० पर्यंत जनसंघात (तेव्हाच्या भाजपात) होते. ही सर्व मंडळी राजकारणाकडे करियर म्हणून पाहत असतात. मग स्वदेशीचा प्रचार करणारा एखादा नेता परदेशी गाडी वापरत असतो. तर अदानी-अंबानींनी देश विकत घेतलाय म्हणणार्या नेत्यांकडे २-३ लाख अदानीचेच शेयर्स असतात. (पवार घराणे!!)
भाजप पक्षाच्या खासदाराने पंतप्रधानाला विचारायला पाहिजे गुजरातला हजार कोटींची मदत केली महाराष्ट्रात गेल्याचे व चालू वर्षीचे अतिवृष्टीची गुजराती पंतप्रधानने हजार कोटी का दिले नाहीत दिले नाही तर दिले नाही द्या सोडून उलट पाहणी करायला सुद्धा आले नाहीत अशा बीजेपी पक्षानी जर जवाबदारी पुढच्या लोकसभेच्या वेळेस दिली तर ती आम्ही संभाळू असे म्हणणे हेच का महाराष्ट्र प्रेम व गुजरातची गुलामी
राजकारणाकडे व्यवसायिक स्वरूपाने पाहा... जगातला सर्वात मोठा व्यवसाय हा राजकारण आहे.... मग काय घरातले वेगवेगळ्या पक्ष्यात असेल की एकमेकांना सांभाळून घेतात v मिळून व्यवसाय करतात....
बाप एका पक्षात तर मुलगा दुसर्या पक्षात...... सुन एकिकडे..... सासु दुसरी कडे.... भावाच तर विचारु नका.... अस सगळि कडच चालत... सत्ता कोणत्याही पक्षाची असो.... सत्ता आपल्या घरात............. सगळ व्यवस्थित चालत..? बिचारे कार्यकर्त्ते मात्र... देन ना घेन कंदिल लाउन येन.... नुसतच वाजवा..र.. वाजवा... सगळि कडे सारखच पक्ष कोणताही... असो..?
राजकारणामध्ये एक पक्ष दुसर्या पक्षाचे कधी वैरी नसतात कारण राजकारणी लोकांना पैसे खाण्याची गरज असते , पैसे खाल्ले तरच मालमत्ता मध्ये वाढ होते हे मूर्ख गरीबांना कळत नसते
एका परीवारामध्ये जर काही खिचडी पकते आहे...आशा परिवाराकडुन जनता कशा प्रकारची आपेक्षा करुच शकत नाही ......करायला पण नाही पाहिजे........कारण हू स्वार्थी राजकारण आसत ........त्यामुळे जनतेला माझी अशी विनती आहे ..आशा लोकांना निवडून देऊच नका.......कारण ह्यांना आपणच मतदान केलेल आसत
रक्षाताई खडसे यांनी केंद्र 2000 कोटीची मागणी केली ती दबक्या आवाजात म्हणून देवेंद्र फडणवीस गेले ताई तुम्ही काहीच करू नका आपुन मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू अनि जळगाव जिल्ह्यात भाजपची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी देवेंद्र याला पण जळगावकरांनी आपले काय हाल केले
श्री एकनाथ खडसे यांच्या घरात दोन पक्ष असे नाही कारण श्रीमती रक्षा खडसे या फक्त दाखवण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात आहे पण मनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत कारण श्रीमती रक्षा ताई खडसे यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला तर त्यांना खासदार कीचा राजीनामा द्यावा लागेल म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षात मी आहे असे दाखवायला लागते
यांना जनतेशी काही घेणे देणे नाही,यांना फक्त पैसा प्यारा आहे..नेते मंडळी फक्त त्यांच्या तिजोरी भरतात,जनता आता तरी डोळे उघडा..असल्या मंडळी मुळे गरीब जनता आणि आपला शेतकरी आत्महत्या करतोय.....🙏🙏
विधान भवनात एकत्र नांदत काम करतात. सर्वांचे पगार सवलती सोयी एकत्रित वाटून घेतात. सत्तेचा मेवा हा महत्त्वाचा आहे. लोकांनी उपाशी पोटी नेत्यांच्या पंगती पाहून पोटावरून हात फिरवून आपली फिगर चांगली आहे असे म्हणुन पाणी पिऊन टाळ्या वाजवाव्या दुसरे त्यांचे हातात काय आहे
कोल्हापूर येथे महाडिक परिवार सर्व पक्षीय होता आता त्यांची खुप वाईट अवस्था झाली आहे . काँग्रेस = महादेव राव महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस = धनंजय महाडिक भाजप = अमल महाडिक शिवसेना = सम्राट महाडिक
मँच कुठे पण होऊ दे अंपायर आपलाच आसणार आशी धारणा ठेवतात हि राजकिय लोक,तुम्ही सर्व बोलता की आमचा काहीच वाद नाही ,मग सामान्य लोकांची का डोकं फोटायला लावता???
घड्याळात कमळ नसून कमळात घड्याळ आणि घड्याळात नाथा भाऊ. अजूनही कमळात (प्रेमात)अडकून पडलेल्या भ्रमरासारखे. गेला नाथा भाऊ कोणीकडे.हताश होऊन पाहत आहे कमळाकडे.घड्याळात नाथाभाऊंच्या डोक्यावर बारा वाजलेत.
टरबूज मुख्यमंत्री असताना जळगाव जिल्हयाला काही दिले नाही , निव्वळ फक्त नाथाभाऊंचा द्वेष मनात होता म्हणून मंजूर झालेले प्रकल्प नामंजूर केले , आणि आता दौरे काय फक्त पिकनिक साठी करतोय कपटी
काही ही केले व कुठेही गेले तर आपल्याच घरात. महाराष्ट्रातील असे पूर्वीचे भरपूर घराणे आहेत की कॉग्रेसमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एक..... असो जय महाराष्ट्र.
काही नाही हो कोणाची पण सत्ता असू द्या घरातला माणूस सत्तेत पाहिजे बस बाकी काही नाही 😂😂😂
फार फार आश्चर्य वाटतं आपल्याला एक सामान्य मतदार म्हणून अशा विरोधाभासाचं.. काहीच कळत नाही..😇
राजकीय लाभासाठी माणूस इतक्या आणि अशा टोकावर जाऊन बसू शकतो? 🤗
पक्ष कोणतीही असो पण पैसा आपलंच घरात आला पाहजेल अशी राजकारणी लोकांची भुमिका असते 🙄🙄🙄
खरे आहे. तामिळनाडूत एक भाऊ द्रमुक पक्षात असतो. तर दुसरा भाऊ अण्णा-द्रमुकमध्ये. जाहीरसभात एकमेकांना शिव्या घालतात . रात्री एकत्र जेवायला बसतात .
@@पापानटोले त्यांचंच खर आहे सगळ्या विचारसरणीचे लोक आपल्याघरात असावेत कुठलीही सत्ता आली तरी आपले काम साधले पाहिजे
👍😘
@@पापानटोले त्रंत्रंत्रंळ
Exactly, aap ne bilkul sahi kaha.
जनता नालायक राजकारणी लोकांच्या मागे फिरतात 😠
मला नाही वाटत देवेंद्र पिकनिक टाईप पर्सनॅलीटी आहेत.
@@amrutakhakurdikar6404 कदाचित व्हाईन मारायला आले अस्तेतील 😝
Zatya रक्षा खडसे नी शेतकऱ्यानं साठी आणि जळगाव midc साठी खूप कामे केले आधी माहिती घेत जा
@@jdjjdd620 m aai zhav tikadach tu
तुझी झवाला येऊ का 😀
एकरी 25 हजार मागणारे कुठे गेले मुख्यमंत्री उद्धव
To gharat lapun basla
एकरी ₹50,000 मागणारे भावी मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाल्यावर बिळात जाऊन बसलेत 😀😂😀😂😀........
यापूर्वी पण एकाच घरात भाजप आणि काँग्रेस एकत्र राहत होते की ग्वाल्हेर ला.! 😍
खरे आहे. विजयाराजे भाजपाच्या संस्थापकांपैकी एक. तर पुत्र माधवराव काँग्रेसमध्ये. माधवराव १९७० पर्यंत जनसंघात (तेव्हाच्या भाजपात) होते. ही सर्व मंडळी राजकारणाकडे करियर म्हणून पाहत असतात. मग स्वदेशीचा प्रचार करणारा एखादा नेता परदेशी गाडी वापरत असतो. तर अदानी-अंबानींनी देश विकत घेतलाय म्हणणार्या नेत्यांकडे २-३ लाख अदानीचेच शेयर्स असतात. (पवार घराणे!!)
अरे बाळा, भाजप वर टीका करण्यासाठी 100 वर्ष पूर्वीचे आणखी एखादे उदाहरण दे. 😁😁😁😁
परंतु खडसे नानांनी सत्तेसाठी भाजप सोबत गदारी केली आहे हे मात्र खरं आहे.
निलंगा मदे सुद्धा एका घरात bjp congress ahe
रक्षाबाई पंतप्रधानांकडून भरघोस आर्थिक मदत मिळवून द्या l
पिकनिकला आले असतील तेवढिच हवापालट संकटमोचनसुद्धा ..😂
जनतेने या चर्चांमधून थोडा तरी बोध घ्यावा
राजकिय लोकांचा राजकारण हा त्यांचा बिझनेस आहे.आणि जनसेवा हे ढोंग आहे.हे शंभर टक्के खरं आहे.जनतेच काही देणं घेणं नसतं हया नेते मंडळींना!!!
मला एक कोणीतरी सांगा, महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष कोणता आहे आणी विरोधी पक्ष कोणता? मी ज़रा कन्फ़्यूज़ झ़ालो आहे, त्यामुळे मनात विचार आला.😂😂
सत्ताधारी पक्ष सर्व राजकीय पक्ष नेते व विरोधी पक्ष सामान्य जनता 😄😄😁😆😅😂😂😂🤣
@@dineshkot7091 सरकार कोणाची आहे? कोण चालवतय? 🤣🤣
@@raunak3005 the
@@baluwaghchoure5853 kon?
@@raunak3005 ,,, सर्व नेते
जनता जोपर्यंत विरोध करत नाही तोपर्यंत हे असेच चालणार आहे.
रक्षा खडसे भाजप खासदार आहे...त्यांना भाजप च राजीनामा दिलेला नाही
जोपर्यंत जनता अशा राजकीय नेत्यांपासून लांब जाणार नाही तोपर्यंत असेच चालणार आहे, हीच परिस्थिती महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जास्त आहे.
पक्ष कोणताही असो फक्त पद पाहिजे
भाजप पक्षाच्या खासदाराने पंतप्रधानाला विचारायला पाहिजे गुजरातला हजार कोटींची मदत केली महाराष्ट्रात गेल्याचे व चालू वर्षीचे अतिवृष्टीची गुजराती पंतप्रधानने हजार कोटी का दिले नाहीत
दिले नाही तर दिले नाही द्या सोडून उलट पाहणी करायला सुद्धा आले नाहीत अशा बीजेपी पक्षानी जर जवाबदारी पुढच्या लोकसभेच्या वेळेस दिली तर ती आम्ही
संभाळू असे म्हणणे हेच का महाराष्ट्र प्रेम
व गुजरातची गुलामी
ज्या फडणीसाने नाथाभाऊ ला संपवल तयाच फडणवीसचे रक्षा खडसे कौतुक करत आहे.
विचार करावा लागेल ?
सगळे सारखेच असतात राजकारणी
शेतकरी मेला सर्व सामान्य जनता मरायला लागलीय तरी यांना काहीच नसते
या झाडावरून त्या झाडावर
पैसा संपत्ती
@Mohan Deshpande सगळे सारखेच असतात
मला या फोटो वरून असे जाणवले की ,कमळाला घडयाळ तर नाही फिरवत.😁😂😂😁
कमळामुळे घडी मान आहे दादा 😅😅
कोणी केले यांना खासदार ? बोलता येत नाहीये धड ।
Modi pan chan bolta te kuth kam karata kam zal pahije bolayala tr lok lai bol bacchan deta yete
Correct
पुढच्या पंच वार्षिकला bjp ने तिकीट नाही दिले तर राष्ट्रवादी देईल, तिकीट मिळवण्यासाठी फक्त सामान्य कार्यकर्त्याला त्रास होतो
जो पर्यंत जनता भाबडी आहे ..तो पर्यंत असाच चालत राहणार.. कोल्हापूर मध्ये महाडिक, नगर मध्ये विखे , जळगाव मध्ये खडसे इत्यादी ...
राजकारणाकडे व्यवसायिक स्वरूपाने पाहा...
जगातला सर्वात मोठा व्यवसाय हा राजकारण आहे....
मग काय घरातले वेगवेगळ्या पक्ष्यात असेल की एकमेकांना सांभाळून घेतात v मिळून व्यवसाय करतात....
बाप एका पक्षात तर मुलगा दुसर्या पक्षात......
सुन एकिकडे.....
सासु दुसरी कडे....
भावाच तर विचारु नका....
अस सगळि कडच चालत...
सत्ता कोणत्याही पक्षाची असो....
सत्ता आपल्या घरात.............
सगळ व्यवस्थित चालत..?
बिचारे कार्यकर्त्ते
मात्र...
देन ना घेन कंदिल लाउन येन....
नुसतच वाजवा..र..
वाजवा...
सगळि कडे सारखच पक्ष कोणताही...
असो..?
राजकारणामध्ये एक पक्ष दुसर्या पक्षाचे कधी वैरी नसतात कारण
राजकारणी लोकांना पैसे खाण्याची गरज असते , पैसे खाल्ले तरच
मालमत्ता मध्ये वाढ होते हे मूर्ख गरीबांना कळत नसते
राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबाद
महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष कोण आहे आणि विरोधी पक्ष कोण आहे हेच समजत तर नाहीच शिवाय चालवते कोण हा मोठा प्रश्न आहे
याचाच अर्थ जनतेच्या प्रश्नाशी कोणालाही देणंघेणं नसतं...
वैयक्तिक लाभ हाच राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू असतो...
सोपे आहे
फडणवीस साहेबानी अजितदादा सोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती की
😀
या लोकप्रतिनिधीं यांना आपलं मतही व्यवस्थित मांडता येत नाही आहे
लोकांची दिशाभूल करतात
राजकीय नेते सर्व प्रकारच्या नाटकं करू शकतात
एका परीवारामध्ये जर काही खिचडी पकते आहे...आशा परिवाराकडुन जनता कशा प्रकारची आपेक्षा करुच शकत नाही ......करायला पण नाही पाहिजे........कारण हू स्वार्थी राजकारण आसत ........त्यामुळे जनतेला माझी अशी विनती आहे ..आशा लोकांना निवडून देऊच नका.......कारण ह्यांना आपणच मतदान केलेल आसत
देवेन्द्रजी आपले काम छान आहे
रक्षाताई खडसे यांनी केंद्र 2000 कोटीची मागणी केली ती दबक्या आवाजात म्हणून देवेंद्र फडणवीस गेले ताई तुम्ही काहीच करू नका आपुन मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू अनि जळगाव जिल्ह्यात भाजपची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी देवेंद्र याला पण जळगावकरांनी आपले काय हाल केले
श्री एकनाथ खडसे यांच्या घरात दोन पक्ष असे नाही कारण श्रीमती रक्षा खडसे या फक्त दाखवण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात आहे पण मनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत कारण श्रीमती रक्षा ताई खडसे यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला तर त्यांना खासदार कीचा राजीनामा द्यावा लागेल म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षात मी आहे असे दाखवायला लागते
यांना जनतेशी काही घेणे देणे नाही,यांना फक्त पैसा प्यारा आहे..नेते मंडळी फक्त त्यांच्या तिजोरी भरतात,जनता आता तरी डोळे उघडा..असल्या मंडळी मुळे गरीब जनता आणि आपला शेतकरी आत्महत्या करतोय.....🙏🙏
हे सगळे राजकीय नखरे आता जनतेला कळाले पाहिजे जनतेने अशा लोकांच्या नादी लागू नये अशा लोकांना वेळीच धडा शिकवला पाहिजे
विधान भवनात एकत्र नांदत काम करतात. सर्वांचे पगार सवलती सोयी एकत्रित वाटून घेतात. सत्तेचा मेवा हा महत्त्वाचा आहे. लोकांनी उपाशी पोटी नेत्यांच्या पंगती पाहून पोटावरून हात फिरवून आपली फिगर चांगली आहे असे म्हणुन पाणी पिऊन टाळ्या वाजवाव्या दुसरे त्यांचे हातात काय आहे
पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम हे नाथाभाऊंनी दाखवून दिलं (घड्याळात)...बाकी संसार आता बायको बरोबरच...पण...(सोडचिट्टी कधीही होऊ शकते) त्यामुळं wait & watch
कसले संबंध आहेत.😂😂😂😂😂🙏
महाराष्ट्र में 70 परसेंट लोगो को बिजली चाहिए
Omsairam
पक्षाने जबाबदारी दिली तर पार पाडू नाही दिली तर चलो राष्ट्रवादी
महाराष्ट्र को कर्जमुक्त करना है तो आम आदमी पार्टी की सरकार चुनकर लाओ।
हेच तर लोकांच्या डोस्क्यात शिरेना. कुठेही जा पण सत्ता पाहिजे
यांचच खर आहे बाबा केंद्रात पण यांची सत्ता आ राज्यात पण यांचीच सत्ता आस येकमेव घराण आहे
खडसेंच्या डोक्यावर "१२" आकडा आहे. म्हणजे ह्यांचे बारा वाजू देत असे म्हणायचे आहे.
L
Etc
By
😁😁😁
कोल्हापूर येथे महाडिक परिवार सर्व पक्षीय होता आता त्यांची खुप वाईट अवस्था झाली आहे .
काँग्रेस = महादेव राव महाडिक
राष्ट्रवादी काँग्रेस = धनंजय महाडिक
भाजप = अमल महाडिक
शिवसेना = सम्राट महाडिक
अस करू नका.. अन्यथा खडसे कुटुंबीयांचा महाडिक होईल
Great spich 👍👍
राजकारण, पैसा, पद, प्रसिद्धी बाकी काही नाही.
खडसे ताई या महाविकासआघाडी ने शेतकऱ्यांचे वाटोळे केले असे आरोप करा
फडणवीस सोडवतील पण तुम्ही दिल्लीतू न. का नाही
व्यवस्थित बोलता ही येत नाही.... कशे काय खासदार होता काय माहित.... कर्तुत्व शून्य व्यक्तिमत्व....
राजकारणी लोकांच्या घरी काही होऊ शकता अगदी प्रत्येक पक्षाचे पण काम करणारे असतील एकाच घरात..
कुठे ही रहा आपल्या घरात पैसा आला पाहिजे
Rakshatai namaskar 🙏🙏
Mala tumche future Khoop ujwal disatay 👍 tumhi mokalepanani tasech yogya VA shaant pane bolalat...tumhala khoop khoop Shubheccha 🙏🙏
Satyameva Jayate 🇮🇳🚩
राजकारण हा व्यवसाय म्हणून उदयाला आलाय.
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नेत्या रक्षा ताई
जेव्हा मुख्यमंत्री होते तेंव्हा आले होते का दैवर्यावर टरबूज
आम आदमी पार्टी की सरकार में अस्पताल में इलाज और जांच मुफ्त।
नाथाभाऊ फडवनीस ची भाजपा संपवनार नंतर अटलजीच्या भाजपा मध्ये प्रवेश करनार.
यालाच तर राजकारण म्हणतात🤨
बाईसाहेब साभांळुन रहा.
BJP पासुन......
.
.
.देवा सारख्या मुंढे साहेब तर काय...
छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना ही
संपवलं या भटक्यानीं.
चहा गरीब जनतेला पण द्या तुम्हाला मत दिली आहेत
बरोबर
मँच कुठे पण होऊ दे अंपायर आपलाच आसणार आशी धारणा ठेवतात हि राजकिय लोक,तुम्ही सर्व बोलता की आमचा काहीच वाद नाही ,मग सामान्य लोकांची का डोकं फोटायला लावता???
आरे हा फडणवीस चमकू झाला आहे
स्वार्थी....
चॅनेल निष्पक्ष रहा!
आपोआप TRP वाढेल.
जाहिराती आपोआप मिळतील!
काळजी नसावी.
Jidhar dum udhar hun...politics😄
नुकसानीचा आढावा घेतला पण मदत दिली नाही नुकसनग्रस्तांना झुलवत ठेऊन बडेजाव मिरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे
ये पॉलिटिक्स है.. जनता सब जाणती है..?
खडसे हुशार आहे
चहा "चांगला" होता
हे सर्वात नालायक हलकट सत्ता पिसासू लोग आहेत ह्यांच्या सोबत कोणाची तुलना करणे म्हणजे दुसऱ्याचा अपमान येवढे पापी लोग आहेत
2024 la NCP Chi KHASDAR Asnar Ahet Sevti KING Nata Bhau Ahet
हे तर आता जनतेला कळाल पाहिजे...
जसे अनेक मंत्री v इतर घरातील सदस्य हे अनेक पक्षात असतात
ABP KAKA..........😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जुमला आहे... शाह !!!!
देवेंद्रजी चक्रीवादळाची पाहणी करून जसे तुम्ही महाविकास आघाडी मदतीची मागणी तशीच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडं कराल ही अपेक्षा
बाप राष्ट्रवादीमध्ये सुन भाजपमध्ये सासु पक्षातच नाही
राष्ट्रवादी wrong number ahe ..लक्षात घ्या
!!!!!!!!*चित्राताई वाघ व *!!!!!!!!!!!
!!!!!!!!!*रुपालीताई चाकनकर एका पक्षात आहेत,तसे,
Shiknya sarkhe aahe!!!!!!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मुलाखत किंवा चर्चा करताना शब्द सुद्धा आठवत नाही तर अशा खासदारांचा समाजा साठी काहीच उपयोग नाही.
आम्ही नवीन पक्ष काढणार आहोत...
आम आदमी पार्टी की सरकार में बिजली मुफ्त
Today's new lesson 😇😇
Yes.
Every day new lesson in Maharashtra politics.
स्वार्थ आहे सर्व
2024 चे लोकसभा रावेर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार.. रक्षाताई खडसे..😂😂⏰⏰⏰🖐️🖐️🖐️🚩🚩🚩💪💪🙏🙏
अहो तुमच्या पेक्षा ग्रामपंचायत सदस्य चांगलं बोलतो ,पुढचा खासदार शिवसेनेचाच होणार
घड्याळात कमळ नसून कमळात घड्याळ आणि घड्याळात नाथा भाऊ. अजूनही कमळात (प्रेमात)अडकून पडलेल्या भ्रमरासारखे. गेला नाथा भाऊ कोणीकडे.हताश होऊन पाहत आहे कमळाकडे.घड्याळात नाथाभाऊंच्या डोक्यावर बारा वाजलेत.
लोकांनी आपसात भांडत बसा..... हे व्यापार करतील
तुम्ही एका घरात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना राहता मग
कोविड मध्ये काम करताना वारले असे डॉ ,स्टाफ , नर्स ,त्याना काही तरी मदत मिळाली आहे कि नाही याची पण दखल घ्या जरा
खरंच राजकारण किती....
जोवर लोक अडाणीपणा पांघरून आहे ते तोपर्यंत हे होणार
Always Fakta khurrchi saatthi.
टरबूज मुख्यमंत्री असताना जळगाव जिल्हयाला काही दिले नाही , निव्वळ फक्त नाथाभाऊंचा द्वेष मनात होता म्हणून मंजूर झालेले प्रकल्प नामंजूर केले , आणि आता दौरे काय फक्त पिकनिक साठी करतोय कपटी
काही ही केले व कुठेही गेले तर आपल्याच घरात.
महाराष्ट्रातील असे पूर्वीचे भरपूर घराणे आहेत की कॉग्रेसमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एक..... असो
जय महाराष्ट्र.
निर्मला सिताराम ची पण माहीती घ्या