📌📌📌 * शिक्षण सेवेक रद्द करण्यासाठी कोर्ट केस करावा की नाही??? *with interview राऊंड साठी प्रत्येक जिल्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर फायदा होईल का???
Jya lokani 10 ,12 varsh kadalit tyanchya anubhav kahich mahtvacha nahi ahe ka? Tyanchi degree chi marks che kahich important nahit ka ?fakt 1 exam chya msrks vrti sagali process chalu ahe
With interview che konach kahi bolt nahi.1 to 8 la without interview. Converted yadi ahe 11 to 12 la kahich नाही ।ek ahe te with interview te pn lavkr hot nahi😢
मानधन वाढ करून काही उपयोग नाही. हे रद्द झाले पाहिजे.आता 43 वर्षाचा नोकरीला लागतो किती नोकरी आणि किती पगार.आणि त्यात 3 वर्ष मानधन.किती अवस्था बेकार आहे.हे शिक्षणसेवक पद रद्द केलेच पाहिजे.
🌼 पुढील प्रक्रिया किंवा याद्या लागण्यासाठी सरकारी वकीलाशी आयुक्तालय बोलणार व नंतर याद्या लागेल हे खरे असले तरीही सरकारी वकीलाशी बोलायला एवढा वेळ कशासाठी? साध्या फोनवर सुध्दा यावर चर्चा होते. तेही नसेल तर 6,7,8,9,10 हे पाच दिवसापासुन प्रशासन काय करताय. फक्त टाईमपास????
Sir, mh set exam result maratha aarakshan sathi pending ahe kadhi lagel as vatatay tumhala.... 7 April la exam zaliy 2 varsh vat bghavi ka ajun????? Plz reply if u know...
t.me/PavitraportalTeacher
शिक्षणसेवकानी आपल्या हक्काच्या लढाईत सामील व्हा.
2017 बदल बोला सर
शिक्षण सेवक रद्द झालं पाहिजे
सर मुख्य मंत्र्यांच्या बैठकीत शिक्षण सेवक रद्दचा मुद्दा घ्या.......
P.e. teacher भरतीला परवानगी दिली आहे तर त्यांना कधी भरून घेणार......की फक्त आश्वासन
10%, अपात्र, गैरहजर साठी प्रयत्न करा सर please 😢
With interview should released fast 😮
2017 Tait Convartrd round sathi bola sir.
📌📌📌
* शिक्षण सेवेक रद्द करण्यासाठी कोर्ट केस करावा की नाही???
*with interview राऊंड साठी प्रत्येक जिल्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर फायदा होईल का???
Jya lokani 10 ,12 varsh kadalit tyanchya anubhav kahich mahtvacha nahi ahe ka? Tyanchi degree chi marks che kahich important nahit ka ?fakt 1 exam chya msrks vrti sagali process chalu ahe
Tet 55% 60% हा अन्याय करणाऱ्या नियमावर आपण काही बोलत नाहीत सर.... आपण मनाला होतात. भरती नियमाने होणार.... कोणावरही अन्याय होऊ देणार नाही....
मगर साहेबाना पद मिळाले आहे. आपणास स्वतः लढव लागेल
2017 ?
सर उर्दू माध्यम चे open to convert राऊंड कधी होणार आहे???
Sir 2017 chya bharti sathi praytna kara na sir please
4:04 shikshan sevak radd kara
सर १०%कपात ,गैरहजर रिक्त पदे भरण्यात यावी
सामाजिक शास्त्र मध्ये 3 जागा का भरल्या गेल्या त्या वर बोला
अतिशय वाईट अवस्था या विषयाचे आहे.
रयत मधील सिलेक्ट झालेले आमची काहीच चूक नसतांना का वाट बघायची सर. आपण सुद्धा प्रयत्न करा साहेब
With interview che konach kahi bolt nahi.1 to 8 la without interview. Converted yadi ahe 11 to 12 la kahich नाही ।ek ahe te with interview te pn lavkr hot nahi😢
पुढील भरती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आपण लागलो म्हणजे सर्व झालं नाही भरपूर काम होईपर्यंत गोड बोलता
मानधन वाढ करून काही उपयोग नाही. हे रद्द झाले पाहिजे.आता 43 वर्षाचा नोकरीला लागतो किती नोकरी आणि किती पगार.आणि त्यात 3 वर्ष मानधन.किती अवस्था बेकार आहे.हे शिक्षणसेवक पद रद्द केलेच पाहिजे.
With interwiew list
Gujarat made sikshansevak kadi cha band zala Ahe aplya rajyat ajun parynt ahe
2:22 ctet 82-89 case
Second phase बद्दल सांगितल नाही sir??
शिक्षण सेवक पद रद्द करा सर
Red colour संस्था ya विषयी माहिती हवी
Sir पुढील भरती साठी कधी पासून आंदोलन करता ?
red colour mdhi aalelya school ch ky
2017 chya bharti ch kay
मुलाखतीचा विषय काहीच नाही
100% सोबत
Sir urdu medium cha open convert raund kadhi honar please reply
सिंधुदुर्ग dv कधी होईल
🌼 पुढील प्रक्रिया किंवा याद्या लागण्यासाठी सरकारी वकीलाशी आयुक्तालय बोलणार व नंतर याद्या लागेल हे खरे असले तरीही सरकारी वकीलाशी बोलायला एवढा वेळ कशासाठी?
साध्या फोनवर सुध्दा यावर चर्चा होते. तेही नसेल तर 6,7,8,9,10 हे पाच दिवसापासुन प्रशासन काय करताय. फक्त टाईमपास????
2017 Tait pass candidates sathi paryant kara
प्रयत्न करा साहेब सेवक पद नको
सर आवाजच येत नाही...
Sir, mh set exam result maratha aarakshan sathi pending ahe kadhi lagel as vatatay tumhala.... 7 April la exam zaliy 2 varsh vat bghavi ka ajun????? Plz reply if u know...
Shikshan sevak rdd zal pahije
10 varsh bharti hot nahi darvasi zali asti tr yevdhe berojgar rahle nste
3 vrsh vaya jatat shikshn sevkat
Sir open to convert round Urdu medium ka kb tk ho sakta
Tait pass candidates sathi sandhi dya
दलिंदर केसरकर aahe
Yes..sir
With interview babat aaukat saheb kahi bolale nahit vatath shikshan sevak radda karnyapeksha with interview round lava baryach bhavi shikshakche bhale hoil
With interview sathi kahi बोललो nhi sir
Prt refrans ytilka
सर ctet ऑगस्ट2022 वाल्यांना संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावा,ही विनंती.. अशी संधी मिळाली तर आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही..
Sir तुम्ही जरी शिक्षण मंत्री झाले तरी पन शिक्षण सेवक रद्द नाही होऊ शकत नाही... तरीपण तुम्हाला शुभेच्छा 😂😂😂😂
@@Hindusamarthak9 एवढा confidence कोठून येतो तुमच्या सारख्या comment करणाऱ्या लोकांना 24 तास पेताय का भावा,,😂
Tuzya sarkhya murkhala mantri kelyavar shikshakala bhikch maghavi lagte vatate
Badali sathi GR tayar karun ghyava lagel
आपला फोन नंबर देवे म्हणजे अडचणी आल्या की माहिती विचारली जाईल