स्मृतिचित्र: Yashwant Dutt on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!
HTML-код
- Опубликовано: 28 июн 2024
- स्मृतिचित्र: Yashwant Dutt on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Aakash Wagh
Advait Bapat
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
Ek Ayushya Anek Pravas
amzn.eu/d/j8RphHY
One Life Many Journeys
amzn.eu/d/2SgTw7X
2. Rohan Prakashan
Web site - rohanprakashan.com/
Whatsapp: +91 7066738888
Insta link - rohanprakashan?...
Facebook link - RohanPrakash...
3. Samir Dhond
Samir.dhond@gmail.com
Mobile: +919845019661
FB: / samir.dhond
Goodreads: / samirdhond
LinkedIn: / samirdhond01
Amazon book link: amzn.eu/d/c9iZuUg
www.samirdhond.com
4. Sonark's Nisarga Herbs
Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
It could be used at night time and also as a base before applying makeup.
These products are available online on website and on amazon.
Www.nisargaherbs.com
Info@nisargaherbs.com
Contact - 9552794004
5. Uluk the Owl Foundation
/ eagleowlfoundation
• Uluk-the Owl Foundatio...
Contact: Preeti Shah - +91 95795 52362
Apratim Sadi by Meena Inamdar
Contact: +91 98224 53041
6. Stone Miniatures by Creative Mindz
Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
Connect with us on - 9860327700
Facebook - profile.php?...
Great... Love to here of this legendary actor...
विस्मृतीत गेलेला एक उत्तम अभिनेता. त्याची स्मृतिचित्रे पहायला नक्कीच आवडेल.
Great...nakkich aavadel
Khup chhaan zali mulakhat.
खूप छान झाली मुलाखत. यशवंत दत्तांबद्दल जास्त माहिती नव्हती. ते या मुलाखतीतून कळाले. ते एक उत्तम अभिनेता होते. त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून फार चांगले होते हे कळाले. सुलेखाजी खूप धन्यवाद. अशा लोकांची स्मृतीचित्रे दाखवल्या बद्दल जे लोक खरोखरीच विस्मृतीत गेले आहेत.
Khupch aavdle
What a great surprise! Lovely and respectable actor.. Ashach junya kalakaranche smrutichitre baghayla awdel, jyanche interviews hi farse available nahit
खूप छान. अतिशय अप्रतिम नाटकांना आणि यशवंत दत्त यांच्या सहज सूंदर अभिनयाच्या आठवणींना उजाळा मिळाला. नटसम्राटच्या बाबतीत ग. वा. बेहरे यांचा दत्तच खरा यशवंत हा अग्रलेख अजूनही आठवतो. त्यांची गगनभेदी, सोनचाफा, अशी अनेक उत्तम नाटके आम्ही पहिली होती. Great actor
छान रंगली मुलाखत.. किती साधी माणसं आहेत ही!
Wah. Nakki baghayla aavdel.
स्मृति. चित्रे यशवंत दत्त खूप छान
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे स्मृती चित्र दाखवा
त्यांचे कुटुंबीय नाही म्हणाले आहेत
खूपच छान आवडता अभिनेता त्यांच्या बदल ऐकायला खुप आवडल त्यांच्याबद्दल कधीच एकल नव्हत यशवंत दत्त दीलके करीब
खूपच आवडल्या आठवणी. धन्यवाद
फारच हृद्य मुलाखत!सिनेसृष्टीत राहूनही इतका साधेपणा,प्रांजळपणा जपलेला पाहून कौतुक वाटले.
👍👌👌❤️❤️👌👍
खूप छान मुलाखत
Thank you so much Sulekha . कोणाला तरी आठवण राहिली या उत्तम अभिनेत्याची.
खूप छान झाला episode
किती सुंदर आठवणी... , थोर नट , आज पहिल्यांदा कळल्या या गोष्टी
thank u sulekha tai....
छान आठवणी 👍
Very nice interview. Very down to earth personalities.
यशवंत दत्त... एक जबरदस्त अभिनेता...
आवडत्या अभिनेत्या बद्दल पहिल्यांदाच ऐकून छान वाटले.
खूप छान वाटले यशवंत दत्त यांच्या कुटुंबियाना भेटून. खूप हृद्य आठवणी.
खूपच छान एपिसोड धन्यवाद
Wwa wwa.. खरच खूप छान personality, आवाज, अभिनय shreshtha.. असा हा great कलाकार..
Yanchya बद्दल eikayala आवडेल आम्हाला..
सुलेखा ताई, tuze खूप aabhar.. 🙏
Khoop chhan SmrutiChitra 👌👌
Maze awadate Kalakar.
He was best in Sarkarnama !!
He was an Awesome Actor
One suggestion, instead of 5th Saturday; please make this series on 4th Saturday.
नक्कीच आवडला.भावनिक,उत्कट,आणि दीलकेकरिब.
His Role in the movie SARKARNAMA is unforgettable. Thanks SULEKHA Ji for this Episode..Good Gesture
Apratim 🙏🏻🙏🏻🙏🏻
यशवंत दत्त, अविस्मरणीय अभिनेता आणि उत्तम माणूस 🙏🙏🙏
खूप छान !
Great person
उत्तम अभिनेते
🙏🙏
Khoop sunder nat
धन्यवाद
खूप छान आठवणी ऐकायला मिळाल्या. सरकारनामा , शापित , पुढचं पाऊल व इतरही किस्से लाजवाब. “ एका चिमण्या जीवासाठी “ चा किस्सा तसेच विनय काकांबरोबरचा किस्सा भन्नाट.
खूप छान एपिसोड. 👍🙏
अगदी Sadhi Manas! Vyasana मुळे....kutumb खुप ch छान interview.
Sakarnama khupch chan chitrapat
अक्षयबद्दल खरच वाईट वाटलं की त्याला त्याच्या उत्तुंग बाबांचा सहवास अगदीच तुटपुंजा मिळाला. यशवंत दत्त म्हणजे अभिनयाचा हिमालय होते.
लहानपणी खूप पिक्चर पाहिले पण तेव्हा कलाकारांचे खाजगी आयुष्य सामान्य माणसाला माहिती नसायचे...... सुलेखा ताईमुळे एका थोर कलावंत आणि परिवाराची भेट झाली
Ha ek nawin segment khupach wegala ani chan watala....akali kalachya padadyaad gelelya ya uttam abhinetyabaddal tyanchyagharachya lokankadun aikatana tyancha wegala gharelu roop samajala....doghehi bharbharun bolale....ofcourse tuzi bolaka karanyachi hatoti...chan zali mulakhat😊
त्यांचे नाटक चित्रपट आणि त्यातील वाक्य ऐकताना अंगावर काटा येतो
यशवंत दत्त यांचे अनेक चित्रपट आणि काही नाटकंही पाहिली .दुर्दैवाने फार लवकर त्यांनी या जगातूनच निरोप घेतला .पण कलाकार हा कलेच्या रुपात कायमच स्मरणात रहातो .तसेच यशवंत दत्त हे कायमच स्मरणात आहेत.
मी बालगंधर्व जवळ संभाजी पार्क समोर रहात असल्याने यशवंत दत्त घरासमोरून पायी चालत जाताना बरेचदा पाहिले होते .अत्यंत साधा पेहराव आणि गळ्यात शबनम बॅग असायची .बर्याच कलाकारांना पहाण्याचा योग आला.
स्मृतिचित्र मधून कलाकारांच्या घरच्यांची पण माहिती तुमच्या या कार्यक्रमातून आम्हाला करुन देता त्याबद्दल सुलेखा तुमचे पण आभार 🎉
यांचा नाथ हा माझा नाटक मी बघितलं होतं