आपली शाळा | नववी ब | प्रोमो भाग - ०३ | गण्याची फजिती | Aapali shala | Navavi B | Promo 02 | ||
HTML-код
- Опубликовано: 10 сен 2024
- सदरील व्हिडिओ आणि त्यातील पात्रे व घटना पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध येत नाही जर तसा समजणं आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चैनल च्या माध्यमातून "आपली शाळा" ही वेब सिरीज खास आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे. ज्यामध्ये शालेय जीवनातील प्रेम, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शाळा, गाव, या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
आम्हाला अपेक्षा आहे हा भाग आपल्याला नक्कीच आवडेल.....
मित्रांनो महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा...
सबस्क्राईब करण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करा....👇🏻👇🏻👇🏻
youtube.com/@M...
#maharashtra_film_production
#आपली_शाळा
#newepisode
#schoollife
#school
Ganu bhau❤❤❤❤❤
गणू ला पाहून खूप आनंद झाला sir
♥️♥️आपला हिरो आला परत only Ganesh bahi♥️♥️
ataa maja alaa commedy man Ganu bai alaa❤❤
गणेश भाई आलो म्हटल्यावर आता शाळा प्रत्येकाच्या आठवणी एक मिलियन ला युजर्स पोचणार❤❤❤
Ganu Bhai la bagun lay brr vatal khup Anand zala
Ganu Ala re 😅❤ like
Dhanyawad sirrr 😂😂😂
❤❤ सुपर आहे व्हिडिओ आपला शंतनुआपला शंतनू लॉलीपॉप कधी येणार आहे❤❤❤❤
सर फूलं ऐपीसोड कधी टाकणार
प्रतेक शुक्रवारी
Ganesh ko bhi ek girlfriend deni chahiye ❤
Kisan rav tula aamhi pandu chya vlog madhye khup miss karat aahot plz tumhi dada kade java na shooting la parat
बहुत-बहुत सुंदर है वीडियो🎉🎉🎉❤❤❤
Khup chaan promo😂😂
Lay bari
😂😂 super
गणेश 😂😂😂😂
मला तुमच्यात काही काम मिळेल का पिलिज