Collage Dress Code : कॉलेजमध्ये जीन्स, टी शर्टवर बंदी, आचार्य आणि मराठे महाविद्यालयाचा फतवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • Collage Dress Code : कॉलेजमध्ये जीन्स, टी शर्टवर बंदी, आचार्य आणि मराठे महाविद्यालयाचा फतवा
    जर जीन्स आणि टी शर्टवर बंदी आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा कडक इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलाय. चेंबुरच्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना जीन्स आणि टीशर्ट घालण्यास मनाई करणारे परिपत्रक काढलं. यावर प्रताप सरनाईक यांनी कारवाईची मागणी केलीय. महाविद्यालयाने जो तालिबानी फतवा काढला तो मागे घ्यावा, असं निवेदन प्रताप सरनाईक यांनी विधान सभेत दिलंय. अनेक पालकांनीही आणि विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या भूमिकेला याला विरोध केलाय. दरम्यान याच कॉलेजनं हिजाब आणि बुरख्याविरोधातही फतवा काढला होता.
    #PRATAPSAINAIK #DRESSCODE #news18lokmat #marathinews #marathinews18 #marathibatmyanews18 #marathibatmyanews18
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 13

  • @digvijaychoudhari5951
    @digvijaychoudhari5951 Месяц назад +3

    बरोबर निर्णय घेतला आहे सपोर्ट जीन्स टी शर्ट

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 Месяц назад +1

    निव्वळ मूर्खपणा ?

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j 29 дней назад

    मुलींनी ब्रा व पॅन्टी घालूनच काॅलेजला यावं... असा फतवा काढावा ....

  • @mohinidaund2905
    @mohinidaund2905 Месяц назад +1

    आणि medical college वाले compalsury uniform घालतात त्याच काय

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 28 дней назад

    Uniform compalsary kara hey sagle collage madhe attract honya sati chalu aahe 😡😡

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 28 дней назад

    हायस्कूल,स्कूल , कॉलेज मध्ये फक्त युनिफॉर्म घालने बंधनकारक केले आहे बरोबर आहे, मग शिक्षकांना सुध्दा युनिफॉर्म बंधनकारक केले पाहिजे , शाळा व्यवस्थापन ने ठराविक कंपनी , गारमेंट, किंवा ठराविक दुकानदारांना स्कूल युनिफॉर्म तयार करण्याचे काम दिलेले असून त्यातून विद्यार्थ्यांनकडून जास्त पैसे शाळा व्यवस्थापन समिती घेत आहे...हे प्रमाण प्रायव्हेट शिक्षण संस्था मध्ये आधळून येते ..हे कुठं तरी बंद झालं पाहिजे...

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Месяц назад +2

    स्किन टाईट ड्रेस - कपडे घालून नागडं दिसणं
    शरीराचे विशिष्ट अवयव प्रदर्शन मांडणं म्हणजे आधुनिक कपडे घालणं.

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j 29 дней назад

      फक्त आणि फक्त गांड व बाॅल