बचत गटाचा शेत नांगरतना पकडले मासे आणि कोळंबी 😍 | Fish And Shrimp Catching | S For Satish | Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2023
  • बचत गटाचा शेत नांगरतना पकडले मासे आणि कोळंबी 😍 | Fish And Shrimp Catching | S For Satish | Kokan #FishAndShrimpCatching #ChadhanicheMase #KokanInMonsoon #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another RUclips channel - / @satishratate

Комментарии • 328

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 11 месяцев назад +78

    शेती ओसाड रहाण्या पेक्षा महिला बचत गट मेहनत करून शेती लावतात महिला बचत गटाचे अभिनंदन

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 11 месяцев назад

      हा उपक्रम खुप स्तुत्य आणि फायद्याचा आहे, दापोली मंडणगडमधे बहुतांश महिला या प्रमाणे अनेक उपक्रम राबवतात मात्र आमच्या कडे मला अपेक्षित असुनही महिला असा प्रयत्न करताना फारशा दिसत नाहीत. मी अनेक वेळा सुचवण्याचा प्रयत्न केला परंतु अजुन यश आलं नाही तरीही प्रयत्न चालु ठेवेन. हा व्हिडिओ पाहणाऱ्या महिलांनी हे अनुकरण करण्यास हरकत नाही.
      सतिश भात लावणी पेक्षा नाचणीची शेती अधिक उपयुक्त ठरेल असं मला वाटतं, परंतु तसं भरडशेत असेल तर.

    • @rushalisarawade7571
      @rushalisarawade7571 11 месяцев назад

      😊😅😊😊😊😊😊😊😊😅😊😊😅😊😊😅😅😊😅😊

    • @rushalisarawade7571
      @rushalisarawade7571 11 месяцев назад

      😊😅😊😊😊😊😊😊😊😅😊😊😅😊😊😅😅😊😅😊

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 11 месяцев назад +23

    मेहनतीचे काम आहे सगळ्या बायका मिळून खूप मेहनत करतात त्यांची एकी पाहून खूप आनंद होतो सगळ्या जणी खूप कष्ट करत आहेत सर्व बायकांना HATS OFF कष्टाळू माऊली आहेत सर्व लय भारी वाटलं बघून

  • @ushanisarg9511
    @ushanisarg9511 11 месяцев назад +39

    खुप कौतुक आहे गावाकडील शेतात कष्ट करणारया महिलांचे 👌👌

  • @shubhalaxmiwadke5089
    @shubhalaxmiwadke5089 11 месяцев назад +30

    गावातील महिला अणि पुरुष यांचा एकजुटीने काम करण्याला सलाम खूप छान वाटले

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 11 месяцев назад +5

    बचत गटातील सर्व महिलांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप मेहनतीने काम करतात सर्वजण, त्यांना साथ द्यायला पण घरातली मंडळी आहेत, खूप मेहनत असते शेतीच्या कामात 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍

  • @user-xr7gc3zh5o
    @user-xr7gc3zh5o 11 месяцев назад +2

    महिला बचत गटाचे सदस्यांनचे हार्दिक अभिनंदन, आमच्याकडे शहरात शेती हा व्यवसायाकडे बचत गट कधी बघतच नाही,❤❤

  • @user-nt1ob5mv3c
    @user-nt1ob5mv3c 11 месяцев назад +9

    सतीश दादा मला असे फिलिंग येत होती तिसरे चौथीचे बालभारती पुस्तक शाळा चालू झाल्यावर चित्र बगायचे कविता वाचून झाल्यावर धडे वाचायची जशी घाई असते तसेच गावचा नजारा बघत होते असे फिलिंग होती बोलके चित्र जिवंत झाली आहे ते सर्व खूप भारी वाटलं ❤❤

  • @prajktabharne2395
    @prajktabharne2395 11 месяцев назад +6

    ईतर गावांसाठी एक छान मोटिव्हेशन आहे खुप छान वाटलं हा विडिओ बघुन

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 11 месяцев назад +13

    सतीश तूझी आई आणि सगळी मंडळी एकदम छान वाटतं रे पहायला मजा येते

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 11 месяцев назад +6

    सर्व बचत गट महिलांना best of luck आणि सलाम त्यांच्या कार्याला मस्त व्हिडिओ दादा..👌❤️🙏

  • @sagardambe5512
    @sagardambe5512 11 месяцев назад +4

    सर्वजण एकजुटीने काम करतात ते बघून खूप छान वाटलं .मस्त कोलब्या पकडल्यात .आईच्या हातच्या रेसिपी दाखवा कारण बनवताना त्या छोट्या छोट्या टिप्स देतात त्यामुळे खूप शिकायला मिळत.तुमच्या आईला माझा नमस्कार😊 thank you for uploading vdeo. take care.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 11 месяцев назад +3

    महीला चा तर जेवड कौतुक करु तेंवड कमी..हे वयात पण..कीती जोश..वाह...संगळा आई..ताई..मावशी..लां सलाम..👍✌️👏👏👏👏

  • @abhijitkadam3658
    @abhijitkadam3658 11 месяцев назад +8

    Rock bigshow 😂 लई भारी
    अशी एकत्र शेती खुप कमी पाहायला मिळते, अशी शेती खरा झाली पाहिजे. ❤

  • @hemlatashelavale7293
    @hemlatashelavale7293 11 месяцев назад +3

    बचत गटांच्या महिला हौसेने काम करतात त्यांना मनापासून सलाम

  • @dhanashripatil9218
    @dhanashripatil9218 11 месяцев назад +3

    Kai mast video....sarv mahila ekdum bhari ...ani scenary..khup bhari

  • @kalpaknayak3256
    @kalpaknayak3256 11 месяцев назад +16

    Classic example of Community Living..Very Nice

  • @vidyashinde116
    @vidyashinde116 11 месяцев назад +4

    Khup chan ahet sarv mahila ani sarv purush..,khup mehnat karatat hats off

  • @saurabhpatil-fp9id
    @saurabhpatil-fp9id 11 месяцев назад +15

    व्हिडिओ बघितला की लहानपणीच्या मराठी विषयातील धड्याची आठवण येते कोकणातील वर्णन केलेले असायचे आता प्रत्यक्षात ते बघायला मिळत आहे माहीत नाही कोकणात जायचा योग कधी येईल परंतु तुमच्यामुळे कोकण बघायला मिळाला अप्रतिम सौंदर्य

    • @shubhangimorgaonkar1135
      @shubhangimorgaonkar1135 11 месяцев назад +1

      दादा इतर वेळेस आपल्याला चिखल म्हटलं की कसतरि वाटत पण तुझ्या व्हिडिओ मध्ये पाहिल्यावर अस वाटत की आपण हि हा आनंद कधी घ्यायला हवा पण आमच्याकडे शेती नाही आहे पण छान वाटले

  • @ninadkothekar
    @ninadkothekar 11 месяцев назад +2

    दादा, कसला जबरदस्त लय भारी Vlog आहे रे हा 🙌🙌👏👏😎💪. संपूर्ण बचत गटाच्या महिला मंडळाला आम्हा सगळ्यांकडून साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏🙏. किती प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहेत सगळे जण आपल्या कामामध्ये 🙌🙏👏. सगळेजण एकत्र येऊन काम करत आहे ते बघून अक्षरशः आत्ताच्या आत्ता तिकडे धावत पळत येऊन नांगरणी करावीशी वाटते 🤷🏻‍♂️🤭....... तुझे सगळे vlog चांगलेच असतात परंतु हा खूपच मंत्रमुग्ध करणारा आहे. कोलंबीच्या कालवणाचा vlog नक्की अपलोड कर.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  11 месяцев назад

      thank you so much

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 11 месяцев назад +4

    खूपच खूप सुंदर क्षण एकत्र शेत नांगरणीचे vdo शुट केलेस.. खूप मजा आली vdo बघताना..सगळ्या बायकांनी खूप धमाल केली..कोलंबी व मासे पकडताना बघायला खूप मजा येत होती.. अशा छोटया मोठ्या गोष्टींचा किती आनंद वाटतो शेतकरी माऊली आणि दादांना..तुमची सर्व शेतकऱ्यांची खूप भरभराट होऊ दे..कष्टाचे चिज होऊदे..धन्यवाद सतिश

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  11 месяцев назад

      thank you so much

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 3 месяца назад

    खुप छान वाटले सतिष भाऊ .या वयात या महीला काबळ कष्ट करातांना पाहून खूप समाधान वाटते .
    आमच्या नंदुरबार जिल्ह्यात आधी मिरची पडत्या पावसात लावणी केली जात आता ते दिवस गेले . परंतु तुमच्या विडिओ पाहून परत त्या वेळेच्या आठवणी जाग्या होतात .

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 11 месяцев назад +1

    महिला बचत गटाचे अभिनंदन खूप कौतुकास्पद आहे हे काम👌👍🙏

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 11 месяцев назад +7

    Satish bahu village people are so hard working very nice.❤❤

  • @aforairplane
    @aforairplane 11 месяцев назад +68

    व्हिडिओ ची वाट कोण कोण पाहत होत 😊❤😊❤

  • @user-sp2yn8ct1k
    @user-sp2yn8ct1k 10 месяцев назад

    खुप....खुप....खुप......म्हणजे खुपच भारी .....खरच सर्ब मिळुन एकत्र काम करण्यात जी मज्जा आहे ना ती कुठेच नाही ...धन्यवाद

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 5 дней назад

    खूप छान व्हिडियो ....बघून मनाला सुख मिळते...मस्त्त...

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 11 месяцев назад +4

    शेतातील विडियो पाहायला आवडले.आणि गावची एकी आणि महिला मंडळचे खूप कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खूप छान 👌 वाटले प्रत्येक गावातील. सर्वांनी एकत्र येऊन अशा. प्रकारे आपली पारंपरिक पद्धतीने शेती शेती करायला पाहिजे.आता खुप लोकांनी शेती सोडून दिली आहे.ती काही करून नव्याने सुरू केली पाहिजे.आपला महाराष्ट्र 🚩 हराभरा पाहायला मिळेल.आणि लोकांना काम मिळेल, सर्वांना रोजगार उपलब्ध होईल.आणि शेती मुळे आपण आपल्या जमिनीशी नाल जोडली राहिलं. भविष्यात नक्की असे झाले पाहिजे.धन्यवाद दादा 🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  11 месяцев назад

      thank you so much

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 11 месяцев назад +3

    बचत गटाची फॅमिली सगळ्या महिला एकत्र येऊन काम करतात खुप मेहनत करत आहेत त्यांना मानाचा मुजरा.त्यांनाचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छ❤❤❤❤❤❤❤❤

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 11 месяцев назад +3

    सतीश खरचं खुप छान वाटते हे सर्व पाहुन.गावाकडचे व्हिडिओ पहायला खुप छान वाटते . सर्व जण एकत्र येऊन काम करतात हे फार कमी पहायला मिळते .

  • @vinayakwaje8290
    @vinayakwaje8290 8 дней назад

    सतिश तुझ्या गावच्या व्हिडीओ बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि डोळे भरून आले आम्ही पण लहानपणी अशी मज्जा केलेय धन्यवाद अश्या व्हिडीओ अजून बनवत जा त्यासाठी तुला शुभेच्छा 🙏

  • @chirebandi
    @chirebandi 11 месяцев назад +3

    किती सुंदर बनलाय हा विडिओ दादा..... खूप छान वाटला बघून.... किती ते सुंदर गाव आणि गावातील माणसे ❤❤ बचत गटाची एकत्र शेती ❤❤ ही मेहनत आणि त्याचे फळ.... हे खरे सुख आहे.... ही खरी संपती...❤

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 11 месяцев назад +9

    बैलानी खुप मेहनत केली त्याना भरपुर गवत घाला पोटभर

  • @latapethe8047
    @latapethe8047 11 месяцев назад +3

    Salute to bachatgat ladies tyana NAVDURGA ase naav soot hoeil

  • @alpanascindia82
    @alpanascindia82 Месяц назад

    Village people salute to them so hardworking and sincere

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 11 месяцев назад +18

    गावच्या एकजुटीचा विजय असो. देवी महामाई अशीच सद्बुद्धी राखो.

  • @careofnaturesamaajiksansth8782
    @careofnaturesamaajiksansth8782 11 месяцев назад

    खुप छान आहे गावाकडील शेती
    आणि खासकरुन एकत्र शेती पद्धत
    आपणा सर्वांचे कौतुकच आहे
    अशीच एकी कायम ठेवा

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 11 месяцев назад

    खुप छान आहे शेताची कामे खूप कष्ट आहे आणि सगळ्यात महिला चे पुरुषाचे अभिनंदन 🙏🙏👋👋👍👍

  • @sapanapatil4814
    @sapanapatil4814 11 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ व स्वभाव पन आहे सगळ्याच गोष्टि खूप छान संभाळतात संसार मुल भाऊ आई ह्या सगळ्यांनाच खूप माया पेम करतात खूप छान वाटतंय हे बघुन खरच

  • @snehalkotwal5353
    @snehalkotwal5353 11 месяцев назад

    खरच खूप स्तुत्य उपक्रम आहे सर्व महिलांना साष्टांग दंडवत

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 11 месяцев назад +1

    सामुहिक शेती खुपच सुंदर. यामुळेच सामाजिक एकोपा वाढुन प्रेमाची भावना निर्माण होते. अप्रतिम. धन्यवाद.

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 11 месяцев назад +4

    खुप सुंदर vlog दादा... आणि तुमच्या गावाच्या कुटुंबाला त्यांच्या अप्रतिम आणि प्रामाणिक कष्टाला आमचं अभिवादन 🙏🏻💐 धन्यवाद आमच्या सारख्या शहरी रहिवाश्यांना खुप काही शिकवून जाते 🙏🏻 United we stand

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 11 месяцев назад

    महिला बचतगट खूप छान काम करीत आहेत..

  • @DapkarPravin
    @DapkarPravin 11 месяцев назад +1

    कोकन म्हणजे एक ☝स्वप्न नगरी ठरत महाराज मधे👍

  • @nitinjabare3234
    @nitinjabare3234 11 месяцев назад +2

    खूप चांगल आहे नतर माहित पडेल जे शेती नाही करत teyna 1तांदूळ ₹10 ला भेटल खूप छान दादा वीडियो

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 11 месяцев назад

    खुपच छान...सगळ्या मावश्याना आमचा नमस्कार😁🙏 हाती घेतलेला उपक्रम छान आणि भावा तुझे व्हिडिओ खुप सुंदर आणि सातत्याने काही तरी नवीन दाखवत असतात..तुझेही अभिनंदन🎉

  • @mayur921
    @mayur921 11 месяцев назад +1

    Most humble person I ever seen ❤

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 11 месяцев назад +7

    आज शेतीच्या कामाला मजा आली एवढे नागरी माणस पण खूप होती बचत गट शेती करतात छान वाटल पण ह्या सर्व आईच्या वयाचे आहेत तरी मेहनत घेतात आवडल जीळे कोलबी छान भेटली आवडला विडियो

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 2 месяца назад

    Apratim video....saglya mavshya khupach cute, hardworking... Backdrop la Mandir kiti surekh dista...Greenery first class😊🚩

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 12 дней назад

    Ashich ekjut asavi . video baghun khup bare vattle.Thanks Satish bhau

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 11 месяцев назад +2

    Khupch MST vlog mahila sati hats off ❤❤❤take care

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 11 месяцев назад +1

    खूप छान आहे विडिओ शेतीचा 👌🏾👌🏾

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 11 месяцев назад +2

    Aaj cha video aayushat kadi virarnar nahi aamhi kup best video lovely superb mast superb 🌹🌹🌹

  • @mohanchalke8730
    @mohanchalke8730 12 дней назад

    कोकणी माणसें निस्वार्थी काम करतात म्हणून ते सुखी आस्तात

  • @kalpnakurhade3386
    @kalpnakurhade3386 11 месяцев назад

    खूप छान विडीओ शेती नांगरणी बघायला खूप छान वाटले

  • @kashinathdusar7183
    @kashinathdusar7183 10 месяцев назад

    सतिश दादा तुझा अनंत काका माझा वर्गमित्र आहे बचत गटाचे अभिनंदन

  • @user-in8tb8xi1v
    @user-in8tb8xi1v 11 месяцев назад +2

    छान आहे आपले कोकण 👌👌💐🙏🙏

  • @user-ie3vg2vg6x
    @user-ie3vg2vg6x 11 месяцев назад +1

    Very nice farming all farmers and ploughing

  • @anantashelke3291
    @anantashelke3291 11 месяцев назад

    बकासुर व सोन्या पेक्षा भारी आहेत तुमचे बैल

  • @satishwagare5103
    @satishwagare5103 11 месяцев назад +1

    vedio khup bhari dada,,,nagr dusrikde chlt hot khup hasayla aal,,,

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 11 месяцев назад

    खूप छान पध्दत आहे बचतगटाची शेती करण्याची

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 11 месяцев назад

    salute to you all the farmers and women of bachatgath

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 11 месяцев назад +2

    हसून हसून वाट लागली पण जुनी आठवण ताजी झाली खूप खूप धन्यवाद भाऊ जय सद्गुरु

  • @ednabritto366
    @ednabritto366 11 месяцев назад +2

    very informative video keep up the good work

  • @mrinaliniarekar2659
    @mrinaliniarekar2659 11 месяцев назад +3

    खरच या बचत गटातील महिलांच्या श्रमाला तोड नाही. पुरूष ही एकोप्याने काम करतात.

  • @sonalbhonkar300
    @sonalbhonkar300 11 месяцев назад

    Khup chan upkram rabvtat bachat gatachya mahila❤

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 11 месяцев назад +1

    एक नंबर व्हिडिओ मस्त ❤❤😊😊❤❤😊😊

  • @siddhantjajoo1234
    @siddhantjajoo1234 24 дня назад

    सर्व महिलांना सलाम

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt 6 месяцев назад

    Atishay changal kam krtat mhila mandal zindabad

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 11 месяцев назад

    मस्त व्हिडिओ पाहतना खूप छान वाटली

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 11 месяцев назад +3

    Sangram,Rock बैल जोडी ची मज्जा आली
    हसत,खेळत, विठ्ठल माउली चं गीत गात शेतीच काम कधी होतात समजत नाही ही पाहुन आम्हाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 11 месяцев назад +1

    खूप छान महिला मंडळ

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 11 месяцев назад +4

    खुप छान बचतगठ सगले मिलून काम करतात आवडल

  • @sangeetamondkar8534
    @sangeetamondkar8534 11 месяцев назад +4

    सतीश खरंच खूप मेणह्ती लोक आहेत हे लोक 🙏

  • @anurengade8370
    @anurengade8370 11 месяцев назад

    माझ्या माहेरी आणि सासरी अगदी असेच वातावरण आहे . भात लावणी पाहून आई _बाबांची आठवण झाली , जे आज या जगात नाहीत . मी नोकरी मुळे नाशिक येथे असते. सर्व जण इतके कष्ट करतात आणि तेही अगदी एकजुटीने , हसत खेळत काम करतात. खूप छान.. जमिनीचा योग्यप्रकारे उपयोग होतो आहे . धन्य तो महिला बचत गट. 🙏👍👌👌👌

  • @ajiteshleo1445
    @ajiteshleo1445 8 дней назад

    Dada khoop chan Asa vatata amich Gavi Alot tumchubarobar ❤

  • @vikastalekar2002
    @vikastalekar2002 11 месяцев назад +4

    Amazing - govt should come forward on providing advance machinery so less efforts and more production.

  • @rupeshjagtap3354
    @rupeshjagtap3354 11 месяцев назад +1

    चांगली योजना आहे ही नक्कीच🎉❤

  • @nishabalkawade3125
    @nishabalkawade3125 11 месяцев назад

    Khup sunder vichara aahet ani khup chaan vatalar asa paramparik padhatine sheti baghun plz ajun videoa banava ase.tumchyamule amhi gavachi life experience karu shatkto tumchya video madhun

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 11 месяцев назад

    गावांतील एकोपा मस्तच आहे

  • @sonalikurte1304
    @sonalikurte1304 11 месяцев назад

    Khup mast Mumbai kar bagun sukh getayt. Nokari mule yeu shakt nhi pan tuma saglyana ase sheti kartana pahun khup mast vatle n khup Chan kam kartayt hya bachat gatachy mahila, evadi sheti padun rahnyapeksha tya jaminichi mashagat hote, sheti pn Keli jate n bachat gatala thoda fayda hi milto, apli sanskriti japli jate. Khup chan

  • @user-nr2pp9vs6q
    @user-nr2pp9vs6q 11 месяцев назад

    Bachat gtachya mahilanche abhinandan ❤ani shetaver sagli meelun kam karayla majja vegli aste kas lavkar aavrte samjun yet nahi mast aamchya kade ajun aavnila bharpur time aahe mast.

  • @shobhapanchal8112
    @shobhapanchal8112 3 месяца назад

    मस्त व्हिडिओ बघायला छान वाटतो

  • @prashantchaudhari7271
    @prashantchaudhari7271 11 месяцев назад +3

    खुप छान ब्लॉग आवडला आमच्याकडं आता भात पेरणी चालू आहे मी कालच पेरणी केली सोनम भात. जय महाराष्ट्र माझा नाशिक जिल्हा

  • @nayanpatel1858
    @nayanpatel1858 11 месяцев назад +4

    Very good powerful lids ❤❤👍

  • @prajaktabhuvad746
    @prajaktabhuvad746 11 месяцев назад +1

    Khup Chan dada ❤️❤️ GBU

  • @arunapingle330
    @arunapingle330 11 месяцев назад +5

    एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ 🙏😘

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 11 месяцев назад +1

    Khoop Chhan Gaon Ani Sarvjan Tumhi.

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 11 месяцев назад +7

    खूप खूप खूप मस्त व्हिडिओ ❤️❤️❤️खूप मस्त वाटत गावच वातावरण 😊 खूप छान 💕💕

  • @aquibsarang5042
    @aquibsarang5042 11 месяцев назад

    Bapre bhot mile maja aai .accha h video .

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 11 месяцев назад +1

    Khup chan satish

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge 11 месяцев назад

    Khup Mazza Aali.....

  • @sakshitawade8133
    @sakshitawade8133 11 месяцев назад +1

    मस्त

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 11 месяцев назад

    सुंदर निसर्ग तुमच्या गावाला लाभलेला आहे

  • @AravindMandake
    @AravindMandake 7 часов назад

    wow dada tumch gaav khup chan ahe

  • @ravindrashirke5830
    @ravindrashirke5830 11 месяцев назад

    Bhari ekjut raha mast vatla

  • @shalansawaratkar987
    @shalansawaratkar987 21 день назад

    खुप छान वाटले.

  • @poonamvaskar1272
    @poonamvaskar1272 11 месяцев назад

    Khup mast vatal bagun gavchi athavn aali

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 11 месяцев назад

    Khup Mast dada👌

  • @sonalisachinshegar1907
    @sonalisachinshegar1907 11 месяцев назад

    मस्त शेती काम👍👌

  • @11tanayadewoolkar3
    @11tanayadewoolkar3 11 месяцев назад

    Khup Chan voice aahe 👆👌👍