VINOD KUMAVAT | RAPE CASE | HAI JHUMKA VALI POR | विनोद (सचिन) कुमावत यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • हाय झुमका वाली पोरं" या गाण्याचे निर्माते विनोद कुमावत यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल; संगीत क्षेत्रात उडाली एकच खळबळ;.
    IN THIS NEWS PROVIDED THE FOLLOWING INFORMATION.
    A case of rape has been registered against Vinod alias Sachin Ashok Kumawat, who is considered to be the superstar of Khandesi songs, on February 2, 2024 in the Nashik Road Police. According to the information of the police, it is detailed that Vinod alias Sachin Ashok Kumawat resident of Room No. 113 Mahada Colony Chunchale Shiwar Ambad Nashik has complained that from August 2023 to January 17, 2024 he physically assaulted the plaintiff's house, the lodge at Nashik Road and also the house of the accused at Nashik Road. given to the police. The accused girl has stated in the complaint that Vinod Kumawat physically assaulted me by introducing me during the shooting of the songs that are being released on his RUclips channel under his own name and taking me to the above place from time to time by luring me for marriage. Also, while currently resisting this physical abuse, he told the prosecutor that I am your future husband so it does not matter to him. Also, when the plaintiff asked about the first marriage of the accused, the plaintiff has mentioned in the complaint that he physically abused the accused and refused to marry her. A case of physical abuse has also been registered in the Nashik Road Police. Nashik Road Police is conducting further investigation into this incident. Meanwhile, this incident has created excitement everywhere.
    In relation to this news, the team of Prashadbhumi is taking the following information...
    To get the next news, the next information
    Subscribe to Prabhadhoomi Channel Press the bell icon
    And keep looking
    Prabandhboomi Maharashtra News

Комментарии • 197

  • @ANILPATIL-mn4wv
    @ANILPATIL-mn4wv 7 месяцев назад +107

    कॉमेंट्स मध्ये जे जे विनोद कुमात ची बाजू घेऊन बोलत आहेत,त्यांनी त्या मुली च्या जागी आपल्या घरच्या स्त्री ला ठेऊन बघा.
    ही लाईन च बेकार आहे.

    • @pashurocks6768
      @pashurocks6768 7 месяцев назад +1

      फरार होण्याची गरज नव्हती नां म

    • @tradingwizard562
      @tradingwizard562 7 месяцев назад +2

      Now say it's a false case , put your father in his place and let's see what happens to your comments .
      Anyone with a brain 🧠 can understand you don't sleep with a man without consent . Ofcourse when he refused it's so easy to say he promised marriage .

    • @rajchhatre52
      @rajchhatre52 7 месяцев назад

      तुम्ही त्या मुलीला ओळखता का

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 7 месяцев назад +5

      त्या लाईन ला जायची गरजच काय आहे आणी तो अस्वाद घेतो तोपर्यंत ऐवढे दिवस काय झोपली होती का

    • @ANILPATIL-mn4wv
      @ANILPATIL-mn4wv 7 месяцев назад +2

      @@rajchhatre52 ओळखत जरी असलो तरी असे नाव सार्वजनिक करणे गुन्हा आहे.
      सार्वजनिक करणे म्हणजे च मानसिक अत्याचार करणेच असतो.

  • @indrajitramesh2159
    @indrajitramesh2159 7 месяцев назад +153

    व्यक्ती स्टार झालं की असे फसवणारी लोक मिळतात विनोद कुमावत ला मी पर्सनली ओळखतो तो अस करूच शकणार नाही. विनोद कुमावत निर्दोष आहे

    • @sandipbhusar2148
      @sandipbhusar2148 7 месяцев назад +2

      😅😅😅

    • @sandipbhusar2148
      @sandipbhusar2148 7 месяцев назад +11

      He pn visru nka ki
      Lokankde pratishta aali ki majto

    • @nisargshala2469
      @nisargshala2469 7 месяцев назад +3

      भक्त 😂😂

    • @NitinChavhan-dl1sv
      @NitinChavhan-dl1sv 7 месяцев назад +2

      गुप्चप बाटे भाऊ रिपोर्ट मेडिकल बाकी आहे ना। तैसे में पन बोलेल महात्मा गांधी brobror मि फिरते

    • @VickySharma-tp2nh
      @VickySharma-tp2nh 7 месяцев назад +2

      Loging la jat hota tila ghun cctv foteg bag jaun..

  • @YogeshKumawat-br3ch
    @YogeshKumawat-br3ch 7 месяцев назад +170

    ही बातमी बिलकुल खोटी आहे
    विनोद कुमावत यांनी एक नवीन कलाकार राणी कुमावत हिला संदी दिली
    कारण तिची पण या क्षेत्रात आवड होती
    तिचे पण या मंचवर नाव लौकिक झाले
    विनोद कुमावत तिच्या शी लग्न करणार होता
    परंतु त्याच्या भोळ्या स्वभाव बघून
    त्याच्या कढून वेळोवेळी रोख रक्कम घेऊन 86000 रु किमतीचा i phon
    व कालच,,30 लाख रु दे नाहीतर तूझ्या वर बलात्कार ची केस करून तुझी बदनामी करेल अशी धमकी देण्यात आली होती
    विनोद याने माझी चुकी नाही मी पैसे देणार नाही असे सांगितलं
    त्या मुळे ही विनोद याची फसवणूक झाली आहे
    तरी विनोद च्या सर्व चाहत्यांनी विनोद ला योग्य न्याय मिळून द्यावा 🙏🙏🙏

    • @sumitgorde5231
      @sumitgorde5231 7 месяцев назад +8

      एकदम बरोबर भाऊ

    • @NaturesPride-z8g
      @NaturesPride-z8g 7 месяцев назад +6

      आम्ही विनोद सोबत आहोत 🤝

    • @maheshnaik2013
      @maheshnaik2013 7 месяцев назад +5

      विनोद कुमावत चा संगती कुमावत लोकांना विनंती आहे हे तियचा सोबत उभय राहावे

    • @rajendrashirsath4492
      @rajendrashirsath4492 7 месяцев назад +3

      Manje te rani kumavat ch ahe😮

    • @singerpankajbhadane5922
      @singerpankajbhadane5922 7 месяцев назад

      हे सत्य आहे दादा कारण कलाकार मोठा झाला की त्याचे पाय ओढणारे मिळतात असाच एक प्रकार विनोद भाऊ सोबत झाला आहे महत्वाची एक गोष्ट म्हणजे कलाकाराने स्वतः एकटे चालले पाहिजे अशा बांगड्यांना सोबत घेऊन काम करायला नको पाहिजे हे केव्हा दगा फटका करतील सांगता येत नाही जय खान्देश जय अहिराणी

  • @shubhammahajan2647
    @shubhammahajan2647 7 месяцев назад +33

    विनोद भाऊ यांच्याशी आमचे चांगले संबंध आहे विनोद भाऊ अशे नाहीत कोणीही अश्या अफवा फेलाऊ नका

    • @NitinChavhan-dl1sv
      @NitinChavhan-dl1sv 7 месяцев назад +3

      लहन पन माझ्या गावत गेल छपरी आहे तो समजल पोरी मागे फिरतो मेडिकल रिपोर्ट बाकी आहे

  • @swapnilbirari7495
    @swapnilbirari7495 7 месяцев назад +50

    कालपर्यंत तर दोघे प्रेमसंबंदात अडकलेले होते आणि आज बलात्कार 😇

    • @ganeshkumavat1837
      @ganeshkumavat1837 7 месяцев назад +3

      जास्त झाले की आसच होते

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад +7

      Asch ast mulichya mana sarkh zal tr thik nhi tr directly sec 376 ch ast

    • @vardhmangite3080
      @vardhmangite3080 7 месяцев назад +3

      मजा मारायला गोड लागले😂😂

    • @ahiranibhau
      @ahiranibhau 7 месяцев назад

      काय झालं

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      Tyacha to personal problem to discuss kraychi kahi grj nhi

  • @satishsawant1954
    @satishsawant1954 7 месяцев назад +16

    खोटी बातमी आहे

  • @akashkumavat6190
    @akashkumavat6190 7 месяцев назад +13

    विनोद दादा ची फसवणूक आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे

  • @nisargshala2469
    @nisargshala2469 7 месяцев назад +18

    खरं कोण? खोटं कोण? न्याय देवता बरोबर न्याय करेल.

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 7 месяцев назад +11

    कुणाचे चांगले किंवा भले पाव्हत नसले
    तर अशे उदयोग चुचतात, आणि त्यांचे पाय ओढणे हि तर भारतातील सुप्रसिध्द कला आहे …😢
    विनोद भाउ चिंन्ता नको करु नक्कीच
    दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणीच होणार „
    बिनधास्त रहा …❤

  • @kallamasti1985
    @kallamasti1985 7 месяцев назад +10

    भाऊ महादेव तुझ्या पाठीशी आहे..
    साई सदैव तुझ्यासोबत आहे..!

  • @rohitchavan5597
    @rohitchavan5597 7 месяцев назад +9

    News Wale COMMENT DELET KRU NKA

  • @BigBEntertainment-v7x
    @BigBEntertainment-v7x 7 месяцев назад +5

    विनोद भाऊ आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत... काळजी करू नकोस..
    राणी कुमावत मुर्दाबाद

    • @NitinChavhan-dl1sv
      @NitinChavhan-dl1sv 7 месяцев назад

      चोदने को मजा लिया तब शर्म नई आई क्या फिर
      शादी को इनकार किया इसलिए केस किया ना न्यूज ला वही बताता है शादी मना किया शादी जशा देकर शोषण किया अच्छा तो मेडिकल रिपोर्ट ही बताएंगी सच क्या है और झूठ क्या है

  • @Shubhamkumavat15
    @Shubhamkumavat15 7 месяцев назад +6

    फसवणूक केली जात आहे विनोद भाऊंची

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 7 месяцев назад +10

    प्रसिध्दी साठी स्टंट आता नविन काही नाही..

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      Famous honya sati swatachi iajjat koni pana la lavt nst......

  • @RaviChauhan-yl5xr
    @RaviChauhan-yl5xr 7 месяцев назад +10

    चांगला माणूस असला की लोक माघे लागतात

  • @sharadbawaskar2714
    @sharadbawaskar2714 7 месяцев назад +5

    या व्यक्ति च काय गुनाह आहे ते कोर्ट बघेल पन सचिन कुमावत नाव का घेताय

  • @AllMaharashtraBands8888
    @AllMaharashtraBands8888 7 месяцев назад +6

    याच नाव सचिन नाहि फक्त विनोद आहे सचिन ला बदनाम करू नका सचिन कुमावत दुसरा आहे😂😂

  • @atulbagul5023
    @atulbagul5023 7 месяцев назад +5

    विनोद दादा असे करू शकत नाही

  • @atulbagul5023
    @atulbagul5023 7 месяцев назад +6

    ही बातमि खोटी आहै

  • @a5creations617
    @a5creations617 7 месяцев назад +19

    पैसे च प्रकार असेल...लेडीज कायदा च दुरूयोग करत आहे...इतके दिवस काही केलं नाही...आता अचानक कस काय...पूर्ण तपास होऊन गुन्हा दखल करावा

    • @pavanpatil4819
      @pavanpatil4819 7 месяцев назад

      Vinod Dada as karu shkt nahi khup chan manus ahe khandeshi Star mhanje vinod Kumavt khup mehnat karun it party aale la aata as nav kharab hoil tr ks hoil tya ch kariyar

    • @Suresh_Ahire_Nerkar
      @Suresh_Ahire_Nerkar 7 месяцев назад

      बरोबर आहे भाऊ. हा BNS चा दुरूपयोग आहे.

  • @dipakkumavat7162
    @dipakkumavat7162 7 месяцев назад +4

    😢😢

  • @ajaypagar5609
    @ajaypagar5609 7 месяцев назад +11

    फसवणूक प्रकार

  • @manojkumbhe1440
    @manojkumbhe1440 7 месяцев назад

    आम्ही विनोद कुमावत सोबत पूर्ण

  • @sagarkumavat9245
    @sagarkumavat9245 7 месяцев назад +6

    He Views milvnya sathi kahi pn n vichar karta video taktat yana he prkarn angashi yeil

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      Ha fake video nhi....tyala kharch fasvle gele ahe khotya case madhe

  • @बैड_official
    @बैड_official 7 месяцев назад +1

    विनोद भाऊ आस करु शकत नाही

  • @sujaykumavat2721
    @sujaykumavat2721 7 месяцев назад +3

    विनोद वर खोटं आरोप केले आहे.पोलिस प्रशासन काय करते आहे.माहिती अधिकार देऊन आम्ही माहिती घेऊ.येवढं नक्की सांगतो

  • @tradingwizard562
    @tradingwizard562 7 месяцев назад +3

    Ahh , the classic case of 'enjoy with consent ' , both enter into consensual relationship , then when man backs out , the woman nicely 😂 puts a 'r pe' case via marriage promise .
    Of course ofcourse no consent was there when bedtime enjoyment was taking place , of course ofcourse we must beleive it was marriage promise . Lawyer has taught her very well . Standard copy paste case .

  • @SachinPawar-rz6kg
    @SachinPawar-rz6kg 7 месяцев назад +1

    माज लाज वाटत आहे आता का हा खरंच खरखर आहे का

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 7 месяцев назад +1

    न्यायालयाच्या निकालानंतर कळेल आरोपी कोण

  • @user-pc4vh4zs9x
    @user-pc4vh4zs9x 7 месяцев назад +2

    😢😢😢😢

  • @madhuraawajmaharashtracha6639
    @madhuraawajmaharashtracha6639 7 месяцев назад +5

    विनोद भाऊची कोनीतरी फसवणूक करत आहे
    आमच्या भावाला न्याय मीळायला हवा🙏🙏

  • @rohitchavan5597
    @rohitchavan5597 7 месяцев назад +5

    Aani news wale tumhi suddha purn mahiti n gheta fkt police bolle mhnun titkch taklay.. laaj vatayla havi tumhala

    • @Dipak_pawar_photography
      @Dipak_pawar_photography 7 месяцев назад +1

      आम्ही कधीही पुरावा असल्याशिवाय बातमी लावत नाही आणि बातमी लागली म्हणजे पुरावा आहे म्हणून लागली.... पत्रकारांना लाज वाटत नसती जी गोष्ट खरी आहे ती दाखवण्यासाठी कोणतीही लाज ही वाटत नसते

    • @NitinChavhan-dl1sv
      @NitinChavhan-dl1sv 7 месяцев назад

      अच्छा तुला लाज वाटली पहिजे
      पुलिस पूर्ण चुकसी करतो तेवच केस गेतो तेवाच न्यूज वालेले संगतो
      तुला काय घंटा माहित आहे प्राेप असल तेवाच तर केल ना गुन्हा दखल निस्ता बोलुनी होते की अरे मूर्ख असे किती अफेयर mahit ahe ka
      तुझी से पन विनोद चे अफेयर आहे अस mi pan tula बुलेल te सिद्ध कर बार
      न्यूज वाला त्याच् काम करतो samajal लाज kadato
      तुला लाज नई वाटत का असे न्यूज चैनल बगताना मग

  • @sainathsonawane002
    @sainathsonawane002 7 месяцев назад +1

    हे खरं नसन विनोद भाऊ अस करू च नाही शेकत

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 7 месяцев назад +2

    जेमतेम जेमतेम 😅

  • @kiranbeldaroffical
    @kiranbeldaroffical 7 месяцев назад +1

    😢

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 7 месяцев назад +6

    छान, आधी लफडे करायचे,
    मग वाटल ते मागायच, आणि नाही दिले की
    लग्नाचं आमिष देऊन बलात्कार.......!

  • @Santoshgodhade136
    @Santoshgodhade136 7 месяцев назад +1

    विनोद भाऊ आशे करू शकणार नाही त्याला मी चांगला ओळखतो हे खोट आहेत

  • @dwarkakumawat2109
    @dwarkakumawat2109 7 месяцев назад +1

    विनोद हा चांगला आहे, ब्लॅक मेल करत आहे. तो फार गरीब घरातील होता. तीला सगळे माहीत होते मग कशाला वारंवार गेली?

  • @rohidasgodhade2660
    @rohidasgodhade2660 7 месяцев назад

    मेडिकल करा व दोषीला शिक्षा झाली पाहिजे

  • @ravindrakore5358
    @ravindrakore5358 7 месяцев назад +1

    पण मुलीने पण लग्नाच्या aghodhar त्याच्या कडे जायच नव्हते.........मग काय त्याने पण तेच केल.. ....आली अंगावर घेतली शिंगावर 😅😅😅😅😅

  • @vaibhavmankar7945
    @vaibhavmankar7945 7 месяцев назад +4

    Vinod as nko kraila pahije hot Tu

  • @sunitasutar5110
    @sunitasutar5110 7 месяцев назад

    ही बातमी खोटी आहे विनोद कुमावत असे नाही आहे

  • @greataofficial8068
    @greataofficial8068 7 месяцев назад +3

    का? माणसाणे फेमस होऊ नये का.

    • @Suresh_Ahire_Nerkar
      @Suresh_Ahire_Nerkar 7 месяцев назад

      @Jm-kl3wi भाई पहिली बायको तु होता का तुला खुप त्रास होतोय.

    • @Suresh_Ahire_Nerkar
      @Suresh_Ahire_Nerkar 7 месяцев назад

      @Jm-kl3wi भाई तुच पहिली बायको पहिली बायको करतोय. आणि तुच मला रानी चा चमचा वाटतोय

  • @user-lf8qn8gl4s
    @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад +3

    He jya mulile kela tya Taina ekch sangu ichiit ahe jitke arop krn sope ahe thevch tyana proof krn ahe....

  • @namdevvatane1815
    @namdevvatane1815 7 месяцев назад

    चूक च आसनार

  • @RudraDanceAcadMurudDistLatur
    @RudraDanceAcadMurudDistLatur 7 месяцев назад

    .... Khoti Batmi aahe... Vinod bhau ase krutya karnar nahi.. tyanchyawar khota aarop lavat aahe.

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 4 месяца назад

    बऱ्याच घटना अस्याही झाल्या आहेत वर्ष दोन वर्ष प्रेमसंबंध चालतात परंतु मुली किंवा स्री यांच्या मनासारखे झाले नाही तरी बलात्कार ची केस टाकली जाते.आणि कायद्याने ही तो बलात्कार मानला जातो.

  • @Bani203
    @Bani203 7 месяцев назад

    प्रसिध्दी साठी स्टंट आता नवीन काही नाही

  • @SwatiZalte-mw7df
    @SwatiZalte-mw7df 7 месяцев назад

    Vinod Bhau ...Nyay modal....😢

  • @sidheshwar9483
    @sidheshwar9483 5 месяцев назад

    कुमावत सोबत जी तरुणी मुलगी होती ती कुठे दाखवली तुम्ही 😮

  • @sangarsh.jivnacha07
    @sangarsh.jivnacha07 7 месяцев назад

    या सर्व गोष्टी चुकीच्या असतील असं कारण एखादा स्टार झाला की त्याची बदनामी करायला लोक पुढे

  • @neetarohit7153
    @neetarohit7153 7 месяцев назад +1

    हे सरवं खोटं आहे भाऊ आसं नाही करनार 🙏🙏🙏

    • @nisargshala2469
      @nisargshala2469 7 месяцев назад +1

      भाऊचा दुसरा एखादा डूप्लिकेट आसल मग असं करणारा 😂

  • @jitukanade6697
    @jitukanade6697 7 месяцев назад +1

    नमस्कार
    जे असेल ते खरं असेल
    🙏

  • @SachinPawar-rz6kg
    @SachinPawar-rz6kg 7 месяцев назад +1

    तो एक माणूस आहे तो काही करू शकतो

  • @shaileshthorat5928
    @shaileshthorat5928 7 месяцев назад

    हे जे यूट्युबर आहे ना यांचं गाणे व्हायरल झाल की यांना खूप मोठ मोठ वाटायला लागतं खूप attitude येऊन जातो यांना हे आमचा लाईक आणि विव्ह मुढे पुढे येता यांना आपण जरी मॅसेज केला तर हे आता तर रिप्लाय देत नाही अशे जे काही युटबर आहे त्यांना चांगला धडा शिकवा आणि त्याचा निषेध करा विसरू नका तुम्ही पब्लिक सपोर्ट मुळे एवढे वरती आणि तुम्ही वर आल्यावर आम्हाला

  • @mahendrshende9100
    @mahendrshende9100 7 месяцев назад

    एखाद्या मुलीने मुलाला लग्नाचं अमिष दाखवुन फसवलं तर तो गुन्हा का दाखल करत नाही 😂

  • @mukeshnikam_10k
    @mukeshnikam_10k 7 месяцев назад +2

    Wrong news😢😢😢

  • @abhinaik7450
    @abhinaik7450 7 месяцев назад +1

    Abp maza var news pahili me 😢😢

    • @NitinChavhan-dl1sv
      @NitinChavhan-dl1sv 7 месяцев назад

      पहिली का मग कॉन्डम पठावतो तुला mi ok

  • @ajju696
    @ajju696 7 месяцев назад +1

    Vinod kumavat la fasi dya

  • @nainakumavat9369
    @nainakumavat9369 7 месяцев назад +1

    विनोद आस करनारच नाही

    • @NitinChavhan-dl1sv
      @NitinChavhan-dl1sv 7 месяцев назад

      तू गप वो मई बीना पूर्प च गुनाह दखल होते नई..
      एक बयाको सोडली होती मग तो कसा असल माहिती नई ना सर्व मेडिकल रिपोर्ट संगल ok दीदा

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      Dada ..tula mahit ka re nkki bayko tyani sodli ka bayko ne tyala sodal...nasel mahit na tr faltu comment kru nko..tuzya sansara kd laksh de thithe tuzi grj jast ahe

  • @akshaysurwademelodies1998
    @akshaysurwademelodies1998 7 месяцев назад

    Satya kadhi lapat Nahi Vijay Nehami Styachat Hoto Thoda Vel Lagato

  • @amoldadapawar5120
    @amoldadapawar5120 7 месяцев назад

    त्याच्याकड राणी आहे की

    • @vikaspatil6774
      @vikaspatil6774 5 месяцев назад

      Rani nech complete keli ahe dada (case karnari mulgi rani ch ahe)😂😂😂

    • @Skneuzboi
      @Skneuzboi 5 месяцев назад

      😂😂​@@vikaspatil6774

  • @Youtuber-z9n
    @Youtuber-z9n 7 месяцев назад +1

    तुम्ही काय पोटात शिरून बगता का...? कोणाच्या मनात काय चालू असतं ते..... कोणाचं खर कोणाचं खोटं...👑POlice... ठरवतील...ok....🙏

  • @GBofficial606
    @GBofficial606 7 месяцев назад +2

    एव्हढ्या वर गेला आणि खाली पडला

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      Padla nhi tyala padl gel....planing ne

  • @hrushiblog7326
    @hrushiblog7326 7 месяцев назад

    News vale

  • @ranjanapatil6662
    @ranjanapatil6662 7 месяцев назад

    तिच नाव काबर नही घेत तुमी

  • @Rs_pawar
    @Rs_pawar 7 месяцев назад +1

    Are ha zattu ahe 😂😂😂

  • @sopan002
    @sopan002 7 месяцев назад

    करा आजू विसवास

  • @Suresh_Ahire_Nerkar
    @Suresh_Ahire_Nerkar 7 месяцев назад +3

    सोबत राहुन सगळं दोघांच्या मरजीने करून बलात्कार नाही होत. आणि तिला माहित असल्यावर कि त्याचं लग्न झाल आहे तरी हि कशाला त्याच्या मागे लागली होती.

    • @Suresh_Ahire_Nerkar
      @Suresh_Ahire_Nerkar 7 месяцев назад

      @Jm-kl3wi भाऊ त्यांचा पहिलेच तलाक झाला होता. आणि का? झाला होता तो त्यांचा पर्सनल मॅटर आहे.

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      Mg tuzi permission ghaychi hoti ka vinod ne

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      Farkat dili nhi tine ghetli

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      Divorce tine ghetla ahe..

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      Tyachya kadun jabrdastine..

  • @bestthings9318
    @bestthings9318 7 месяцев назад

    पैशासाठी नीचपणा करतात

  • @passion.sphere
    @passion.sphere 4 месяца назад

    Thod dok thikanavar theun news takat ja.....vinod kumavat aani sachin bhau vegle ahet.....sachin kumavat khup aadhi pasun ya field madhe ahet...tyanch nav naka gheu

  • @sachinrevgade93
    @sachinrevgade93 7 месяцев назад +9

    ऊगाचच कुनास बदनाम करू नका विनोद कुमावत यांचे लग्न झालेले असुन त्यांची बायको पन ऐक अभिनेत्री आहे

    • @rutikyashwante2731
      @rutikyashwante2731 7 месяцев назад +1

      Bhau tyane divorce pn kela

    • @vaibhavmankar7945
      @vaibhavmankar7945 7 месяцев назад +1

      Hoka

    • @NitinChavhan-dl1sv
      @NitinChavhan-dl1sv 7 месяцев назад +1

      भाऊ काय माहित नई ना तर उगाच ज्ञान देवू नका रानी कुमावत साथी त्यानि बायको सोड़ली होती
      त्याणी लग्नला होकर दिला hya गोष्टी वरुण न्यूज वाला संगत आहे ना
      मेडिकल रिपोर्ट hoin bhau

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      @@NitinChavhan-dl1sv jas tula sglch mhit ahe na bhau

  • @yogeshbhople161
    @yogeshbhople161 7 месяцев назад +5

    100% हि बातमी खरीच असणार

    • @Sonudumbre5288
      @Sonudumbre5288 7 месяцев назад +2

      संपूर्ण गोष्टीची माहिती नसताना कोणाला ही अस बोलू नये त्याने काही केलं नाही तो निर्दोष आहे ... समजल हे सर्वे खोटे आरोप आहेत पैशासाठी केलेले

    • @Shubhamkumavat15
      @Shubhamkumavat15 7 месяцев назад +1

      जाऊ द्या भाऊ जलने वालो को दुआ

    • @yogeshbhople161
      @yogeshbhople161 7 месяцев назад +2

      तुम्हाला सांगून करेल का कोणीही असले कृत्य
      काही पण सांगता राव

    • @Sonudumbre5288
      @Sonudumbre5288 7 месяцев назад

      ​@@yogeshbhople161 आमचा एवढं विनोद भाऊ ल कोणी ओळखत नाही त्याची फसवणूक करत आहे... नाहीतर लग्न जमल असताना अस कोणी करेल का पैशासाठी केलेली फसवणूक

    • @yogeshbhople161
      @yogeshbhople161 7 месяцев назад +2

      @@Shubhamkumavat15 जळत नाही हो भाऊ पण कोणतीही बाई असे विनाकारण नसते करत

  • @Rohit_stutus95
    @Rohit_stutus95 7 месяцев назад +2

    vinod Kumawat 😡😡😡

  • @dattatraypathade7
    @dattatraypathade7 7 месяцев назад

    भाऊ तो सचिन कुमावत नाही तो विनोद कुमावत आहे ऊगाच सचिन भाऊ चि बदनामी करू नका चॅनल वाल्यानो

    • @PrabandhbhumiNews
      @PrabandhbhumiNews  7 месяцев назад

      याचं पण नाव सचिन कुमावत आहे.

    • @PrabandhbhumiNews
      @PrabandhbhumiNews  7 месяцев назад

      आणि आम्ही शहानिशा केल्याशिवाय कोणतीही बातमी प्रकाशित करत नाही.

  • @chetanshewale7716
    @chetanshewale7716 5 месяцев назад

    6 महिने अत्याचार करत होता असा गुन्हा दाखल केला आहे पण समोरची व्यक्ती पण सॅटिसफाईड होती म्हणून 6 महिने सगळं ठीक चाललं आणि आता गुन्हा दाखल वा रे दुनिया

  • @sagargaikawad2604
    @sagargaikawad2604 7 месяцев назад

    😂😂😂

  • @akashkumavat6190
    @akashkumavat6190 7 месяцев назад +7

    विनोद दादा ची फसवणूक आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे

    • @NitinChavhan-dl1sv
      @NitinChavhan-dl1sv 7 месяцев назад +2

      जैसी करनी वैसी भरनी पुच्ची तर टोंड घातले की असच होते मेडिकल रिपोर्ट

    • @user-lf8qn8gl4s
      @user-lf8qn8gl4s 7 месяцев назад

      Medical tu pahila ka bhau... ashya ghanerdya comment taku nko nhi tr tuzya vr gunha dakhal hoil

  • @rohidasgodhade2660
    @rohidasgodhade2660 7 месяцев назад

    मेडिकल करा व दोषीला शिक्षा झाली पाहिजे