कोर्टात साक्षी महीपतचा डाव त्याच्यावर जबरदस्त उलटला अखेर सायलीने पत्राच्या माध्यमा भावना पहचवल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 15

  • @drvandanaphatale3037
    @drvandanaphatale3037 2 дня назад +12

    लोकांचा वेळ वाया घालवू नका,मालिका अशीच भरकटत राहिल्यास कोणीही बघणारं नाही

  • @manoharpalve9027
    @manoharpalve9027 День назад +1

    भरकटलेली मालिका आणि त्याचा निर्माता
    पुन्हा या निर्मात्याच्या मालिका न पाहणे हाच शहाणपणा.

  • @medhajoshi2849
    @medhajoshi2849 2 дня назад +3

    प्रयत्न पुर्वक हि मालिका लांबवून प्रेक्षकांची निराशा करत आहेत.पैठणी रंग सोनेरी.

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 2 дня назад +9

    सगळं चोरटी प्रियाच्या महिपतच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही मधुभाऊ जेल मध्ये पाठवा धन्यवाद 🙏

  • @anjalipisal6655
    @anjalipisal6655 2 дня назад +4

    चांगल्या मालिकेची माती कशी करतात ह्याचे उत्तम उदाहरण.

  • @sandipbhagivant37
    @sandipbhagivant37 2 дня назад +5

    आम्ही मालिका बघणं पण बंद केली, फक्त मोबाईल वर ते पण शेवट बघतो पुढील भागाचा

  • @rajkelaskar4522
    @rajkelaskar4522 2 дня назад +2

    त्या प्रियाला बघायला आवडत नाही सगळं काही प्रियाच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांना मूर्ख बनवायचं काम चालू आहे चांगलं काही दाखवा नाहीतर बंद करा सिरीयल

  • @sarikakabure803
    @sarikakabure803 День назад

    ही मालिका नंबर वन वर होती आता राहणार नाही असं वाटते मालिका खूप भरकटत चाललेली आहे कृपया मालिकेमध्ये सुधार करावा

  • @vasudhakodgire8537
    @vasudhakodgire8537 2 дня назад +1

    कंटाळा आला तेच ते पाहून बंद करा सिरीयल

  • @sarikasuryawanshi3138
    @sarikasuryawanshi3138 2 дня назад +1

    Aapan malika time pass mhanun baghttat

  • @vinayakwadke9008
    @vinayakwadke9008 2 дня назад +1

    madhu bhau tumhe jail madhe OK

  • @sarikakhetade7501
    @sarikakhetade7501 2 дня назад

    Ashich pudhe vadhva Chan time pas ahe .