हाके पाहुणे खूप दग दग करून एवढे ओझे वाहून तुम्ही वाड्यावर पोहचला तरी सुद्धा न चिडता पोहचल्यावर हसून सगरची चौकशी केली. खूप ग्रेट. तुमचा स्वभाव खूपच मायाळू आहे. असाच कायम राहो. 🙏
अशी मेंढरं घेऊन फिरताना , तुमच्या उत्पन्नाचे साधन काय?... शेतकऱ्यांच्या शेतात मेंढरं बसवून फार पैसे मिळत नसावेत असे मला वाटते....मेंढरं वगैरे विकता का?
हाके पाहुणे खूप दग दग करून एवढे ओझे वाहून तुम्ही वाड्यावर पोहचला तरी सुद्धा न चिडता पोहचल्यावर हसून सगरची चौकशी केली. खूप ग्रेट. तुमचा स्वभाव खूपच मायाळू आहे. असाच कायम राहो. 🙏
🙏🙏❤
❤️❤️❤️❤️
Dada pruthviraj tumcha mulga ahe ky ajobacha khup ladka distoy maze pn ajoba khup lad karyche 🙏🥺🥰💫😇
गावाकडे आल्यावर शेतीचे खूप काम केले आपण. सागरला पण खेळयाला जोड़ीदार मिळाले.
Mast 😍 Video dada आवडला तुमचे आई बाबा पाहायला मिळाले खूप आनंद झाला बच्चे कंपनी मस्त झाली सागर सोबत खेळायला दादा सिंधुदुर्ग ला नक्की जा छान आहे जिल्हा
👍🏻🙏
जय मल्हार 👌👌👍👍🙏🙏
खूप कष्टाचे जीवन आहे तुम्हा लोकांचे
राम राम भाऊ मला गावरान कोंबडी पालन सुरुवात मला माहीती व विडिओ बनावा आणि डालगे कोणत्या गावाला मिळतात ते हि माहिती सांगा भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या आनंदी असण्याला आणि कष्टा ला नमस्कार. व्हिडीओ छान बनवला आहेस आवडला.
🙏
जय मल्हार दादा
मस्त आहे तुमचं जीवन लय भारी..
🙏🙏
पोरांना किती मजजा वाटत आहे
जय मल्हार जय अहिल्या 👌👌👍👍
आता लई पोरे झाली वाड्यावर. पुढचे व्हिडिव मस्त असतील.
मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा. आपलीच भाषा आपणच बोलायची. लाजायचं नाही. हाके दादा नमस्कार
🙏🙏👍🏻
Gavache nav sanga
हाके दादा खुप खुप छान जीवन एक संघर्ष जय मल्हार 🙏
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
🙏
राम राम हाके पाहुणे 🙏🙏
राम राम 🙏
dada kite kashta kanar ajun swatacha vada shodhava lagla bapre kathin ahe sagle
गाव कोण तुमचं पाहुणे
खुप मेहनत आहे दादा तरी सर्व आनंदीत आहेत
🙏
बनाई कुठे आहे
राम राम🙏🙏
राम राम 🙏
👌👌👌👌 khupch bhari
मस्त 👍👍💐💐🌷🌷🌺🌺
🙏
Dada tumchi mule pan kiti kankhar ahet
🙏
मस्त. भाऊ.किती. एकर.जमीन आहे तुम्हाला
जय मल्हार
🙏
राम राम हाके साहेब... जरा एक विनंती होती. व्हिडीओचा दर्जा सुधारण्यासाठी चांगला मोबाईल घ्या. म्हणजे व्हिडीओ अजुन स्पष्ट दिसतील
👍🏻
Jay biroba
को बडा पाटी कालवन
काळजी घ्या सगळ्यांची , तो वरचा बघतोय सगळं।
🙏👍🏻
गाव कुठलं तुमचं
जेजुरी जवळ राख गाव
दादा सलाम आहे तुम्हाला
राम राम साहेब
राम राम 🙏
छान🎉🎉
👌👌
🙏
Best.
🙏
👍👍👍
Nice
🙏
हो भाऊँ पूर्वीपासुन ज़री चलत आले तरी या आधुनिक युगांत शिका संघटित हो आनी संघर्ष कर।
चांगले शिक्षण घ्या जून्या प्रथा मोड़ा।
😍
तुमचा स्वभाव भारी आहे हाके पावन
🙏🙏
मी कोळविहीरेची
🙏
सुपर दादा
🙏
भाऊ दुपारीच तुमची विचारपूस केली पारगाव दापोली कडे एक वाडा आला होता त्यांच्या कडे
नमस्कार 🙏
कोणते गाव आहे तुमचे
जेजुरी जवळ राख
👌👌👌👍👍
🙏
हूके दादा माडगाळ जातिची मेंडी पाळा.
Nice 👌
🙏
🙏🙏🙏
🙏
आता सागरला खेळायला कुनीच नाही
𝗦𝘂𝗽𝗮𝗿 𝗱𝗮𝗱𝗮
🙏
कोकण रत्नागिरी ला ka
पनवेल
Msat tumcha no dayna dada
👌👌👌👌🙏🙏
🙏
सागर ला पण आता सोबत झाली आणि दिपाला खुप दिवसांनी बघितल पहिल्या वाड्यावरच्या विडीओत दिपा सारखी दिसायची
नमस्कार 🙏
👌👌🙏🙏
🙏
1st
🙏🙏
Jai Malhar 🙏 👌👌
Coconut put it to me
दादा पोरं खुप दमले तुमच्या डोक्यावर वझ आहे विडियो पन करायला लागतो
अशी मेंढरं घेऊन फिरताना , तुमच्या उत्पन्नाचे साधन काय?... शेतकऱ्यांच्या शेतात मेंढरं बसवून फार पैसे मिळत नसावेत असे मला वाटते....मेंढरं वगैरे विकता का?
लेंडक्याचे खत बनवून ते दारोदार किलो च्याभावात विकताना पाहिलेले आहे.भरपूर पैसे मिळतात.म्हणून तर इतकी दगदग सहन करतात.
मेंढरांना होणारी कोकरू हे मुख्य उत्पन्नाचे साधन. बाकी दारोदार जाऊन खत वगैरे विकतो हे चूक 🙏👍🏻
Nice
🙏
👌👌👍
🙏
👌👌👍🙏
🙏
Nice
👌👌👌👍