| कोल्हापूर - १५० वर्षांपूर्वीचा - पाण्याचा खजिना | Kolhapur - Panyacha Khajina |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • कोल्हापूर शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या कळंबा तलावातून दगडी पाठामार्गे पाणी आणून ते दगडी बांधकाम असलेल्या वर्तुळाकार हौदामध्ये साठवण्याची सोय सण १८७७ च्या दरम्यान करण्यात अली होती.. ह्या वर्तुळाकार पाण्याच्या हौदास 'पाण्याचा खजाना' असं म्हंटल जातं.. त्याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा..

Комментарии • 2