Akash Nirmal | लक्ष्मण हाकेंच्या पाठीशी राजकीय शक्ती- आकाश निर्मळ
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #Kurla #Borivali #Dahisar #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
जरांगे पाटील यांनी बीड मधल्या जन जागृती चा रॅली चा वेळी यांना जाऊन भेटाव . 🚩🚩
Ho😊⚡
नक्की भेटतील
भेटले दादा काल पाटील त्यांना
निर्मळ साहेब महाराष्ट्रातील मराठा समाज तुमच्या बाजूने आहे तुमची मागणी योग्य आहे❤
जय मल्हार जय शिवराय
आंदोलन असे असावे.. हाके नी आदर्श घेण्याची गरज आहे
Hage nich Pana cha kalas. Toh marathana arakshan milu naye manun uposhan kele. Faltu manus ahe hage. Dusryala milu naye manun kiti nich Patali var jatat lok
नाही... जरांगेकडून घेवाव का😂
जरांगे😂
@@prad1951 hagu aale, kha lavkr🤣🤣🤣
@@prad1951 आपली बुद्धी जरांगेवरच थांबते वाटते😂😂😂
सरकारने ऊपोषणाची दखल घेतली पाहिजे
Tumi hake cha mage pala kiti baap badalta
योग्य मागणी
धनगर बांधवांनी या खऱ्या माणसाच्या मागे उभ राहायला पाहिजे जय शिवराय जय मल्हार जय बजरंग🚩🚩🚩
तुमचा मतांच गणित लागेल यासाठी😅
@@vinayakjadhav3601 विनायक मताच गणित जुळवण्यासाठी नाही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत आहे हाके धनगर समाजाला कस मूर्ख बनवत आहे स्वतःच्या स्वार्थासाठी एवढंच 🙏🏻
Are baba NT (A , B , C , D ) he sarva OBC madhich aahet central list la
Kadhi kontya NT la vichar ki neet , ani JEE cha form भरण्याच्या वेळेस काय म्हणून भरतो form तिथं OBC ch yeta NT nahii......😂
लोकांना येड्यात काढा,ओबीसी टिकलं तर बाकी आरक्षण टिकणार आहे.
@@cinekorncinemaltd1421are bayala nt ha obc madhla vegla pravarga ahe ani obc la kahihi karo yana nt la kahi farak nahi padat
मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे. न्याय मिळवून आरक्षण घेऊनच माघार घ्या
तुमचे सोबत धनगर समाज आहे आम्ही st आणि तुम्ही ओबीसी त जा
जय श्री राम जय मल्हार
Sc st madhe kashe yetal bagtoch amhi Jay Bhim Jay Adivashi
@@socialjustice1887 कोण झट भित नाही तुम्हाला
@@PandurangPole-fz9mb tumchya sarkhya gund lokanpasun sanrkshan mhanunch arakshan ani atracity protection ahe kiti udya mara kortat ya gosti kadhich retun nhi neta yenar.
आधी स्वतःची पोळी भाजा😂😂 चालले दुसऱ्याची पोळी भाजायला😅
100%अभ्यास आहे भाऊ तुमचा .अखंड मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे.
दादा आंदोलन ल शुभेच्छा
निर्मळ साहेब तुमच कराव तेवढ कैतुक कमीच आहे.
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉
मा.जरांगे पाटील व मराठा समाज तुमच्या सोबत राहील
Swatacha bagha adhi amhala Tumchi kahi garaj nahi😂😂😂 bevda mithun
लोकांना येड्यात काढा,ओबीसी टिकलं तर बाकी आरक्षण टिकणार आहे.
@@ujjwalgawai2938 तू लष्मणाचा कुत्रा आहेस अस वाटत😂
*📂मराठा + धनगर +दलित +मुस्लिम = सत्ता 🔥🔥✅*
*भुजबळ हाके शेंडगे यांना फक्त ओबीसीचा नेता बनायचे, आणि समाजामध्ये भांडण लावायचे.बस बाकी काही नाही,*
*ओबीसी आरक्षणामध्ये समाजांचा समाविष्ट करताना कोणत्या नियमाचे पालन झाले की उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. मग मराठा समाजाचा जर ओबीसी मध्ये समाविष्ट होत असेल तर तुमच्या पोटामध्ये दुखायचं कारण नाही!*
*कडू आहे पण सत्य आहे🔥🔥✅*
अतिशय उत्तम विचार आहेत साहेब तुमचे. धन्यवाद 🙏💐💐💐💐भविष्यात धनगर समाज नक्की तुमच्या पाठी उभा राहील ह्यात काही शंका नाही. मराठा समाज तुमच्या बरोबर आहे.जय शिवराय 🚩🚩🚩
दादा तुम्हाला... मराठा च शंभर टक्के पाठिंबा आहे
मराठा धनगर एकत्र या
भाई आकाश निर्मल जिंदाबाद फुल्ल सपोर्ट 🚩🙏💐
बरोबर आहे NT प्रवर्ग वेगळा आहे....पण हाके विनाकारण त्रास देत आहे मराठा समजाला
केंद्रात राजकीय NT आहे का शमण्या😂
National level madhe OBC yett re beta , jara abhyas kar😂
Are baba NT (A , B , C , D ) he sarva OBC madhich aahet central list la
Kadhi kontya NT la vichar ki neet , ani JEE cha form भरण्याच्या वेळेस काय म्हणून भरतो form तिथं OBC ch yeta NT nahii......😂
Are bhava tumhla obc aarkshan dile aani,
जाती जणगणना झाली तर परत जातीच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण दिल जाईल,
मग त्यात NT, NTC, VJNT asel tyanch kami kel jayil
@@KrishnaSuryawanshi तिथ पण उपवरगिकरण होणार आहे लेका...😂 निघाले दुसऱ्याचे भांडे घासायला
निर्मल साहेब आपन सत्य बोलला मराठा समाज तुमच्या बरोबर आहे
हार्दिक हार्दिक अभिनंदन
भाऊ मराठा समाज तुमच्या सोबत आहे🙏🙏😔
Ho
जाहिर पाठिंबा
Ho
😂😂😂😂😂
😂
हे खरे धनगर आणि वडार समाजाचे प्रतिनिधी आहेत. ह्यांच्याकडे कुठलाही राजकीय नेता पायघड्या घालत नाही कारण हे मॅनेज होत नाहीत. हाके भुजबळ च प्यादा आहे हे सर्वांना माहीत आहे.
आम्ही तुमच्या सोबत आहे एकजुटीने आपण राऊ जय शिवराय जय भीम 💙❤️
हाके येणार नाही इकडे, त्यानं भुजबळ कडून दुसरी सुपारी घेतली आहे. असो तुम्हाला शुभेच्छा
जरांगे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा हे खरे आहे का
तूझ्या कडे पुरावा आहे का कुत्र्या@@SwamiSamarth-h7m
हाके हाके हा सुपारी पंटर आहे व जातीयवादी आहे याला मागासवर्गीय आयोगाच्या पदावरून हाकलून दिले
Labad manus
@@SwamiSamarth-h7mतसं असतं तर आजही जरांगे पाटलांची बायको दुसर्याच्या शेतात २०० रू हजेरीने कामाला जात नसती, उगाच बदनामी करु नये.... केली तरीही काही फरक पडत नाही हे शांतता रॅली ने मराठ्यांनी दाखवून दिलं आहे
आये धनगर हो या खऱ्या माणसाच्या मागे उभा राहा.
सामान्य शेतकरी कष्टकरी कुणबी कैकाडी लिंगायत मुस्लिम ब्राह्मण समाजाला हक्क मिळून देण्याकरिता स्वतच्या जीवाची पर्वा न करता सत्ताधाऱ्यां विरोधात दंड थोपटून पाहडा सारखा उभा आमचा राजा....आमचा धनी.......आमचा मायबाप.....आत्ता धनगर समाज एसटी अरक्षणासाठी लढा देणाऱ्या आमच्या आकाश निर्मळ भाऊ ह्या धनगर समाजाच्या सर्वात मोठ्या नेत्याने उपोषण सुरू केले आहे त्यांना पाठिंबा दिला . सह महिन्या पूर्वी चौंडी ल जाऊन दर्शन घेऊन धनगर बांधवांच्या खांद्यावर हात ठेवून सोबत रहा ही विनंती केली. म्हणून सत्ताधारी लोकांनी हाके भुजबळ पडळकर शेंडगे सारख्या सत्तेसाठी आमदारकीसाठी धनगर समाजाला भरकटायला लावणाऱ्या तसेच विनाकारण मराठा समाजाच्या विरोधात लोकांना फित्वणाऱ्या लोकांना आमच्या धनगर समाजातील अभ्यासू वृत्तीने प्रमाणिक पणे काम करणाऱ्या श्री आकाश निर्मळ भाऊ यांच्या उपोषणामुळे मुळे चांगलीच तोंडात बसली आहे... परंतु धनगर समाजाचे खरे एसटी आरक्षणासाठी लढणाऱ्या आकाश निर्मळ यांची प्रकृती चिंताजनक आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 आणि धनगर समाजाला ते माहिती सुध्दा नाहि हे वाईट आहे......खऱ्या तरुणांना समाज का साथ देत नाही..... सरकारी हाके सारख्या पडळकर सारख्या अनेक सत्ता पिपासू लोकांच्या माध्यमातून सरकार स्वतःचा फायदा बचाव करून दोन समाजात भांडण लावायचा प्रयत्न करत आहे हे वेळीच लोकांना कळावे हि अहिल्याबाई होळकर आणि जिजाऊ माँसाहेब यांना विनंती आहे........ बाकी आम्ही मराठवाड्यातील सर्वच लोकं मग ते कोणत्याही जाती धर्माच्या असो शेवटी कष्ट करणारे आहोत........ आम्ही मराठवाड्यातील सर्वच लोकं मेटाकुटीला आलोय हे सरकारला सांगितलं तर सरकार असे भांडण लावत 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 केसेस आमच्या अंगावर सत्तेचा गुलाल यांच्या सत्तधाऱ्यंच्या मुलांच्या अंगावर...................... हुशार रहा सर्वच........ सध्या कोणती जात नाही तर सामान्य मतदार सामान्य माणूस जो कामगार आहे शेतकरी कष्टकरी आहे वेठबिगार आहे हातावर पोट असलेल समाज असाच जातीत भांडत रहावा ही पापी वासना सत्ताधाऱ्यांची आहे......... आपल्या आई वडील भाऊ बहिण काका मामा मावश्या अत्या त्यांचे सर्व कुटुंब आपले सर्व जाती धर्माच्या जिवलग मित्र परिवार यांची काळजी असेल तर कोणत्याही सत्ता पैसा यासाठी स्वतच्या बापाचे न झालेल्या ह्या सत्ताधारी कोल्हा कुत्र्यांच्या दंगली घडवायच्या योजना हाणून पडा......... अलर्ट रहा.....
❤❤
याला म्हणते दिवसाच्या जातीबद्दल अभिमान❤❤❤ लव्ह यू❤❤❤ फुल सपोर्ट
मराठ्यांच्या निर्मळ साहेबांना पुर्ण सपोर्ट आहे
मराठा समाजाचा पूर्ण सो्पोर्ट आहे दादा तुम्हाला ✌️🔥
मराठा तुमच्या पाठीशी आहे.. ✍️👍
मराठा आपल्या सोबत आहे ❤जय शिवराय जय शंभुराजे
धनगर समाज यांच्या सोबत ठाम पणे उभे रहावे 🔥✊🚩
खरे बोलत आहे भाऊ
अगदी बरोबर बोललात. आणि खरं बोलला. मनोज दादा सुद्धा हेच म्हणत आहेत. आणि निर्मळ भाऊ सुद्धा तेच सांगत आहेत. धनगर समाजाचा OBC आरक्षणाशी काहीच संबंध नाही. उलट धनगर समाज ST आरक्षणात जावा म्हणून मराठा समाज पाठींबा देतोय.
निर्मळ येड्या भोकाच्या अभ्यास कर आधी obc cha ani आपला संबद्ध आहे का नाही तर
Correct बोललात.. 👍
धनगर आणि OBC आरक्षणाचा काहीही संबंध नाही.. 😇
शैक्षणिक आणी नौकरी या धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण आहे.
परंतु राजकारणात धनगर समाज सहीत तमाम 374 जातीसाठी जे ओबीसी आरक्षण तरतूद आहे.
ति हद्दपार होणार आहे
म्हणून तर वादळ सुरू आहे
बाकी काही नाही.
National level aamhi OBC madhe aasto re beta, political reservation pn sampvun jaatt😂😂
TV9 ने यांची दखल घेतल्याबद्दल त्यांचे खुप खूप आभार ,फक्त जरांगे पटलांसासारखे निष्ठावंत रहा समाज खांद्यावर घेईल.
खऱय Bhavanno 👍👏
लक्ष्मण हाके हे फडनविसचा ड्रायव्हर होता
👏👏👏👏
धनगर बांधवांनी खऱ्या अर्थाने यांच्या पाठीमागे खंबीर साथ दिली पाहिजे
Good
धन्यवाद ,निर्मल दादा हाकेना उघडं पाडल्याबद्दल । तुम्हला खूप खूप शुभेच्छा
@@PKstory365 जय बजरंग ....
जय मल्हार .......
जय शिवराय.....
👍👍👍
आम्ही मराठा आहोत पण धनगर समाज आणि वडार समाजाची काय ग्रामीण भागात अवस्था आहे ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहत नाही क्या बांधवांना आम्हाला नाही अगोदर मिळेल तर हरकत नाही पण त्या बांधवांना आरक्षण द्या या माताचे आम्ही आहोत सदैव या बांधवांच्या पाठीमागं मराठा समाज खंबीरपणे उभा राहील कारण आम्हाला जातिवाद करायचं जमत नाही आणि स्वतःचा स्वार्थ मतलब साधू या जमत नाही उन्हाळा पावसाळा धनगर बांधवांना मेंढरे शेळ्या घेऊन या गावातून त्या गावात जावे लागते वॉटर बांधवांना सुद्धा रस्त्याची खडी फोडावी लागते
⛳🙏⛳❤️
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही! मग हा हट्ट कशासाठी!
आकाश भाऊ निर्मळ योग्य मागणी तुमची
याला म्हणतात उपोषण करण सामाजिक सलोखा टिकवणे आणि आपली मागणी पूर्ण करणे
मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे 🚩
हाके च्या मागे धनगर समाज नव्हता तो होता वंजारी समाज हाके च्या आंदोलनात होता
❤❤❤❤
5:00 ✔️
बरोबर मुद्दा मांडला आहे साहेब जय शिवराय
हा माणूस सत्य आहे हकी नुसता राजकारणीय माणूस आहे हा माणूस योग्य बोलतो जय शिवराय जय मल्हार
संपूर्ण वडार समाज आपल्या पाठीशी आहे जय बजरंग जय शिवराय
आकाश राव तुमची मागणी योग्य आहे मराठा समाज तुमच्या बरोबर आहे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही प्रामाणिक रहा यश निश्चित मिळेल
हाकेने निर्मळ साहेबांचा आदर्श घ्यावा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हाके ला समाजाशी काही देणं घेणं नाही,,, त्याला त्याची पोळी भाजायची आहे,,,,,,,get well soon Nirmal Saheb 🙏❣️
Very good
हे खरे आंदोलन आहे ..... नाहीतर तो हागे स्वतःच देतोय सोडून मधीच हागुन बसतोय..
धनगर व वडार समाजाचा सच्चा कार्यकर्ता.
आपल गणित सरकारला कळत कस नाही?
आपली समाज सलोख्याच्या भूमिकेला सर्व समाजाचा पाठींबा आहे.
हाके साहेब येणार नाहीत एकड . . मराठा च पाठिंबा आहे लढा तुम्ही
जय शिवराय 🚩🚩जय मल्हार 🚩🚩मराठे तुमच्या सोबत आहे 🚩🚩
चैनल वाल्यांनी असे सामाजिक सलोखा टिकणारे आंदोलनाला प्रसिद्धी देऊन जनते पर्यंत पोहचवले पाहिजे
हो खर आहे दादा...हाखे राजकारण करत आहे
आकाश निर्मळ खरे बोलतात हाक्याने आणि त्याच्या मागे फिरणारे जे काही दाहा पाच बांडगुळ आहेत त्यांनी निर्मळ साहेबांचा आर्दश घ्यायला पाहिजे
कार्यकर्ता असा असतो त्या लक्ष्मण ला कोणीतरी सांगितले पाहिजे.
💯
❤Maratha smajaja srv 100%pathima ahe❤
बरोबर आहे,मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला st तुन आरक्षण साठी नेहमी सपोर्ट केला, परंतु स्वतः च्या राजकारणासाठी हाके ने धनगर समाजाचा बळी दिला. कारण हाके हा धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काहीच नाही केले.पण मराठा समाजाला विरोध केल्याने आता धनगर समाजाला st आरक्षण मिळने अवघड झाले आहे
Truth reality
मराठा समाज तुमच्या सोबत आहे सलाम तुमच्या कार्याला
मीडिया कव्हर करत नाही निर्मळ सराचे आंदोलन हाकेचे होते मग निर्मळ सरचे का नाही
आदरणीय निर्मळ सर ओबीसी नेत्यांना धनगर समाजाचा काही देणेघेणे नाही त्यांना फक्त आपल्या खुर्ची टिकवायचं महत्त्व आहे
ऐकदम 100%सत्य बोललेत साहेब, वडापाव खावून उपोषण करनानारा हा बहीरूप्या समाज बांधवाची दिशाभूल करून नक्कीच स्वहीत करनार यात शंकाच नाही.
निर्मल दादा बरोब्बर बोलता.... आम्ही तुमच्या सोबत
निर्मळ साहेब योग्य बोल्ले रास्त मागणी आम्ही सोबत आहोत 👏👍
बरोबर बोलता दादा तमहि तुमचा बरोबर मराठा समाज आहे
आकाश सर आपले म्हणणे निर्मळ आहे.आपल्या उपोषणाला यश मिळावे.
Right 👍🏻
आकाश निर्मळ हे मराठा नेत्यांच्या सांगण्यावरून उपोषण आणि आदरणीय श्री लक्ष्मण हाके सर यांच्या वर आऱोप करतायत....
मराठा समाज तुमच्या पाठीशी तुम्ही सत्य आहात छञपती शीवाजी महाराज की जय
Kdk
मराठा समाजाचा या भावाला जाहीर पाठिंबा आहे जय शिवराय जय शंभुराजे
माझे घरच्या सोबत लय भांडण होतेत मी पण उपोषणाला बसणार आहे जो पेरेंत एखान्दा मंत्री मांडळतला माणूस घरच्याला संगत नाही तो पेरेंत
बरोबरच आहे 👍👍👍👍 राईट
We support aakash nirmal 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
अभ्यासपूर्ण उपोषण कुणाचे आहे ते सांगा बरं आता पकुं ताईला
लेट पण थेट . आम्ही तुमच्या सोबत आहे व राहणार . धनगर बांधव आमचे पहिल्यापासून सोबतच आहे व आम्ही त्यांच्या सोबत असणार ह्यात काहीही बदल होणार नाही. राजकारण्यांनी बाजार उठवालाय मोकार.पण शेवट संपुष्टात येईल . हे बी तेवढेच खरे . एक मराठा लाख मराठा 👍👍👍👍👏👏👏🇮🇳🇮🇳👏👏
धन्यवाद साहेब ❤❤
हे आहेत धनगर वडार समाज चे नेते दोन्ही बांधवांनो साथ दया
प्रामाणिकपणे नेतृत्व करतात धनगर व वडार समाजाचं
सकळ मराठा समाज आपल्या सोबत आहे . एक मराठा लाख मराठा🚩🚩
जय मल्हार
Ok 👍
धनगर आदिवासी नाहीत हे कोर्टाने निकाल दिला आहे..
आकाश निर्मल खरं बोलतात मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे
Truth Reality ❤
आकाश निर्मळ, ग्रेट माणुस
तुमच्या साठी मागू शकतात
कुठली तरी ऐक मागणी करा
बवूचक सारखे काय आहे हे
तुम्हाला कमी पडत असेल ना मागा
पण हे नाही की कोणाला देवु नका ही मागणी नाही आहे
करेक्ट 👍👍👍👍👍👍👍
Aakas bhau saport maratha samajache
हाकेला मराठासमाज विसरणार नाही
निर्मळ साहेबांना फुल सपोर्ट आहे जय शिवराय जय मल्हार