खूप छान तुझ्या परिस्थिती काळामध्ये कसा संघर्ष करुन घराचे स्वप्न पूर्ण केले याबद्दल खूप छान बोलली जीवनात स्ट्रगल केल्यावरच तु तुझ्या आशा पूर्ण झाले असेच सुखी, आनंदी राहा अजून खूप प्रगती व्हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌😊😊😊❤❤❤
आणि एक सांगावेसे वाटत आहे ताई की माझ्या लाईफ मध्ये current हीच situation aali aahe ji ki तूम्ही व्हिडिओ मध्ये सांगत आहात आणि दुसरे असे की जे आपल्या नशिबात असते ना ते आपल्यालाच भेटते ✌️आणि हो जर का माझे ही काम succes zale na tr nakki kallwen तुम्हाला असेच कॉमेंट मध्ये and thx for your video Karan ह्याच टायमिंग ला हा व्हिडिओ बघितला good 🤞 luck
Ashwini tai Kharch mala tumchi Pragati khup chhan watate.ash ich Pragati Kara.mazi pn echha ahe max swatach ghar pahije.maz ghar Zal ki tumala nakki sangel tai.
Nice motivation 👍 aani khare aahe he आत्मविश्वास हवा नक्की प्रगति होते श्री स्वामी समर्थ
खूप छान तुझ्या परिस्थिती काळामध्ये कसा संघर्ष करुन घराचे स्वप्न पूर्ण केले याबद्दल खूप छान बोलली जीवनात स्ट्रगल केल्यावरच तु तुझ्या आशा पूर्ण झाले असेच सुखी, आनंदी राहा अजून खूप प्रगती व्हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌😊😊😊❤❤❤
तुझे कर्तृत्व नि:शब्द....आणि खूप खूप धन्यवाद, तुझे विचार आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देतात.
❤️😊
ताई खरच खुपच छान बोलली तु जीवनात स्ट्रगल केल्यावरच काही गोष्टी आपण अशा आहेत आपण त्या घेऊ शकतो 👌 👌 👌 👌
👍😊
👌👌👍
Drowning yekdum bhari👌👌
Aashu tuza viswas pn 👌👌👍
उत्तम विचार आहेत ताई❤️👍
Motivational story 👍...Nice sketch 👌🏻
विश्वास आणि पक्की नोकरी किंवा व्यवसाय असेल तर सर्व सुखसोयी उपभोगता येतात .
Hii Tai 👌विश्वास हा आर्थिक परिस्थित बादल तो ताई छान गणपती बाप्पा दादा 👌
Khup chan advise dila tumhi thanks ani tumche blause design pan khup chan asatat👌👌🏻👌🏻
पुण्यात कुठे राहत होत्या सुरेखा ताई
माझी पण इच्छा आहे घर ताई घर घेण्याची मी पण ब्लाउज शिवते पण काय करू मनासारखं पण त्याच गोष्टी होत नाहीत अश्विनीताई
जिद्दीने आणि आत्मविश्वासाने कामे केली की यश हे मिळतेच 🙏🙏
Tuzi story ekun mala pn confidants ala maz pn khup mothya gharach swapn aahe tai ani maz pn 💯 khar honar
💯💫
खूप छान माहिती सांगितली अश्विनी तुझा confidence मुळे आणि तुझ्या मेहनतीने तुला देवाने साथ पण दिली भाऊंनी पेंटींग पण छान बनवली🙏🙏👌👌
Ashich prgati hovo bhavi vatchalisathi sathi khup subhechha.
ताई खुपच छान विचार आहे तूझे
बरोबर बोलती ताई
🎉
आणि एक सांगावेसे वाटत आहे ताई की माझ्या लाईफ मध्ये current हीच situation aali aahe ji ki तूम्ही व्हिडिओ मध्ये सांगत आहात आणि दुसरे असे की जे आपल्या नशिबात असते ना ते आपल्यालाच भेटते ✌️आणि हो जर का माझे ही काम succes zale na tr nakki kallwen तुम्हाला असेच कॉमेंट मध्ये and thx for your video Karan ह्याच टायमिंग ला हा व्हिडिओ बघितला good 🤞 luck
😊👍
Wow Ashwini tuze vichar kup chan aahe
Nice👍👍
Chhan khup chhan sangital tai
छान आशिवीनी कष्ट करून यशस्वी होण्यासाठी
Khup chaan tai tuze vichar
अभिनंदन ताई .....खूप छान वाटलं ऐकून...
Gharacha area kiti square feet she sang na please
2300sqft
Nice work ok 👍
माझ्या मुलीने पण गणपती असाच काढला होता छान काढलाय गणपती👌👌
Thanks
ashu tai blouse dakhavt ja na prince cut dakhv na pl
खूप छान ताई
surekha tai padde khup dark ahit g chan nahi vatat
Ashwini tai Kharch mala tumchi Pragati khup chhan watate.ash ich Pragati Kara.mazi pn echha ahe max swatach ghar pahije.maz ghar Zal ki tumala nakki sangel tai.
हो नक्कीच लवकरच 😍👍
👌👌
संगमनेरमधे कुठे राहते मी पण संगमनेरची
khup chan video ...motivational video ...nice work
हो खरं आहे ताई तुमचं
Mala pn Sambhaji nagar la ghar ghyaech
खूप मस्त बोललीस आशू...खूप जिद्दी आहेस तु...
Motivational
Himmat Aahe tar kimmat Aahe Ashu great Aahat tummhi
👍💯💫
Khar aahe flate system avghadvaahe aahe
Nice
मला पण नाही आवडत comfort चा वास 🤭
👍👍
👌👌
Very nice 👌👍❤
मेहनतीच्या जोरावर
Mala ter tumhi khup aavdata
Thanks 😊
Very nice...tuzyamule amchya confidence vadhato.....
😊❤️
Love you Ashu tai निशब्द 😘😘😘
Thanks 💖
Hi dii very nice volg 👌👌👌❤❤❤❤❤❤💝
👍👍👍
Hii
👌👌👌👌👌
Khar aahe tai 😊
👌👌
Nice 👌👌👌👌👌
खरच खुप विश्वास आहे खुप छान
👍👍👍👌👌👌
Tumhi khuf struggle kelaye khuf success full Honar 😘 nice
Thank you 😊
Mast khup chan
केवढयात घेतला होता हा बंगला
❤❤
14 lakh zale wow
😍
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🌹👌
👌❤
ताई तुमच्या घराचा होमटुर देना
Didi you are my favourite..😘😘 आम्ही पण 4 बहिणी आहोत.. वैजापूर माहित आहे का माझे माहेर आहे ते..👍👍
Ho माहीत ahe.. thanks ❤️
Mi pn tithlich ahe
आशु मि पण मुंबई ला रूम घेतला इथे गावच्या पेक्षा खुप महाग आहे मि 1 बी एच के 50 लाख ला घेतला आहे गावाला तुझा 70 लाखात बगला
हो..पण rate वाढले ekde pan आता 2 वर्षात.. पण मुंबईला खुप जास्तच असतात
@@ashwinidhonesangamner हो ना इथे खुप रेट आहे रूमचे
He ghar tu vikl ka tai
दोन घर आहेत का तुमचे
सुरेखा च घर किती लाखाच हे
Khup chan
तू खूप च नशीब काढून आलीस ....👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😍
Ashu tu jiddhi aahe mala tu khup aavdte ❤
Thanks ❤️
@@ashwinidhonesangamner ❤
Tai tumhi pregnant ahat ka
Aashu tuza phone no dene 🙏
Asvini tu chup Jidi aahes
सुरेखा ताई चे मिस्टर काय काम करतात
Shampro madhe ahe
Hi
👍👍
Nice
Chan tai👍👍👌👌
❤👌