Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
नंबर एक आवाज काशिनाथ बुवा
बाबा म्हणजे वारकरी संप्रदायातील रत्न आहेत त्यांनी गायलेलं अभंग ऐकावयास गोड वाटतात जय जय रामकृष्ण हरी
भावपूर्ण श्रद्धांजली ह भ प इंडोलीकर महाराज😢😂
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माजी
भावपूर्ण श्रद्धांजली
खरच बाबाच गायन, पुन्हा पुन्हा आयकावस वाटत काय तो आवाज, पुर्ण वारकरी चाली राम कृष्ण हरी 👏🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली छान
गोड आवज नेहमी साठी आपल्या पासुन अन्तरला आहे
बाबांची आठवण सतत येत राहिलराम कृष्ण हरी बाबा
काशिराम महाराज एक अनमोल रत्न 😢😢
ऐकतच राहावे....दुःख हे की परत असा आवाज ऐकायला मिळणार नाही....जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला
बाबांना श्री विठ्ठलाच्या चरणी जवळ जागा मिळाली हे नक्की!कारण त्यांच्या मुखात सतत रामकृष्ण हरी जप होता.
वारंवार ऐकावा आसा आवाज राम कृष्ण हरी
उजळले भागे आता.. 🙏🙏🙏
हे दोन हीरे आहेत.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
ईश्वरी देणगी 🎉
Ram Krishna hari
वारकरी रत्न 🙏🌹🌹🙏
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमजी वै.बाबाच्या चरणी विनम्र अभिवादन......
बाबा मुजरा
आवघी चिंता वारली 🌺💐🙏💐🌺
Jai shree Krishna
पून्हा.पून्हा.चरनी.विनम्र.अभीवादन.यथोनीया.नुठवू.माथा.चरन.न.सोडी.सर्वथा.
काय वजन आहे गाण्यावर व्वाव्वा महाराज 🚩🚩🙏😅
बाबा गेले आसवाटत नाही आवाजाची कीॅत मागे आहे
देव माणूस होऊन गेला
पुन्हा ऐसे होणे नाही
❤❤🧚🏾♀️
❤❤🙏🏼🙏🏼❤❤
खरंच उजळले भाग्य की तुमच्या कडून असा आवाज ऐकु येत आहे
D.
❤
आवाज हि भगवंताची देणगी
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
बांबाच्या जाण्याने सांप्रदायामध्येन भरुन निघनारी पोकळी निर्माण झाली
निस्वार्थी महाराज होऊन गेले 😢
बाबांच्या अभंग चाली खूपच सुंदर आहेत सहज कुणालाही म्हणता येईल अशा खूप गोड आवाज पण बाबा तुम्ही आम्हाला सोडून गेलात खूप दुःख वाटतेय
आसे महाराज कधी भेटनार
🙏⚘️
Ha aavaj Chandra Surya ase to paryant yeikala milnar
❤😂😂
नंबर एक आवाज काशिनाथ बुवा
बाबा म्हणजे वारकरी संप्रदायातील रत्न आहेत
त्यांनी गायलेलं अभंग ऐकावयास गोड वाटतात
जय जय रामकृष्ण हरी
भावपूर्ण श्रद्धांजली ह भ प इंडोलीकर महाराज😢😂
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माजी
भावपूर्ण श्रद्धांजली
खरच बाबाच गायन, पुन्हा पुन्हा आयकावस वाटत
काय तो आवाज, पुर्ण वारकरी चाली
राम कृष्ण हरी 👏🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली छान
गोड आवज नेहमी साठी आपल्या पासुन अन्तरला आहे
बाबांची आठवण सतत येत राहिल
राम कृष्ण हरी बाबा
काशिराम महाराज एक अनमोल रत्न 😢😢
ऐकतच राहावे....दुःख हे की परत असा आवाज ऐकायला मिळणार नाही....
जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला
बाबांना श्री विठ्ठलाच्या चरणी जवळ जागा मिळाली हे नक्की!
कारण त्यांच्या मुखात सतत रामकृष्ण हरी जप होता.
वारंवार ऐकावा आसा आवाज राम कृष्ण हरी
उजळले भागे आता.. 🙏🙏🙏
हे दोन हीरे आहेत.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
ईश्वरी देणगी 🎉
Ram Krishna hari
वारकरी रत्न 🙏🌹🌹🙏
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमजी वै.बाबाच्या चरणी विनम्र अभिवादन......
बाबा मुजरा
आवघी चिंता वारली 🌺💐🙏💐🌺
Jai shree Krishna
पून्हा.पून्हा.चरनी.विनम्र.अभीवादन.यथोनीया.नुठवू.माथा.चरन.न.सोडी.सर्वथा.
काय वजन आहे गाण्यावर व्वाव्वा महाराज 🚩🚩🙏😅
बाबा गेले आसवाटत नाही आवाजाची कीॅत मागे आहे
देव माणूस होऊन गेला
पुन्हा ऐसे होणे नाही
❤❤🧚🏾♀️
❤❤🙏🏼🙏🏼❤❤
खरंच उजळले भाग्य की तुमच्या कडून असा आवाज ऐकु येत आहे
D.
❤
आवाज हि भगवंताची देणगी
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
बांबाच्या जाण्याने सांप्रदायामध्ये
न भरुन निघनारी पोकळी निर्माण झाली