पत्रकारांची लायकी काढल्याबद्दल अभिजित बिचुकलें भाऊंचे अभिनंदन. मूर्खासारखे प्रश्न विचारून जनतेला मीडिया कशी वेड्यात काढते याचे उत्तम उदाहरणं. पत्रकारांची अशीच ठासून जिरवली पाहिजे काहीपण प्रश्न विचारनारांची.
पत्रकारांनी एवढ्याच हिमतीने सत्तेतील, विरोधी पक्षातील नेत्यांना असेच प्रश्न, उलट प्रश्न विचारून दाखवावे. असा इंगा दावतील ना तुम्हाला. हाच बिचारा सापडला तुम्हाला.
High level...तुला किती अभ्यास आहे...
एकच वादा अभिजीत दादा.....👑
थोडक्यात पत्रकारांची लायकी दाखवली🤣🤣
Hoiii
पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे अशी पद्धत आहे पण येथे मात्र उलट चाललंय🤣🤣🤣
मिडिया ला मस्त उत्तर
सांगायला पाहिजे संविधानाची मूल्ये पत्रकारांनी
Yet astil tr sangtil na te halkaat bichare
त्यांना घंठा येते
आताशी पत्रकारिता राहिली आहे कुठे? आता ते पक्षोपक्षांचे एजंटगिरिचे दुकाने थाटतात.
पत्रकार पैसे घेऊन बातम्या करतात 🤣🤣 भादरली चांगली बुचूकलेने
पत्रकारांना पण समजलं पाहिजे कोणाला प्रश्न विचारायचे 😂
बरोबर लायकी दाखवली, 😂😂 cheap reporters , आगलावे.
तूच भरवशाचा वाटतो भाऊ आता आजकाल ची राजनीती पाहून 👍😊
🤣👍🏻
Hoy 😉
ओव्हर कॉन्फिडन्स आहे भाऊ ला भावी मुख्यमंत्री म्हणतोय स्वतःला 😂😂
Confidence Pn Asayla Pahije Bhawa ,, Tula Confidence Nahi Nasude Tu Gappp Bs Na
Eknath Shinde peksha Bari
Attacha faltu pm aahe tyacha peksha bichukle lakh changle आहे
@@pravinsonwane6773 khara bola bhai
😃😃😃
पत्रकाराना त्यांची लायकी दाखवून दिली😂
सातारकर आहे🚩🚩🚩🚩🚩
लय भारी अभिजीत दादा... पत्रकारांना त्यांची लायकी दाखविल्याबद्दल
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
मीडियाला फालतू गिरी करायला जास्त आवडते
लहुजी नस्तातर तु नसता कळल का जय लहुजी ईग्रजाणा पळऊ पळऊ मारणारा आमचा बाप क्रातीवीर लहुजी वस्ताद साळवे....💛💛💪
अभिजित चे बोलणे ऐकून शेजारची बाई ला हासू आवरेना।
बिचुकले बरोबर केलं चांगलं झापल त्या पत्रकारीन ला👍💯
लोकशाही आहे आणि देश संविधानावर चालतो त्यामुळे कोणीही निवडणुकीत उभा राहू शकतो ....जयभीम जय शिवराय 🙏💐💐💐
असच मनोरंजन करत राहा....रिकामा बिचकुले...रिकामी पत्रकारिता....नुसतं मसाल्याचा मागे धावते
Correct
Gadhade aani gadhade great bhet
आठवलेंच्या जोडीला पाठवा मस्त जोडी जमेल दोघांची
भाऊ ल एकदा खरच आमदार करा काही तरी करेल बीचुकले
We supportive Abhijeet bichukle 💙💙💙
जय भीम 💙
भाई कडक कॉन्फिडन्स आहे भावाचा...
अभिजित तू फारच विक्षिप्त आहे.असे लोक राजकारणी झाल्यावर. देशाचे कसे होईल .देवा.
बिचूकले साहेब एकदम बरोबर.
आमचा तुम्हाला पाठींबा.
अरे ह्याचा तर पत्रकारांनीच घाम फोडला 😂😂
जय भीम 🙏💙 भाऊ
पत्रकार बांधणावांनो छान मनोरंजन केलत तुम्ही..खूप खूप धन्यवाद अधून मधून दाखवत जा असले कर्यक्रम
Finally पत्रकार 🤩
पत्रकारांची लायकी काढल्याबद्दल अभिजित बिचुकलें भाऊंचे अभिनंदन. मूर्खासारखे प्रश्न विचारून जनतेला मीडिया कशी वेड्यात काढते याचे उत्तम उदाहरणं. पत्रकारांची अशीच ठासून जिरवली पाहिजे काहीपण प्रश्न विचारनारांची.
लय कडक बिचुकले तु नुसता लढ आम्ही हाय माग.. घ्या काकांना पण मधे...
साताऱ्यची डरकाळी कसब्यात 💪💪🚩
Great, bichkule🚩👍👍👍
बिचुकले भावी प्रधानमंत्री आहे ❤️❤️🤣🤣🤣🤣
येडझव😂
😄😄😄😄😄
भाऊ दम आहे पण खरंच.... एकदा तरी मुख्यमंत्री केलाच पाहिजे
आज पत्रकारांची सर्कस बघितली आणि त्यात वाघ होता अभिजीत बिचकुले
खूप छान पत्रकाराला त्याची लायकी दाखवली 😁
झेंडा निळा ...........नाद खुळा...... भावा..... जय भीम...... फ्रॉम सोलापूर
ह्या बिचाकुलेला मीडिया कशाळा एवढी किंमत देतेय मीडिया.... 🤔🤔
जय लहुजी जय भीम ❤️🙏🏻
Bottom line of this- भावी मुख्यमंत्री अभिजीत बिचुकले biggest joke of the day😂😂
आसच पाहिजे पत्रकारांना ,सत्ताधाऱ्यांना विचाराना
भिचुकले भाऊ तुला मानाचा jai bhim 🙏
🔥🔥
मस्त मज्जा आली ...😆😆...मीडिया वाले लय चावले बिचाऱ्याला , 🤣🤣पण आमची करमणूक झाली😆😆
🔥🔥🔥🔥
Great
काय कॉन्फिडंन्स आहे रे बाबा, 😎😎😆😆😆
जय भिम
कसबयाची जनता अभिजीत बिचकुलेला प्रचंड मतांनी निवडुन दयाला पाहिजे
बिचुकले पत्रकार वर भडकू नका नाहीतर आम्ही सर्व पत्रकार तुम्हाला काडीची ही किंमत देणार नाही
तुम्हाला त्यांनी बरोबर 🥕 लावलं
😂😂😂 Entertainment Entertainment Entertainment
अभिजित बी चुकले आणि मीडियावाले बी चुकले 😂😂
🤣🤣🤣🤣🤣
Nice dada
काही म्हणा राव प पण माणूस कोणाला पण गप करू शकतो राजकारणात 😅💯👑👑
Great👍
Kadakkkk bichukle dada
Lai bhari saheb
एकदा विश्वास ठेवायला हरकत नाही बिचकुलेवर
जय भीम जय संविधान
1 no bechu kale bhava
पत्रकराना अशीच उत्तरे दिली पहिजेत
मुदांमुन चुकीचे प्रश्न विचारतात
Only AB🔥🔥🔥🔥
Bichukle sayeb 1 number
Abijit bichkule 🥰फायर
We support Abhijit sir
Support bichukale saheb👍👍
खरंच न्यूज वाल्यांना काहीच काम नाही
Lai bhari Bhau
यांचा मामी सोबत व्हिडिओ पाठवा
बिचूकले भाऊ राॅक्स 💥💥💥
Sir ok
माझा. पाठिंबा.अभिजीतला
पत्रकार जो विषय आहे त्या विषय प्रश्न का विचारीत नाही उलट प्रश्नन विचारून काय उपयोग होणार नाही
अजिबात बिनचूकले
बीचुकले साहेबाचे बरोबर आहे
बिचकुले एकदा तरी निवडून येनार 100%☺️☺️☺️☺️
Great man bichikale sir
रोखठोक बिचुकले
बिचकले साहेब ग्रेट
या निऊज वाल्यानी बि जे पी वल्याना विचारल पाहीजे २०२२पर्यनत मिलनार होत त्याच काय
एक नंबर अभिजित राव
जय भीम
अशा पत्रकारितेचा निषेध
पत्रकारांनी एवढ्याच हिमतीने सत्तेतील, विरोधी पक्षातील नेत्यांना असेच प्रश्न, उलट प्रश्न विचारून दाखवावे. असा इंगा दावतील ना तुम्हाला. हाच बिचारा सापडला तुम्हाला.
एवढा पत्रकारांचा अपमान होत आहे तरी अश्या व्यक्तीला प्रसिद्धी देता
महाराष्ट्रातील व पोटनिवडणुकीत मतदारांचे प्रश्न संपले का
बावळट माणूस....😂
पत्रकार नको ते प्रश्न उपस्थित करण्यात मज्जा घेतात
मस्त
Mast Bicukle saheb Jay Bhim
Good
👍🏻 great
Right....आहे..अभि..दादा....जय..भिम
बिचुकले बिचकले कि अस होत पत्रकारानो☺️☺️
Saport Abhijieet bichukle ⚡✌️👑👑
बिचुकले बिचुकले तुम्ही फाॅर्म भरा तुम्ही मतं खावा प्रचार करा
बिचकुले बरे झाले ती लेडिज पत्रकार झापली खूप मचमच बोलतात आणि काही पण फालतू प्रश्न विचारतात.
गुड बीचुकले
Only bichukle 😅🎉
Hach khara amdar