कालवड संगोपन | या तरुणाचे कालवड संगोपनातील नफ्याचे गणित बघा | १० महिन्यात १.२५ लाखाची कालवड तयार करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2023
  • कालवड संगोपन | या तरुणाचे कालवड संगोपनातील नफ्याचे गणित बघा | १० महिन्यात १.२५ लाखाची कालवड तयार करा
    #कालवड
    #संगोपन
    #ब्रीड
    कालवड संगोपनातील नफ्याच गणित समजून घ्या या एका व्हिडिओ मध्ये..संपूर्ण सखोल माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तरी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा🙏
    दूध उत्पादक शेतकरी
    नाव-कुंडलिक रामदास निकत
    रा.आंबीजळगाव
    ता.कर्जत, जि. अहमदनगर
    #dairy_farming #farming #canadian
    #dairy_farm #farming_selfie #crop_farmer
    #land_farmer #dairy_cattle
    #cow farm #farm #farming
    #farming_milk_cows #holstein_farm
    #farm_vlog #dairy #farm_vlog_channel
    #combine #tractor #holstein
    #holstein_cow #seeder #agriculturelife #agriculture
    #कालवडीसंगोपन #amdairyfarm,
    #दुग्धव्यवसाय
    #दूध
    #दुधाचा_व्यवसाय
    #दुग्ध_व्यवसाय_कसा_करावा
    #गाई
    #दूध_उत्पादन
    #दूध
    #दूध-उत्पादन
    #डेअरी
    #दुध
    #dudh-vyavsay
    #यशोगाथा
    #डेअरी फार्म ing
    #cow डेअरी
    #संकरित गाई पालन
    #गुरे
    #शेड
    गुरांचे व्हिडिओ
    #farm ing news #indian dairy farm
    #यशोगाथा
    #यशोगाथा
    #ट्रेंडिंग व्हिडिओ
    #शेती
    #डेअरी_फार्म
    #डेअरी_फार्म_व्यवसाय_योजना
    #गाय
    #semen
    #indian_farmer_jugad
    #hf_cow
    #milk_manegement
    #शेती
    #यशस्वी_यशोगाथा
    #farmingइन_इंडिया
    #farming_in_india
    #milk_ptoduction #मुक्त_संचार_गोठा
    #Baliraja
    #बळीराजा
    #sheta mitra
    #शेतकरी मित्र
    #buffalo
    #दुग्ध_व्यवसाय_प्रशिक्षण #dairy_farm_in_Maharashtra
    #cow_farming_technology
    #अहमदनगर
    #ahmednagar
    #silage
    #मुरघास
    Time Out - Atch / atch-music
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/l-time-out
    Music promoted by Audio Library • Time Out - Atch (No Co...
    अधिक माहिती साठी संपर्क
    AM Dairy Farm
    रा.थेरवडी, ता.कर्जत
    जिल्हा-अहमदनगर
    माऊली थोरात
    मो.9527657979
    follow me
    instagram- am_dairy_farm
    mauli_thorat7979
  • ЖивотныеЖивотные

Комментарии • 99

  • @user-mk4id4cw1w
    @user-mk4id4cw1w Год назад +9

    टॉप क्लास कालवडी👌👌नियोजन जबरदस्त

  • @atharvpatil776
    @atharvpatil776 9 месяцев назад +4

    कालवडी बघून डोळ्याचं पारणं फिटलं दादा..🙏😍
    फॉरेनच्या गोठ्यातील कालवडी वाटतं आहेत ❤

  • @dineshsalunke9627
    @dineshsalunke9627 4 месяца назад +3

    कशाला नोकरी लागती च्या मायला मातीतला हीरा ये राव

  • @user-gw7zj1qc4k
    @user-gw7zj1qc4k 9 месяцев назад +2

    असे तुम्ही व्हिडिओ बनवत आहात त्यातून खुप उपयुक्त माहिती मिळते तुमचे खुप आभार 🙏🌹❤️

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 11 месяцев назад +1

    Nice bhau

  • @Janjire
    @Janjire 9 месяцев назад

    Thanks ❤

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 Год назад +6

    AM डेअरी फार्म चं नियोजन खुप जबरदस्त आहे राव

  • @dnyaneshwarmali7492
    @dnyaneshwarmali7492 11 месяцев назад +2

    खूप छान मित्रा

  • @karanderajaram1724
    @karanderajaram1724 8 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर

  • @RhaulShinde-nd8vh
    @RhaulShinde-nd8vh 11 месяцев назад

    👌👌

  • @user-le5qb8lr5u
    @user-le5qb8lr5u 11 месяцев назад +1

    Ha mast video banvlay

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m 10 месяцев назад +1

    , ,जबरदस्त कालवड संगोपन

  • @ramaphonde-ue2qs
    @ramaphonde-ue2qs 7 месяцев назад

    एकच नंबर कालवडी आहेत दादा

  • @nitinkengar1195
    @nitinkengar1195 9 месяцев назад

    1No /Kalvadi Ahet

  • @shrikatpawar634
    @shrikatpawar634 Год назад +8

    छान व्यवस्थापण केलं आहे कालवडींच एकच नंबर...

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад

      धन्यवाद

    • @user-ep4lk1lh3y
      @user-ep4lk1lh3y 3 месяца назад

      ​@@amdairyfarmसाहेब यांचा नंबर मी तुम्हाला मागील दोन महिन्यापासून मागत आहे मला यांच्याकडून कारवडी खरेदी करायचे आहेत

  • @ajinathdale4715
    @ajinathdale4715 Год назад +5

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब. कालवडी एकच नंबर आहे

  • @pradeeprajepatil8928
    @pradeeprajepatil8928 9 месяцев назад

    Sglyat chan mulakht bgitli..
    Quality calf ahet.

  • @user-cp9ip8od4d
    @user-cp9ip8od4d 5 месяцев назад

    एक नंबर आणि अनुभव आहे आणि नियोजन पण खूप छान❤❤❤

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 Год назад +4

    छान नियोजन आहे,, दादा तुमचं घरच मुक्तगोठा पण नियोजन छान आहे

  • @kamleshjopale4173
    @kamleshjopale4173 9 месяцев назад

    👍👍👍👌👌💯

  • @palvepravinkumar8702
    @palvepravinkumar8702 5 месяцев назад

    👌👌👌👌

  • @manikabandagar295
    @manikabandagar295 Год назад +2

    super

  • @vaibhavpawar8505
    @vaibhavpawar8505 Год назад +5

    महाराष्ट्रातील हिरे ❤

  • @ayushzade9771
    @ayushzade9771 Год назад +1

    Dada tumchya gothya cha full video taka tumhi chara niyojan gothya chya bahar cha video taka

  • @onkarpatil7510
    @onkarpatil7510 Год назад +5

    यांचा गायांचा पण व्हिडिओ बनवा

  • @ranipawar8553
    @ranipawar8553 Год назад

    खूप छान संगोपन आहे तुमच

  • @ashishkhawshi9434
    @ashishkhawshi9434 Год назад +2

    मस्त कालवडी आहे भाऊ 👌

  • @SunilBhand-pb1xy
    @SunilBhand-pb1xy 11 месяцев назад

    Barech karvdiche video pahile pan asa pahiladi pahile kup chan niyojan bavc

  • @sandipbarhate7303
    @sandipbarhate7303 Год назад +33

    हिरकणी पुरस्कार यांना दिला पाहिजे 🥇

  • @vaibhavtarange1499
    @vaibhavtarange1499 Месяц назад

    Saheb vajan kasa check kartay

  • @tanajimarde6656
    @tanajimarde6656 Год назад +2

    खूप छान नियोजन व भरपूर अभ्यास आहे भाऊचा

  • @surayawanshisuraj9385
    @surayawanshisuraj9385 Год назад +2

    Mast 🎉

  • @vishalbhau1738
    @vishalbhau1738 9 месяцев назад +1

    15 divsachya kalwadila konta dose dyava jantacha

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 Год назад +3

    खुप छान,, नवीन आलेली गीरलेंडो गाय सिमेन आणा दादा,, पैलारू ला 30 ,32 लीटर दूध देते

    • @vishalbhau1738
      @vishalbhau1738 Год назад +5

      हो बरोबर माझ्या कडे पण गीर गाई होती तिला आम्ही hf 💯 सीमेन भरवल आणि कालवड झाली ती पहिलारू येली तेव्हा 34 लिटर दूध दिल आणि आतां दुसऱ्या वेळेस येली तर 19/20 एका time ला चाली आहे

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Год назад +2

    माऊली सर आपला व्हिडिओ आल्याबद्दल धन्यवाद

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +1

      तुमचे प्रेम आणि साथ कायम राहुद्या सर

  • @vijaythorwat
    @vijaythorwat Год назад

    Sir sag 40432 ch semen kasa aahe navin

  • @RahulPatilderyfarm
    @RahulPatilderyfarm 11 месяцев назад

    Jant aushad ksha madun deta vasrala

  • @kamajidukare5165
    @kamajidukare5165 4 месяца назад

    कालवडीचे शिंगे कशे जाळावेत म्हणजे होंडी तयार कशी करावी यावर विडीओ बनवा मावली भाऊ मी,परभणीकर

  • @prashantgorde987
    @prashantgorde987 Год назад +4

    दादा माझी hf jupiter 75% semen ne कालवड झाली आहे पूर्ण काळ्या कलर ची आहे तिला आता 5ltr दूध आणि Bovigro चालू आहे आणि आता calf starter चालू करणार आहे तर ती कालवड किती दूध देईल पहिल्या वेताला

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +1

      तिची आई देते तेवढे तरी देयला पाहिजे

    • @prashantgorde987
      @prashantgorde987 Год назад

      @@amdairyfarm okay dada thank you

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 7 дней назад

    साहेब तुमचा पत्ता पाठवा आम्हाला भेट द्यायची आहे

  • @omkarjagap1764
    @omkarjagap1764 Год назад

    sir abs che je bull aahet tyachi sire aani dam ch milk rekord var video banva aani kalvd zalyapasun ti 11 mahinyat kashi tyar hoil yachavar pan new video banva

  • @vijaythorwat
    @vijaythorwat Год назад

    Sir sag ch semen chitale doctor Kade milel ka

  • @rameshwarkhedkar9474
    @rameshwarkhedkar9474 Год назад

    Wajan kasa mojita

  • @rushikeshraut5326
    @rushikeshraut5326 Год назад

    नियोजन पाहिजे तर असेच

  • @shrikantauti6660
    @shrikantauti6660 Год назад +2

    Mauli mauli...only mauli

  • @user-dl2gn9et8i
    @user-dl2gn9et8i 4 месяца назад

    नोबेल पुरस्कार द्या

  • @withvlog6037
    @withvlog6037 Год назад

    मी कर्जत मधील कोपर्डी

  • @user-wi7px3xo3i
    @user-wi7px3xo3i 8 месяцев назад

    आपल्याकडे कारवडी विकी आहेत का

  • @user-fk8ch5hx4b
    @user-fk8ch5hx4b 8 месяцев назад

    Aapn kalvad vikta ka

  • @tejasmore5205
    @tejasmore5205 4 месяца назад

    Suka chara det nahit ka te

  • @_JEWLLERS4725
    @_JEWLLERS4725 3 месяца назад

    कालवडी कुठे खरेदी करता आणि कोणत्या जातिच्या आहेत

  • @vijaywalunj7013
    @vijaywalunj7013 Год назад +1

    20 ltr chya gaila kiti kilo goli pend dyavi

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад

      Minimum 6kg

    • @prashantgorde987
      @prashantgorde987 Год назад +1

      @@amdairyfarm बाकी पेंड वगैरे काही द्यायचं नाही का मग

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m Год назад +1

    दूध व्यवसाय सुरू करायचा आहे पाच गायी पासून दूध व्यवसाय सुरू करायचा आहे आमच्याकडे खाजगी डेरी आहे खाजगी डेरी वाला लोन देणार का

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +1

      उचल देतात का तिथले डेअरी वाले विचारून बघा

  • @shamraopatil5035
    @shamraopatil5035 11 месяцев назад

    विकायची आहेत काही

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 7 дней назад

    फोन नंबर पाठवा मालकाचा.

  • @amolatole1055
    @amolatole1055 8 месяцев назад

    कालवडी विक्रीला आहेत का? असतील तर किंमत किती??

  • @sushantjadhav4185
    @sushantjadhav4185 Год назад +1

    मो नंबर पाहिजे त्यांचा मिळेल का

  • @vaibhavkakade4516
    @vaibhavkakade4516 8 месяцев назад

    नंबर पाटवा यांचा

  • @nanasathe7712
    @nanasathe7712 11 месяцев назад

    रामदास भाऊ तुमचा नंबर द्या मला

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 Год назад +2

    1 ल्या वेताला 35 लिटर शक्य नाही भाऊ.....

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +3

      आपला शेतकरी 20 आणि 22 लिटर वरच अडकला आहे भाऊ..जरा गाव सोडून बाहेर चांगले फार्म जाऊन बघा मग विश्वास बसेल..आज महाराष्ट्र मध्ये 40+ दूध देणाऱ्या पहिलारू कालवडी तयार झाल्या आहेत जरा बघा फिरून

    • @dattatrayshinde6169
      @dattatrayshinde6169 11 месяцев назад

      ​@@amdairyfarmशेतकरी नंबर पाठवा

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m Год назад +2

    35 रुपये च्या खाली गाईचे दूध परवडत नाही प्रचंड महागाई झालेली आहे

  • @9967869391
    @9967869391 4 месяца назад

    लागू झाल्यावर जंत निर्मूलन कसे करणार साहेब गर्भाला इजा होऊ शकते

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  4 месяца назад +1

      अस काही नसतं भाऊ जंताच्या गोळ्या ह्या गाभण काळात देण्यासाठी सेपरेट बनवलेल्या असतात

    • @9967869391
      @9967869391 4 месяца назад

      इतक्या तत्परतेने शंका निरसन केल्याबद्दल धन्यवाद

  • @balajideshmukh4983
    @balajideshmukh4983 10 месяцев назад

    👌👌

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Год назад

    👌👌👌