तलाठी पैसे घेतल्यानंतरच काम करतात .नाही तर आज ,उदया ,या असे करतात .ही सवय आपल्याच बांधवांनी लावलेली आहे .सरकारी कर्मचाऱ्यांना किती ही पगार देवून त्यांचे मन फक्त लाच .
तुमच्या चॅनेल कडून अशी अपेक्षा नोवती मला 3 लाख च्या जवळ पास तुमच्या चॅनेल चे सदस्य आहेत त्यांना पण तुम्ही चुकीची माहिती देत आहे फक्त आणि फक्त स्वतंl च्या फायदा साठी
शासनाचा जि.आर. व पेपर मध्ये त्याबाबत बातमी आलेली असतांना चुकिची माहिती म्हनणे योग्य नाही, शासन परिपत्रकात दिलेल्या माहितीची अमलबजावणी होताना मात्र दिसत नाही. शासन परिपत्रक व पेपरमधील बातमी पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा ruclips.net/video/KKf6fsaVKlc/видео.html
Sir majya kakani majya vadilana fasvun haksod patra kele ahe ani 7 12 var nav kami kele ahet tar mi courta madhe kes keli tar mala nay milu sakto ka sir pls
वडिलांच्या नावावर ती जमीन मुलाच्या नावावर होऊ शकते. पण एकत्र कुटुंबामध्ये सात भाऊ असल्यानंतर जमीन भावाच्या नावावर. आहे भावाच्या नावावर करायची. आज ला बदल करायची रक्ताच्या आहे होऊ शकते काय
Sr Majya kade 5 kiva 6 ekar jamin ahe amhi ti jamin kamit kami 30 te 35 years jale ti navar khashi karta yeil ti jmin grampnchayet kiva vanvibagaht ahe tari thi jamin navar hoil ka
मानलेली मावशी च्या नावावर जागा आहे.. आणि ती जागा मानलेल्या भाच्याच्या ( माझ्या) नावावर करू शकते का.. तिला ती जागा मला द्यायची आहे. तर काय करावे लागेल.. सविस्तर माहिती द्याल अशी आशा बाळगतो.. धन्यवाद 🙏
सर ,मला एक गोष्ट विचारायची आहे,जर भूविकास ची जर रक्कम शेतकरी वर असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार का ? कारण भूविकास ची थकबाकी मूळे जमीन नावावर करण शक्य नाही /आहे नेमकं काय होईल ? Sir please answer mi coment or Email 🙏
मला सांगा जर 1 माणसाला आपल्या मुलाच्या नावावर शेत जमीन करायची असेल तर तो करू शकतो का .? पण त्याला बहिणी आहेत आणि त्याच्या बहिणच्या नावाने कुठंलीच शेती नाही । पण शेती देण्यास बहिणीची परवानगी आहे , या condition कस करायचं । मी अस ऐकल की कुणाला भूमिहीन करता येत नाही ?
भाऊ मी. एका मानसाला चेक आनी बॉड देऊन दहा हजार घेतलो. होतो. पाच रु शेकडा आस परत केलो. तो मानुस चेक परत देत नाही. दाहा रु शेकडा पैसे मागतोय कस कराव. चेक लावतो महनतय काय परीनाम होतील का. सला दयावा
माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन काकांनी जागा दिली. आम्ही तिथे घर बांधण्या आधी जागा नावावर करण्यास सांगितले. पण मी कुठे पळून चाललो का ? भरवसा नाही का ? असे म्हणत काकांनी जागा नावे करून देण्यास टाळाटाळ केली. तसेच माझे वडील आजारी असल्याने लवकर घर बांधण्यासाठी तगादा लावला. घर नावावर करण्याआधी माझे वडील वारले. काका ते घर आमच्या नावावर करत नाही. काय करायचे ?
शासनाचा जि.आर. व पेपर मध्ये त्याबाबत बातमी आलेली असतांना चुकिची माहिती म्हनणे योग्य नाही, शासन परिपत्रकात दिलेल्या माहितीची अमलबजावणी होताना मात्र दिसत नाही. शासन परिपत्रक व पेपरमधील बातमी पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा ruclips.net/video/KKf6fsaVKlc/видео.html
कृपया जि आर नंबर सांगा ,लोड करा, कचेरीवाले असा जि आर आमचेकडे आलेला नाही ,हि खोटी बातमी आहे, 30 ते 50 हजार खर्च सांगतात , खरे काय आनि खोटे काय हे समजत नाही, खरे काय ते निश्चित सांगा,
फारच उपयुक्त माहिती मिळाली.
धन्यवाद.
योग्य निर्णय घेतला आहे. धन्यवाद
शासनाचा हा निर्णय खुप चांगला आहे. शासनाचे व आपण हा निर्णय व्हिडीओ मोबाईलवर पोस्ट केल्या बद्दल आपले सर्व शेतकरी व नागरीका तर्फे आभार.
असे झाले तर अतिशय चांगली गोष्ट आहे
तलाठी पैसे घेतल्यानंतरच काम करतात .नाही तर आज ,उदया ,या असे करतात .ही सवय आपल्याच बांधवांनी लावलेली आहे .सरकारी कर्मचाऱ्यांना किती ही पगार देवून त्यांचे मन फक्त लाच .
हे खरं बाही.,चौकशी केल्यावर वेगळं उत्तरं मिळतें या बाबत कोणतेही प्रॉपर्ट हस्तांतर करतांना चांगलं नियम
करावं लागेल
धन्यवाद चांगली माहिती दिली
चांगली माहिती दिली चांगली माहिती दिली
खुप छान माहीती.
खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
GR डाऊनलोड करण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा
👇👇👇
ruclips.net/video/KKf6fsaVKlc/видео.html
खूप छान माहिती
रक्ताचे नात्यात घर वाटपाबाबत सध्यचे नियम व खरचाबाबत महीती दिले तर बरे होइल साहेब
धन्यवाद सर
Danywad. Asich Mahiti Setkaryana Det. Raha
Shandar mahiti
तुमच्या चॅनेल कडून अशी अपेक्षा नोवती मला 3 लाख च्या जवळ पास तुमच्या चॅनेल चे सदस्य आहेत
त्यांना पण तुम्ही चुकीची माहिती देत आहे
फक्त आणि फक्त स्वतंl च्या फायदा साठी
शासनाचा जि.आर. व पेपर मध्ये त्याबाबत बातमी आलेली असतांना चुकिची माहिती म्हनणे योग्य नाही, शासन परिपत्रकात दिलेल्या माहितीची अमलबजावणी होताना मात्र दिसत नाही.
शासन परिपत्रक व पेपरमधील बातमी पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा
ruclips.net/video/KKf6fsaVKlc/видео.html
Sir majya kakani majya vadilana fasvun haksod patra kele ahe ani 7 12 var nav kami kele ahet tar mi courta madhe kes keli tar mala nay milu sakto ka sir pls
भावा भावा मध्ये वाटपाचे वाद असतील तर एक भाऊ आपल्या हीश्या चे क्षेत्र विकू शकतो का?
Great Information 👍👌
जमीन हस्तांतरण ची प्रक्रिया काय आहे व किती वेळ लागतो. ह्याची पण माहिती द्या.
Thank you sir 👍👍
वडिलांच्या नावावर ती जमीन मुलाच्या नावावर होऊ शकते. पण एकत्र कुटुंबामध्ये सात भाऊ असल्यानंतर जमीन भावाच्या नावावर. आहे भावाच्या नावावर करायची. आज ला बदल करायची रक्ताच्या आहे होऊ शकते काय
फार छान माहिती 🙏
Nice video
Hi Thanks
Thanks ji
Video information is best but what about REGISTRATION FEE, Clear this point
साहेब स 100रु होत नाही मी दिनांक 14/6/2020 पासुन वाटनी प्रतरकाची फाईल जमा केली आहे आज प्रयत माझे काम झाले नाही
संबधीत अधिकाऱ्यांना शासन पत्रक दाखवा, तरी त्यांनी न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना शासन पत्रक जोडुन सविस्तर तक्रार करा.
जमीन नावावर करायला. कोकाती कागत पत्र लागतात ते मार्ग दर्शन करावा
मी या Video विषयीची सर्व माहीती काळली पण कुठल्याच सरकारी आधीकारी माहीती देत नाही कीवा योग्य ती पुर्ण माहीती देत नाही. काय करावे.
Sr Majya kade 5 kiva 6 ekar jamin ahe amhi ti jamin kamit kami 30 te 35 years jale ti navar khashi karta yeil ti jmin grampnchayet kiva vanvibagaht ahe tari thi jamin navar hoil ka
शासनाच्या निर्णयाची pdf लिंक कृपया शेअर करावी, धन्यवाद.
Pdf दिली का
@@sureshpandharkar7871आता या जी आर पाठविले तर
किंवा दिनांक व नंबर टाका
कालच तलाठी पैसे घेतानापकडला आमच्या इथे 8 हजाराची लाच घेतानापकडले तलाठ्याला
शेतामधील लाईट घेऊन जाताना बरेच शेतकरी विरोध करतात शेती वीज पुरवठा जोडणी व संबंधित शासनाचा GR असेल तर कृपया त्यासंदर्भात व्हिडिओ तयार करावा
छानच झालं
वडिलांच्या नावावर असलेली जमीन. ही दोन्ही भावाच्या नावावर करण्यासाठी 100 रु.सॅटम पेपर वरती ऑफडिवीट करुन आपल्या नावावर करु शकतो का .कळवा
मी कुलमखत्यार केलेले आहे पण दसत करायला किती खर्च येईल तुमचा नबंर
मानलेली मावशी च्या नावावर जागा आहे..
आणि ती जागा मानलेल्या भाच्याच्या ( माझ्या) नावावर करू शकते का..
तिला ती जागा मला द्यायची आहे. तर काय करावे लागेल.. सविस्तर माहिती द्याल अशी आशा बाळगतो..
धन्यवाद 🙏
खुप छान👏✊👍
सर ,मला एक गोष्ट विचारायची आहे,जर भूविकास ची जर रक्कम शेतकरी वर असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार का ? कारण भूविकास ची थकबाकी मूळे जमीन नावावर करण शक्य नाही /आहे नेमकं काय होईल ?
Sir please answer mi coment or Email 🙏
Khup chan
Aaichya nawawar jamin aahe .4 muli aahet.avivahit bhawu aani wadil warle.jaminche watap kase karate yell.5 baghamadhe (1 aaicha aani 4 mulinche)
साहेब वडील मयत आहे भाऊ वारस आहे तर एका भावाच्या नावाने शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर जमीन नावाने होईल का संजीव नंदागवळी फुबगाव ता दारव्हा जी यवतमाळ
मला सांगा जर 1 माणसाला आपल्या मुलाच्या नावावर शेत जमीन करायची असेल तर तो करू शकतो का .?
पण त्याला बहिणी आहेत आणि त्याच्या बहिणच्या नावाने कुठंलीच शेती नाही । पण शेती देण्यास बहिणीची परवानगी आहे , या condition कस करायचं ।
मी अस ऐकल की कुणाला भूमिहीन करता येत नाही ?
भाऊ मी. एका मानसाला चेक आनी बॉड देऊन दहा हजार घेतलो. होतो. पाच रु शेकडा आस परत केलो. तो मानुस चेक परत देत नाही. दाहा रु शेकडा पैसे मागतोय कस कराव. चेक लावतो महनतय काय परीनाम होतील का. सला दयावा
पैसे न देता किती कुटुंबातील जमिन वाटप झाले चौकशी करा
1 टक्क्यांपेकशा पण कमी लोक लाच न देता करून घेतात...त्यासाठी माहिती अधिकार (आणि नागरिक सनद) यांचा प्रभावीवणे वापरून काम होते.
Ok
Paishanchi magani kelyas...
Aage kutte ki mout marenge...
He lakshat theva..... Samanya manasachi pariksha baghu naka
कागदपत्रे कोणती लागेल ती सांगा सर
THANKS . Very clear information and useful also.
Ajobanchya nawa varchi jamin natavanchya nawavar hou shakte ka ajoba ,mulaga hayat nasatana
But without paying exorbitant bribe mutation is not effected. Please tell how the effect can be given without bribes
Sir amche jaminuche join account ahe ani tyacha fayda fakt kaka na hoto tyach account mde shetiche paise yetat tr te join account amhala separate kraysati 10 hajarr khrch sangte ahe tr ata kay kraych amhi
तलाटयाने मझ्याकडून 11000रूपय घेतलेत या प्रकरणाला आजीची जमीन नातूच्या नावावर केली आहे की 20गुठे
Please sent about खंड ने दिले जमीन बदल माहिती . फायदे व तोटे.व तोटे कसे कमी व नाहिसे करावे
सर माझ्या आजोबाना 1956 साली शासनाने जमीन दिली होती ती त्याने नावी केली नाही तर ती जमीन आता नावी होईल का
Nice video sir
भोगवटा 02 चे पण हस्तांतरण होईलका
Good news...
घर हस्तांतर करण्यासाठी काय करावे लागेल
भावाची जमीन भावाच्या नावावर करायची असली लहान भावाची जमीन मोठ्या भावाच्या नावावर करायची असल्यास त्याच्यावर उपाय सांगा
85 sec नुसार वर उल्लेख केला आहे तेच प्रोसेस
@@kishorkatkar1082 लहान भावाची जमीन मोठ्यांच्या नावाने होत नाही असे तलाठी म्हनतात
धन्यवाद सर GR मिळेलक का
भावाची जमीनीची वाटणी करण्यासाठी मला महसुल भरावा लागतो का जमीन दोघनी व आई व वडीलांनी मीळुन घेतली आहे मला याचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे
Bahin hissa ksa karaycha bhau
तलाठी पैसे भरपूर प्रमाणात घेतो.फेर मंजुरी करिता.
Mast
सर आमचया कडुन तर तीन हजार घेतले आता या पंधरादीवपंधरादीवसात
Revenue matters
Baap melyavar mulache kiva muliche naav property card var naav takanyas kiti kharcha yeto...
Shasakiya kahi Bhadave khup jasta paishanchi magani kartat.....
Tya bhadavyanna mi sodanar nahi
Where's G R No?
शासनाचा जी आर असेल तर पाठवा श्री वसंतराव डुबे पाटिल पेमगिरी ता संगमनेर जि ऊ
Khup chan sir
सातबारा मध्ये कुटुंबातील रक्ताच्या नाते असलेल्या सदस्यांची नावे चढवण्यासाठी जी.आर. व उपाय सुचवा.
धन्यवाद !!!!
माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन काकांनी जागा दिली. आम्ही तिथे घर बांधण्या आधी जागा नावावर करण्यास सांगितले. पण मी कुठे पळून चाललो का ? भरवसा नाही का ? असे म्हणत काकांनी जागा नावे करून देण्यास टाळाटाळ केली. तसेच माझे वडील आजारी असल्याने लवकर घर बांधण्यासाठी तगादा लावला. घर नावावर करण्याआधी माझे वडील वारले. काका ते घर आमच्या नावावर करत नाही. काय करायचे ?
कायद्यानुसार तुमच्याकडे पर्याय उपलब्ध नाही, चार नातेवाईक बोलावुन तोडगा काढणे सोईस्कर राहिल.
आमच्या कडे पाच एकर जमीन आहे तर तीन भाऊ वाटनि साठि एका भाऊला 20.20हजार रूपये खर्च आहे
इतके पैसे लागत नाही, तहसीलदारांकडे अर्ज करा.
सर मी विचारणा केली परंतु हे अजुन झालेच नाही असे मला सांगण्यात आले
लय भारी
Bhavacha navachi jamin bhavacha navar karnya shathi kiti kharch yenar
Changli magitli ahe
सखा चुलता होता पणते वारले दोन एकर माझी जमीण त्यांच्या नावावर आहे काय करावे लागेल
Aajichi pn natvacha Navi hoil ka
Farach chaan vdio.
Pan coment aahet tya brobar aahet.
शासनाचा जि.आर. व पेपर मध्ये त्याबाबत बातमी आलेली असतांना चुकिची माहिती म्हनणे योग्य नाही, शासन परिपत्रकात दिलेल्या माहितीची अमलबजावणी होताना मात्र दिसत नाही.
शासन परिपत्रक व पेपरमधील बातमी पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा
ruclips.net/video/KKf6fsaVKlc/видео.html
Shasan paripatrak number pathva mag
असा कोणता gr तर आला नाही. तुम्ही कोणत्या आधारे सांगत आहे
जि.आर बाबत सुद्धा चॅनल वरती व्हिडीओ आहे.
कोणता व्हिडीओ आहे, तो जरा सेंड करा
कृपया जि आर नंबर सांगा ,लोड करा, कचेरीवाले असा जि आर आमचेकडे आलेला नाही ,हि खोटी बातमी आहे, 30 ते 50 हजार खर्च सांगतात , खरे काय आनि खोटे काय हे समजत नाही, खरे काय ते निश्चित सांगा,
ruclips.net/video/KKf6fsaVKlc/видео.html
GR साठी हा व्हिडीओ पहा.
तसा GR पाठवा
हा gr कागदोपत्री ch आहे.... खरी परिस्थिती वेगळी आहे...... भ्रष्टाचार शिवाय कामे होत नाहीत.....
Ha gr kuthe milel please
सर , हा फक्त मुद्रांक शुल्क 100 रूपये झाले पण आपल्याला नोंदणी शुल्क तर भरावेच लागतात???
जमिनी फेरफार मध्ये मध्ये दुरुस्ती करता येते का त्यासाठी काय करावे लागेल
G R हा 16 जुलै 2014 आहे वाटत...
लागू झाला नाही वाटत
आपली शेती धरणा मधे गेली आहे तयाची यादी कशी तपासावी
100% खर आहे ❓
हो जि.आर सुद्धा आहे चॅनलवर त्या बाबत आणखी एक व्हिडीओ आहे.
एबीपी माझा tv9 साम टीव्ही लोकमत न्यूज चॅनेल द्वारे विडिओ दाखवा
ही जमीन तलाठीपसी होतो की तहसीलदारपसी होतो ते सांगा.
पतीच्या हक्काची असणाऱ्या एकूण जमिनिपैकी निम्मी जमीन पत्नीच्या नावावर करता येईल का या कायद्या नुसार???
प्रथम शासन परिपत्राकाप्रमाणे पत्नीचे नांव सहिससेदार 7/12 ला लावुन घेणे नंतर तहसीलदार यांचेकडे 85 चा वाटपाचा अर्ज करुन जमीन वाटप करुन घेणे
@@kashinathjadhav3507 OK👌👌👌
ही योजना सुरू केली आहे का
Mazya,bahini,chya,nav,aahyat,,the,nav,kapun,mazya,bhavachya,navavar,karu,sakta,ka,
जय हिंद जय महाराष्ट्र
सर शेतजमीन नावावर करण्यासाठी या कायद्यानुसार तलाठ्याकडे जावे की तहसिलदारकडे ही स्किम सध्या चालु आहे का?
Plz give details of any flats transfer to children.
जमीन नावावर करायला वारसदारांना कोणकोणती कागदपत्रे लागतात
He niyam kadhi pasun lagu zale ahet
काका काकू चुलत बहीण भाऊ यांची जमीन चुलत भावाच्या नावाने करायची असेल तर मुद्रांक शुल्क भरावे लागणार का
आमच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेले आहे आई आणि मी आहात तर आम्हाला ऐसा भेटू शकतो का अर्ध इस्सा भेटू शकतो का
माझ्या कड़े ७,१२ नाही मला जमीन घेता येईल का