संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड) कीर्तन.कोणाचे हे घर हा देह कोणाचा भाग १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 402

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 3 года назад +5

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
    अप्रतिम सुंदर.
    जय हरी माऊली.

  • @NarayanSingh-qj5ww
    @NarayanSingh-qj5ww 3 года назад +6

    आजपर्यंत जेवढी किर्तन ऐकली पण तुमच्या सारखा आवाज आणि सुर नाही मंत्रमुग्ध झाले धन्य महाराज

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Год назад +2

    अखंड जया तूझीप्रिती मज दे तयाची संगती 🙏🏻🙏🏻🌷💐🌹🌺🍀☘️🍀☘️🍀👏👏रामकृष्ण हरी माऊली 👏👏🙏🏻🙏🏻🌹💐🌺

  • @vasantkadam1103
    @vasantkadam1103 3 года назад +2

    जय जय रामकृष्ण हरी
    फारच छान अभंगांचे निरुपण

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 3 года назад +3

    राम कृष्ण हरी..खुप खुप छान कीर्तन आहे..धन्यवाद

  • @shindekaka7787
    @shindekaka7787 2 года назад +2

    राम कृष्ण हरी खूप छान आहे कीर्तन जय हरी

  • @balajijamadade2842
    @balajijamadade2842 Год назад +2

    मंत्रमुग्ध झालो. खूप छान. 🌹🌹🌺🍫

  • @gorakhnathghumare9552
    @gorakhnathghumare9552 3 года назад +13

    अतिशय सुंदर आवाज,वाद्यांचा व सुरांचा अप्रतिम संगम,आध्यात्मिक विचार ऐकून मनाला समाधान होते

    • @devidasjoshi8545
      @devidasjoshi8545 2 года назад +2

      खूप छान,,👌👌👌👌👌👌👌👌

  • @rujumeghare2604
    @rujumeghare2604 2 года назад +1

    खुब सुंदर नमस्कार धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @रामकृष्णहरी-घ7झ

    अतिशय सुंदर माऊली...🙏👌

  • @uddhavmote1923
    @uddhavmote1923 4 года назад +11

    जय हरी माऊली!सदगुरुंची असिम कृपा
    आहे आपल्यावर.अशा अभंगाचे निरुपन
    नामधारक व गुरुकृपा लाभलेला साधकच
    करु शकतो.काही सांप्रदायात तर हा अभंगच
    हरीपाठातील नाही असे म्हणतात...असो
    खुप सुंदर कीर्तन.खुप खुप धन्यवाद!

  • @rupalibandal7264
    @rupalibandal7264 2 года назад +13

    दादा आमच्या वडिलांना 10फेब्रुवारीला देव अदन्या झाली आमचे वडील तुमची किर्तन खुप आवडीनें आयकाचे आणि जानेवारी महिन्यात तर आखा महिनाभर तुमची किर्तन ऐकली आणि आमचे वडील आम्हाला सारखे म्हणायचे किती हुशार माणूस आहे किती अभ्यास आहे या माणसाचा आणि दादा आमचे वडील एकदा तुमच्या वसंत गड ला भेट सुद्धा दिली आणि दादा आमचे वडील म्हणजे आमचे तुकाराम महाराज खुप हुशार व्यक्ती महत्त्व पण कधी दाखवलं नाही दादा तुमची किर्तन आम्ही रोज त्याच्या फोटो समोर लाऊन ठेवतो आणि आम्हाला किर्तन चालु असेल की आम्हाला आमचे वडील घरात असल्याचा भास होतो 😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  2 года назад +1

      भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹

  • @प्रदिपपांडुरंगडांगे

    असे आध्यामीक किर्तन ऐकायलाआज पर्यंत कोनाच्याही मुखातुन मीळाले नाही खरोखर आपन खुपच धन्य आहात महाराज..जय गुरुदेव जय बन्दीछोड ,साहेब बन्दगी सत्यनाम

    • @khanduvidhate2966
      @khanduvidhate2966 2 года назад

    • @khanduvidhate2966
      @khanduvidhate2966 2 года назад

      टाइ

    • @khanduvidhate2966
      @khanduvidhate2966 2 года назад

    • @khanduvidhate2966
      @khanduvidhate2966 2 года назад

      टाइल डाले डाले डाले डालते डालते डालते

    • @devendradeshmukh6612
      @devendradeshmukh6612 4 месяца назад

      महाराज खूप छान कीर्तन करतात तुम्ही आवाज तर खूप छान दिला देवाण तुम्हाला अस वाटत की तुमच्यात मध्ये मला देव दिसत आहे.
      लोकांना येवडा ब्रम्हा काय अत्मा काय हे तुम्ही अम्हल खूप चांगलं पद्धत शिर पणे समजून सांगितल आमचं आयुष्य सार्थक झाली दादा खूप चा अप्रतिम असा कीर्तन करतात.
      नमस्कार तुमहला दादा.

  • @RavindraMane-q8k
    @RavindraMane-q8k Год назад +1

    Ati,sundar,mharaj,Hari,hari

  • @ह.भ.परायकरमहाराज

    खुपच सुंदर आणि सुरेख छान अप्रतिम आहे धन्यवाद महाराज आपला आभारी आहे धन्यवाद

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar 7 месяцев назад +2

    अत्यंत लोकप्रियतामिळते कारण प्रचंड अभ्यास नाटक‌ नृत्य. गायन व अध्यात्मिक चिंतन सतत तीन तास उभे राहून कीर्तन करणं व टआळकर्यआनआ सांभाळून घेण म्हणजे तारेवरची कसरत ती तुम्ही लीलया सांभाळता रूमचा लाईट हाऊस चार भाग पहाताना तर असे वाटते की आत्ता वसंत गडावर जावे दादा तूमचा गड वर जाऊन पहावा वाटतो पण. आता अशक्य वाटते जाऊद्या दुधाची तहान ताकावर भागवावी लागते मनापासून सप्रेम नमस्कार दादा वयाच्या मानाने प्रगल्भ विचारांची जोड किती लिहू तुम्हाला कमी च वाटते प्रत्यक्ष भेटून तासभर गप्पा अध्यात्मिक माराव्यात असं वाटतं खूप सुंदर. आचरण भक्तांना मोहिनी घातली आहे तुम्ही नमस्कार दादा 🎉

  • @udaypatil5068
    @udaypatil5068 3 года назад +2

    अप्रतिम किर्तन व चाली तर एकापेक्षा एक

  • @ramabonde7148
    @ramabonde7148 2 года назад +3

    माऊली गायक चांगले ठेवा मागे.

  • @rajendrapawar2934
    @rajendrapawar2934 3 года назад +3

    ।।राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.

  • @dhnanjayjadhav604
    @dhnanjayjadhav604 2 года назад +2

    🙏जय हरी गुरुजी🙏

  • @shobhadumbre606
    @shobhadumbre606 2 года назад +1

    Khup sunder chintan

  • @bhaskarpardhi3059
    @bhaskarpardhi3059 6 лет назад +2

    खुप छान जय हरी माऊली

  • @gurudevsevamandalmatla5417
    @gurudevsevamandalmatla5417 4 года назад +3

    खूपच सुंदर कीर्तन, ऐकावं आणि ऐकतच राहावं अस वाटतं, राम कृष्ण हरी

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Год назад +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @dipakpatil6962
    @dipakpatil6962 2 года назад +3

    राम कृष्ण हरी दादा महाराज

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 2 года назад +2

    🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏

  • @rupalibandal7264
    @rupalibandal7264 2 года назад +1

    दादा खुप छान आवाज दादा खुप सुंदर किर्तन दादा धन्य दादा तुमचे माता पिता खुप अभ्यास तुमचा तुम्हांला सरस्वती प्रसन्न आहे आणि तुम्ही आम्हाला ध्यया चा अर्था खुप छान समजुन सागितला धन्य धन्य झालो आम्ही🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meenasalunkhe4204
    @meenasalunkhe4204 2 года назад +1

    खूप सुंदर दादा 🙏🏻🌹💐 राम कृष्ण हरी..🙏🏻🙏🏻❤️

  • @narayanhiras1868
    @narayanhiras1868 2 года назад +2

    Jay Jay ram kirshna hari

  • @mahipatambre5743
    @mahipatambre5743 4 года назад +2

    श्रवणीय आणि उद्बोधक कीर्तन....

    • @mahipatambre5743
      @mahipatambre5743 4 года назад

      उद्बबोधक कीर्तन...

  • @shardalanjewar9014
    @shardalanjewar9014 4 года назад +2

    🙏Ram krishna hari maharaj tumche kirtan khup sundar aahe aani mala avadatat 💐💐💐

  • @mallappaaltagekar1947
    @mallappaaltagekar1947 3 года назад +3

    Khou chan maharaj kirtan Aikun man prasan zale

  • @sasmitsakhare3325
    @sasmitsakhare3325 5 лет назад +4

    उत्तम पखवाज वादक आणि दादा !!माझा दंडवत !!

  • @rampawar8734
    @rampawar8734 4 года назад +5

    Ram. Pawan👌👌👌👌👍👍👍👍 💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @manoharingale8677
    @manoharingale8677 Год назад +1

    Ram Krishna Hari 🌹🙏🙏🌹

  • @jaywantmore8117
    @jaywantmore8117 4 года назад +4

    रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली

  • @santoshlokhande4147
    @santoshlokhande4147 Месяц назад +1

    संत संग सदा देई

  • @manoharmulik8298
    @manoharmulik8298 5 лет назад +2

    खरे आध्यात्मिक कीर्तन, दंडवत प्रणाम महाराजांना

  • @tambetukaram1748
    @tambetukaram1748 11 месяцев назад +1

    Ramkrushna Hari 🙏

  • @prachisarvade5732
    @prachisarvade5732 5 лет назад +2

    वा.... कीर्तन एकच नंबर खरे पारमार्थिक ज्ञान सांगितले महाराज.... खूपच छान...🙏🙏

  • @deepakagre6953
    @deepakagre6953 6 лет назад +4

    साष्टांग दंडवत, जय हरी माऊली आपलं कीर्तन ऐकून धन्य झालो.🙏🙏

  • @sonucreationtodalabagi7715
    @sonucreationtodalabagi7715 4 года назад +1

    Jay jay ram Krishna Hari mauli super Maharaj kirtan...🙏🙏🙏

  • @saniivanichavan1243
    @saniivanichavan1243 4 года назад +2

    खूप सुंदर आहे हो कीर्तन अतिशय सुंदर पध्दतीने निरुपण केलय छान,सुंदर

  • @ujwalamemane7285
    @ujwalamemane7285 4 года назад +3

    Khup sundar shabcha nahi apratim maharaj ram krushan

  • @vasantgadkarofficial
    @vasantgadkarofficial  4 года назад +9

    संतचरणरज बाळकृष्ण दादा यांच्या वरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व दर्शक मायबाप बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. दादांच्या किर्तनाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स म्हणजे भरभरून दिलेला आशीर्वाद आहे... तोंड भरून केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रेरणा मिळते... असेच प्रेम अखंड राहू द्या. आमच्या चैनल चे सदस्य व्हा.. आणि दादांचे नवनवीन कीर्तने प्रवचने ऐकण्याचा आनंद घ्या. राम कृष्ण हरी 👏🌹

    • @devidaswakle6751
      @devidaswakle6751 4 года назад +1

      खुप छान किर्तन आहे.

  • @sachingaikwad4795
    @sachingaikwad4795 4 года назад +4

    Khup chan sir

  • @digitechrahul09
    @digitechrahul09 4 года назад +1

    अप्रतिम कीर्तन... कार

  • @shubhamgorte4566
    @shubhamgorte4566 5 лет назад +8

    खरच आवाज ऐकूण धन्यता झालो.महाराज.....अस वाटतय की प्रत्यक्षात आपल किर्तन ऐकावस वाटतय.....

    • @ujjwalaborgude8713
      @ujjwalaborgude8713 4 года назад

      👍 👍👍 👍👌👌👍👌👌👍 खूपच छान कीर्तन माऊली समोर बसून ऐकायला पायजे!!

  • @vishawanathmahale2950
    @vishawanathmahale2950 6 лет назад +3

    वा क्या बात है महाराज
    जय हरी माऊली दंडवत प्रणाम

  • @janardhanghuge9470
    @janardhanghuge9470 5 лет назад +1

    जय हरी महाराज खुप छान कीर्तन आहे

  • @bharatshinde406
    @bharatshinde406 3 года назад +3

    Buaa nice👏👍

  • @shobhadumbre606
    @shobhadumbre606 2 года назад +2

    जय हरी 🌷🙏

  • @indianfarmingtechnologies9128
    @indianfarmingtechnologies9128 Год назад +3

    थोर अमुचे भाग्य इंचगिरी संप्रदायात जन्माला आलो... जय गुरू
    श्री राजाधिराज सद्गुरू शंकर महाराज की जय

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 6 лет назад +3

    कितर्तन अतिशय सुंदर वादय संगीत छान आहे.

  • @yogeshwaydande7445
    @yogeshwaydande7445 5 лет назад +2

    लय भारी कीर्तन

  • @vithaldahiwaljaysrisai6512
    @vithaldahiwaljaysrisai6512 5 лет назад +4

    राम कृष्ण हरी..

  • @dipavanage189
    @dipavanage189 Год назад +1

    🙏🌹राम lकृष्ण हरी🌹🙏

  • @marutipatil1561
    @marutipatil1561 5 лет назад +2

    Khup sundar maharaj shatsha naman

  • @samadanchaudhari6657
    @samadanchaudhari6657 4 года назад +3

    🙏🙏apratim kirtan mauli 🙏🙏

  • @hanumantgurule1569
    @hanumantgurule1569 2 года назад +2

    Very nice👍👍👍

  • @adityamaharajfc707
    @adityamaharajfc707 4 года назад +3

    खुपच छान राम कृष्ण हरी

  • @pradipkale3647
    @pradipkale3647 5 лет назад +1

    वा।।।। अप्रतिम कीर्तन महाराज......राम कृष्ण हरी

  • @akshaydudhe3341
    @akshaydudhe3341 6 лет назад +5

    apratim ....ek no .in whole Maharashtra state

  • @vijayjoshi4474
    @vijayjoshi4474 7 лет назад +3

    खुपच सुंदर चाल.

    • @ravikunte7703
      @ravikunte7703 6 лет назад +1

      KHUPCH CHAN-RAMKRISHAN HARI

    • @ashishenginners9030
      @ashishenginners9030 6 лет назад +1

      कीर्तन हिचकूप वेला ऐकलं होतं नवीन टका

  • @darshanborse8284
    @darshanborse8284 6 лет назад +1

    लय भारी हरी नाम गजर

  • @seemamohite5369
    @seemamohite5369 5 лет назад +17

    Jay Hari... 🙏🙏🙏🙏 नामाशिवाय तरणोपाय नाही ..अनुग्रहाशिवायु पर्याय नाही

  • @ganeshharne4337
    @ganeshharne4337 4 года назад +3

    अप्रतिम माऊली

  • @ajitchimgonkar2288
    @ajitchimgonkar2288 6 лет назад +2

    आवाज खुप छान आहे मला महाराजांचा आदर्श वाटतो

  • @sachinpatil3605
    @sachinpatil3605 4 года назад +2

    Ram krushn hari....

  • @ganeshmahale32
    @ganeshmahale32 4 года назад +2

    सर्वच अप्रतिम...

  • @dineshgaikar8609
    @dineshgaikar8609 4 года назад +3

    रामकृष्णहरि महाराज🙏

  • @samadhanpatil9136
    @samadhanpatil9136 6 лет назад +2

    Jay Hari dadaji mipan. namdhari aahe Sant sripaad baba aanand saprday ghoti ,nasik, baba aapal kirtan Seva khup Chan aahe ek ek shabd manala aanandit kartat .

  • @nageshdeshmukh9197
    @nageshdeshmukh9197 6 лет назад +2

    मनाला प्रसन्न वाटले कीर्तन ऐकून👏👏👏👌

  • @dineshsalunke9300
    @dineshsalunke9300 4 года назад +1

    Dadan Sarkhe adhyatmik dnyan denare kirtan konihi karat nahi. Dada tumchyasarkhe fakt Tumhich. Apratim. Mazyakade tar shabdach nahit. Jai Hari MAULI 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bholajadhav6218
    @bholajadhav6218 6 лет назад +1

    खुप सुदंर आवाज मन भरुन आले महाराज

  • @jagadishwarbarsale8491
    @jagadishwarbarsale8491 6 лет назад +2

    Kupch chan Jay hari mharaj

  • @tulsidasshinde3342
    @tulsidasshinde3342 7 лет назад +1

    राम कृष्णा हरी खुप छान किर्तन सोहळा

    • @tulsidasshinde3342
      @tulsidasshinde3342 7 лет назад +1

      (सर्वे भवन्तू सुखीन: सर्वे संतु निरामय")

  • @hanumanjoshi7966
    @hanumanjoshi7966 2 года назад +1

    Atishay sunder abhanga... 🙏
    Maharaj kakda arti pn sunder ahe tumchi
    Dhuparti cha video upload kra 🙏

  • @pramodbombatkar3040
    @pramodbombatkar3040 5 лет назад +1

    आपल्या कीर्तनातून खुप सुंदर प्रबोधन

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 2 года назад +2

    🙏🏽🕉️🚩💐

  • @ishwarsutar9970
    @ishwarsutar9970 4 года назад +2

    Ram krushn hari

  • @जयभोले-श5य
    @जयभोले-श5य 3 года назад +3

    जय भोले

  • @sagarsarode3483
    @sagarsarode3483 4 года назад +4

    🙏कुठवर भोगसील मौजा रे ' मग येतील यमाच्या फौजा रे🙏

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 4 года назад +4

    🌹🙏🙏जय गोमाता🙏🙏🌹

  • @dnyaneshwarmokate4807
    @dnyaneshwarmokate4807 7 лет назад +3

    sunder kirtan ramkrusnhari

  • @sureshrashinkar6451
    @sureshrashinkar6451 5 лет назад +3

    Hari Jai Jai Hari Jai Jai

  • @ramrajturkewadkar3317
    @ramrajturkewadkar3317 5 лет назад +3

    Ram Krishna Hari
    🚩🚩

  • @akshaydudhe3341
    @akshaydudhe3341 6 лет назад +1

    saglyaat ek no hech kirtan ahe bal maharaj yancha. ....todach nahi..owsam

  • @shivajikandalkar2094
    @shivajikandalkar2094 5 лет назад +3

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा सुंदर विचार शिवाजी बा ला कांदलकर टाकली हाजी ता शिरूर जिल्हा पुणे राम कृष्ण हरी

  • @silentgaming8884
    @silentgaming8884 2 года назад +2

    Baba hi owi kontya aadhyatatil aahe देही बीज मी संचारवी आत्मा घालूनी वाढवी अंतकाळी सोडवी मीच पार्था

  • @mallayyajangam3263
    @mallayyajangam3263 4 года назад +4

    ऐसियाचा पदर धरा
    जेणे देव येई घरा

  • @prakashpadmawar3966
    @prakashpadmawar3966 4 года назад +5

    Very nice kirtan.Full of knowledge and excellently presented with sweet singing of Abhanga.one gets the experience of presence of the God in the kirtan.with many regards to Balkrushna Maharaj.

  • @gurug6g
    @gurug6g 2 года назад +3

    💐💐💐💐💐🚩👏🙏

  • @vasantgadkarofficial
    @vasantgadkarofficial  6 лет назад +3

    अनुसंधान एंटरटेनमेंटच्या सर्व दर्शक माता पिता बंधू भगिनींना सहृदय प्रणाम. रामकृष्णहरी. आपण महाराजांची किर्तने कान भरून ऐकता आणि तोंड भरून कौतुक करता, त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत . महाराजांची किर्तने सर्व हरिभक्त, श्रोत्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा.धन्यवाद. राम कृष्ण हरी.

    • @rohidassangale7596
      @rohidassangale7596 6 лет назад +1

      Anusandhan entertainment गुरुपौर्णिमा किर्तन अपलोड करा !

  • @संतोषबोराटे
    @संतोषबोराटे 4 года назад +2

    जयहरी

  • @vijayasalte2390
    @vijayasalte2390 2 года назад +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @balasahebkhade4152
    @balasahebkhade4152 7 лет назад +1

    Khup sunder kirtan ahe. Kirtan aikun jivnache sarthak zale. Maharaj MI tumcha Khup Khup Runi ahe.

  • @vasantgadkarofficial
    @vasantgadkarofficial  6 лет назад +3

    अनुसंधान एंटरटेन्मेंटच्या सर्व दर्शक बंधू-भगिनींना सहृदय प्रणाम. झी टॉकीज वरती मन मंदिरा या सदरामध्ये,दिनांक 10,11आणि 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते सात आणि झी टॉकीज hd वरती रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांची हरी कीर्तने होणार आहेत.सर्व दर्शक बांधव आणि भगिनींनी याचा अवश्य लाभ घ्यावा रामकृष्ण हरी. पाहायला विसरू नका

  • @eknathjadhav1890
    @eknathjadhav1890 4 года назад +1

    Jay hari supt kirtn

  • @ravikhankal7710
    @ravikhankal7710 4 года назад +1

    Khup Chan dada