गुलाबाला कोणत खत दयाव | माझी बाग 235 | rose plant fertilizer for more flower |fertilizer rose plant

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 236

  • @mangalkorde1985
    @mangalkorde1985 Год назад +3

    Khupach Chan mahiti sagitli. ❤❤🎉

  • @shrutikudale8066
    @shrutikudale8066 3 года назад +5

    फारच उपयुक्त माहिती आहे ताई. 🙏🙏

  • @mohinideshmukh5894
    @mohinideshmukh5894 2 года назад +1

    धन्यवाद ताई खूपच छान माहिती सांगितली

  • @sylviadsouza4094
    @sylviadsouza4094 3 года назад +3

    फार छान माहिती योग्य वेळी दिलीत ताई, धन्यवाद

  • @sunandakarvekar1934
    @sunandakarvekar1934 2 года назад +1

    Khup chhan mahiti milali

  • @ashlesha1713
    @ashlesha1713 3 года назад +2

    खूपच छान माहिती दिलीत ताई 🤗🤗🌹 thanku 👏👍

  • @smitabhende564
    @smitabhende564 3 года назад +3

    ,गुलाबाच्या खताची माहिती खूप मार्गदर्शक ठरली

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 3 года назад +1

    उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @mitalichavan2214
    @mitalichavan2214 3 года назад +1

    Tai...,tumhi khup chan mahiti sangitali...,khup khup dhanyawad

  • @shashikantkulkarni5072
    @shashikantkulkarni5072 2 года назад

    नमस्ते मॅडम,
    फारच सुंदर माहिती दिली
    त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.

  • @yojanarewale5486
    @yojanarewale5486 3 года назад +2

    छान माहिती दिली. 👌👌

  • @manishapatil4807
    @manishapatil4807 3 года назад +1

    Nice information
    Thank u Taee

  • @niveditasamant7312
    @niveditasamant7312 3 года назад +2

    Nice infomation

  • @bhartishah6300
    @bhartishah6300 3 года назад +1

    Khoop chan mahiti Ujawala tai

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 года назад +1

    ताई, खूप छान माहिती.

  • @pritibagwe6833
    @pritibagwe6833 3 года назад +1

    Chan mahiti dilit thank you

  • @indrajitshinde6638
    @indrajitshinde6638 2 года назад +1

    Great video 👍👍

  • @rajani9186
    @rajani9186 2 года назад

    Khupch chhan mahiti

  • @kundabarhate9291
    @kundabarhate9291 2 года назад

    छानच माहिती दिली

  • @bablusheikh7480
    @bablusheikh7480 3 года назад +1

    Nice👍

  • @jayshrigitte1088
    @jayshrigitte1088 3 года назад +2

    छान माहिती दिली आहे ताई..मला माझ्या गूलाबासाठी ही माहिती पाहिजे होती.धन्यवाद 🙏🙏

  • @ArchanaJayavant
    @ArchanaJayavant 29 дней назад

    नमस्कार ताई, तुम्ही दिलेली झाडांची, खताची, प्रूनिंग ची माहिती खूपच उपयुक्त असते त्यासाठी मनापासून धन्यवाद पण ही माहिती मुंबईत टेरेसवर लावलेल्या झाडांना चालेल का? पुण्याच्या व मुंबई च्या हवामानात सगळ्या महिन्यात फरक आहे.

  • @mindit3
    @mindit3 Год назад

    Thank you 😊

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 3 года назад +1

    Thank you tai 🙏🌹khup chhan mahiti dilit.
    Paana churgli aahet. Mhaje karli zali aahet kay karu

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      Saaf powder चा फवारा करा

  • @gaurideshpande8858
    @gaurideshpande8858 2 года назад

    Kiti chhan mahiti deta tumhi! Thank you😃🙂

  • @kajal6846
    @kajal6846 3 года назад +1

    Mam gulabachya zadacya kalyavr sarakhach mava padatoy

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      मावा म्हणजे बुरशी चा प्रकार असतो. पुरेस उन लगुद्या रोपाला. पाणी पानावरून द्यायचं नाही पुन्हा पुन्हा आणि बुरशीनाशकांचा फवारा करा अधिमदी राख भुरभुरा तरी चालेल

    • @kajal6846
      @kajal6846 3 года назад

      @@majhibaag tnx

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 3 года назад +2

    थँक्स ऊज्वलाजी. खतं कधी आणी कसे द्याव हि माहिती पाहिजेच होती. मध्यतंरी मलाही बरे नसल्याने माझी खूप झाडे मेली, आणी ऊन नाही म्हणूनही जातात पण आवड शांत बसु देत नाही.
    पुन्हा एकदा छान विडीओसाठी खूप आभार.

  • @vaishaliraut5990
    @vaishaliraut5990 3 года назад +1

    Chaan mahiti dili mam...taakacha paani pn dila tr chalel na mam..jaswandi zaadana pn chaha powder deu shakto ka

  • @d.k.kulkarni6607
    @d.k.kulkarni6607 2 года назад

    मॅडम, नमस्ते. आपण दिलेली माहिती खूप उपयुक्त असते. टेरेसवर कुंडीत मागील वर्षी गुलाबाची २ रोपे लावली.मागच्या सिझन मध्ये छान फुलं आली. पण अचानक झाडाची पानं - नवी आलेली फुट सुद्धा - पांढरट पिवळी पडली आहेत. कळ्या गळून पडतात. कशामुळे? काय करावं?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      आता सगळ्या गुलाबाना नवीन पालवी फुटेल डोन्ट worry. जुनी पान काढून टाका आणि कोणत्याही बुरशीनाशकांचा फवारा करा मातीत पण मिसळा

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 3 года назад

    छान माहिती ताई आज माझ्या धाकट्या मुलीचे लग्न झाले

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      Congratulations 💐💐 कसा झाला लग्नाचा कार्यक्रम?

  • @sunitadhebe8596
    @sunitadhebe8596 3 года назад +2

    ताई झेंडुच्या झाडावर व्हिडिओ बनवा

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 2 года назад

    tumchya kade sunlight kiti yetay mala thoda Kami yetay tyamule fule Kami zhali sunlight la kahi artificial light lavu ka

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      माझ्या कडे फक्त उन्हाळ्यात दुपारी 2 ते 5 पर्यंत उन येत बाकी सीझन मध्ये आजिबात उन नसतं. फक्त मोकळ्या उजेडात रोप आहेत. त्यामुळं फुल कमी असतात

  • @laxmimekale8566
    @laxmimekale8566 3 года назад

    Leonar, exceed, Oman cha use kela ka ...pls tell something......?

  • @tanmaythorat1521
    @tanmaythorat1521 3 года назад

    Tai sengadana penda, sarki penda he palnt na vapru sakto ka mohri pende chaya jhagyvar. Thanks tai Khup chan sangitli mahiti tumi

  • @SurekhaSopte
    @SurekhaSopte 6 месяцев назад

    सोनचाफाचा झाडा बदल माहिती दिली तर बर होईल

  • @maneshalolap2915
    @maneshalolap2915 2 года назад

    Madam mi shamiche zad khup Vela narsari madhun anle pan te jagat nahi Kay karave please sanga kase Lau kuthale khad taku please sanga mi atta parat tech zad anle kase report karu

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Sorry madam खरंच माझ्याकडे हे रोप नाही त्यामुळं अनुभव नाही. काहीतरी चुकीचं सांगण्यात अर्थ नाही ना. Sorry

  • @arunanaik9489
    @arunanaik9489 3 года назад +1

    👌👌👌👌

  • @human5489
    @human5489 Год назад

    Hello ma'am, can you please tell me what should I feed the rose plant during summer months Apr - Jun? And what should be fed during monsoons? Many thanks in advance

  • @sureshbhosale2305
    @sureshbhosale2305 Год назад

    Gulabala epsome salt ghalave ka? Kiti 2 spoon chalel ka?

    • @majhibaag
      @majhibaag  Год назад

      1 spoon monthly for 8 to 12 inch pot

  • @vaishalibankar2825
    @vaishalibankar2825 2 года назад

    Tai atta gulaab chi rope lavu shkto ka

  • @artideshpande7688
    @artideshpande7688 2 года назад

    Tai maza kade chaha powder che pack ahe vaparalel nahi tyachi expire zali ahe ti zadana vapatli Ter chalel ka

  • @sunejapatil12
    @sunejapatil12 2 года назад

    Nice information
    Tai देसी गावठी गुलाब nursary ta कसा ओळखायचा

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      माझी बाग 211 पहा

  • @shobhajangam2133
    @shobhajangam2133 3 года назад

    Tai deshi gulab Chi cutting lavli aahe... Khup chn paane aaleli aahet on ikhi Kali nhi alele fakt zad vadht aahe.. Ful yenyasathi KY karu plz sanga

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      फुल येण्यासाठी पेशन्स ठेवा. मुळांची योग्य वाढ झाली की रोपाला फुल येतात. उगाच खत घालत बसल तर रोप खराब होऊ शकत. चहा पावडर छोटा चमचा भर 10 दिवसाला मातीत मिक्स करा बाकी काही देऊ नका

  • @vaishalibankar2825
    @vaishalibankar2825 2 года назад

    Tai me gulaba chi cutting keli hoti pan te ropanchi navin foot zali nahi tar parya mahnun lasun cha pani dila tar chalan ka
    Te pani sakali dycha ka sandykali te pn sanga plzzz reply dya

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Ata खूप उन आहे गुलाबाला हे वातावरन आवडत नाही आता काहीच खत नका देऊ. फक्त liquid खत वापरा आणि पाण्याचा स्प्रे पण करत रहा अधिमधी

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 3 года назад

    Tai maza Jaswandichya zadala geli 2 varshat ekhi ful aalele nahi kay karu ya aadhi khup chhan mothi fula yet hoti ple. margadarshan kara

    • @shwetankjoshi3011
      @shwetankjoshi3011 3 года назад

      Maza pan jaswanda 2 varshe zali ek panphul nahi me cutting karto khat deto tari kahi pharak nahi

    • @deem.9487
      @deem.9487 3 года назад +2

      Kadak unn nasel milat.. 6-7 hr masta unn dakhva nakki yetil .. epsom salt.. turti pwdr dya... Yaylach havit.. thnks..

    • @shwetankjoshi3011
      @shwetankjoshi3011 3 года назад

      @@deem.9487 Purna divas unat ch asta . Epsum salt deun baghto

    • @shwetankjoshi3011
      @shwetankjoshi3011 3 года назад

      @@deem.9487 tumhi deshi gulab lavta ka

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      झाड कुंडीत आहे का?

  • @shwetankjoshi3011
    @shwetankjoshi3011 3 года назад

    Mam maza pink deshi gulab nusta lamb vadhatoy me tyla khat pan takto pan phul nahi yet aani cutting keli tr navin phutve pan lamb vadhatay

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      सकर आहे का ते पहा. आणि खत बदली करा. योग्य खतासाठी व्हिडिओ पहा

    • @shwetankjoshi3011
      @shwetankjoshi3011 3 года назад

      @@majhibaag देशी गुलाब आहे budding केलेला नाही त्यासाठी काय करावे

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      Ok. जास्त नायट्रोजन युक्त खत देऊ नका. उन प्रोपर मिळालं पाहिजे. केळीच्या साली चहा पावडर यांचा वापर करा. कुंडीत झाड असेल तर आर्धी कुंडी रिकामी करून नवीन माती भरा

  • @dhanshrisherkhanep5724
    @dhanshrisherkhanep5724 2 года назад

    Madam 3 fandin la 3 gulb yeun gelet ata nest gulab growing kadhi honar ani te kas karave lagel

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Congratulations 👍. फुलापासून खाली 2 पान सोडून कट करा फांदी आणि मातीत खत द्या. दीड 2 महिन्यात पुन्हा फुल येईल

    • @dhanshrisherkhanep5724
      @dhanshrisherkhanep5724 2 года назад +1

      @@majhibaag ok madam thank-you

  • @kokanichav1267
    @kokanichav1267 2 года назад

    Madam Pani roj kiti takaycha jhadala men's ek cup Kiva ek glass kiti praman te sanga pls

    • @vikranturankar2243
      @vikranturankar2243 2 года назад

      तुम्ही दीलेली खुप छान आहे मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुमचा नंबर मीळेल का?

    • @vikranturankar2243
      @vikranturankar2243 2 года назад

      (माहिती)

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 2 года назад

    Gulabachi kali baherun kali padate kasha mule
    Kay karu

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      हवामान बदलामुे

  • @dipikashirsat9540
    @dipikashirsat9540 3 года назад

    Direct chaha powder vaparli tr chalel ka mhnje chaha sathi n vaparleli

  • @swapnalitodkar1782
    @swapnalitodkar1782 3 года назад +1

    ताई माहिती खुप छान । मि नवीन गुलाब चे रोप आणले pn त्याच्या रूट इज्जा झाली आहे तो शोक madhe gela ।tyachi सगले पाने सुकून गेली त्याची डंडी सुरकत्य पदली आहे ।की करू te झाड़ जागेल का

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      दांडी सुकली म्हणजे खराब होऊ शकत. सावलीत ठेवा epsum salt च पाणी द्या

  • @ashwinimungase1631
    @ashwinimungase1631 3 года назад

    Mazya kade button gulab ahe tyache Navin futve jatata ani fulehi Kali yetat Kay karave

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      बुरशी चा प्रकार आहे हा. साफ कीव कोणतीही बुरशीनाशकांचा फवारा दर 3 दिवसांनी 4 वेळा करा. मातीत पण मिसळा

    • @ashwinimungase1631
      @ashwinimungase1631 3 года назад

      @@majhibaag Thank you mam

    • @ashwinimungase1631
      @ashwinimungase1631 3 года назад +1

      Gharguti upay ahe ka kahi

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      नाही. गुलाब हा खूप सेन्सिटिव्ह असतो. त्याला त्वरित उपचार करायला पाहिजे नाहीतर रोप लवकर खराब होत

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      तरीही साफ घेई पर्यंत हिंग आणि डेटॉल चा फवारा करा आलटून पालटून दर 3 दिवसांनी

  • @dancewithvarsha2370
    @dancewithvarsha2370 3 года назад

    Didi mere gudhal ke plant pe black milibag ho raha kya karu

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      माझी बाग 224 पहा

  • @ShivshahiNetwork_80
    @ShivshahiNetwork_80 3 года назад

    Thanks mam khup chan mahiti dili
    Chock konta vaparla tumhi?

  • @ratankantdalavi7217
    @ratankantdalavi7217 3 года назад

    Maza kde brhmkamal aahe tyacha klaya glun pdtat tr upaay saga plz

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      उन लागत खूप

    • @ratankantdalavi7217
      @ratankantdalavi7217 3 года назад

      @@majhibaag un lagte khup mhanun glun pdtat ka

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      नाही. उन पाहिजे खूप या झाडाला. पाणी कमी लागत हे एक सक्युलंट आहे पाणी जास्त झालं तर खराब होत.

    • @ratankantdalavi7217
      @ratankantdalavi7217 3 года назад +1

      @@majhibaag Thanks Tai 🙏🙏🙏🙏

  • @varsharaut66
    @varsharaut66 3 года назад

    Tai tumhi khup Chan mahiti deta
    Mala gavathi gulab hava ahe
    To kuthe milel
    Mipn punyaatch rahate

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      गावठी गुलाब ओळखीच्या लोकांकडून कटिंग मिळवावी लागेल. नर्सरी मध्ये खूप अवघड आहे

    • @varsharaut66
      @varsharaut66 3 года назад

      @@majhibaag hoka
      Thanq so much.. 😘😊

  • @drushtinaik2678
    @drushtinaik2678 Год назад

    ही method सर्व फुल झाडांना use करो शकतो का? उ दा. जासंवड चमेली रातराणी

  • @pramilakudale5827
    @pramilakudale5827 2 года назад

    ताई आमच्या गुलाबाला येणारी नवीन फूट जळून जाते उपाय सांगा.please

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      रोज साध्या पाण्याचा फवारा करा

  • @surekha2521
    @surekha2521 2 года назад

    Gulabach cutting kevha lavave

  • @rupalimategaonkar5279
    @rupalimategaonkar5279 3 года назад +1

    Ma'am Vigor khat organic ahe ka ?

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      हो. आईकुन आहे मी या बद्दल

  • @satyabodhparvatikar5146
    @satyabodhparvatikar5146 2 года назад

    Please tell which fungicide or pesticides we should use for rose and how to use them

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      ruclips.net/video/htr_qfxmz3g/видео.html

  • @jayashreetalele4709
    @jayashreetalele4709 3 года назад

    Navin growth yenyasathi kay karave? Rapotting nanter

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      घाई करायची नाही. Regular पाणी देत रहा. मूळ सेट झालं की वाढ होते आपोआप

  • @varshalad4965
    @varshalad4965 3 года назад

    माझ्याकडे सुक्या पानांचे खत आहे आणि वाळलेली चहा पावडर आहे दोन्ही मिक्स करून दिले तर चालेल का

  • @ShivshahiNetwork_80
    @ShivshahiNetwork_80 3 года назад

    Me 1 month zala gulab jaminit lavle ahe zad green ahe 1,2 futve ale ani ata tyala 3,4 pane ahet fakt mala tyachi growth zalya sarkhe vatat nahi ky karu

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      ग्रोथ जमिनीत होत आहे मुळांची. झाड हिरव आहे म्हणजे जिवंत आहे

    • @ShivshahiNetwork_80
      @ShivshahiNetwork_80 3 года назад +1

      @@majhibaag thanks

  • @vaishaliraut5990
    @vaishaliraut5990 3 года назад

    Maja gulabacha zaad chaan set zaala aahe fhula pn yetat...compost deun zaala aahe..chaha powder tumhi sangitlya pramane zaadana deun taken...thanks mam

  • @asmitabhave5949
    @asmitabhave5949 3 года назад

    भाजी पाल्याची देठे मिक्सरमध्ये बारीक वाटून माती मध्ये झाडलावलेल्या कुंडी मध्ये टाकते खत तयार होईल का

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      एवढी मेहनत नका करू. चुकीची पद्धत आहे जी

  • @sulbhabarve174
    @sulbhabarve174 2 года назад

    Sindar म्हणजे काय?

  • @milindkulkarni5905
    @milindkulkarni5905 3 года назад

    कुंडी size पेक्षा मोगऱ्याचे झाड उंच झाले आहे pruning करू का?

    • @milindkulkarni5905
      @milindkulkarni5905 3 года назад

      वरील प्रश्नाचे उत्तर कधी मिळेल?

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      मोगऱ्याच्या रोप फक्त 2 वर्ष एका कुंडीत ठेवायच. त्यानंतर repot करायचं. म्हणजे माती बदलली जाते. मूळ खूप वाढली तर त्याची छाटणी करून त्याच कुंडीत लावा कीव नसेल छाटायची तर त्यापेक्षा मोठी कुंडी घ्या. वरून pruning 1 फेबृपासून करू शकता

  • @kajal6846
    @kajal6846 3 года назад +1

    ताई गुलाबाचे झाड एक शिवडी गेले आहे उपाय सांगा

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      शिवडी म्हणजे?

    • @kajal6846
      @kajal6846 3 года назад +1

      @@majhibaag झाड विकत आणताना तीन फादया होत्या तीन ही फादयांना फुले होती नंतर तीन पण फुले गेल्या नंतर एकाच फांदीची वाढ होतीया दोन फांद्या तशाच आहेत

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      दोन फांद्यांना वरून छोटी छाटणी करा

    • @kajal6846
      @kajal6846 3 года назад +1

      @@majhibaag बर

  • @govindholani91
    @govindholani91 2 года назад +1

    कारला च्या वेली वर ७-८ कारली लगली पण एक दोन इंच वाढल्या नंतर कारली सुकुन पिवळी पडायला लागली। कृपया उपाय सांगावे 🙏🏼

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Hand pollination ची गरज आहे माझी बाग 167 पहा

    • @govindholani91
      @govindholani91 2 года назад +1

      @@majhibaag 167

  • @varshadesai9879
    @varshadesai9879 3 года назад

    धन्यवाद ताई, माहिती बद्दल माझ्या कडे लावलेल्या गुलाबाला कळ्या येतात पण फुलं अगदीच खुरडलेली आणि पूर्ण उमलत नाही , शेवंतीच ही असंच होतंय काय उपाय करावा ह्यासाठी

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      शेवंतीची फुल उमलयाला वेळ लागतो. गुलाबाला मात्र साफ च्या पाण्याचा फवारा करा दर 3 दिवसानी 4 वेळा

    • @varshadesai9879
      @varshadesai9879 3 года назад +1

      धन्यवाद ताई रिप्लाय दिल्याबद्दल

  • @medhajawle7225
    @medhajawle7225 2 года назад +1

    Mazya gulabala ata phule yet nahit
    Palavi phutate pan Kalyan yet nahit

  • @asmitabhave5949
    @asmitabhave5949 3 года назад

    बाजारातुन आणलेल्या गुलाबाच्या काड्या रुजतात का गुलाबाच्या पाकळ्या झाडांमध्ये टाकल्या तर चालतात का

  • @asmitabhave5949
    @asmitabhave5949 3 года назад

    माझ्या कुंडलीमध्ये काळ्या मुंग्या खुप आहेत त्या मातीभुसभुशीत करत आहेत

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 2 года назад +1

    मी गुलाबाचे रोप आणि कटिंग आणलंय पण ते काय वाढता वाढेना...

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад +1

      कटिंग लगेच वाढत नाही.

  • @dipalisoni2717
    @dipalisoni2717 3 года назад

    कुडी मधील माती त बारीक शंक आणि गाढूळ झाले आहे काय कारू

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      गांधूल चांगले असतात होऊ दया.
      शंख साठी माझी बाग 129 पहा

    • @dipalisoni2717
      @dipalisoni2717 3 года назад +1

      @@majhibaag हो tx

  • @asmitabhave5949
    @asmitabhave5949 3 года назад

    गुलाबाच्या पानावर हिरवे बारीक किडे आहेत काय फवारणी करु

  • @15_krunalchuri14
    @15_krunalchuri14 3 года назад

    गुलाब झाडाची कटीग कोणत्या महिन्यात करावी

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      कोणत्याही महिन्यात करा फक्त खूप थंडी खूप उन्हाळा असेल तर नका करू. Hard करायची नाही पूर्ण उंचीच्या 3 रा भाग कट करायचा

    • @15_krunalchuri14
      @15_krunalchuri14 2 года назад

      @@majhibaag thanks tai

  • @dhanashreenesarikar1474
    @dhanashreenesarikar1474 3 года назад

    इप्सम साँल्ट गुलाब व बाकीच्या फुलझाडांना घातले तर चालेल काय. धन्यवाद ताई.

  • @jayashreemanohar6063
    @jayashreemanohar6063 2 года назад

    सगळ्या झाडांना ईप्सम सॉल्ट घालावे का? व कसे घालावं?

  • @suchitakhavnekar8018
    @suchitakhavnekar8018 3 года назад

    Mam, मला गुलाबी रंगाचे गावठी गुलाब पाहिजे आहे, कुठे मिळू शकेल, nursery सांगू शकाल का

    • @critic8134
      @critic8134 2 года назад

      मलासुद्धा

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      @Rutachitre @suchita कुठे राहता तुम्ही

    • @suchitakhavnekar8018
      @suchitakhavnekar8018 2 года назад

      @@majhibaag borivali east

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      पुण्यातून घेणं कठीण आहे मग. मी पुण्यात असते

  • @mvs7926
    @mvs7926 3 года назад

    तुमचे हुमिक ऍसिड बद्दल काय मत आहे ते कसे वापरावे

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      माझी बाग 135 पहा

  • @sapnadsokashe7539
    @sapnadsokashe7539 2 года назад

    माझ्या गुलाबाच्या झाडाला कलमाच्या खालून सतत फांदी येत आहे,plz guide me

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      कलमाचा भाग मातीपासून 1 ते दीड इंच वर ठेवा

    • @sapnadsokashe7539
      @sapnadsokashe7539 2 года назад

      @@majhibaag ok

  • @neoprism6811
    @neoprism6811 3 года назад

    ईप्सम साॅल्ट कीती प्रमानात द्यावे ताई

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      1 ltr पाणी 1 पोहे खायचा चमचा epsum salt

  • @rashmirajurkar2677
    @rashmirajurkar2677 3 года назад

    साफ पावडर आॅरगेनिक असते का

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      नाही chemical

  • @vrushalikurutkar1055
    @vrushalikurutkar1055 3 года назад

    माझ्या कढीपत्ता च्या पानावर पांढरे डाग पडले आहे तरी काय उपाय आहे ते सांगावे. धन्यवाद 🙏

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      पांढरे किडे असतील तर गोमूत्र फवारा. आणि किडे नसतील तर माझी बाग 107 पहा

  • @ashaborhade6400
    @ashaborhade6400 3 года назад

    माझ्या गुलाबाच्या फांद्या खूप पातळ येतात soft prooning केल्यावर सुद्धा त्या नाजूक च येतात फुल मात्र मोठे येतात पण थोडा वारा आला तरी ते फुलं मान टाकतात थर काय करू

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      सुरवातीला तशाच येतात. जरा जून झालं रोप की होतील जाड फांद्या आत्ता फुल येऊद्या कारण सीजन फुलांचा आहे. December नंतर nytrogen युक्त खत वापरा

  • @kalpanadate2688
    @kalpanadate2688 2 года назад

    माझी गलाबाची झाडे खूप छान होती पण आता फुले येत नाही काळपट झाली आहेत तर काय करावं

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      बुरशी आहे ही. बुरशीनाशक फवारा

  • @nilimamankar8080
    @nilimamankar8080 2 года назад

    जरुरीचे रिपोटिन्ग केल्यावर 15 दिवस चांगल राहील, पण नंतर पाने कोमेजली

  • @maneshalolap2915
    @maneshalolap2915 3 года назад

    मडम मला गुलाबाचे झाड लाऊन तर दोन महिने झाले तरी फुले येत नाही सर्व लिक्वीड खंत मी देते पण फुले येत नाहीत कुपया उपाय सांगा मी उत्तर याची वाट बघत आहे

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      2 महिन्यात कस येईल. जरा थांबा संयम ठेवा. रोप उन्हात ठेवा

  • @madhavipathak6160
    @madhavipathak6160 3 года назад

    कुंडीतील माती खराब झाली आहे काय करावे लागेल

  • @tejalvedak9518
    @tejalvedak9518 3 года назад

    Hello ! मिरची च्या झाडाला कोणते fertilizer द्यायचं? फुले आणि मिरची येण्यासाठी .

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      Vermicompost मातीत add करा. केळीच्या सलीचं कीव कांद्याच्या सालीचे liquid खत द्या

  • @shobhagaje4441
    @shobhagaje4441 3 года назад

    I planted rose plant in July of 1foot height but still not having flowers

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      उन्हात ठेवा दर आठवड्याला खत घाला. Liquid khat वापरा

  • @suchetadhayagude1381
    @suchetadhayagude1381 2 года назад

    सोनटक्क्याला चांगली फुले येण्यासाठी काय करावे?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Boan meal aani micronutrient वापरा

  • @alakakale5237
    @alakakale5237 3 года назад

    गुलाबी देशी गुलाबाच्या कळ्या ताठ न राहता खाली झुकल्या आहेत काय करावे? आधी छान फुले येत होती.१५दिवसांपासून असे झाले आहे.

  • @sandeshshinde1551
    @sandeshshinde1551 2 года назад

    माझं झाड नर्सरी तून आणल आहे आणि ते मी जमीनीत लावलं आहे ते तुटल ते परत मी लावलं आणि त्याला एकदा फुलं अलीत आणि आता तेला किड लागली आहे कया करायचं तेला आणल्या पासून कोणत खत दिलं नाही

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      कीड कोणती आहे

    • @sandeshshinde1551
      @sandeshshinde1551 2 года назад +1

      किडे पान खात आहेत

  • @shailajahirugade4383
    @shailajahirugade4383 3 года назад

    माझ्या गुलाबाच्या झाडाच्या फांद्या फार बारीक आहेत त्या जाड आणि होण्यासाठी काय करावे

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      छोटी छोटी pruning करत राहायचं. फांद्या जाड कीव बारीक हे रोपाच्या वयावर अवलंबून असतं. डोन्ट वरी फुल येणं महत्त्वाच

  • @vijayakotutwwar603
    @vijayakotutwwar603 3 года назад

    माझ्या कडील एकाच गुलाबाच्या झाडाला केशरी आणि पिवळे असे दोन कलरचे दोन दोन फूले आली आहेत.. अस होवु शकतं का मैडम

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      कलम केलं आहे का?

    • @vijayakotutwwar603
      @vijayakotutwwar603 3 года назад

      माहिती नाही.. नर्सरीतुन आणले होते

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      चांगलं आहे की. मस्त वेगळं काही तरी

  • @ratnavidhate7957
    @ratnavidhate7957 Год назад

    8 दिवस झाले ripot करुण कढीपत्ता ,शेवंती, कोरफड चे झाड सुकून गेले काय करावं लागेल

    • @majhibaag
      @majhibaag  Год назад

      नवीन कोणतीही रोप उन्हाळ्यात लावत नाहीत. शेवंती तर नाहीच नाही.

  • @jaishrivarma1738
    @jaishrivarma1738 3 года назад

    ताई झाडाला कसं खत द्यावं हे दाखवलेत...पण माझ्या झाडांची माती खूप चिकट आहे..अशी भुसभुशीत नाही..काय करावं लागेल.. प्लीज गाईड

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      खुर्पायची माती सारखी