रुपाली पहाटे तीनला अंघोळ करायची? | Rupali Bhosle | Share it with Swapnil | Mirchi Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 556

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 4 года назад +172

    सध्या "आई कुठे काय करते" या मालिकेतील 'संजना' या पात्राबद्दल मला भयंकर चीड होती. पण रूपालीची खरी पण खडतर कहाणी ऐकल्यावर मात्र तिच्याविषयी आदर वाढला. खूप मोठी कलाकार हो रूपाली बेटा.

  • @RUJUTA1501
    @RUJUTA1501 4 года назад +231

    रुपाली तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला आणि निश्चितच आदरही वाढला ...सुखी भव ...GBU

    • @radhapansare6517
      @radhapansare6517 3 года назад +1

      समोर दिसते सगळ सुंदर म्हणून तेवढच खर नसत ह

    • @radhapansare6517
      @radhapansare6517 3 года назад +3

      जेवढ सुदर दिसत ते खूप कष्टातून उभ असत हे जाणवल खूप मोठ्या व्हा ह्याच शुभेच्छा

    • @ashaborude6541
      @ashaborude6541 3 года назад

      @@radhapansare6517 in

  • @snehalsathe4072
    @snehalsathe4072 3 года назад +10

    खरंच कमाल आहे. आपलीच लोकं इतकी दुष्ट कशी असू शकतात. खूप छान आधार देत आहेस कुटुंबाला. प्रामाणिक प्रयत्नांना यश येतंच येतं. God bless you. तुझा अभिनय दर्जेदार आहे.

    • @snehalbhurke2870
      @snehalbhurke2870 Год назад

      Aplich lok jast nalayak astat he atapasun nai Mahabharata chya kalapasun bagat aloy. Jeva garaj aste teva koni apal nasat pan paisa aala ki sagle chatayla barobar parat yetat. He khup jawalun bagital ahe ami. Saglech tase astat ashi nai pan khup pramant jawalchi lokch ashi astat. Manunch apan konavar depends rahanyapeksha swatacha payavar swata ubh aslel kadhihi changal.

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 4 года назад +111

    हे अनुभवलं आहे 😭😭😭😭माझे बाबा आजारी होते तेव्हा प्रत्येकाने आपापल्या खर्या रंगांची उधळण केली... संकट आल की जी आपली आपली म्हणतात तीच आधी पाय लावून पळतात पहिले लांब... पैसा असला की माणूस जवळ असतो आणि नसला की लांब..... असो पण त्यामधून माणूस नेमका कसा आहे हे लक्षात आले... आपल कोण हे समजल..... मोठी बहीण म्हणून हा संघर्ष करताना खूप कसरत करावी लागली... भावंडे लहान होती... माझ बाळ ही खूप लहान होत... आई खचून गेली होती.... कोणाचा खंबीर आधार नव्हता.....अशा वेळी
    जोडलेली नाती जास्त चांगली असतात हे समजून आल...
    आमच नशीब चांगल म्हणून आज आमचे बाबा आमच्या सोबत आहेत... त्या सगळ्यांचे आभार ज्यानी आम्हाला आमच्या वाईट काळात मदत केली आनि पाठीशी उभे राहिले... माझ्या बाबांनी नेहमी हीच शिकवण दिली की निस्वार्थ भावनेने मदत करत रहा कधी ना कधी तुम्हाला त्याच फळ मिळतेच... आनि घडले अगदी तसेच.... बाबांच्या पुण्याई मुळे लोक पडत्या काळात पाठीशी उभे राहिले.... आनि जे सख्खे होते त्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले.... आईसीयू मध्ये माझे बाबा असताना सुद्धा या लोकांनी अक्षरशः लुटले... पण आमचे हात दगडा खाली होते...... ती वेळ आली आनि गेली....पण अनुभव देऊन गेली... संकट खरच उत्तम गुरू असतात...

  • @sourabhbayas3581
    @sourabhbayas3581 4 года назад +62

    Tai u speaks English so well, and of course u r beautiful and talented so now ur education doesn't matter, no one can believe that u r only 9 th passed girl 😍👍

  • @vishaldeshbhratar4252
    @vishaldeshbhratar4252 4 года назад +61

    I salute you Rupali bhosale ...💞
    Inspiration all ❣️

  • @marathimulgi1547
    @marathimulgi1547 4 года назад +318

    बरोबर पैसा नसेल तर कोणी सोबत नसेल.....आणि आपल कोण हे बघायचं असेल तर जे जवळ आहेत एकदा त्यांना फक्त पैसे मागा ते पण दूर जातील.

    • @dipikarajput5889
      @dipikarajput5889 4 года назад +20

      Kadachit tumhala tasa anubhav aala asel, pan majhya anubhavat as jhalay ki paise dile aani te parat det nahit swatah hun or magun mg nate bighadtat

    • @MRP096
      @MRP096 4 года назад +2

      @@dipikarajput5889 same maje pan

    • @amolkudalkar8532
      @amolkudalkar8532 4 года назад +2

      Right

    • @shamalkamble3559
      @shamalkamble3559 4 года назад +2

      Borobar ahe Didi khar asach asta

    • @tejasvinisonavane6639
      @tejasvinisonavane6639 4 года назад

      💯 brobar tai

  • @neonlife4647
    @neonlife4647 4 года назад +4

    Tu great aahes Rupali.
    स्वप्नील नायक म्हणून तू मला आवडला नाही परंतु जेव्हा पासून मी share it with swapnil season 2 ऎकत आहे तेव्हा पासून माझे विचार जरा वेगळे झाले, तू जे उत्तरे देतोस त्या वरून तू अतिशय चांगला माणूस आहे हे समजते, पोक्त विचार आहे बालिश पाने काहीतरी सांगत नाही, समोरच्या चा भावने चा विचार करतोस, thank you r a real life नायक आहे. 👍 All d best.

  • @dhairyashilgaikwad864
    @dhairyashilgaikwad864 4 года назад +126

    रूपाली
    तुझ्याबद्दलचा आदर निश्चितच वाढला

  • @pat246
    @pat246 4 года назад +69

    कोकणकन्या रूपाली भोसलेचा सार्थ अभिमान वाटतो

  • @hema2518
    @hema2518 4 года назад +11

    Rupali Di Tu Khup Sundar Ahes
    Ani Tyapekshahi Strong Ahe
    God Bless U Dear
    Tu VA Tujhi Fmly Nehmi Khush Raha 🙏

  • @Userr36568
    @Userr36568 3 года назад +1

    रूपाली खुप खडतर प्रवास करून इथपर्यंत पोहचलीस. आजच्या तरुणाईने तुझा आदर्श घेणे गरजेचे आहे.

  • @ketanmahajan5872
    @ketanmahajan5872 4 года назад +12

    Feeling bad to hear your experiences but trully appreciate Rupali for showing resilience and determination towards difficult situation

  • @nareshsawant9587
    @nareshsawant9587 Год назад +1

    रूपाली भोसले खुप छान अप्रतिम नायिका आहे तुम्ही शुन्यातुन खडतर प्रवास केला तूमच्या या प्रवासाला सलाम आहे असेच पुढे जात राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @vanshitamunot3098
    @vanshitamunot3098 3 года назад +11

    U know i got Goosebumps after listening this story ..... Hats off ❤️

  • @naralemahesh5097
    @naralemahesh5097 3 года назад +1

    सीरिअल मधल्या संजनाच्या भूमिकेमुळे तुझी भयंकर चीड होती पण रुपाली ताई आज तुझ्याविषयींचा आदर खूप वाढला.... 🥰😍😘

  • @anitadeshmukh2755
    @anitadeshmukh2755 3 года назад +1

    Rupali you are great .. Proud of you dear .. तुला ईश्वर खूप हिम्मत आणि ताकत देवो आणि तुझी खूप भरभराट होवो ..तुझी acting khup आवडते.. beautiful lady ..love you dear ❤️

  • @chetnakudroli1189
    @chetnakudroli1189 4 года назад +10

    Rupali I like u Vry much. U r very y cute. God bless you dear. May God many many more.

  • @imyself7347
    @imyself7347 2 года назад

    Khup inspiration tuzya ayushyachi story ahe rupali❤️ khrch So proud of you

  • @ruplssongs055
    @ruplssongs055 3 года назад +1

    Big Boss मध्ये देखील छान वाटली होती रुपाली मला she is very true girl nd honest with her all relation like frnds sis nd all god bless u dear

  • @yashasvimore5558
    @yashasvimore5558 5 месяцев назад

    खूप वाईट वाटल ताई तुझा भूतकाळ एकूण पण तू खूप व्यवस्थित परिस्थिती निभवलीस I am so inspire 😊😊

  • @shubhangikawde7865
    @shubhangikawde7865 4 года назад +5

    Wow it's a great journey 👍Salute you dear☺️ आलेल्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे तुमच्या अनुभवातून कळतंय👍live the life for you and your parents😍

  • @varshak.7588
    @varshak.7588 4 года назад +11

    Confident girl .great life challenges but still sitting in studio achieveing sucesss.congrats.

  • @parineetasarang7989
    @parineetasarang7989 3 года назад

    No words...tula प्रत्येक गोष्टीत यश मिळो आणि तुझं आणि तुझ्या family h khup chan whav hich devakde prarthana...

  • @Monica-vb7cf
    @Monica-vb7cf 4 года назад +11

    Mazi favourite actresss 😘😘😘💖💖💖

  • @digambarbhise3906
    @digambarbhise3906 3 года назад +1

    अगदी बरोबर बोलली ताई ,,नाते पैसा आहे तो पर्यंतच आहे ,पैसा नसल की कुणी ओळखत नाही

  • @akshaydethe3053
    @akshaydethe3053 4 года назад +3

    सलाम तुमच्या जिद्दीला ....रुपाली ताई..

  • @alicedsouza4638
    @alicedsouza4638 4 года назад +11

    God bless her for her boldness my one salute to her

  • @kishorlandge7720
    @kishorlandge7720 4 года назад +6

    व्वा रुपाली तुझा अभिमान आणि कौतुक वाटते । तुझा संघर्ष हा प्रेरणादायी आहे ह्यावरून बऱ्याच लोकांना हिम्मत मिळेल पण तुझा प्रवासाचे वर्णन तू विस्तृत सांगावे असे वाटते, तू जो संघर्ष करून आज जिथे आहेस ते काम साधे नाही, आज अनेक शिक्षित लोक आहेत ज्यांचे फार कठीण आहे त्यांना तुझ्या विस्तृत संघर्षाने आधार मिळेल असे माझे मत आहे, खूप शुभेच्छा ।

  • @vkproductions7611
    @vkproductions7611 4 года назад +3

    Rupali khrch khup strong aahat tumhi, ashyach raha always,...
    Hats off to you...

  • @pooja9726
    @pooja9726 4 года назад +15

    Rupali tuzi hi story ekalyawr kharch khup wait watale..pn tu khup strong aahes. Tu ajun mothi ho.god bless you

  • @avinashawale6520
    @avinashawale6520 4 года назад +2

    रूपाली.... मी बिग बाँस पाहिलं...तु खुप चांगली खेळली.I love u r great.no problam पन तु कुठेतरी ....असे मला वाटते कि,परागवर अन्याय केला.कारन पराग तुझ्यावर भावनात्मक वागत होता.खेळ 100/- दिवसांनी संपनार होता.तुला तो जोडीदार एक नंबर होता...

  • @babasopatil152
    @babasopatil152 4 года назад +23

    Mala hi aashich ek sister aasati tar , , but great sister , love u tai ,

    • @sharadmanjire5985
      @sharadmanjire5985 4 года назад

      Your past was dark, but your future is very bright . Bravo , there is spark in your acting. Have great success. God bless you.

  • @amrutakadam7054
    @amrutakadam7054 4 года назад +1

    तुझ्याबद्दल खूप खूप आमचा अभिमान वाढला👌👌👌💪💪💪💪

  • @frangipani.19
    @frangipani.19 3 года назад +6

    This is why i like rupali so much ❤️ she knows wht hard work is , she knws wht true love fr family is ❤️

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 2 года назад

    तु तुझं मन मोकळं केलीस एकूण भाऊक झाले असेच असते आपल्या पेक्षा परके खूपच बरे खूप मोठी हो

  • @udaykamuni9249
    @udaykamuni9249 4 года назад +11

    Proud of Iron lady !!!!!!
    And Swapnil Sir doing good work !!!!

  • @sonalsweet7489
    @sonalsweet7489 3 года назад +6

    Such a brave girl she is .. keep it up.. May lord Buddha bless you dear.. 😘😘😘

  • @aditi2782
    @aditi2782 4 года назад +73

    Swapnil please do not wear this glasses

  • @sanjeevingale2344
    @sanjeevingale2344 4 года назад +3

    Sentimental and inspiring, Salute to you dear Rupali.

  • @dipmalavispute7745
    @dipmalavispute7745 4 года назад +5

    Great Rupali .... you can do it

  • @सुमितसुजितकवितांचेजग

    रुपाली भोसले
    तू माझी आज पासून खरी मैत्रीण आणि मोठ्या बहिणी सारखी,
    आज शिकलो तुझ्याकडून आणि मनातला विचार बदलला,
    जर तुझी माझी कधी भेट झाली तर तुझ्या पाया पडेल
    थँक्यू खूप धन्यवाद
    ताई
    खूप प्रेम आणि लव्ह यू

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 3 года назад +1

    रुपाली 🤔नाही वाटले तुझ्या कडे पाहून एव्हढे खडतर जीवन असेल तुझे

  • @adv.rahulbhosale6710
    @adv.rahulbhosale6710 3 года назад +1

    ताई तुज़्याबद्द्लचा आदर वाढला....
    चांगल् काम कर खूप मोठीं हो.....
    तुझा अभिनय खुपच् छान आहे....

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar9209 4 года назад +28

    प्रतेक वाईट दिवस काही तरी चागलं शिकऊन जात याला म्हणतात जिद्द खरंच

  • @pournimakamavisdar8707
    @pournimakamavisdar8707 3 года назад +2

    Khup mast ag Rupali proud of you💕

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 4 года назад +1

    जगातील यशस्वी झालेल्या व्यक्तीच्या जीवनात
    अशा परिस्थितीतून जाऊन सुद्धा पुन्हा सावरुन
    उभे राहणे हे कल्पनेच्या पलीकडे आहे

  • @madhavithorat8248
    @madhavithorat8248 4 года назад +5

    Proud of you rupali so inspiring story.keep it up 👍

  • @LightersWorld
    @LightersWorld 4 года назад +20

    Such difficult times ! but hats off to the Stand you took.. Good to listen. courage n will that matters n we grow with all life lessons🙏💞🙂

  • @savitasawant2330
    @savitasawant2330 4 года назад +4

    bb मराठी 2 अभिनेत्री .माझी खूप आवडती खेळाडू होती .तुझी स्ट्रगल ऐकून खूपच वाईट वाटले .salute तुला .

  • @kalyanidali8607
    @kalyanidali8607 4 месяца назад

    रुपाली सलाम तुला.तुझ कौतुककिती कराव तरी थोडेच होईल.देव तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करेल.

  • @hemsona153
    @hemsona153 4 года назад +8

    salute to her.. she is like real Queen of Jhasi

  • @priyachavan4390
    @priyachavan4390 4 года назад +3

    खरं आहे रूपाली .वाईट वेळ आल्यावरच आपले कोण आणि परके कोण ते कळतात. तूझ्या हीमतीला सलाम. मीपण तुझ्याच गावची आहे. खूप मोठी हो.....

  • @balasahebgangurde164
    @balasahebgangurde164 3 года назад

    खरंच, भयानक सत्य परिस्थिती समजली आहे..... 🙏 नातेवाईक..... असेही असतातच... 🙏

  • @priyankakatore5994
    @priyankakatore5994 2 года назад

    Rupali Well done,asach pravas chalu thev,9वी Madhun ch tuza struggle chalu zal ,but ata zal thik sagal, because You' right person,

  • @rajeshreelahore6973
    @rajeshreelahore6973 4 года назад +1

    तुझ्या सहनशीला व जिद्दीला.. सलाम...

  • @shobhakherdekar9664
    @shobhakherdekar9664 2 года назад

    खुप वाईट वाटले रुपाली ची परीक्षिती

  • @rampataskar
    @rampataskar 4 года назад +13

    Very Sacryfying struggleful story, but Rupali u r stand as like sahyadri rock , great!!

  • @priyachidrawar3974
    @priyachidrawar3974 4 года назад +30

    So inspiring!! You are a true hero!! Wish all your pain is in the past and you only see good days going forward. 🙏❣️

  • @nishaamitjadhav4670
    @nishaamitjadhav4670 4 года назад +4

    She is real life heroin.hat's off

  • @ashvingad6154
    @ashvingad6154 4 года назад +2

    Hats off Rupali Bhonsle 👌🏻👌🏻👌🏻👆🏻🔥🔥🔥

  • @pranalitupare3322
    @pranalitupare3322 4 года назад +3

    Story khupach bhauk hoti inspirational hoti pan mala swapnil kahich expressions navate tyat ha apala mast gogle ghalun badala ahe

  • @RonnysS-on2gr
    @RonnysS-on2gr 4 года назад +9

    😒 तुझ्यापेक्षा खूप वाईट दिवसा त जगणारे लोक आहेत ,मुंबईत आणि जगात , पण ते कुणाला सांगायला नाही जात,राजघराण्यातील लोक सुद्धा रस्त्यावर आले आहेत ,ज्यांच्याकडे जन्मापासून सोन्या चांदीच्या लोळलेले लोक ,एक वेळेच्या अन्नाला महाग झाले आहेत ,त्यांना काय वाटत असेल, तू तर अतिसामान्य आहेस

  • @hrishikeshsalvi9108
    @hrishikeshsalvi9108 3 года назад +1

    Rupali......you are simply amazing.......Good luck and best wishes for everything you do in life.God bless.

  • @krishnatirlotkar9692
    @krishnatirlotkar9692 Год назад

    Majhya Babatita Pana Ashe Zaale Miss Rupali This Brave Girls

  • @mansikhare87
    @mansikhare87 3 года назад +1

    खरं आहे जेव्हा पैसे नसला की लोक साथ देत नाही

  • @spoo_creations5232
    @spoo_creations5232 Год назад

    Really the way you supported your family .hats off. Your true inspiration for other females

  • @abhisheknaik8798
    @abhisheknaik8798 4 года назад +1

    Love you Rupali Tai

  • @tulsihomes
    @tulsihomes 4 года назад

    Rupali you are great 👍👍👍 salute...
    तुझी ईमेज तयार झाली....

  • @kalpakamshelke8084
    @kalpakamshelke8084 3 года назад +1

    जगाला काहिही फरक पडत नाही तुम्हीं कसे जगता ह्याचा. कित्येकजन असेच जगतात आणि मरतात. सख्खे म्हणवणारे बघत सुद्धा नाहीत. अशा जगाचा आणि नातेवाईक आणि मित्रांचा विचार न केलेलाच बरा.

  • @mangeshkumbhar6258
    @mangeshkumbhar6258 3 года назад

    Rupali u r gret....
    Tu amhala bigg boss pasunch avdaychi ani he yaiklyavr tr khup respect vatatoy tujya badhal. ....

  • @yogeshshivale51
    @yogeshshivale51 3 года назад

    रुपालीताई खरच खूप ग्रेट आहात तुम्ही 👌

  • @rubinaxdrugs67
    @rubinaxdrugs67 4 года назад +17

    My SHERNi ❤️😘 LOVE YOU Queen 😍😍

  • @amolpawar2340
    @amolpawar2340 4 года назад +4

    Respect for you Rupali

  • @mayankdesai6775
    @mayankdesai6775 3 года назад

    Rupali hats of to you my regards

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 4 года назад +4

    Proud of you Rupali ......

  • @San_D87
    @San_D87 4 года назад +4

    U r really great Rupali

  • @sanghmitrashirodkar2111
    @sanghmitrashirodkar2111 4 года назад +1

    Rupali,hard work will help you succeed.I think,household matters should not be discussed on such platform,this is my opinion.Look at Farah,choreographer,hers is rags to riches story.She is not propaganding her miseries.Action speaks louder than words.

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 3 года назад

    Rupali तू मला खुप आवडतेस तुझी कथा eikun मन भरून आले

  • @prajaktakulkarni8431
    @prajaktakulkarni8431 2 года назад

    Yala struggle mhanta 👍.. Bollywood walya faltu lokana he dakhvla pahije ... Proud of you ❤️

  • @kirtikokate2212
    @kirtikokate2212 4 месяца назад

    रुपाली भोसले ❤🎉

  • @shreyashindlekar661
    @shreyashindlekar661 4 года назад +1

    Salute.... 🙏 Rupali Bhosale. You are great

  • @arunawaghchoure9602
    @arunawaghchoure9602 4 года назад

    Mala serial mule khup raag hota tujhya aai khuthe Kay karte ...pan aaj khup proud feel hotay... great aahes god bless you

  • @ninadkotasthane6446
    @ninadkotasthane6446 4 года назад +3

    स्वपनिल जोशीला डोळे आलेत का म्हणून स्टुडिओमध्ये काळा चष्मा घालतोय....कॉमेडी वाटतंय.... बाकी रुपाली... अभिमान वाटतोय तुमचा.

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 4 года назад +19

    स्वप्नील ने यात्रेतला २० रुपये चा गॉगल घेतलेला दिसतोय.
    😂😂😂👌👌👌
    बाकी कथा खूप चांगली होती.

  • @sureshmorbale6810
    @sureshmorbale6810 4 года назад

    खरोखर रूपाली तू धाडसी आहेस.इतके अनेक संकटात तु निकराने झुंज दिलीस.बेटा (मुली) तुझे धाडसाला सलाम.

  • @स्वयंपाकघर-त4न
    @स्वयंपाकघर-त4न 4 года назад +8

    Nothing is impossible✌️.....

  • @maheshsonawane1514
    @maheshsonawane1514 4 года назад +12

    That's life...very inspirational 🙂

  • @rohinitabib2924
    @rohinitabib2924 4 года назад +5

    All the best Rupali ❤❤

  • @niveditakhot3382
    @niveditakhot3382 4 года назад +2

    Love you Rupali👍🏻💪🏻

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 3 года назад

    Rupali I am crying. God bless you.

  • @irfanpathan781
    @irfanpathan781 4 года назад +5

    Struggle is best partner of life & situation is almost very higher teacher

  • @vishwajitd9844
    @vishwajitd9844 4 года назад +4

    rupali tuzi story khupach challanging aahe , good to see that you have overcome all the challenges, tuzya courage la hats off.

  • @ankurshewale8925
    @ankurshewale8925 4 года назад +8

    Rupali.. agreed with u..
    Nothing is impossible..

  • @rdenterprises4347
    @rdenterprises4347 4 года назад +6

    Literally inspiration for me 🙏😊😊😊

  • @anandshinde6897
    @anandshinde6897 4 года назад +7

    Rupali your beautiful inside & outside this for you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @archanatorne7750
    @archanatorne7750 4 года назад

    Pratyekanchya life madhye ase turning point yetat pn far kami astat je swathavr vishwas thevun लढत rahtat. Rupali tuzya धाडसाला सलाम.

  • @RMQ-v3k
    @RMQ-v3k 4 года назад +1

    The Great Rupali Bhosle😍😘👍🙏👏

  • @MySameer9999
    @MySameer9999 4 года назад +11

    Hats offff u rupaliii ....love u

  • @lalitashinde2956
    @lalitashinde2956 3 года назад

    Love you Rupale❤❤❤ dev tuja sarkich molge deo sghlyan👌