प्रत्येकी 2 हजाराच्या आसपास खर्च येतो 24 तासाचा.. त्यात राहणे, नाष्टा, जेवण, चहा समाविष्ट.. प्रत्यक्ष बोलून बजेट कमीजास्त होवू शकते. फोन नंबर शेवटी दिलेला आहे.
कल्याण-नगर रस्त्यावर मुरबाडच्या पुढे धसई गावाकडे जाणारा फाटा आहे. तिथून साधारण दहा किमी अंतरावर पळू हे गाव आहे. त्या गावाच्या पुढेच हा वनराई प्रकल्प आहे.
👌♥️
धन्यवाद.. 🙏
Dhanywad saheb aapan yogya mahiti dili
V nice seen
Yes 👍
Great alap tuzi sankalpana etki sudar aahy aani pratyek kutumbacha vichar Very good me Dubai laa asto jewa kadhi yein tewha nakki yain
Khupach,Chan,ahe,krupya,bajet,kalvave
प्रत्येकी 2 हजाराच्या आसपास खर्च येतो 24 तासाचा.. त्यात राहणे, नाष्टा, जेवण, चहा समाविष्ट.. प्रत्यक्ष बोलून बजेट कमीजास्त होवू शकते. फोन नंबर शेवटी दिलेला आहे.
खरोखरच सुंदर आहे
होय.. धन्यवाद 🙏
सुंदर व्हिडिओ ! ठिकाण पाहायची उत्सुकता वाढली
Thank you Nakul जी 🙏
सर खूपच छान video
धन्यवाद 🙏
खुपच सुंदर आहे या मालकाचे कौतुक आणि अभिनंदन तसेच धन्यवाद या सोईबदल.🙏
धन्यवाद 🙏
The perfect place for a peaceful stay in the lap of nature and far from the hill station crowds. 👌
Yes.. Thank You 🙏
नागझरी,दा ऱ्या घाट,नाणेघाट,जीवधन गड, गणपती गडाक अशी अनेक ठिकाण आहेत परिसरात छान विडिओ 🙏🏻🙏🏻🙏🏻
होय..धन्यवाद 🙏
Saheb khup chan..
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सुंदर सर..... 👍👍👌👌👌
धन्यवाद 🙏❤️
मस्त एपिसोड. खूप छान माहिती. आता खरंच जायला हवं असं ठिकाण दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
Palu village is pure natural environmental beautiful ❤️❤️👌👌
Yes.. Thank You.. 🙏
खूपच छान, आल्हाददायक 👌👌👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Sir he आमचा शेजारी च गाव आहे
Ok.. 👍
Amchya gaav ahe he😊🙏
अति सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद भाई.. 🙏
👍👌
धन्यवाद 🙏
खूप छान आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले अनोखे ठिकाण दाखविल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद साहेब.
🙏🙏🙏
अतिशय सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान 🎉👍🙏🏼
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
पुढची सहल नक्की करणार
🙏
सर पळु हे माझे आवडते आहे कारण हे माझे मामा चे गाव आहे खुप छान तुम्ही भेट दिली
धन्यवाद 🙏
निसर्गरम्य वातावरणातील हे नयनरम्य ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही सर . छान व्ही.डी.ओ. धन्यवाद साहेब
अगदी मनापासून धन्यवाद सर.. 🙏
अप्रतिम 👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏
खूप खूप खूपच छान! 👍👌👌💐
धन्यवाद 🙏
Perfect Destination 👌
Yes.. जाऊयात आपण कधीतरी..
मस्त
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Abhivyakti channel mule amhala nisarg pahayala milato
🙏🙏🙏
खूप छान झालाय हा पण एपिसोड .. ♥️
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Scenic & Serene! Thank You for this experience
Thank You..
भाऊ खुप छान आणि निसर्गरम्य वातावरण आहे.भेट द्यायला नक्कीच आवडेल...अभिव्यक्तीच्या माध्यमातून खुप माहिती मिळते..धन्यवाद
जाऊयात आपण..
Package
Nice
Thank You 🙏
गणपती गडद ला नाही गेले का ? तिथंच आहे मस्त आहे 👌👌 लेणी आहे
पुन्हा जाणार आहे. त्याचा स्वतंत्र एपिसोड बनवणार आहे.
What is approximate cost
2000/-per person
Mumbai pasun kiti lamb ahe.
तीन तास..
खूपच छान सुंदर आहे कृपया फोन नंबर , पत्ता मिळेल का
धन्यवाद..🙏 नंबर एपिसोड च्या शेवटी दिलेला आहे.
Kabir is small Sachin Tendulkar
हे ठिकाण कुठे आहे... ????
पूर्ण पत्ता दया
कल्याण-नगर रस्त्यावर मुरबाडच्या पुढे धसई गावाकडे जाणारा फाटा आहे. तिथून साधारण दहा किमी अंतरावर पळू हे गाव आहे. त्या गावाच्या पुढेच हा वनराई प्रकल्प आहे.
जंगली प्राणी पासून काय सुरक्षिता आहे का तिथे?
होय.
संपर्क नं देणे
एपिसोडच्या शेवटी आहे सर..