सौ. स्मिताताईंचे संत कान्होपात्रेंची श्री विठ्ठल भक्तीपयर किर्तन अत्यंत श्रवणीय झाले. सुभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे किर्तन.! भकी कशी करावी याविषयी सुमार्गदर्शक व सुप्रेरणादायी सर्वोत्तम आख्यान ऐकुन कान त्रुप्त झाले. प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे सौ. स्मिताताईंना विनम्र शिर साष्टांग दंडवत.! वंदन वंदन वंदन वंदन वंदन वंदन वंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वा, वा, स्मिता ताई फारच रसाळ कीर्तन सेवा झाली. आपली मुलाखत सुद्धा ऐकली. आपला कीर्तन सेवेचा प्रवास वंदनीय आहे. खरोखरच, गुरुकृपेनेच हे शक्य आहे. संसार आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी याचा आपण उत्तम आदर्श उदाहरण आहात. त्रिवार वंदन
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Oo
अतिशय सुरेल अभिनंदन मनाला भावलं
भक्तिरसाने भरलेले अप्रतिम कीर्तन जय जय रामकृष्ण हरी🙏
फारच छान कीर्तन .सुंदर निरुपण .मधुर आवाज .मन तृप्त झाले धन्यवाद माऊली.
भगवंताची कृपा आहे ताई आपल्यावर. 🙏🙏
खूपच सुंदर कीर्तन 👌👌👌🙏🚩🙏🚩🙏 रंगुवून टाकणारे कीर्तन
जय जय राम कृष्ण हरी,अती उत्तम गायन , सादरीकरण माऊली
अगा वैकुंठीच्या राया.......🥲🥲🥲🥲धन्य ती कान्होपात्रा 🙏🙏🙏🙏
नमस्कार माऊली जयहरी विठ्ठल, अप्रतिम जी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🌺
नमस्कार माऊली अप्रतिम किर्तन
छान झालं आख्यान. कान्होपात्रेची कथा कळली. स्मिता ताई, खूप छान झालं कीर्तन. धन्यवाद ताईचे व कीर्तनविश्व टीमचे.🙏🙏🚩🚩
सद्गुरू दासगणू महाराज की जय 🙏🌹
अतिशय सुरेख कीर्तन, सुन्दर गायन, वादनाची साथ छान, आख्यान सुद्धा सुन्दर 🙏🙏🙏
दासगणू संप्रदायीक कीर्तन श्रीगुरु ह भ प स्मिताताई आजेगावकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
श्रीराम भक्त हनुमान महाराज की जय 🙏🌹
खूपच छान कीर्तन . साथ संगत उत्तम . संत कान्होपात्राचे आख्यान आवडले . कीर्तन विश्व मुळे नित्या नवनवीन कीर्तन श्रवणाचा आनंद मिळत आहे .
सौ. स्मिताताईंचे संत कान्होपात्रेंची श्री विठ्ठल भक्तीपयर किर्तन अत्यंत श्रवणीय झाले. सुभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे किर्तन.! भकी कशी करावी याविषयी सुमार्गदर्शक व सुप्रेरणादायी सर्वोत्तम आख्यान ऐकुन कान त्रुप्त झाले. प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे सौ. स्मिताताईंना विनम्र शिर साष्टांग दंडवत.!
वंदन वंदन वंदन वंदन वंदन वंदन वंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अतिशय सुंंदर व श्रवणीय ! या कीर्तनात कथा ... सुंंदर अभंगातून पुढे पुढे जाते! कान तृप्त झाले ! जय हरि विठ्ठल !!
खुपच सुंदर कीर्तन आवाजही छान अतिउत्तम स्मीताताई वा छान
स्वामी वर्धानंद जी महाराज की जय 🙏🌹
कान्होपात्रा चे आख्यान छान 👌👌 सादरीकरण सुंदर कान्होपात्रा हृदयात किर्तन उत्तम, अप्रतिम झाले 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
प्रभू रामचंद्र भगवान की जय 🙏🌹
सद्गुरू ज्ञानेश्वर सद्गुरू तुकोबाराम महाराज की जय 🙏🌹
अतिशय भावपुर्ण आणि ओघवती वाणी,उत्तम संगीत
श्रीराम चितळे
श्रीराम जयराम जयजयराम
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
अतिशय आनंद देणारे कीर्तन.सुंदर निरूपण, पदे सुद्धा खूप छान सादर केली आहेत.
कान्होपात्रा अतिशय उत्तम सांगितले आहे
नमस्कार खूप छान कीर्तन कान्होपात्राचे
खूप छान कीर्तन, कन्होपात्रा आख्यानातील पदे छान उत्तम साथ संगत.... आ. आफळे बुवांची संवादिनी साथ छानच
अतिशय सुंदर निरुपण आहे 🙏🙏🚩🚩
खूप छान झाले किर्तन गोष्ट व गाणीं आवडली,
सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय 🙏🌹
Ha bha pa Smita tai ni khup chhan kirtan keley n sangeet hi awaj hi sundar ahe
Khuupach sunder नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी
खुपच छान झाले,,जय श्री राम ।।
खूपच छान किर्तन ऐकायला मिळाले.
पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जय रघुविर समर्थ नमस्कार तुम्हाला
खूप छान!धन्य ती कान्होपात्रा 🙏🙏
Khup chan
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹
खूपच सुंदर कीर्तन खूपच भावपुर्ण
सुंदर. शब्द अपुरे पडत आहेत. तबला साथ अप्रतिम . पेटी साथ सुध्दा सुंदर.
खूप सुंदर स्मिता ताई धन्यवाद
परम पुज्य हभप श्रीआफळे गुरुजी आणि हभप स्मिताताई आजेगावकर चरणी भावपुर्ण वंदन .जय जय रघूवीर समर्थ .किर्तन विष्व आभारी आहोत .हभप आफळे गुरु तबला ,आरगन ,गायन अप्रतिम संगित मध्य परिपुर्ण.डहाणू जी .पालघर {कोकण } .
Excellent.... incredible kirtan .naman tai tumhala
खूप सुंदर कीर्तन तल्लीन व्हायला झाले
अतिशय सुंदर किर्तन आख्यान खुपच छान ताई धन्यवाद नमस्कार
नमस्कार ताई अतिशयसुंदर कीर्तन वा धन्यवाद
खूप छान मन व डोळे भरुन आले
Sundar kirtan. Sath sangat uttam. Ayojakanche Dhanaywad. 🙏🌹
Dasganu Maharaj ki jai Swami Vedanand Bharati maharaj ki jai
खुपच सुंदर भावपुर्ण अस किर्तंंन स्मिताताईनी केलं. अतिशय सुंदर चिपळ्याच वादन केल. सुश्राव्य गायन खुपच सुंदर. खूप खूप आभार 🙏🙏
सुंदर सादरीकरण 🙏किर्तनवर खूप जबरदस्त पकड दिसली.अतिशय सुंदर 👌कीर्तन प्रवचन ऐकायला मिळाले धन्यवाद 🙏
अतीशयसुंदर
छान आहे किर्तन
Atishay bhavpurn kirtan,surekh
जय जय राम कृष्ण हरी
Atishay bhavapoorn kirtan,surekhach .
सौ ताई राम मंदीर नांदेड कीर्तन केलेत फारच सुरेख झांल आनंद वाटल आवाज सुमधूर सलाम
वा, वा, स्मिता ताई फारच रसाळ कीर्तन सेवा झाली. आपली मुलाखत सुद्धा ऐकली. आपला कीर्तन सेवेचा प्रवास वंदनीय आहे. खरोखरच, गुरुकृपेनेच हे शक्य आहे. संसार आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी याचा आपण उत्तम आदर्श उदाहरण आहात. त्रिवार वंदन
धन्य ती कान्होपात्रा
सुंदर निरुपण
तबला वादकांना मुक्त मुभा .
कीर्तन सुंदर झाले.आख्यान छानच सांगितले.कीर्तनविश्वला धन्यवाद.
खूप सुंदर झालं किर्तन!
जय हरि विठ्ठल
Khub Sundar
अतिशय सुंदर उपक्रम खूप आवडले
वाहह खूपच छान सादरीकरण ताई👏👏👏👌👍💐
Afle buwa tr ashtpilu ahet waa great ahet buwa 🙏🙏
Shreeram💥💥💥🙏🏽🙏🏽
कीर्तन फारच छान।प्रसंग साक्षात उभा केला।
Sundar Tai bhajan
सौ.ताईंची मुलाखत ऐकल्यापासून त्यांच्या कीर्तनाच्या श्रवणाची इच्छा होती .ती आज पुरी झाली. अप्रतिम सुंदर कीर्तन खूप आनंद देऊन गेले.
खूप च सुंदर अप्रतिम 👍
खूप छान, खूप छान राम! परत एकदां भक्तिसागरांत विहार करवलात. शतशः धन्यवाद! जय श्रीराम!
सुंदर आहे किर्तन सादरीकरण छान संगीत छान शुभेच्छा आणि आशिर्वाद
To yyyyyyyy0yy0p
Oh
P0
Farach chhan jai hari vitthala bhaktti marg awadla
खुपच् छा न अति सुंदर
Khup chhan zala kirtan katha chhanach nivadli
अप्रतिम कीर्तन
पंडितराज जगन्नाथांचं आख्यान ऐकवावं अशी विनंती आहे 🙏
खुपच सुंदर कीर्तन पेंटी व तबला दोघांची साथ अप्रतिम वा वा धन्यवाद
सुंदर कीर्तन जय जय राम कृष्ण हरी
छान
खूप सुंदर अप्रतिम भावपूर्ण किर्तन धन्यवाद
😮
खूप छान आईसाहेब 🙏
खूप सुंदर श्रवणीय
खूप छान 🙏🙏🙏
Faar sundar kitran . Dhanyavad.
SUNDER KIRTAN AAHE NICE ONE 👌👍
अत्यंत हृदयस्पर्शी कीर्तन .
Jay Gurudev
कीर्तन खूप छान झाले, सर्वांना नमस्कार
माऊली नमस्कार
अप्रतिम कीर्तन. अतिशय सुंदर सादरीकरण. नमस्कार ताई
खूपच सुंदर सादरीकरण.
सुंदर किर्तन
जय जय रघुवीर समर्थ
Khoop sunder kathank..ani sadarikaran......
Kiran छान झाले.
नमस्कार मंडळी नमस्कार आणि किर्तन कारास वंदन करतो
फार सुंदर
Aati uttam
Jai hati khup chhan
अप्रतिम.
Not a Marathi but i love Sri Hari's Kirtan in every language .
Bhaj Sri Ramkrishna Hari
Sant bhgwan Bhgvati Maa Kanhopatra ki jai.
खूपच सुंदर कान्होपात्रा आख्यान ताई