मी मसाल्याची ऑर्डर दिलेली आहे ताई आणि आतुरतेने वाट बघत आहे. तुम्ही सर्व खुप मेहनत घेत आहात,तुमच्या कुटुंबाची अशीच भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏👍
पहिले मी म्हटले होते ताई तुम्हाला तुम्ही पार्सलऑनलाईन मसाला देशांन का चांगलं काम दाखवून दिले तुम्हाला खुप खूप अभिनंदन खूप अशीच प्रगती कर ताई🎉🎉😊❤ काळे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट खूप सारे प्रगती हो तुमची
छान मसाला झाला पर्स👍 गृहाउद्दोग करायचा म्हंटले की सुरवातीला खुप मेहनत घ्यावी लागते घरात सगळेच मदत करतात त्यामुळे तुमचा व्यवसाय लवकरच भरभराटीला येईल त्यात काही शंका नाही👍👍
हैलो ताई, मी तुमचे vedio javal javal 1 year पासून बघते,पण कमेंट 1st time करते आहे, तुमची family छान् ch आहे, दोन्ही मूल किती मदत करतात, मला आवडतात तुमची मूल...गुणी आहेत, प्रेमळ आहेत. तुम्ही सर्वजण कष्टाळू आहात. सुख म्हणजे अजून काय असत हेच की...सदैव असेच सुखी रहा 😊❤
ताई तुम्ही खुप मोठे व्हा धनलाभ व्हा या कामात तुम्हाला सर्वजण मदत करतात पहिल्या कशा होत्या तशाच रहा. साध्य ा.. सरळ राहा असेच तुम्ही सर्वांना. आवडता तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💞
Khupcha chan ghetli Tai पर्स.. ❤❤😊 Rahul n Bhau tumhala khup madat karta very good. Mirchi nivdayala n bakich Kam karyala गरजु baila madat ghya mhanje tumhala khup Kam nahi padnar.❤❤😊 Baki Pooja chi madat hote aalyvar ❤❤😊
मिरची भाजणे म्हणजे खुप दिव्य आहे तुम्ही खूप मेहनती आहात आमचा पण मालवणी मसाला घरगुती भाजलेला असतो 5 किलो केला तरी थकायला होते पन घरी बनवतोय तूमच्या कडूनच खुप motivation मिळाले Tx
ताई मसाला खूप सुंदर झाला तुम्ही दिवसभरात तेवढा मोठा मसाला केला तुम्ही सर्वांनी मिळून खूप काम केलं मसाल्याचा कलर तर खूप सुंदर आलाय छान पॅकिंग करून नाव वगैरे टाकून पाठवा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुवर्णा ताई तुमच्या कष्टाला असेच यश येत राहो मसाला बनवणे म्हणजे खूप मेहनत आणि कष्टाचे काम आहे तुम्ही कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही प्रत्येक गोष्ट मनापासून करतात
खूप खूप छान आहे व्हिडिओ अतिशय मेहनती हे काम आहे म्हणून तर घरात ल्या सर्व जणांनी मिळून मदत करायला हवी आहे खरं खुप छान वाटत आहे अशी प्रगती होईल तुमच्या परिवाराला मसाला उद्योगांना. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन ❤❤🎉🎉🎉😊,
ताई तुम्ही खूप छान बॅग घेतली मला खूप आवडली❤ ताई तुम्ही मिस्टरांना खूप कामाला लागले मुलगी ही वडिलांची लाडकी असते कुठं बघा जास्त वडीलच हट्ट पुरवतात ❤ताई तुम्ही उनाच नंतर करा खूप ऊन पडत आहे ताई तुम्ही बिमार पडशील 😊😊❤❤ तब्येतीची काळजी घ्या😊
Hi tai ...mi roj bagte tumche video pn comments nahi karat...pn tumhi masale business suru kela ...mhanun aaj msg kela ...mala pn ghyacha ahe masala ani mirchi powder....mi bhusawal Varun bolte ahe....
मसाला तर खप छान झाला रग तर खुपच छान दिसतो मेहनत ही खुप आहे सुवर्णा सगळ काही मन लावून करतेस राहुल ही खुप मदत करतो पुजा मदत करतेच ना तरी तीला बोलते पोळी मोठी काय आणि छोटी काय छान बनवते मग काय सगळच कुटूब छानच👌👌👌👍
Tai तुम्हाला सुद्धा लेकी च कौतुक आहे बरका पण तुम्ही ते दाखवत नाही .आज चा व्हिडिओ एकदम ठस्के बाज झाला .खुप सुंदर होता . असंच मेहनत करा यश आपल्या पाठीशी आहेत .❤🎉😂
ताई खूपच छान वीङीओ होता आजचा वीडीओज, कारण आज सतत वीडीओ मध्ये तुमच्या सोबत राहूल आणी भाऊ होते , दोघेही मदत करत होते, भाऊनी मिरच्या खूडायला सुरूवात केली आणि मसाला packing करेपर्यंत काम करत होते आणि राहुल सुध्दा, पूजा ने शेवटी येवून कमी पूर्ण केली, खूप मेहनत घेतली सगळ्यानी, मसाला पण 1नंबर बनवला तो पण एका दिवसात, खरंच ताई तुम्ही सगळे खूप कमाल आहे 👍👍👌👌💐💐
मसाले ऑर्डर करायचे असेल तर what's app (7666140877) वर मॅसेज करा.😊
ताई मला एक कीलो मसाला पाहिजे मी आऔरगाबादला राहते भेटेल ना
सुवर्णा मला काळा मसाला पाहिजे 👌🏻👌🏻🌹🌹कसा किलो आहे
मसाला कसा किलो आहे ते जरा कळले तर बरे होइल
Hi
मसाला कसा किलो आहे ताई
मसाल्याच्या पॅकिंगवर सुवर्ण मसाल्याचे स्टिकर लावा.अशीच तुमची भरभराट होईल. राहुल व त्याच्या वडिलांची तुम्हाला फार मदत होते.❤❤
हाय सुवर्णा पर्स खूप छान आहे मसाला तर खूपच छान झाला राहूल किती मदत करतो खरच आईला मदत करणे किती चांगली सवय आहे गुणी आहे व्हिडिओ पण छान होता❤❤🎉🎉
ताई अंड्याची पोळी करायच्या वेळेला आधी वाटीमध्ये हळद मीठ आणि मसाला आणि थोडंसं पाणी टाका आणि नंतर अंडा फोडून मिक्स करा
किती मेहनती आहात तुम्ही सगळेच छान असेच वेगवेगळे व्यवसाय करून बघा एक दिवस नक्की खूप मोठे होणार मेहनत रंग घेणारच
Kharch khupch mahinati ahet tai
मी मसाल्याची ऑर्डर दिलेली आहे ताई आणि आतुरतेने वाट बघत आहे. तुम्ही सर्व खुप मेहनत घेत आहात,तुमच्या कुटुंबाची अशीच भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏👍
1kg masala price kiti ahe
अर्धा किलो च पण पाकिट करान ताई कारण आम्ही जास्त मसाला खात नाही पण तुम्ही भाज्या करतात न तस्याच भाज्या करायच्या आहे.बघायचे आहे खाऊन
🙏🪷श्री स्वामी समर्थ🪷🙏
अशीच भरपूर प्रगती कर sou सुवर्णा ❤❤🎉🎉
God bless U my Dear 🌹🌹
खूप छान सुवर्णाताई तब्येतीची काळजी घे खूप थकली मी औरंगाबादला राहते मला अर्धा किलो पाहिजे भेटेल का
खुप छान ताई मसाला कमाल आहे तुमची १ च नंबर ताई पुजा छान केल्या पोळ्या कधी तरी चालत मोठ्या पोळ्या 🥰
Ok..😅👍🏻
पहिले मी म्हटले होते ताई तुम्हाला तुम्ही पार्सलऑनलाईन मसाला देशांन का चांगलं काम दाखवून दिले तुम्हाला खुप खूप अभिनंदन खूप अशीच प्रगती कर ताई🎉🎉😊❤ काळे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट खूप सारे प्रगती हो तुमची
masala kay kilo aahe
Kaka and Rahul Chan help kertat God bless you
काय किलो आहे मसाला ताई
Tya sagatch nahi mi pn vichrle hote
800 rupay per kg ahe
पर्स खूप छान आहे ताई. आजचा व्हिडीओ खूप छान होता. ताई खूप मेहनत करता तुम्ही. तुमचे मिस्टर आणि राहुल खूप मदत करतात ताई तुम्हाला.
जय श्रीराम, सुवर्णा, छानच पर्स मागवलीत,राहुललाही खुप आवडलीये!तुम्ही काळा मसाला छानच ,भरपुर व्यवसायाच्या साठी बनवलात,तुम्हाला शुभेच्छा,घरातल्या सगळ्यांची ही चांगली मदतही मिळतेय!
छान मसाला झाला पर्स👍 गृहाउद्दोग करायचा म्हंटले की सुरवातीला खुप मेहनत घ्यावी लागते घरात सगळेच मदत करतात त्यामुळे तुमचा व्यवसाय लवकरच भरभराटीला येईल त्यात काही शंका नाही👍👍
Thankyou 🥰
mavashi rumal bandhat ja tondala ....khup mehanati ahe kharch tumhi mavashi .apla khavaiyya khup help karto😊...vadil n mulich bonding veglach ast❤
ताई आजचा व्हिडिओ खूप छान होता खूप छान मसाला बनवला तुम्ही सर्वांनी खूप काम केलं तुम्ही आज खूप थकलेल्या दिसू राहिला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ho.. थकली आहे थोडी
ताई कसा किलो देणार मसाला
हैलो ताई, मी तुमचे vedio javal javal 1 year पासून बघते,पण कमेंट 1st time करते आहे, तुमची family छान् ch आहे, दोन्ही मूल किती मदत करतात, मला आवडतात तुमची मूल...गुणी आहेत, प्रेमळ आहेत.
तुम्ही सर्वजण कष्टाळू आहात.
सुख म्हणजे अजून काय असत हेच की...सदैव असेच सुखी रहा 😊❤
Thankyou 🥰❤️😘😘
मसाला खूप सुंदर दिसत आहे 👌👍
ताई तुम्ही खुप मोठे व्हा धनलाभ व्हा या कामात तुम्हाला सर्वजण मदत करतात पहिल्या कशा होत्या तशाच रहा. साध्य ा.. सरळ राहा असेच तुम्ही सर्वांना. आवडता तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💞
Thankyou 🥰❤️
Khupcha chan ghetli Tai पर्स.. ❤❤😊 Rahul n Bhau tumhala khup madat karta very good. Mirchi nivdayala n bakich Kam karyala गरजु baila madat ghya mhanje tumhala khup Kam nahi padnar.❤❤😊 Baki Pooja chi madat hote aalyvar ❤❤😊
Thankyou 🥰
मिरची भाजणे म्हणजे खुप दिव्य आहे
तुम्ही खूप मेहनती आहात
आमचा पण मालवणी मसाला घरगुती भाजलेला असतो
5 किलो केला तरी थकायला होते
पन घरी बनवतोय
तूमच्या कडूनच खुप motivation मिळाले
Tx
Tai tumchya segdyan sathi 💯💯💯💯4kg mirchi sathi Khere, masala kiti gheu pppsanga 👌👍
Tai,masala chaan disat ahe. Ek kilo masala chi price kiti ahe?
सुवर्णाताई मला मसाला घ्यायचा आहे काय किलो आहे सांगा आणि घरपोच येईल का
Daji na saga 1 chpati kha aani gp bsa😂😂😂yevdhi moti chpati❤❤❤baki kup chan....
खुपच छान विडिओ आहे ताई 👌👌राहुल आणि दादा सुद्धा मदत करतात मस्तच 👌👌👌👌
खूपच छान व्हिडिओ होता अणि ताई तुम्ही खूप मेहेनत घेता आणि राहुल आणि तुमचे मिस्टर पण तुम्हाला खूप सपोर्ट करत असतात
ताई मसाला खूप सुंदर झाला तुम्ही दिवसभरात तेवढा मोठा मसाला केला तुम्ही सर्वांनी मिळून खूप काम केलं मसाल्याचा कलर तर खूप सुंदर आलाय छान पॅकिंग करून नाव वगैरे टाकून पाठवा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thankyou 🥰
Khup mhenati ahe tai tumhi Pooja. Rahul ani Daji yanchi pan barich madat hote tumhala tumchi family ekach number
खुपच मेहनती आणि काटकसरी आहात ताई तूम्ही❤
Thankyou 🥰
पर्स खूप छान आहे
ताई राहुल खूप गुणी आहे किती मदत करतो
श्री स्वामी समर्थ 🙏ताई तु आणि परिवार खुपच कष्टाळू व छान आहे ❤
Tai Tumche mister Khup knowledge wale aahet. Tyancha Khup anubhav aahe jhevan madhe ani sarv kaarya madhe Khup chhan swabhav aahe tumchya husband cha
Thankyou 🥰
भाजी छान ,पर्स खुपचं छान , व्हिडिओ मस्तच ताई.....👌👌👌👌👌
Thankyou 🥰
ताई मिर्ची काय भाव भेटली आणि कुठून घेतली मिरच्या .....
तयांनी फोनं नंबर दीलाय वहाटसप करा सांगतील ते
अरे वा मस्त ताई खूप भारीच झाला msala 👌👌👌 ताई all the best 🌹 👍
Thankyou 🥰
सुवर्णा ताई तुमच्या कष्टाला असेच यश येत राहो मसाला बनवणे म्हणजे खूप मेहनत आणि कष्टाचे काम आहे तुम्ही कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही प्रत्येक गोष्ट मनापासून करतात
Thankyou 🥰
खूप खूप छान आहे व्हिडिओ अतिशय मेहनती हे काम आहे म्हणून तर घरात ल्या सर्व जणांनी मिळून मदत करायला हवी आहे खरं खुप छान वाटत आहे अशी प्रगती होईल तुमच्या परिवाराला मसाला उद्योगांना. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन ❤❤🎉🎉🎉😊,
Thankyou 🥰
Fodd processor madhe khobra patpat barik hoil.
Masala 1kg price sanga
Mastch kela masala Tai and sarvache help aste gharat..tumche mr pan kevde madhat kartt..👌👌👍👍😊
Ho.. thankyou 🥰
Tai mothi gas Ani mothi kadai ghya mhanje lavkar hoil
Ho..👍🏻😃
ताई तुम्ही खूप छान बॅग घेतली मला खूप आवडली❤ ताई तुम्ही मिस्टरांना खूप कामाला लागले मुलगी ही वडिलांची लाडकी असते कुठं बघा जास्त वडीलच हट्ट पुरवतात ❤ताई तुम्ही उनाच नंतर करा खूप ऊन पडत आहे ताई तुम्ही बिमार पडशील 😊😊❤❤ तब्येतीची काळजी घ्या😊
Hi tai ...mi roj bagte tumche video pn comments nahi karat...pn tumhi masale business suru kela ...mhanun aaj msg kela ...mala pn ghyacha ahe masala ani mirchi powder....mi bhusawal Varun bolte ahe....
Thankyou 🥰. Ho yeil address dya..7666140877
सुवर्णा खुप छान मसाला झाला राहूल ने राहुलच्या पपानी खुप मदत केली आईने पण हातभार लावला खुप प्रगती होईल तुझी
Thankyou 🥰
Masala khup chan kela.Tai tumhi masala kutun zalyavar tel mix karata ka mi pan gharch banavte masala.
मसाला तर खप छान झाला रग तर खुपच छान दिसतो मेहनत ही खुप आहे सुवर्णा सगळ काही मन लावून करतेस राहुल ही खुप मदत करतो पुजा मदत करतेच ना तरी तीला बोलते पोळी मोठी काय आणि छोटी काय छान बनवते मग काय सगळच कुटूब छानच👌👌👌👍
Thankyou 🥰
Purse kuthun magwli link dya
खुप छान मसाला झाला ताई खुप कष्टाळू आहेत तूम्ही ❤❤
Thankyou 🥰
What is the price of masala???? I'm frm Gujarat
Suvrna tai me Mumbai la rahate tar MLA masala milu shakel ka reply dya plz
मसाला खूप छान झालेला दिसत आहे घ्यायला यावस वाटत आहे
Tai kanda tometo chi fodani ghalayachi ajun chav yete aani tuzi mulagi ky karte thane madye mhanje ky shikate ka aani kuthe jamaly lagn tich
Doctor आहे
खूप छान फॅमिली एकमेकांना समजून घेतात 😊😊
Tai tumhi far mehanti aahat, gharatil sarvach members tumhla help kartat khup Bhari vatte baghun
Thankyou 🥰
पर्स ची किंमत सांगा
Aaho tai jevdi मोठी चपाती असते ना तेवढी लाटायला पटकन बरी पडते आणि पटकन लाटून पण होते.मी सुध्दा खुप मोठी चपाती करते.
Tai तुम्हाला सुद्धा लेकी च कौतुक आहे बरका पण तुम्ही ते दाखवत नाही .आज चा व्हिडिओ एकदम ठस्के बाज झाला .खुप सुंदर होता . असंच मेहनत करा यश आपल्या पाठीशी आहेत .❤🎉😂
माझ्या गरीब swabhawayachya bhawachi khoop मदत aahe तुम्हाला. Chan ashich प्रगती kara
🤩🤩🥰🥰
Ho..,😅👍🏻
पर्स खुप छान आहे प्राइज कीती आहे
Mi pn kala masala banate vadar asal tar MLA pn dy
Mast video ahet tumche
Tai tumch aani tumchya parivarach kautuk vatte mala
अग तू डिकासभर इतका काम कर्ली आणि चेहरा किती हसरा होता रात्री चे बरा वाजले होते पण किती फ्रेश दिसत होती तू अन्नपूर्णा आहेस ❤❤❤ मासला कसा मग देणार आहेस
कुरिअर करून...
Nice vlog suvarna....can see ur's all hard work....God bless u in abundance.❤❤
ताई खूपच छान वीङीओ होता आजचा वीडीओज, कारण आज सतत वीडीओ मध्ये तुमच्या सोबत राहूल आणी भाऊ होते , दोघेही मदत करत होते, भाऊनी मिरच्या खूडायला सुरूवात केली आणि मसाला packing करेपर्यंत काम करत होते आणि राहुल सुध्दा, पूजा ने शेवटी येवून कमी पूर्ण केली, खूप मेहनत घेतली सगळ्यानी, मसाला पण 1नंबर बनवला तो पण एका दिवसात, खरंच ताई तुम्ही सगळे खूप कमाल आहे 👍👍👌👌💐💐
Thanks 🥰
Khup Chaan Suwarna
Tumhi Khup Mehanati Aahat
Changale Watle
Masala Tar Khupch Chaan
Kharach khup Bhari vatla video Tai ❤❤msala pn Chan distoy
Thankyou 🥰
Khup chan tai ashich tumchi pragati howo hech bappacha charni pradhana 😊
Tai kuthe rah tumhi
Tumacha kam khup नीटनेटके aahe . स्वच्छता aahe
Taai tumhi gahu kuthla vaparta chapati karnya kareta please sanga
Sharabati
Khup Pp detay mavshi tumhi masala chi .
Ky kg ahe tai....sanga please
Tai papad khurdai chya Pan order gheta ka
Hi,
Mi suvarna pawar,
1 kg masala kasa dila aahe tumhi?
Tasech,order dyachi aasel tar kshi dyavi lagel.
Tumche block chan aastat,mala jsa vel bhetel tase mi baghate❤
Congratulations tumchya Navin vawsayala🎉🎉🎉🎉❤
Puja,rahul khup khup chan aahe😊
Thankyou so much ❤️ 7666140877
रिप्लाई दया ताई
खूप छान मसाला बनवला आहे ताई तुम्ही खूप सगळे कष्ट करतात 👌🏻👌🏻 खरंच ताई तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे मला पण मसाला घ्यायचा आहे उद्या ऑर्डर करते 👌🏻👌🏻
Thankyou 🥰
Tai kasa kilo te pn sanga pliz
Masale banvayala ghetle Kam mla ah bhau bhari bollet 😅 ya mirchya khulayla 😂
Thankyou 🥰
पुजाच बरोबर आहे वेळ बघुन ठरवलंय तिने पोळी मोठी कि छोटी करायची बाकि छान करतेय पोळ्या ती .
Ok😅👍🏻
Khup mothi order milali suvarna khup mast
Thankyou 🥰
Tumhi khrach khup hardworking ahat Tai 😊
Thankyou 🥰
ताई खूप काम करता तुम्ही काम पाहूनच कस तरी होते
Thankyou 🥰
खुप छान बिझनेस ताई तुमचा बाप्पा तुम्हाला अशेच यश देवो 🎉🎉🎉
Thankyou 🥰
Tai masale chi price Kay aahe 1kg chi
800/
ताई तुम्ही आणि तुमच्या घरची सर्व जण खुप मेहनतीआहात सगळे, एकमेकांना समजून घेता
Bharpur mehnat karata😊❤
मावशी मनिषा मसाले व्हिडिओ बघणा एक बार
मसाला अर्धा कि मिळेल का किती किंमत आहे ते पण सांगा पर्स ची पण किंमत किती आहे ते पण कळेल तर बरे होईल
सुवर्णा तू काळा मसाला काय रेट ने विकतेस
Tai pooja khup mast aahe nehmi hasat aste anandi aste ani tumhala madat pn karte
Tai tumhi kiti menti ahe khup chan
भाव काय आहे मसाला
Tai bhav sanga na kasa magvaycha
Khup chan masala banwalay tai . Colour khupach chan ahe...❤❤
Thankyou 🥰