शिक्षक भरतीची अवस्था 2017 सारखी होतेय का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 119

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 3 месяца назад +32

    पुढचे राउंड याच टेटवर झाले पाहीजे ,किती वेळा परीक्षा द्यायच्या, गुणवत्ता असून जागा कमी भरल्या मुळे आम्ही घरी आहोत, जर पुढचे राउंड नाही लावले तर या सरकारला आमचे पाप नक्की लागणार..विशेषता केसरकर साहेब ,

    • @sureshmahale5525
      @sureshmahale5525 3 месяца назад +1

      Barobar. Ahe shasan shikshakanchya bhavishyashi. Khelat. Ahe. Rikta jaga purna bharayala. Kay adchan ahe .yach tait var. Sampurna. Bharati. Karavi

    • @manojchabukswar6842
      @manojchabukswar6842 3 месяца назад +1

      100

  • @santoshdhokale2279
    @santoshdhokale2279 3 месяца назад +9

    Mam खरंच Great work 👌,,या गेंडयाच्या कात डीच्या सरकारला कधी जाग येणार देव जाणो..त्या दिपक केसरकर आणि सुरज मांढरे ने शिक्षक भरतीची वाट लावली..मराठी medium चा गुणवत्ताधारक शिक्षक tait ला 100+ मार्क्स घेऊन घरी आणि English medium चा 80 मार्क्स वाला शिक्षक,,वारे वा इंग्रज अधिकारी,,,महाराष्ट्रात राहून मराठीवर अन्याय..कुठे फेडणार आहे हे पाप..???😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 3 месяца назад +3

    मॅडम आपण नियमबाह्य शिक्षक भरती आणि बोगस व अपात्र टीईटी धारक सेवेत असलेल्या जिल्ह्यातील शाळा ची माहिती घेऊन आंदोलन उभे करावे आणि सर्व प्रथम परभणी जिल्हा निवडावा

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 3 месяца назад +13

    शीतल म्याडम आता तुम्ही उपोषणास बसले पाहीजे त्याशिवाय हा अन्याय दूर होणार नाही

  • @yogitatayade1806
    @yogitatayade1806 3 месяца назад +2

    Khiroda mam ❤

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he 3 месяца назад +5

    सरकारची मानसिकता नाही भरती करण्याची. 10%कपातमध्ये सुद्धा प्रत्येक प्रवर्गाला जागा खूप कमी येतील याकडे आधीच लक्ष द्यायला हवे. 🙏🏻🙏🏻🙏🏻thank u mam🙏🏻🙏🏻

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 3 месяца назад +5

    बिहार सरकार ने २ लाख पदाची शिक्षक भरती पूर्ण केली अगदी सध्या सोप्या पद्धतीने आणि आपल्या सरकारने खेळ मांडला शिक्षण व्यवस्थेचा

  • @DarshanaMarkad
    @DarshanaMarkad 3 месяца назад +3

    मॅडम 2017 च्या भरती साठी प्रयत्न करा please मॅडम तुम्ही अभियोग्याता धारकासाठी खूप चांगल काम करताय. गेली 12 वर्ष वाट बघतोय. प्रत्येक वेळी परीक्षा द्यायची. 2017 च्या अभियोग्याता धारकावर अन्याय आहे. त्यानी कोणाकडे न्याय मागचा. 2017 ची पण 2022 प्रमाणे भरती करावी अशी मागणी मॅडम आम्ही तुमच्या तर्फे शासनाकडे करतो.

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 месяца назад +5

    मॅम, खूप खूप धन्यवाद, आणि सर्व सामान्य अभियोग्यता धारकंसाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात,नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेलच 🙏❣️आणि
    सेकंड phase 2 पण जास्तीत जास्त जागा येतील अशी आशा करूयात, त्याशिवाय पर्याय नाही आता तर😢

  • @GreatAmbition123
    @GreatAmbition123 3 месяца назад +9

    मॅडम!!!! 2017 ची शिक्षक भरती पुर्ण करा.... मी तुमचा खूप ऋणी राहिलं आणि आपण जेथे बोला तेथे मी हजर!!!!!

  • @jugalbommanwar
    @jugalbommanwar 3 месяца назад +2

    शिक्षणसेवक रद्द केले तर उत्तमच होईल पण शक्य नसेल तर शिक्षणसेवक कालावधी 12 महिने किंवा 16 महिने करावे🙏

  • @priyankashinde5014
    @priyankashinde5014 3 месяца назад +8

    याच tait वर सर्व भरती पूर्ण झालीच पाहिजे 2nd फेज सुद्धा याच मार्कांवर झाली पाहिजे... परत परीक्षा फुकट होत नाही आणि किती वेळा
    परीक्षा द्यायची 😠 😡

  • @parmanandkharate7782
    @parmanandkharate7782 3 месяца назад +1

    विधानसभा आचारसंहिता पुर्वी 10% पद कपात शिक्षक भरती करावी

  • @SANTOSH-p8z
    @SANTOSH-p8z 3 месяца назад +7

    जुलै 2024 पूर्वी शिक्षक भरती पूर्ण झाली नाही तर आमरण उपोषण करून बलिदान देऊ.🔥🔥

  • @pallavichincholkar3741
    @pallavichincholkar3741 3 месяца назад +2

    Jo paryant bharti purn hot nahi to paryant 3rd TAIT hou dyaychi nahi....2017 la pn asch kel

  • @shivajihiwale7603
    @shivajihiwale7603 3 месяца назад +10

    2017 50% मागसवर्गीय जागा आल्या पाहिजे 7 वर्षे झाले भरती प्रलंबित आहे....

  • @Sulekha159
    @Sulekha159 3 месяца назад +7

    मॅडम यांना कधी candidates च्या परिस्थितीचे गांभीर्य कधी कळणार...कितीतरी honest आणि उत्तम शिकवणारे शिक्षक शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर पडले...या अनास्थेमुळे.....या भर्ती प्रक्रियेच्या छळामुळे... madam तुमची तळमळ खरच🙏🙏🙏🙏🙏

  • @RajuKharkar
    @RajuKharkar 3 месяца назад +5

    बीजेपी ला मरेपर्यंत मत देणार नाही आणि माझ्या संपूर्ण restedarla सांगुन देणार.

  • @swapnalirasal5567
    @swapnalirasal5567 3 месяца назад +8

    2017 च्या भरतीसाठी प्रयत्न करा मॅडम, खूप उमेदवार सात वर्षापासून वाट बघत आहे सर्वजण २०२२ च्या भरतीसाठी प्रयत्न करत आहेत, पण आमच्यासाठी देखील प्रयत्न करा

  • @PandurangDighe-ie4lq
    @PandurangDighe-ie4lq 3 месяца назад +11

    मॅम काही करून भरती पूर्ण झाली पाहिजे विधानसभा निवडणुकीपूर्वी. 🙏

  • @enchantedbywords3195
    @enchantedbywords3195 3 месяца назад +6

    Madam rayat चे काही बघा.. 1st round chi list लागून ही अजून DV होत नाही आहेत.. 4 महीने झाले आहेत

    • @angel4141-
      @angel4141- 3 месяца назад

      रयत वाले उमेदवार आज गेले होते आयुक्त कार्यालय येथे तुम्ही गेला नाहीत का?

  • @rameshwaghmare9886
    @rameshwaghmare9886 3 месяца назад +2

    खूप छान आणि वास्तव सत्य माहिती मांडले मॅडम.आता फक्त तुम्हीच आम्हाला न्याय द्याल हीच एक शेवटची आशा आहे..

  • @allinoneg.k5643
    @allinoneg.k5643 3 месяца назад +6

    2017 माझी सैनिक रिक्त जागेच्या शिक्षक भरती साठी थोडे प्रयत्न करा मॅडम. आपणच आम्हाला न्याय देऊ शकता.

  • @kapildeobharaskar3149
    @kapildeobharaskar3149 3 месяца назад +3

    सगळ्यांनी एकत्र येऊन लढावे आपल्या मागण्यांसाठी चला एकत्र येऊया

  • @chitralipare6609
    @chitralipare6609 3 месяца назад +2

    मॅडम, मंत्रालय वर धडक मोर्चा काढला पाहिजे....

  • @sahadevpitale
    @sahadevpitale 3 месяца назад +1

    सरकारला भावी पिढी मुलांच्या शिक्षणाचं काही. पडलं नाही भावी शिक्षकांना हे न्याय देऊ शकत नाही सर्व लोक प्रतिनिधी आमदार मंत्री यांना माहिती आहे यांची भावी पिढी कमी शिकले तरी ते लोकप्रतिनिधी होउ शकतो यांना पण ठरवीक शिक्षणाची अट परीक्षा ठेवलं पाहिजे सर्वांनी ठरवा हे सरकार गाजराची पुंगी दाखवत आहे वाजली तर वाजली सर्व शिक्षकांना कुटुंबांनी ठरल्या प्रमाणे जास्तीत जास्त शिक्षक भरती येत्या निवडणुकीपुरवी झाली नाही तर टांग पलटी कर यांना पण कळु दे कय केल्यावर काय होते

  • @monikasalunkhe
    @monikasalunkhe 3 месяца назад +5

    बरोबर आहे मॅम🙏

  • @latagavali3297
    @latagavali3297 3 месяца назад +5

    आमची वाया गेलेली 10-12 वर्षे व निघून जात असतेले वय झालेले नुकसान परत देणार आहे काय ? हा प्रश्न विचारा मॅम या प्रशासनाला व सरकारला झोप उडवली या भरतीने किती वाट बघायची मानसिक त्रास होत आहे .

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 3 месяца назад +5

    मुलाखतीला जायच म्हणजे-४००० हजार/५००० खर्च होणार प्रत्येक अभियोग्यताधारकाचा आणि सरकार सांगतय ६७००० जागा शिल्लक आहेत आणि भरताय २१०००,हे बरं....?

  • @pratikshadhengle216
    @pratikshadhengle216 3 месяца назад +1

    Kiti veles exam dyayche adi dilele tri purn bharti kra ..ani nantr pudchi bharti kra na ..ugch exam cya navakhali bharti cya navakhali paise gyayche band kra ..shetkri gharche ahet kutun anayche paise dar veli....adichi bharti purn jalich pahije

  • @rhtdmfans
    @rhtdmfans 3 месяца назад +6

    2017 शिक्षक भरती साठी काहीतरी करा

  • @Vinodkalekar_2006
    @Vinodkalekar_2006 3 месяца назад +1

    मॅडम तुम्ही एकदम बरोबर बोललात मी 2013 ची पहिली टीईटी पास आहे अजून वाट पाहतोय पवित्र पोर्टल हे अपवित्र आहे सरळ सरळ ded bed चे मार्क पाहून याद्या लावा बस झाले आता यांचे

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 3 месяца назад +5

    अगदीं बरोबर mam100%.

  • @latagavali3297
    @latagavali3297 3 месяца назад +7

    55000 शिक्षक भरती कोठे गेली ?याच टेटमधून 55000 शिक्षक भरती केली पाहिजे दिलेली आश्वासने पाळिली पाहिजे

  • @saachidrawingandcrafts7659
    @saachidrawingandcrafts7659 3 месяца назад +2

    Thank you so much for such a emotional and heart touching speech. It's everyone's voice but you are telling it from the bottom of your heart. Thank you once again for raising your voice for us.

  • @pundliksapate122
    @pundliksapate122 3 месяца назад +1

    अतिशय सुंदर मॅडम आम्ही परत यांना मत देणार नाही.

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 месяца назад +1

    🎉Thanku mam, 😢😢😢

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 3 месяца назад +5

    Samdhe पडणार आहेत विधान सभेत

  • @pravinvasave6595
    @pravinvasave6595 3 месяца назад +3

    Shital mam 80% shikshK bharti yach tait marks madhun jhali pahije . Dusri tait gheun disabhul karnyacha praytn karat ahe.

  • @SandipSarode-ff6qb
    @SandipSarode-ff6qb 3 месяца назад +2

    2017 चे लिस्ट केव्हा लागणार

  • @chitralipare6609
    @chitralipare6609 3 месяца назад +2

    पहिल्या यादीत आणि कन्व्हर्ट राऊंड मधील अपात्र,गैरहजर ची पारदर्शकपणे सांगत का नाहीत?केसरकर साहेब सांगतात कि फक्त माध्यमिक ची भरती राहिली आहे...मग प्राथमिक च्या किती जागा भरल्या आहेत ते सांगा म्हणावं....मराठी मीडिअम आणि इंग्लिश मीडिअम हा वाद काढून जास्त मार्क असून ही मराठी मीडिअम असल्यामुळे घरी बसावे लागते आहे....

  • @HS_official26
    @HS_official26 3 месяца назад +2

    शिक्षण मंत्री नी जर जी 50-55 हजार ची भरती घोषणा केली ती जर वेळेत पूर्ण होत नसेल तर.... खोटी आश्वासने असतील तर निश्चित मग वेड्यात काढले सर्व अभियोग्याता धारक....यांना

  • @fashion_hub4901
    @fashion_hub4901 3 месяца назад

    Great mam... Khup vastavikpane bolatat....
    Kharch khup sahan karave lagle aamha abhiyogyata dharkana.... 2012 pasun novrichi aas laun baslo.....

  • @narsingrakh5090
    @narsingrakh5090 3 месяца назад +6

    2017 bharti update kahi ah ka???

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 3 месяца назад +3

    मॅम तुमचं हे बोलणे त्या राजकारण्यांपर्यंत कधी पोहोचेल, आणि या बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होणं जरुर आहे .

  • @Telgaonguru95
    @Telgaonguru95 3 месяца назад +1

    Nice 👍🙏🌹vastvikata aahe thumcha pretek point 🙏👍🌹

  • @ramshri1888
    @ramshri1888 3 месяца назад +2

    Good work mam❤

  • @jyotinavale4152
    @jyotinavale4152 3 месяца назад +2

    Right Mam phase 2 10% bharti zalich pahije

  • @purushottamsalunke4778
    @purushottamsalunke4778 3 месяца назад

    Agdi barobar bolalat mam tumhi..vat lagli h aamchi.khup dipression madhe gelo h aamhi .yevadhya exam pass krun hati kahich nahi aal aamchya..sarkar khup bhangar aahe. plz aamhala help kra mam tumchyakdun khup hopes aahet mam......

  • @sagarraje3437
    @sagarraje3437 3 месяца назад

    Conver round हा प्रकार इतर कोणत्याही भरतीत नसतो , उमेदवार नाही मिळाला तर त्या त्या प्रवर्गातून खुला गटातून निवड यादी एकत्रित लावली जाते. Convert round मुळे जास्त गुणवाले दूर जिल्हा मिळाला आणि कमी गुणवालेना स्वजिल्हा मिळाला ,यादी reviise करून एकत्रित यादी लावून न्याय दयावा मँडम(फेब्रूवारी जूनची एकत्र यादी लावा)

  • @ParthYT2k4k
    @ParthYT2k4k 3 месяца назад

    Absolutely correct mam

  • @DEEPARATHOD-zy2gs
    @DEEPARATHOD-zy2gs 3 месяца назад

    Mam please 2017 sathi prayatna kara 😢😢🙏🙏🙏
    Majjisainik vaccancy n 50% jaga sathi prayatna kara amhi ekatra Yeun Nivedan deu.

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 3 месяца назад +1

    मॅडम तुम्ही स्वतः उपोषणाला बसलात तर मुलं तुम्हाला डोक्यावर घेतील

  • @neetakamble8953
    @neetakamble8953 3 месяца назад +3

    खूप छान कामगिरी पार पाडतायं मॅम तुम्ही आम्ही तुमचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहे.तुम्ही आमच्या हक्कासाठी इतक्या पोटतिडकीने लढा देत आहात तर आम्ही सुद्धा या लढ्यात सहभागी होणार मॅम मी नक्की येईल मला तुमचा नंबर मिळेल का मॅम मला तुमच्या सोबत काम करायला आवडेल मॅम

  • @JyotiSagar-q4b
    @JyotiSagar-q4b 3 месяца назад +1

    Madam me prakalpgrast ahe pn me tet calified nahi pn tet v tait ghenyachi garaj nahi na ded chya parentage varti nivad Kali pahijet na.

  • @RohitKumar-zj4cc
    @RohitKumar-zj4cc 3 месяца назад +2

    Me tr family members and smajatil lokana thond deun deun kantalun gelo jit jain tit tech question teacher's bhatic tuj kay zal 😢😢😢😢😢😢

  • @keshavjadhav8630
    @keshavjadhav8630 3 месяца назад +1

    14000 te 15000 jaga 1 te 8 bharlya ata .Pudhachya jaga mhanje 9 te 12 sathi jaga ahe ka nahi fakt akde fugun dakhavat ahe itkya bharlya tithakya bharlya sarkarne jahir karave ki ataparyant 9 te 12 kiti jaga bharlya

  • @fashion_hub4901
    @fashion_hub4901 3 месяца назад

    Please mam.... Aamchyasathi prayant kra... Khup sahan krt aahe abhiyogyata dhark

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 3 месяца назад +4

    BJP la मारेपरित मत नाही देणार

  • @ravindratirbhane8301
    @ravindratirbhane8301 3 месяца назад +1

    Yenarya 4,5 mahinyanantar barech mule age bar honor asel tar tranche Kay.

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 3 месяца назад +3

    Survat करा मॉम आम्ही आलोच

  • @ToukeerDanishSheikh
    @ToukeerDanishSheikh 3 месяца назад +1

    Madam 23-10-2023cha age limit cha GR radh karnychi mangni pan kara

  • @ashokrane7992
    @ashokrane7992 3 месяца назад +1

    भारती अशोक राणे
    प्रकल्पग्रस्त आहे
    CTET पास आहे

  • @JyotiSagar-q4b
    @JyotiSagar-q4b 3 месяца назад +1

    Tyana tet v tait ghyaych hot tr 12 vi nanter ghyayla pahije hot n jene karun amhi ded bed cha Marg nivdla nasta

  • @SonaliLinge
    @SonaliLinge 3 месяца назад +1

    Ok

  • @dipikamadavi8668
    @dipikamadavi8668 3 месяца назад +1

    3rd tait kshla ata.... Mhnje ata ctet deun ankhi samor gardi krayla.. N nuste fees jama krayla... Ya tait mde. Ewde stu. N form bhrle.. Te paise gele n waya mg.. Nuste 14000 bharun😢.. 2nd phase md st la jaga ch nhi. Mam.. 7,8 month zale Pesa ch result thambun.. Kunala uttar deu mam amhi.. Baherche jau dya gharche vichrte.. Amhla kay zal job ch

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 3 месяца назад +3

    केसरकर 2022 पासून 2024 संपत अल तू कोणती भरती करतोस असली

  • @sunilarade3914
    @sunilarade3914 3 месяца назад +1

    Mam plz rikt,apatra ani 10% jaga yenyadathi prayatn kara,tumchya kadun khup apeksha ahet

  • @Sadashiv-c7c
    @Sadashiv-c7c 3 месяца назад +1

    136 गुण असुनही नोकरी थोड्याश्या चुकीमुळे नोकरी मिळाली नाही..Coversion round मध्ये सुद्धा नाव आले नाही...आत्महत्या कराविशी वाटते आहे...

  • @keshavjadhav8630
    @keshavjadhav8630 3 месяца назад

    Saglya jaga fakt 6te 8 sathich naghanar ahe ka.
    Amhi 9 te 12 vale kay ith extra player mhanun ghetle hote kay amhala Tait madhe

  • @AshokKamble-b4g
    @AshokKamble-b4g 3 месяца назад

    Madam jyana niyukti milali tyancha parat ka vichar karatat amacha kara na amhi kay karaych

  • @yogitasalve5690
    @yogitasalve5690 3 месяца назад +5

    Mam tumhi sanga kdhi kay karaych ahe tr mi 8 month chi pregnant ahe tripn mi mazya hakkasathi yeil kuthepn karn mam mla 110 mark ahet ctet both pass ahe pn fakt gunha yevdach ki marathi medium ahe and aata cutoff 111vr lagla aata without interview chi yadi lavli tr kam hoil pn with interview mdhe kuthe kuthe janar yevde rs nahi mazyakde and mazi yevdi conditions pn nahi aata janyachi jiv dyachi vel aali mam plz sanga mi yete tumcha no dya

    • @Pr4n35h
      @Pr4n35h 3 месяца назад +2

      10 tarikh Mumbai la sakali 10 vajta hajar rahnar ahet sagle

    • @imptrickymaths7033
      @imptrickymaths7033 3 месяца назад +1

      खर आहे ताई ,आमची पण तुमच्यासारखी अवस्था आहे ,

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  3 месяца назад

      As naka bolu hoil Sagal thik

    • @yogitasalve5690
      @yogitasalve5690 3 месяца назад +1

      @@aap_teachers_organisation kay kru tai khupch bekar sthiti ahe he hoil ya aashene maze Mr dusrya state mdhe job kart hote aata tri family sobt rahayla miltil ya aashene job sodun aale pravetch hote and aata hi paristhiti aali aamchavr kay karave kahich suchat nahi😭😭

  • @yogitatayade1806
    @yogitatayade1806 3 месяца назад +1

    Me vinayak chi classmet aahe

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 3 месяца назад +2

    Madem 2017 chi bharti kara

  • @ravindratirbhane8301
    @ravindratirbhane8301 3 месяца назад +2

    Vidhan sabhela bjp la voting karu naye.kesarkar la tar bilkul nahi.

  • @JyotiSagar-q4b
    @JyotiSagar-q4b 3 месяца назад

    Ded v bed complete zalyananter Kay garaj ahe he tet v tait ghenyachi

  • @yogitatayade1806
    @yogitatayade1806 3 месяца назад +1

    Varsha tayde chi sister

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 3 месяца назад

    This is a carrot and stick 🍡 policy of implementation government of Maharashtra

  • @madhavgajbhare688
    @madhavgajbhare688 3 месяца назад

    Yach tait war purn jaga bhara jya pn rikt aahet kiti weles exam dyaychi😢😢😢

  • @shivajidube126
    @shivajidube126 3 месяца назад

    🙏🙏

  • @Pr4n35h
    @Pr4n35h 3 месяца назад +3

    Mam plzz kahitari Kara .....amcha jiv tangnila lagla ahe .....plzzz😢😢 hi shevtchi sandhi ahe mam😢

  • @subhashbarage3437
    @subhashbarage3437 3 месяца назад

    🙏🙏 मॅडम क्रीडाशिक्षक जागा 2 ऱ्या टप्प्यात येतील का? पहिल्या टप्प्यात राज्यामध्ये क्रीडाशिक्षक च्या केवळ 50 जागा आलेत .

  • @YasminTadvi-pu7vd
    @YasminTadvi-pu7vd 3 месяца назад

    😢😢😢

  • @sureshmahale5525
    @sureshmahale5525 3 месяца назад

    Thanks madam. Berojgar. Shikshkancha bhavishyashi shasan khelat. Ahe. Purna. Jaga. Ya tait. Var. Bharayala kay adachan ahe shala. Chalavinyasathi. Sevanivrutta shikshkanchi madat ya shasanane. Gheun jakhmevar. Mith. Cholat ahe. Falatuchya. Navin yojana. Anun. Lokpriyata milavinyapeksha shikshak. Bharati. Kara nahi tar yache. Parinam changle honar. Nahit.

  • @priyankashinde5014
    @priyankashinde5014 3 месяца назад +1

    55-60 mule jast mark asun kahich upyog nahi😢

  • @dipikamadavi8668
    @dipikamadavi8668 3 месяца назад

    Mam plzz,, yach tait mde.. Amhla nyay midala pahije.. 65000jaga asun 14000bhrle..mg baki jage ch kay amhi gunvatta sidh krun b job nhi.. Amhla... Trass hot ahe ho ata mam

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 3 месяца назад +1

    mam tumi jeva manal teva andolan karu uposhan karu.

  • @digambarmarakwad6559
    @digambarmarakwad6559 3 месяца назад +1

    Hi

  • @digambarmarakwad6559
    @digambarmarakwad6559 3 месяца назад +1

    Mam mi kay karu khup tension al ahe.

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 3 месяца назад +2

    जेवढया जागा ची जाहीरात तेवढयाही जागा भरत नाहीत.
    एकही शिक्षक आमदार बाजु घेत नाहीत
    भावी शिक्षकांची.7 वर्ष झाली.

  • @युवा_शेतकरी_प्रताप

    मॅडम १७ वर्षे झाली शिक्षकेत्तर कर्मचारी भरती झाली नाही यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.

  • @amrutaingale5067
    @amrutaingale5067 3 месяца назад

    Mam, mla ews 104 marks ahet. Second phase zali tr bre hoil.

  • @amrutaingale5067
    @amrutaingale5067 3 месяца назад

    Mam second phase hoil ka???

  • @ganeshlahane2799
    @ganeshlahane2799 3 месяца назад

    मॅडम क्रीडा शिक्षक भरती होणार नाही का

  • @dipakshinde9257
    @dipakshinde9257 3 месяца назад

    😂😂

  • @yogitasalve5690
    @yogitasalve5690 3 месяца назад

    Mam plz tumcha no dya🙏🙏

  • @RajuKharkar
    @RajuKharkar 3 месяца назад +1

    बीजेपी ला मरेपर्यंत मत देणार नाही आणि माझ्या संपूर्ण restedarla सांगुन देणार.

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 3 месяца назад +1

    Samdhe पडणार आहेत विधान सभेत

  • @JyotiSagar-q4b
    @JyotiSagar-q4b 3 месяца назад

    Madam me prakalpgrast ahe pn me tet calified nahi pn tet v tait ghenyachi garaj nahi na ded chya parentage varti nivad Kali pahijet na.

  • @JyotiSagar-q4b
    @JyotiSagar-q4b 3 месяца назад

    Ded v bed complete zalyananter Kay garaj ahe he tet v tait ghenyachi