कुशल बद्रिके सारखा हिंदी बोलत असतो . मुंबईत राहणारे कोणी असेल तर सांगा की मुंबईत मराठी लोक मराठी बोलतात तरी काय? स्वतः हिंदी बोलायचे आणि बाहेरच्यांना दोष द्यायचा . हिंदीला विरोध नाही पण जे लोक महाराष्ट्रात पंधरा-वीस वर्षे राहतात तरीही मराठी बोलत नाहीत त्यांच्यावर आपण तरी मराठी मध्येच बोलले पाहिजे . कोल्हापुरात सुद्धा काही हिंदी बोलायचा प्रयत्न करतात पण मी कायम त्यांच्याशी मराठीच बोलतो ते दुकानदार असो किंवा लोक .
भाऊ खरंच खूप innocent आहे
bhau love u yaaaaaaaar
कुशल बद्रिके सारखा हिंदी बोलत असतो . मुंबईत राहणारे कोणी असेल तर सांगा की मुंबईत मराठी लोक मराठी बोलतात तरी काय? स्वतः हिंदी बोलायचे आणि बाहेरच्यांना दोष द्यायचा . हिंदीला विरोध नाही पण जे लोक महाराष्ट्रात पंधरा-वीस वर्षे राहतात तरीही मराठी बोलत नाहीत त्यांच्यावर आपण तरी मराठी मध्येच बोलले पाहिजे . कोल्हापुरात सुद्धा काही हिंदी बोलायचा प्रयत्न करतात पण मी कायम त्यांच्याशी मराठीच बोलतो ते दुकानदार असो किंवा लोक .
Bhau is down to earth
मराठी भय्ये आहेत हे 😅😂
हिंदी बोलायची एवढी आवड आहे तर तिकडे का काम करत नाही ??? जास्त लोक तरी ओळखतील .
सोनाली आणि कुशल तुम्हाला हौस असेल हिंदी बोलायची तर हिंदी मध्ये जा ....खूप लोक आहेत ज्यांना मराठी मध्ये अभिनय करायचा आहे
Nice work
हिंदी कलाकारांकडून मराठी ऐकून बरं वाटलं
विनोद म्हणजे फक्त आणि फक्त डबल मीनिंग नाही.. पांडू चित्रपट😞😡
Yes kushl bro nkki panipuri 😍
Bhau♥️
किती हिंदी बोलतात हे 🥱🥱
Tumhi ankush chaudhari sairanche fan distay
@@saylikudekar5453 हो.. सुपरस्टार आहेत ते...
@@aniketshinde9880 Aho pan mala kushalcha mahit nahi pan Sonali taini Hindi bolna sahajikach ahe
@@saylikudekar5453 सोनाली ताईंनी हिंदी बोलणं का साहजिक आहे ?🤔🤔
Sonali ❤
Attache marathi films kahich barobar nastat. .chemistry ch naste. .sachin pilgavkar. Mahesh kothare. Ashok saraf. Yanchya kalatil picture madhe khup chan chemistry asaychi
😝😝😆😆😆 picture mast ahe
Only for bhau kadam
Bhau kadam slow ahe 😂😂😂
🤭🤭kiti chan
आपण मराठी कलाकार आहात,हे पण लक्षात आसुद्या
Ka ky zal?
ह्याला इतकी खाज का आहे हिंदीची 😕
सोनाली तू खूपच टुकार जोक करतेस...plz
.
Rajshree channel var pandu movie available kara
हे मराठी कलाकार हिंदी का बोलतात !!?? चमन
Sonali over acting
he kushal nakki bhaiyya asnar nehmi bhaiyya bhasha