Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
4 acre मध्ये 1 कोटी चला शेतकऱ्याला चांगले दिवस आले।उद्या पासून सगळे शेतकरी fortuner घेऊन फिरणार मस्त।
शेतकऱ्यांच मनःपूर्वक अभिनंदन 💐आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांनी मुलाखत अतिशय छान पद्धतीने घेतली.त्यामुळे सरांचे सुद्धा अभिनंदन 💐👏🏻
जय किसान जय किसान शेतकरी मंडळ जिंदाबाद जिंदाबाद 🐅🐅🐅🐅🐅 अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐
प्रयत्न अंती परमेश्वर मेहनतीचे फळ म्हणून दोन पैसे मिळाले. अभिनंदन व शुभेच्छा. जयसियाराम
3 वर्ष पूर्ण चालू शकते जय किसान शेतकरी जगला तर देश जगल
अशीच इमानदारी आपल्या काळ्या आईशी जोडा आणि कायम ठेवा,,, काही हरामखोर लोक चांगलं उत्पन्न घेऊन सुद्धा त्या काळ्या आईला म्हणतात दम नाही काही उपयोग नाही
असे व्हीडीओ बनऊन रोप विक्री नर्सरीतील रोप विक्रीचा फंडा चागंला आहे
एक नंबर शेतकरी, मुलाखत सुद्धा एकदम छान घेतली बागायत दाराने मो, नं, द्यावा भविष्यात आम्हाला जर वाटलं की आपण पण लागवड करावी तर संपर्क साधता येईल,
+918421732480
Khup chan mahiti dili🎉
नमस्कार चव्हाण साहेब जय सिताराम महाराज तुमची खूप खूप अभिनंदन
Khup chan mahiti congratulations
रोप विकण्यासाठी तर विडिओ बनवला नाही ना. शेतकरी कष्टला आहे, उगीच त्रास नको अजून.
अभिनंदन शेठ जय महाराष्ट्र
जय जवान, जय किसान...✌️
चव्हाण साहेब अभिनंदन 👌👌
खूप छान सर संपूर्ण माहिती विचारली.
15नंबर आहे 🙏🙏💐💐💐🎂💐
CONGRATULATION to farmer and patrakar saheb
मुलाखत खुप छान घेतली सर
खूप खूप अभिनंदन.... 💐💐 चव्हाण साहेब 👌👌🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
ही रोपे घेताना शेतकऱ्यांनी विचार करावा कारण की याचे कळी खूप नाजूक निघतात मी तीन एकर लावून फसलोय
Shandar
Very.nice.bandu.sir
आणि खर्च किती लागेल
Nice
Sir, number nahi bhetla video madhe, please share for plantation,
अभिनंदन
We are proud of you and salute to you and valuable work.Dhanyavad.
ekdam mast.
माझ्या शेतकरी राजाच खुप खुप अभिनंदन आणि हार्दिक हार्दीक शुभेच्छा
👌👌
Very.nice.
अभिनंदन सर
kharch kiti ala bhava
Nice 👌
खुप सुंदर व्हिडिओ 🙏🏻
8208243350 यावर संपर्क करा👍
अधिक माहितीसाठी शेतकरी बंडू चव्हाण यांच्याशी संपर्क करा +918421732480
खूपच इमानदार आहेत भुमाता पावली तुम्हाला
एवढ्या वीस फूट 25 फुट उंच झाडा वर फवार 8 ते 10 दि्वसात कश्या ने मारतात का माहिती सांगा स्प्रे एवढ्या उंचीवर कसं काय मारतात
Great 🙏💐
सुपर ❤
जे पपई कापून फेकतात त्यांचे काय,,😭😭😭😭
आमच्या शेतातील पपई मी स्वतः विकते.शेतकरी.ते.गाहक
अविनाश सर hosting Sundar केलेत🙏🏻
All the best mama
मस्तच
Mast
I am proud Of you
सुंदर
अभिनंदन चव्हाण साहेब
Congrats
👍👍👍👍
दहा बाय चार वर पेरू आहे मध्ये आंतरपीक म्हणून पपई लावली तर चालेल का आणि एक एकर मध्ये किती रोप लागेल
नाही चालणार दादा स्वत्र्ं लागवड करु शकता धन्यवाद 10.5/ 8.5
शेतकरी राजा 👍
अभिनंदन 👍
Congratulations 🎉
1 cr distat bhau tumhala pan tyacha kharchPan tyanni tasach kelay
Good
१ फक्त नफा वा चांगला आहे
🙏🙏🙏👌👌👌
पपईच्या रोपची जाहिरात आहे बाकी काहीच नाही
आपण इतर नर्सरी मध्ये ही रोपे घेऊ शकतो ! श्रमाला प्रतिष्ठा द्यावी व कष्टकरी शेतकरयांचा सन्मान करावा! विश्वास करावा! प्लाट पाहिले नंतर खात्री पटते !
Saglya thikani viruddha pahanyachi savay lagli ahe ka
जय बळीराजा 🙏🏼🙏🏼
रिपोर्टर ओलखला का भाऊ
Good yavatmal
खरच किती आला??
💪👍🙏👌
आज अखेर पर्यंत टोटल माल कीती टन गेलाय ?
एक किती खर्च आलाय ते मी सांगितलं सर खर्च सांगा बर
Kharach kiti yeto
अभिनंदन भाऊ🎂🎍
प्रगतिशील। शेतकरी।खुप।छान
Reporter pan hushar ahe 👌
खर्च पण सांगा भाऊ
Aata sagle ch papae lavtil... ha video bagun....
मो. नंपाठवा
He pik ghetana tyana nashibane sath dili ny tr 99% shetkari khapatat pn sheti hi ak divas pyesa detech kharch ahe
रोप दर काय
रेडचिली पंधरा नंबर पपईची जात आहे
Congratulations 🌹🌹👌
१५ नंबर म्हनता पन सगळे रोप सारखे देत नाही मिक्स करतात..
Balirajachi ashich pragati vhavi
मी देखील गेली पाच वर्ष पपई लावते आहे🙏🏻
कोणती वरायटी लावता तुम्ही?
किती कोटीचे उत्पन्न झाले दर वर्षी दर एकरी
सेंद्रिय पपई शक्य नाही
@@maharashtramazanewsmarathi konti varayti aahe papaychi
पपई च काळ 3 वर्षच असतो योग्य निजोजन केलं तर......आपण तो 1 वर्षात कापून फेकतो....
खरं आहे का
शेतकऱ्याला कॉल करू शकता, स्क्रीनवर no आहे👍
शक्यच नाही
खर आहे आपल्या पाहुण्याचा प्लॉट आहे
अशी जाहिरात करू नका त्यामुळे शेतकरी मोठा होत नाही आणि त्याला बाजार भाव मिळत नाही
यामुळे सरकार हमीभाव देत नाही
जात कोणती आहे
15 नंबर
अभिनंदन.पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
Sarkar ashya batmini samany shetkarik pangnar ni ho
यामुळे सरकार
Nad khula
🙏🙏👍👌😃❤💯🌺⛳⛳.
खोटे बोलणे थांबवा
कॉमेंट मध्ये शेतकऱ्याचा no आहे त्यावर कॉल करून कन्फर्म करून घ्या👍
पैसा काही करु शकतो
Bhopalya mat mar
Kahi.bolt.bhau.mi.tula.chis.yekr.deto
एकच नंबर दादा
खोटं सांगू नका अशी विनंती आहे भाऊ 1वरशाशिवाया बाग टिकत नाही पुढे बोलू नये कास्तकार फसवू नका जय बळीराजा.
सटीग कमी होत आहे m15नंबर
दीसत तस नाही पावती लिहून रोपे देत नाही मी फसलो आहे. 👏
4 acre मध्ये 1 कोटी चला शेतकऱ्याला चांगले दिवस आले।उद्या पासून सगळे शेतकरी fortuner घेऊन फिरणार मस्त।
शेतकऱ्यांच मनःपूर्वक अभिनंदन 💐
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांनी मुलाखत अतिशय छान पद्धतीने घेतली.त्यामुळे सरांचे सुद्धा अभिनंदन 💐👏🏻
जय किसान जय किसान शेतकरी मंडळ जिंदाबाद जिंदाबाद 🐅🐅🐅🐅🐅 अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐
प्रयत्न अंती परमेश्वर मेहनतीचे फळ म्हणून दोन पैसे मिळाले. अभिनंदन व शुभेच्छा. जयसियाराम
3 वर्ष पूर्ण चालू शकते जय किसान शेतकरी जगला तर देश जगल
अशीच इमानदारी आपल्या काळ्या आईशी जोडा आणि कायम ठेवा,,, काही हरामखोर लोक चांगलं उत्पन्न घेऊन सुद्धा त्या काळ्या आईला म्हणतात दम नाही काही उपयोग नाही
असे व्हीडीओ बनऊन रोप विक्री नर्सरीतील रोप विक्रीचा फंडा चागंला आहे
एक नंबर शेतकरी, मुलाखत सुद्धा एकदम छान घेतली बागायत दाराने मो, नं, द्यावा भविष्यात आम्हाला जर वाटलं की आपण पण लागवड करावी तर संपर्क साधता येईल,
+918421732480
Khup chan mahiti dili🎉
नमस्कार चव्हाण साहेब जय सिताराम महाराज तुमची खूप खूप अभिनंदन
Khup chan mahiti congratulations
रोप विकण्यासाठी तर विडिओ बनवला नाही ना. शेतकरी कष्टला आहे, उगीच त्रास नको अजून.
अभिनंदन शेठ जय महाराष्ट्र
जय जवान, जय किसान...✌️
चव्हाण साहेब अभिनंदन 👌👌
खूप छान सर संपूर्ण माहिती विचारली.
15नंबर आहे 🙏🙏💐💐💐🎂💐
CONGRATULATION to farmer and patrakar saheb
मुलाखत खुप छान घेतली सर
खूप खूप अभिनंदन.... 💐💐 चव्हाण साहेब 👌👌🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
ही रोपे घेताना शेतकऱ्यांनी विचार करावा कारण की याचे कळी खूप नाजूक निघतात मी तीन एकर लावून फसलोय
Shandar
Very.nice.bandu.sir
आणि खर्च किती लागेल
Nice
Sir, number nahi bhetla video madhe, please share for plantation,
अभिनंदन
We are proud of you and salute to you and valuable work.Dhanyavad.
ekdam mast.
माझ्या शेतकरी राजाच खुप खुप अभिनंदन आणि हार्दिक हार्दीक शुभेच्छा
👌👌
Very.nice.
अभिनंदन सर
kharch kiti ala bhava
Nice 👌
खुप सुंदर व्हिडिओ 🙏🏻
8208243350 यावर संपर्क करा👍
अधिक माहितीसाठी शेतकरी बंडू चव्हाण यांच्याशी संपर्क करा +918421732480
खूपच इमानदार आहेत भुमाता पावली तुम्हाला
एवढ्या वीस फूट 25 फुट उंच झाडा वर फवार 8 ते 10 दि्वसात कश्या ने मारतात का माहिती सांगा स्प्रे एवढ्या उंचीवर कसं काय मारतात
Great 🙏💐
सुपर ❤
जे पपई कापून फेकतात त्यांचे काय,,😭😭😭😭
आमच्या शेतातील पपई मी स्वतः विकते.शेतकरी.ते.गाहक
अविनाश सर hosting Sundar केलेत🙏🏻
All the best mama
मस्तच
Mast
I am proud Of you
सुंदर
अभिनंदन चव्हाण साहेब
Congrats
👍👍👍👍
दहा बाय चार वर पेरू आहे मध्ये आंतरपीक म्हणून पपई लावली तर चालेल का आणि एक एकर मध्ये किती रोप लागेल
नाही चालणार दादा स्वत्र्ं लागवड करु शकता धन्यवाद 10.5/ 8.5
शेतकरी राजा 👍
अभिनंदन 👍
Congratulations 🎉
1 cr distat bhau tumhala pan tyacha kharch
Pan tyanni tasach kelay