नवीन गाडी घेऊ नका मित्रानो खूप वाईट परिस्थिती चाललीये हफ्ता सुध्धा निघत नाही अजून कर्ज करून ते हफ्ते फेडतोय मी आणि मीच नाही ज्यांनी ओला uber chya जीवावर नवीन गाड्या घेतल्यात तुम्ही त्यांना विचारा किती बिकट परिस्थिती आहे ते 😢
अरे बाबा तू नेहमी कमाई किती झाली ते दाखवतो पण गाडीचा एकूण खर्च किती होतो ते पण सांगत जा uber पेक्षा हे तुम्ही जे रील बनवणारे आहात ना ते सर्वच घातक आहात उगाच akhadyala कशाला कर्ज बाजरी बनवता
अरे मित्रा तू व्हिडिओ बनव व्हिडिओ बनवेल काही प्रॉब्लेम नाही पण तू अर्निंग सांगू नकोस तू अर्निंग सांगितलंस की लोकांना वाटते यात भरपूर धंदा आहे मग ती समोरचा माणूस पण गाडी येतोय मग त्याच्यामुळे आपला पण धंदा खराब होत आहे
वर्षाला गाडीला किती खर्च आहे ते आपल्याला माहिती आहे आपण गाडी आहे आपल्याकडे आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे वर्षाच्या गाडीचा खर्च तुला तर माहितीच आहे आता किती आहे

Khara aahe ✅
Right bhau 👍
Right 👍
आज केळ खाल्लं नाही😂
Natural rahaych bhau . Binddas ahes tu . Good
अरे बाबा तू नेहमी कमाई किती झाली ते दाखवतो पण गाडीचा एकूण खर्च किती होतो ते पण सांगत जा uber पेक्षा हे तुम्ही जे रील बनवणारे आहात ना ते सर्वच घातक आहात उगाच akhadyala कशाला कर्ज बाजरी बनवता
Engine oil cha company change keli ki farak padato
नवीन गाडी घेऊ नका कोणी, कर्जबाजारी झालो मी. खुप कमी रेट ओला उबर. परवडत नाही अजिबात.
😢
Me pan mazi navin cab sale keli aahe ✅
Ola, Uber la business nahi aata
Right 👍
@@SanjayJagdale-r2cdada kiti loss jhala vikayla mala pn vikaychi ahe
Ek No Video Bhava ❤
आशा ट्रॅफिक पोलिसांना दयामाया नसते त्यांना आंधळी कमाई मिळत असते आपल्यासारखे कष्टाची कमवत नाही ते.
लय भारी वाटतं भाऊ तुझ्या व्हिडिओ पाहून ☺️
राहायला कुठे आहे धायरी ला आहे का
Bhau kadhi aala hota magarptta madhe tower 1 la asto me kamala
Prt kadhi aala tr bhetaych bhau tula
Mitra petrol vr average kiti deti gadi
अरे मित्रा तू व्हिडिओ बनव व्हिडिओ बनवेल काही प्रॉब्लेम नाही पण तू अर्निंग सांगू नकोस तू अर्निंग सांगितलंस की लोकांना वाटते यात भरपूर धंदा आहे मग ती समोरचा माणूस पण गाडी येतोय मग त्याच्यामुळे आपला पण धंदा खराब होत आहे
Cng pressure 200 + pahije bhau teva gadi chagla average dete
आज केळ नाही खाल्ल भाऊ
😅😅😅😅tyaj Kel zal
फोर व्हीलर विकून टू व्हीलर घ्या पण मोठी गाडी घेऊ नका हात जोडून विनंती ...😢
CNG filleter change kar bhau hoil noramel averag
Wille cha kam karun ghe
Shubham एवरेज कमी झाले आहे तर तुम्ही cng फिल्टर चेंज केला का तुम्ही एकदा cng फिल्टर चेंज करून बघा नक्कीच एवरेज वाढेल🙏
😂😂😂
Show your meter reading ??kilometres ??
Kala reda 😂😂😅
इन्शुरन्स रोड टॅक्स फिटनेस😊 प्रोफेशनल टॅक्स टायर ऑइल चेंज आदी मध्ये काय
तुला काय 5000 झालाच पाहिजे का रोज 😂😂😂😂😂
Gadi आहे ka कोणाची 2023 2024 model Dzier vikaila aslyas सांगा
Ho ahe 8 months old
@@AjitHagare-n6l कुठे आहे gadi
पेट्रोल वर चालून खिशातले पैसे घालवावे लागतात तर कोण चालविल.
Cng filter clean kara
16:26
सस्पेन्शन चेक कर
Cng khrab yet ahe
Majyakde 7 cab ahet
Sarve gdyanche mile achanak kmi yet ahe
7 gadya ekach veli kharb howo shakt nahi
7
वर्षाला गाडीला किती खर्च आहे ते आपल्याला माहिती आहे आपण गाडी आहे आपल्याकडे आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे वर्षाच्या गाडीचा खर्च तुला तर माहितीच आहे आता किती आहे
खोपोली फेक बुकिंग खूप वाचतात काय करायला पाहिजे
उबर चालु झालं का पुण्यामध्ये
दुसरा mechanic दाखवा.. हुशार नसतात काहीजण
Fakt dhanda kiti jhala te nako sangu .kiti tas chalavato .kiti km jhalyanantar evdha dhanda hoto he pan sangat ja .
गाडी जुनी झाली तर average कमी होणारच ना भाऊ
tu go pan karo fakt sedan aani premium karto .....
First comment ❤
तुम्ही जास्त सरकारला ज्ञान पाजळू नका 😂