Rajmachi Part 02 | Manranjan Fort | मनरंजन किल्ला | राजमाची प्रवासवर्णन भाग ०२| Maharashtra Desha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 41

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 2 года назад +14

    रविवार म्हंटला आणि जर ट्रेक ला नाही जाता आल तर त्याची खंत आता तितकीशी वाटत नाही कारण तुमचा व्हिडिओ असतोच सोबतीला...अप्रतिम व्हिडिओ आणि प्रवासवर्णन दादा 😍🙏🏽

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 2 года назад

    तुमची मावळ्यांची टिम….आम्हाला गड…किल्यांची सफर करून आणते…घनदाट धुक….सुंदर नाजुक सोनकी फुलांचा गालिचा….निसर्गाच मनमोहक दर्शन घडवते….अशीच ऊर्जा सगळ्यांना लाभो….मनःपुर्वक धन्यवाद🙏🙏

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Год назад

    धन्यवाद रानवाटा >>>>>>
    फारच सुंदर ऐतिहासिक माहितीसह स्पष्ट
    चित्रीकरणासह सादरीकरण.
    आमच्या नोव्हेंबर82 च्या राजमाची-ढाकचा
    बहीरी, 1990 मे, 92 सप्टेंबर या आठवणीतील
    भटकंती नंतर--------
    आपल्या या दोन भागांच्या माध्यमातून मनससोक्त
    *राजमाची* दर्शन!!. 卐ॐ卐

  • @pradipnawale1297
    @pradipnawale1297 2 года назад

    अप्रतिम फोटोग्राफी आणि तितकीच अप्रतीम फोटोग्राफी, खूप छान वाटतं,

  • @drkhubalkarmakarandvk.1259
    @drkhubalkarmakarandvk.1259 Год назад

    वाह! साधेपणा भरपूर! छायाचित्रण सुंदर!

  • @ganeshbhalerao3489
    @ganeshbhalerao3489 2 года назад +7

    Sir अप्रतिम 🥰👌👌👌👌 आजपर्यंत मी जेवढे vlog पाहिले पण आपल्या vlog मध्ये
    मनाला एक वेगळीच शांतता मिळते एक प्रसन्नता मिळते, तुमचा आवाज खुप छान आहे
    उत्तम सादरीकरण 😍🥰👌👌👌👌🙏🙏

  • @vijays.mali.6523
    @vijays.mali.6523 2 года назад

    केवळ स्वर्गीय!

  • @RajashriKatkarVlogs
    @RajashriKatkarVlogs 2 года назад

    खुप सुंदर व्हिडिओ👌

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 2 года назад

    सुंदर, अप्रतिम।

  • @RajendraMehendale
    @RajendraMehendale 2 года назад

    Wa Swapnil, asech uttam kam karat raha

  • @megacube5482
    @megacube5482 2 года назад

    khuopach sundar video dada

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 2 года назад +2

    apratim vlog dada very peaceful khup chan vatal video baghayla...thank u dada for this vlog.....❤

  • @bhingritrekkers
    @bhingritrekkers 2 года назад +1

    अप्रतिम मांडणी

  • @mohittandel9772
    @mohittandel9772 Год назад

    खुप छान

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад

    किती सुंदर व्हिडिओ आणि वर्णन!!!👌👌👌

  • @machinadrakale5249
    @machinadrakale5249 2 года назад

    कोणतही गड फिरता नाही आला तरी याची खंत नाही कारण तुमचे व्हिडीओ बघितले की किल्ले बघितल्या सारखे वाटते खूप छान असेच किल्ले दाखवत राहा आणि निसर्ग दाखवत रहा व्हिडीओ बघितले की डोळ्याला एक वेगळीच शांती भेटते

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    Awesome..💞💞💞

  • @anilpatilcricketlover9071
    @anilpatilcricketlover9071 2 года назад

    Panhala, Vishalgad,and Pavankhind tumi shoot kara khup sundar video astat tumche

  • @digvijayawale3648
    @digvijayawale3648 2 года назад +1

    आणखी एक सुंदर प्रवासवर्णन 🙏

  • @Rajgaykhevlog
    @Rajgaykhevlog 2 года назад

    Khhup masttt

  • @aniket9510
    @aniket9510 2 года назад +1

    Nice dada

  • @KA-mr7bg
    @KA-mr7bg 2 года назад +1

    तुमच्या पाठीवरच्या सॅक मध्ये काय काय घेतलेले असते त्याची चेकलिस्ट पाठवा ना

  • @Rohit-si7rg
    @Rohit-si7rg 2 года назад

    एकदम भारी सर

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 года назад

    खुप सुंदर आहे

  • @007Tenalirama
    @007Tenalirama 2 года назад

    Mast

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 года назад

    niceefforts good fotography as well good comentry thank you

  • @santoshjagtap1055
    @santoshjagtap1055 2 года назад +1

    रविवार म्हटलं की रानवाटा ...

  • @nomadictrack143
    @nomadictrack143 2 года назад +1

    Nice sir I love u🔥🔥🔥🔥🔥

  • @subhamsworld2750
    @subhamsworld2750 2 года назад

    Really nicely captured. Beautiful vlog. Lots of hard work you are doing.

  • @abhishekdev6683
    @abhishekdev6683 2 года назад

    Mastach!

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 года назад +1

    Tumchasobat 1 tari treak karaycha ahe

  • @Ajaychaure42
    @Ajaychaure42 2 года назад

    nice

  • @saujanyagondhale1255
    @saujanyagondhale1255 2 года назад +1

    रविवारी आणि निसर्ग रमणीय, माहितीपूर्ण व्हिडीओ हे एक सुंदर समीकरण झाले आहे..!! ❤️ एखादा ट्रेक तुमच्या सोबत जमेल का ? 😄😉✌️

  • @sp22446
    @sp22446 2 года назад

    महाराष्ट्र तील सर्वात उंच किल्ला साल्हेर मुल्हेर 1587m उंची येवढा मोठ्या किल्ल्यावर जा सर
    ता- सटाणा ( बागलाण)
    जि - नाशिक

  • @FocusUrLife
    @FocusUrLife 2 года назад

    namaskar raanvata team, raj machi te kondhane leni rout kasa ahe, ani kondhane te raj machi jayla kiti vel lagel?

  • @deepakmishra9947
    @deepakmishra9947 2 года назад +1

    रीलस बनवणारी पावसाळी बेडक शनिवार, रविवार किल्ल्यावर आता प्रचंड प्रमाणात यायला लागली आहेत...वाईट वाटायला लागलंय...

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 2 года назад

    किती सुंदर!❤️ लेण्यांची माहिती अपुरी वाटली. यापुढे लेण्यावर चढाई करा... त्यांची माहिती चांगल्याप्रकारे द्या..महाराष्ट्राचा तो अस्सल वारसा आहे!😂

  • @satishshinde2747
    @satishshinde2747 Год назад

    Panhala dakhva

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 года назад

    👍👍👍👍👍