10 मिनिटात बनवा उपवासाचा कुरकुरीत पेपर डोसा चटणी | Upvas Dosa Recipe | Upvas Recipes |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #Anuradha'skitchenmarathi #upvasrecipe
    #dosachutney #upvasrecipes #upvasrecipeinmarathi
    राजगिरा चा पेपर डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
    1 वाटी राजगिऱ्याचे पीठ (कुठल्याही ब्रँडचं)
    1/2 वाटी दही
    1/2 वाटी पाणी
    चवीनुसार मीठ
    तेल, तूप आवश्यकतेनुसार
    चटणी साठी लागणारे साहित्य:
    1/2 वाटी शेंगदाणे (भाजून साल काढून घेतलेले)
    2 हिरव्या मिरच्या
    पाव चमचा जिरे
    चवीनुसार मीठ
    आवश्यकतेनुसार पाणी
    तडक्यासाठी लागणारे साहित्य:
    1 चमचा तूप
    2 कापलेली हिरवी मिरची
    पाव चमचा जिरे
    3-4 पत्त्याची पाने (उपवासाला खात असाल तर)
    ही रेसिपी एक वेळ नक्की करून बघा.
    #anuradha
    #उपवासाचाडोसा
    #उपवासाचाफराळ
    #उपवासाचाडोसारेसिपी
    #उपवासरेसिपी
    #मराठीरेसिपी
    #रेसिपीमराठी
    #नवरात्रीस्पेशलरेसिपी
    #नवरात्रीस्पेशलउपवासाचीरेसिपी
    #नवरात्रीफराळ
    #dosachutneyrecipe
    #dosachutney
    #faralirecipes
    #faraliidli

Комментарии •