आजची माहिती खूपच रंजक वाटली, खूप नविन माहिती मिळाली,तुमच्या या उपक्रमाला सलाम,कारण हा अभ्यास करणं त्यासाठी माहिती गोळा करणं कठीण काम आहे पण आवड असली की सवड आणि मार्ग दोन्ही मिळतं,फक्त आजच्या भागाचा मथळा समर्पक नाही वाटला,
खूपच नाविन्यपूर्ण माहिती मिळाली .... मोडी लिपी बद्दल तसच हेमाद्री यांच्या बद्दल...खूप खूप धन्यवाद .... तुमच्या ह्या उपक्रमा अंतर्गत जे विषय असतात त्यात खूपच नवनवीन माहिती मिळत असते....त्यामुळे आमच्या ज्ञानात ही भर पडत असते...खूप खूप धन्यवाद.....तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा
मधुरा ,तुझं करावं तितकं कौतुक थोडं आहे..किती अनवट विषय सहजसोपे करून सांगतेस ग! हेमाडपंती देवळे आणि एकंदरच त्या अवलीयविषयी तुझ्याकडूनच कळलं.. खूप खूप शुभेच्छा तुझ्या या प्रकल्पाला..❤❤
तुम्ही प्रत्येक माहिती फारच रोचक बनवुन सांगता, बहुतेक तुमची एक चांगली टीम असावी जी गहन अध्ययन करून आमच्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवता, फार फार धन्यवाद 🙏💐
व्वा!! धन्यवाद फार छान विषय मांडलात. आम्हा मोडी प्रेमींना मोडी प्रसार नेहमीच भावतो. हेमाद्रीपंडितांचे महाराष्ट्रावर उपकार अनेक. अजून एक गोष्ट मोडी बाबतीत... ध आणि मा ही दोन अक्षरे इतकी भिन्न आहेत मोडीत की खोडल्याशिवाय ध चा मा करणे सहज शक्य नाही...
वाह ...... मधुरा , किती अनमोल माहिती सांगितली आज , खरंच , उत्सुकता वाढत जाते , की आता पुढच्या भागात काय बर सांगशील अशी , मस्तच , खूप आवडला आजचा भाग . 👌👌👌👌
नेहमीप्रमाणे आजचाही भाग अतिशय माहतीपूर्ण आणि रंजक आहे.आपले कौतुक किती करावे ,अभ्यासपूर्ण माहिती मिळते, आपल्या मराठीचे वैभव आणि महती कळते.खुप खुप धन्यवाद
हे सादरीकरण ऐकत असताना मला मात्र मराठी वांङ्मयाचा (गाळीव) इतिहास by पु.ल आठवत होतं, "याने मोडी शोधून काढून पुढल्या कित्येक पिढ्यांच्या शिव्या खाल्ल्या आहेत.... हा यादवांच्या दरबारात श्री करणाधीप म्हणजे ज्याला चीफ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणतात तो होता. ऑफिसात फायलींवर फायली रचू लागल्या त्यावरून कल्पना सुचून तो दगडावर दगड रचून देवळे बांधित सुटला...." - 😂😂😂
🌹🕉️🎵 मोडी शिकायला हवं! पण *शुद्धलेखनही हवंच की* !!😊👍 माझा पती राजेश,शिकलाय मोडी! तो जेंव्हा मोडी च्या क्लास ला जायला निघायचा तेंव्हा मी म्हणायचे," मोडीत निघालास की !" 😮😳😜😝 🎶🕉️🌹
आजची माहिती खूपच रंजक वाटली, खूप नविन माहिती मिळाली,तुमच्या या उपक्रमाला सलाम,कारण हा अभ्यास करणं त्यासाठी माहिती गोळा करणं कठीण काम आहे पण आवड असली की सवड आणि मार्ग दोन्ही मिळतं,फक्त आजच्या भागाचा मथळा समर्पक नाही वाटला,
खूपच नाविन्यपूर्ण माहिती मिळाली .... मोडी लिपी बद्दल तसच हेमाद्री यांच्या बद्दल...खूप खूप धन्यवाद .... तुमच्या ह्या उपक्रमा अंतर्गत जे विषय असतात त्यात खूपच नवनवीन माहिती मिळत असते....त्यामुळे आमच्या ज्ञानात ही भर पडत असते...खूप खूप धन्यवाद.....तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद! 🙏🙏🙏
मधुरा ,तुझं करावं तितकं कौतुक थोडं आहे..किती अनवट विषय सहजसोपे करून सांगतेस ग! हेमाडपंती देवळे आणि एकंदरच त्या अवलीयविषयी तुझ्याकडूनच कळलं.. खूप खूप शुभेच्छा तुझ्या या प्रकल्पाला..❤❤
हेमाडपंथीचा उगम आणि एका कर्तृत्ववान भारतीयाची चांगली माहिती तुमच्यामुळे मिळाली 🙏💐
फारच छान अभ्यासपूर्ण माहिती. 🕉️
तुम्ही प्रत्येक माहिती फारच रोचक बनवुन सांगता, बहुतेक तुमची एक चांगली टीम असावी जी गहन अध्ययन करून आमच्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवता, फार फार धन्यवाद 🙏💐
अतिशय सुंदर आणि रोचक माहिती 🎉🎉 थॅन्क्स मधुरा ताई ❤
व्वा!! धन्यवाद फार छान विषय मांडलात. आम्हा मोडी प्रेमींना मोडी प्रसार नेहमीच भावतो. हेमाद्रीपंडितांचे महाराष्ट्रावर उपकार अनेक.
अजून एक गोष्ट मोडी बाबतीत... ध आणि मा ही दोन अक्षरे इतकी भिन्न आहेत मोडीत की खोडल्याशिवाय ध चा मा करणे सहज शक्य नाही...
🙏👍 अती ऊत्तम प्रस्तुती. माझे आजोबा मोडीचे वाकबदार होते. त्यांनी मला ती लहानपणी वाचायला शिकवली. आता मी ती विसरत चाललोय 🙏👍
वाह ...... मधुरा , किती अनमोल माहिती सांगितली आज , खरंच , उत्सुकता वाढत जाते , की आता पुढच्या भागात काय बर सांगशील अशी , मस्तच , खूप आवडला आजचा भाग . 👌👌👌👌
नमस्कार. आपला उपक्रम खुपच छान आहे. ❤❤❤
नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि रंजक भाग.तुमच्या मुळे कितीतरी नवीन विषय कळतात.आपल्या मराठी भाषेचा अभिमान वाढतो❤
नेहमीप्रमाणे आजचाही भाग अतिशय माहतीपूर्ण आणि रंजक आहे.आपले कौतुक किती करावे ,अभ्यासपूर्ण माहिती मिळते, आपल्या मराठीचे वैभव आणि महती कळते.खुप खुप धन्यवाद
खूप सुंदर कार्यक्रम 👌👍
मधुरा, नेहीप्रमाणेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ झाला आहे.
तुमचं खूप खूप कौतुक..
❤🎉🎉😊
धन्यवाद
अप्रतिम संकलन आणि सादरीकरण....
असेच नवनवीन मराठी भाषेविषयी माहिती आपण द्यावी ही विनंती......😇.
धन्यवाद 🙏🙏
बाकीचे भाग नक्की बघा
@@madhurawelankar-satam नक्कीच, धन्यवाद! पुढील भागांची उत्सुकतेने वाट पाहतोय.😊
छान आणि अभ्यासपूर्ण कथन.🙏
धन्यवाद.!! 🙏🙏
रंजक माहिती,सादरीकरण उत्कृष्ट.👌👌
खूपच मनोरंजक
खूप रंजक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👌👌
अप्रतिम माहिती मधुरा
रंजक आणि उपयुक्त..
डेली सोप भन्नाट विचार. किती छान माहिती.❤❤
😄🙏
आजची माहिती मस्तच...Thanks 🙏
खूपच छान माहिती मिळाली🙏
मोडी भाषेबद्दल खूप रंजक माहिती मिळाली.
खूप छान 🤗
Khup sunder mahiti dilit 🎉
Nice episode !
धन्यवाद मधुरा ताई 🙏
तुमच्यामुळे आम्हा सर्वांना वेगवेगळ्या विषयावर उत्तम माहिती मिळते.
🙏
हे सादरीकरण ऐकत असताना मला मात्र मराठी वांङ्मयाचा (गाळीव) इतिहास by पु.ल आठवत होतं,
"याने मोडी शोधून काढून पुढल्या कित्येक पिढ्यांच्या शिव्या खाल्ल्या आहेत....
हा यादवांच्या दरबारात श्री करणाधीप म्हणजे ज्याला चीफ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणतात तो होता. ऑफिसात फायलींवर फायली रचू लागल्या त्यावरून कल्पना सुचून तो दगडावर दगड रचून देवळे बांधित सुटला...." -
😂😂😂
खूप छान..👍👌
🌹🕉️🎵छान सांगितले!🎶🕉️🌹
खुपचं छान.
दंत कथा लिहिणारे daily सोप ..मस्त कल्पना..😂
😄🙏
👌👌👌👌
खुप छान
🌹🕉️🎵 मोडी शिकायला हवं! पण *शुद्धलेखनही हवंच की* !!😊👍
माझा पती राजेश,शिकलाय मोडी!
तो जेंव्हा मोडी च्या क्लास ला जायला निघायचा तेंव्हा मी म्हणायचे," मोडीत निघालास की !" 😮😳😜😝 🎶🕉️🌹
🎉
मोडी लिपिबद्दल महत्व पूर्ण माहिती
Chan madhura ❤
धन्यवाद! 🙏
@@madhurawelankar-satam love you keep it up. Jai shree ram 🚩🚩🚩
@madhurawelankar-satam nice to meet you dear ,i am waiting for your another great video on marathi❤️
सुंदर! मराठी बद्दल अशीच नवीन माहिती ऐकायला आवडेल
बाकीचे भाग नक्की बघा
मोडी लिपी आम्हाला शाळेत चौथीपर्यंत शिकवली. नंतर बंद. 😢
नवीन माहिती मिळाली. मोडी लिपीबद्दल हे सगळं आधी माहित नव्हतं
शुद्ध लेखन तर हवंच. त्यामुळे तुमची हस्त लिपी सुधारते. वळणदार होते.
बरोबर !
अतिशय सुंदर
खुपच छान
खूप छान