छान पन किर्तनात ऑर्गन तबला पेटी पन नको पन स्वरासाठी ठिकय पन बरेचशे महाराज मंडळी वापरतात संतांनी या वाद्यांचा उल्लेख कुठेही केलेला नाही लाऊनि म्रूदंग श्रूती टाळघोष सेवू ब्रम्हरस आवडीने
तुमचे विचार बरोबर आहेत. पण नवीन पिढी जर आध्यात्मिक क्षेत्रात उतरवण्यासाठी हे गरजेचे आहे. जुन्या काळात साऊंड सिस्टीम नव्हती. पण आज कीर्तनात DJ साऊंड लावल्या मुळे बराच तरुण वर्ग vaarakari क्षेत्रात उतरला हे मात्र खरे आहे.
दादा तुझ्या मताशी आम्ही सहमत आहोत...पण काय आहे ना काळाच्या ओघाप्रमाणे बदल आवश्यक आहेत.... त्यामुळे संगितात मधुरता आणणारे वाद्य संगतीला असेल तर..एक वेगळाच आनंद मिळतो....तसेच अतिमधुरता व हृदय चा धावा घेणारे गायन असेल..तर आपली तरुण पिढी वारकरी संप्रदायाकडे मार्गस्थ होईल....बस एवढाच हेतु आहे.
रामकृष्ण हरी.
जय हरी माऊली व्वा व्वा मनाला भुरळ पडली आहे लयभारी वाटले
जय हरी -हभप श्री खिलारी माउली .वाः गोड आवाज.
व्वा माऊली क्या बात है खुपच अप्रतिम गायन वादन व हार्मोनियम पण
Khup chan gailat khillari maharaj abhangacha bhav dharun gayn kelat khup khup dhanyavad
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏 ह,भ,प, नारायण महाराज खिल्लारी 🙏 अप्रतिम चाल
Wa maharaj kay gayn kay pakhwaj👌👌🙏🙏🌹🌹
🙏🌹 माऊली काय सांगू आता संताचे उपकार 🌹🙏 माऊली खरोखर काय सांगू आता संताचे उपकार जय हरी माऊली जय हरी 🌹🙏
जय जय राम कृष्ण हरि छान गोड वा काय छान गोड वारकरी गायन आभिनंदन
काय. गुरुजी आवाज. आहे. आताशा काळजाला. भीडला
Khup. Khup. Sunder☁☁☁☁☁☁☁
☀ 🐦 🐧
🐤 🐦
🐤
🐧 🐦
🐔 🐥
🌻🌻🌹🌷🌷🌳🌳
वा! खूप छान ह.भ.प.नारायण महाराज खिलारी .अप्रतिम 🙏🙏
Bhiwandi Bhushan mangesh maharaj landage khup sundar gayan
माऊली काय गोड स्वर लावला ऐकताच समाधान लाभले परमेश्वराची फार मोठी देणगी
दिली शंभर कोटी नमन तुम्हाला धन्य हो
अरुण महाराज कदम नंबर वन मृदंग सम्राट यांच्यामुळे खरी बहार आली
क्या बात है गुरुजी....साधनेला सलाम 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर 👌🚩🚩👏
खुपच छान ...दिलखुश कर दिया
नारायण महाराज . खूप खूप छान गायन अप्रतिम
अप्रतिम महाराज खूप सुंदर चाल आहे महाराज
वाह! काय वातावरण बनवलं हो 🙏
राम कृष्ण हरी 👍
Mangesh maharaj ekch number
अप्रतिम ,अद्भुत, मधुर....
छान नारायण महाराज गुरूजी खिलारी आणि मंगेश महाराज आणि पखवाज वादन अरूण कदम लगी स्टार
Khillari maharaj super gold study of
Bhajan sangeet sounds very nice
I am fan your voice
Mangesh Maharaj gayan ekach namber
Khup sundar gayn
👌👌👌👌🙏🙏🙏
एकच नंबर चालू झाली
Khillari maharaj kya bat hain!
Khopach good khillari guruji & Mangesh dada .😘😘✴️💥💥
महाराज तुमचा आवाज खिल्लारी आहे
मंगेश महाराज गानकोकिळा
Khupach chhan.
जय हरि माऊली राम कृष्ण हरि
अप्रतिम.....मारूबिहाग.....👍👍👍👍
महाराज गायन आणि वादन अफलातून!
🙏राम कृष्ण हरी 🙏
महाराज मस्त खूप छान आवाज आहे तुमचा
Mangesh maharaj apratim gayan
Gankokila mangesh maharaj kadak aawaj
ईश्वरी प्रसाद, कंठ कोकीळेचा...छान
राम कृष्ण हरी
राग कोणता आहे गोड स्वर 👌
Very good
Khup god
अति सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जबरदस्त👌👌👌, 🙏🚩🚩🚩
मंगेश महाराज काय गायलात राव
जय हरी 🙏
मला वाटते हा राग - मारूबिहाग आहे
अगदी मस्त गायलात.
नामाचा गजर आपले आभार 🌸🙏
Wa Maharaj
Maharaj Aalab waaaaa kay God marlet
अप्रतिम 🌸 🌸
🙏🙏🙏 अप्रतीम महाराज 🙏🙏
खूपच गोड आवाज
स्वर निरागस हो.
अप्रतिम
जय हरी
अप्रतिम गायन महाराज फोन नं मिळेल का
छान पन किर्तनात ऑर्गन तबला पेटी पन नको पन स्वरासाठी ठिकय पन बरेचशे महाराज मंडळी वापरतात संतांनी या वाद्यांचा उल्लेख कुठेही केलेला नाही लाऊनि म्रूदंग श्रूती टाळघोष सेवू ब्रम्हरस आवडीने
तुमचे विचार बरोबर आहेत. पण नवीन पिढी जर आध्यात्मिक क्षेत्रात उतरवण्यासाठी हे गरजेचे आहे.
जुन्या काळात साऊंड सिस्टीम नव्हती. पण आज कीर्तनात DJ साऊंड लावल्या मुळे बराच तरुण वर्ग vaarakari क्षेत्रात उतरला हे मात्र खरे आहे.
दादा तुझ्या मताशी आम्ही सहमत आहोत...पण काय आहे ना काळाच्या ओघाप्रमाणे बदल आवश्यक आहेत.... त्यामुळे संगितात मधुरता आणणारे वाद्य संगतीला असेल तर..एक वेगळाच आनंद मिळतो....तसेच अतिमधुरता व हृदय चा धावा घेणारे गायन असेल..तर आपली तरुण पिढी वारकरी संप्रदायाकडे मार्गस्थ होईल....बस एवढाच हेतु आहे.
Maharashtratil ekach number trimurti
अप्रतिम 🙏🙏
👌🙏🏻🙏🏻👌
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Tumcy..carnas..namn
👌👌👌👌
👍🙏
खिल्लारी महाराजांचा फोन नंबर मिळेल का ?
+919822303594
नारायण महाराज खिल्लारी गुरूजी
वाह! अप्रतिम गायन. खूप सुंदर🙏🙏💐💐
It is raag wachaspati.
राग कोणता आहे ?
नतमस्तक महाराज.शव्दच नाही
मंगेश महाराज आणी खिल्लारी गुरुजी एक नंबर जोडी आहे खूपच गोड