Это видео недоступно.
Сожалеем об этом.
अद्रक लागवड पूर्ण माहीती आले बेणे साठवण,Ginger आले बीजप्रक्रिया आले बेणे कसे साठवावे Ginger,
HTML-код
- Опубликовано: 7 апр 2020
- : सामान्यपणे शेतकरी खोलीच्या कोपर्यात किंवा छ्प्परात तळाशी वाळूचा पातळ थर देऊन त्यावर बेण्याचा ढीग करतात आणि तो ढीग वाळलेल्या पानांनी झाकतात. काही शेतकरी मोठ्या झाडाच्या सावलीत खड्डा करून त्यात बेणे साठवतात. काही शेतकरी आल्याची काढणी करण्याचे वेळी शेताचा काही भाग काडणी न करताच सोडतात महणजे त्या भागातील आल्याचे कंद काढत नाहीत. पुढील हंगामात लागवडीच्या आधी हे कंद काढून बेण्यासाठी वापरतात. काही शेतकरी बेणे साठविण्यापूर्वी शेणकाल्यात बुडवून काढतात
/ संदीप-राठोड-2054981844...
• अद्रक लागवड पूर्ण माही...
The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Thanks for waching don't, forget to like the video, share it with your friends and family and also subscribe to this channel for all the upcoming amazingly videos
► Creator Credit: Jarico - Island : / is. . ► Jarico - Island: • Video 🔈 Download free this song here : www.dropbox.com/s/wm0vhjlcfbboh59…20Island.wav?dl= ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Like=share=comment=subscribe
thanks for watching,...#rathodsandeepvlogs.
#अद्रक_लागवड_नियोजन
#आले_लागवड
खूप छान माहिती
वाह... खुप छान माहिती 🙏🙏
Thanks sir
धन्यवाद🙏🤝🤝🤗🤗
Nice music
फक्त music माहिती?
Sar ji 2022 la 6 janewari la batate lavale hote ata 1April la kadale ahe an ata lagech nagrun takato ahe mag tyat adarak chalel ka jyada jamin nahi ahe bhau please saga 🙏🙏
Nice
धन्यवाद
Keep it up Mawasa
धन्यवाद बेटा
Mazya kdun magchya varshi shevat paryant karpa rog control zala nahi...upay sanga
ह्या चँनल ला subscribe करून घ्या सर्व माहिती मिळेल तुम्हला अद्रक आले पिकाची
@@krushimitrasandeep okk kel aata sanga
Sir.. 500kg Ala zadhakhali tevlay.. Ani tyavrti pote taklet... Tr potyavrti pani marla tr chalel ka.. Thand rahva mhnun?? ...
पोते ओले करून ठेवा रोज निखिल जी
ट्रायकोड्रामा आणि सुडोमानस जैविक बुरशीनाशक चालेल का भाऊ
होय चालेल दादा
Sir mi market madhun
Saglyat changali aadrak
Asnali aani saaf madhe budaun laavali supt avashar mala mahit nahi
Kahi farak padel kay
होय लागवड कधी केली
@@krushimitrasandeep 10 jun la keli sir tichi supt avasha zali nahi
Kahi farak padel kay
बेणे आणले की अद्रक मार्केट मधून?
@@krushimitrasandeep aadarak aanali. Chanli baghun supt avastha mahit naahi bene nihel
Kay kom dharle benyaani
सर बेनयाची साटवनूक कशा प्रकारे व कोनत्या जागी करावी
कुठे पण करू शकता किरण जी जेथे सतत सावली असती असल्या जागी करू शकता हवेशीर वातावरण पाहिजे
Sir सूती पोत्यात भरूण ठेवले तर चालेल का
खाली वाळू चा थर घ्या त्या वर ठेवा बाबाराव जी पोत्यात नका ठेऊ
सर तूमचा नंपाठवा ना
Sir biyane milel ka
नाही दादा
बियाणे असे ओले ज़ाल्यवर खराब होत नाही का.?
होते जागा बदलावी लागते सर सुप्तावस्थेत मग नाही होत
दादा आले खोडवा आनखी एक दिड महिणा ठेऊ शकतो का ? आपल्या मार्गदर्षनातुन आणलेला प्लाॅट आहे.
होय ठेऊ शकता दादा
सर मी आठ कूटल अद्रक बेने आनले आहे काळी जमीनीवर लागवड करायची आहे आणि माझ हे लागवडीचे पहीलं वर्ष आहे
चालते आपल्या चँनल ला ऍड करून घ्या माहिती मिळेल
Sir panni roj marach ka
तुम्ही लागवड कधी करणार त्या नुसार पाणी ध्या 8 दिवसात बेणे तयार होते त्या नुसार नियोजन करा
बियाणे ला बुरशी आल्या स उपय सागां
ढीग ला मोकळे करा हवे शीर पूर्ण दिवस राहू द्या किंवा जागा बदला कदम जी
एकरी किती बेन लागते
1000 kg ते 1100 kg
१ एकर ला कीति बेन लावावे
1000 किलो
Namskar sir aamhi tumcha vidio bghitla aahe .
Mla tumcha mob numbar pahije .
बुरशी नाशकचे नाव काय
बाविस्टीन
स्पिनकर वर जमेल का आले.
१ number असते दादा तापमान नियंत्रित होते खूप चांगले असते
Gkod
म्हणजे?
राठोड साहेब बेण्याचे तुकडे आत्ता केले तर बेने सुकुन खराब होते
मी 10 वर्षा पासून ही पद्धत नुसार लागवड करतो आहे दादा कधी बियाणे नाही सुकले आणि आपण घरात सुकण्यासाठीच ठेवतो सुप्तवस्था म्हणजे काय?
आता तुकडे करून ठेवले तर तुकडे करताना जो घाव होतो तो भरून निघतो पण लागवड च्या वेळेस तुकडे करून लावले तर घाव न भरल्यामुळे मातीतील बुरशी लागते आणि आता शिरते पुढे त्या मुळे सड लागू शकते मी फक्त प्रॅक्टिकल जे करतो ते सांगतो वाचून किंवा कॉपी करून नाही सांगत दादा🙏
क्ष
No send karo sir tamar
बियाणे सुकू नाही म्हणू आल्यावर पाणी मारल त तर चालते का
पोते ओले करून ठेवा दादा आपण बेणे सुप्तावस्थेत सुकण्यासाठी ठेवतो जास्त काळजी करू नका जास्त पाणी मारू नका
@@krushimitrasandeepदिवसातुन एक वेळ पोते ओले केले तरी चालेल का
2 दिवसाने एखादा करा
धन्यवाद
Cell back
Ok
प्रश्न असतील तर विचारा भाऊ
काही जन मतेत जमीनी मधे खडा करून त्य मदे टाकून बूजून ठेवा
हो असे पण चालते आमच्या कडे जास्त करत नाही मी व्हिडिओ मध्ये बोलो तसे करतात किरण जी
आद्रक ला सड लागल्यावर कोंत औषेद लावू
कुठली सड भाऊ सविस्तर सांगा
@@krushimitrasandeep Aalai ahe bhau aadrkichya khadamaze
@@avinashjadhav9863 बेणे मध्ये आहे की अद्रक शेतात प्लॉट मध्ये आहे
Vinay kharida rate address phone number