हुशार अर्जुनने DNA टेस्ट मुळे प्रिया तन्वी नसल्याचे सिद्ध खोटे DNA अर्जुनाच्या जाळ्यात अचूक अडकली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 15

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph Месяц назад +28

    प्रियाचा निर्लज्जपणा अजून किती दिवस सहन करावं लागणारं आहे

  • @vishnukeluskar7254
    @vishnukeluskar7254 Месяц назад +7

    अग सायली मधु भाऊ चा थोडा विचार कर,,ज्या साठी तू सारा खटाटोप करते आहेस. अर्जुन सोबत खूपच रमत आहेस बाई.

  • @ajayjoshi847
    @ajayjoshi847 Месяц назад +4

    मालिका लवकर संपवा.

  • @ujwalapathak2315
    @ujwalapathak2315 Месяц назад +2

    खुप लोक मालीकेतील वाईट गोष्टींसाठी कॉमेंट करतात पण तरीही त्या गोष्टी चालू असतात तुम्ही Utub वाले तुमच्या like share साठी हे सगळे करत आहात का असा सगळ्या लोकांना प्रश्न आहे

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 Месяц назад +2

    जय श्री स्वामी समर्थ

  • @rajashreetahasildar5366
    @rajashreetahasildar5366 Месяц назад

    Priya la kitchen madle kam karayla sanga.Priya cha nirljapanna kiti sahan karaya che. Priya la kam karaysche aahe tar Tila saypak karayla sanga.

  • @ravibokade4926
    @ravibokade4926 Месяц назад +1

    PRATIMA LA KAHICH ATHAWAT NAHI , TAR TI DISAYALA KHUP SUNDER HOTI HECH KASE AATHAWATE ?

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 Месяц назад +2

    मधुभाऊ च काय करताय अजून ही कशात काही नाही

    • @vishnukeluskar7254
      @vishnukeluskar7254 Месяц назад

      आता लेखिका ताई सुभेदार किल्लेदार दोघांचा पाहुणचार अनुभवत आहेत

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 Месяц назад +3

    Typical Hindi serial सारखे चाललंय सायली आणि प्रिया अर्जुन साठी भांडताय 😅अर्जुननेच प्रिया shi गोड बोलून पायावर धोंडा मारून घेतला a.😅😂

  • @aparnamayekar1841
    @aparnamayekar1841 Месяц назад

    Faltupana band kara chgle dhghva kahihi dhghvu naka chgle dhghva😮