हे सगळे खरेच आहे कि धनुराशी मुळ नक्षत्रावर जन्म झालेला असल्यामुळे खूप खूप संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत करावाच लागतो मी पण धनु राशीच्या मुळ नक्षत्रावर जन्मलेली आहे
माझ्या पण मुलाची धनू रास आहे अगदी बरोबर सांगितले माझ्या मुलाचे लग्न जमून द्या माऊली लग्नाचे वय झाले आहे तरी या श्रावणात माझ्या मुलाचे लग्न जमून द्या माऊली धन्यवाद देवा ❤🙏🌹👋
माझ्या मुलांची सुद्धा धनु रास आहे आणि मुळ नक्षत्रात जन्म झाला आहे पण तो खूप मस्ती करतो चंचल आहे रागीट स्वभावाचा आहे तसा आहे दयाळू आहे प्राण्यांवर प्रेम करतो पण भीती वाटते मोठा झाल्यावर तो शांत होईल की नाही काही तरी उपाय सांगा 🙏🙏
माझ्या मुलांची धनू रास व मुळ नछत्र आहे, वय ३२ संपूर्ण झाले आहे. सरकारी नोकरी करत आहे. पण मनाने फार हळवा व घाबरत आहे. मुळ शांती केली आहे. धीटपणा राहण्यासाठी उपाय सांगा.
Namaskar . My name is Bhuumika . I am a mula nakshatra born. I am strugling a lot in all fields . I am 40. Stugling to find life partner. Can you plz help me.
Mazi dhanu rash kumbh lagan n mul Nakshatra aahe Age 48 single.. last 2020 se life is hell.. stress anxiety depression.. no job..negative thoughts financial prob..maintaly n physically..stress.. my life is hell.. I'm finished 😢
माझी धनु रास आहे मला खुप अडचणी येतात व त्या परमेश्वराच्या कृपेने निघून जातात. येणारा प्रत्येक दिवस असाच आहे. आता सद्या आर्थिकअडचण निर्माण होते त्या काहीतरी मार्ग दाखवा
धनु रास म्हणजे राशी स्वामी गुरु असलेली रास....पण देवाने अशा लोकांना बहुतेक फक्त भयंकर त्रास भोगायलाच पाठवले आहे. अशा माणसाने किती हि प्रयत्ना केले तरी फक्त अपयशाचं पदरी पडणार हिच देवाने कोणत्या दगडावर रेश ओढलेली आहे माहित नाही. आणी त्यात मूळ नक्षत्र म्हणजे सोनेपे सुहागा.... आमच्या वाट्याला सुख शांती येणारच न्हाई कधी...हे आता कळलंय
He sarv khar ahe mi dhanu rash mul nkshtr mdla jnm ahe lahanpni mazi shanti pn keli roj om namah shivay cha jap pn krto tri mn sthir raht nahi, aatmvishvaas kmi zala.
Mine too rashi dhanu mula nakshtra done Father expired early Shanti done after that Marriage prb too done love marriage but not success after 15 yrs divorce no sucuess in marriage in that if your date is 1 10 28 19 of any month this dhanu rashi only struggle till end of life but money no prb to get bez of hardwork and gods blessings Thats it Live life alone in this rashi
हे सगळे खरेच आहे कि धनुराशी मुळ नक्षत्रावर जन्म झालेला असल्यामुळे खूप खूप संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत करावाच लागतो मी पण धनु राशीच्या मुळ नक्षत्रावर जन्मलेली आहे
🙏🙏
मी पण धनू रास व मूळ नक्षत्राची आहे खूप संघर्ष करत आहे जन्मापासूनच. सत्य माहिती आहे, धन्यवाद.
Ho
बरोबर सांगितले तुम्ही. माझी मुलगी मूळ नक्षत्राची असुन धनू रस आहे.👌👌👍👍
🙏
@@amrutasagavakar6443😮
मी स्वतः मुळ नक्षत्र चा असून माझी धनु रास आहे तसेच माझे किराणामालाचे दुकान आहे आणि तूम्ही जसे सांगीतलय तसेच माझ्या जीवनात घडलय...
This applicable for all jatakas and it's a general statement !
माझी रास धनु असून मूळ नक्षत्र आहे आणि खरोखर च सगळ्या च बाबतीत खूप संघर्ष करावा लागतो सगळीकडे अडजस्टमेन्ट करवी लागते
🌹माझ्या मुलाची रास धनु आहे नक्षत्र मूळ आहे या विषयी आपण खूप छान खूप सुंदर अप्रतिम प्रेरणादायी माहिती दिलीत आपले मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏
🙏🙏
आगदी बरोबर सांगितले तुम्ही 🙏
Thank you
Kl
Shree swami samarth.
Perfect likha aapne
🙏
तुम्ही सांगितलेली माहिती सम्पूर्ण पटली परतु बहुतेक धनुमुळ वात्या व्यक्ती शरीराने मजबुत असतात🙏🙏
माझी पण धनु रास आहे, नक्षत्र माहिती नाही, आत्ता पर्यंत संघर्ष च करत आले आहे, वीक नाही खूप स्ट्रॉंग आहे. धन्यवाद 🎉
अगदी बरोबर आहे ही माहिती
🙏🙏
Absolutely right
Mahiti atishai achuk aahe. Kuthe hee visangati aadhalali nahi.Aapala abhyas sakhol aahe. Khup khup shubhechcha.
Thank you 🙏🙏
खूप छान माहिती
धन्यवाद
Agadi barobar mahiti sangitleli ahe
Thank you 🙏
🙏 धन्यवाद माझ्या मुलाची सुद्धा मुळ नक्षत्र आहे
श्री स्वामी समर्थ 🙏
All is correct. Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ🙏
Shri Swami Samarth p
Always happy and healthy 😊
Your predictions for mula nakshtra danur rashi good
🙏🙏
खूप छान
Nice sharing.... Well sayed 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
Ekdum barabar sangitale aahe tumhi
धन्यवाद
माझ्या मुलाची धनु रास आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे.
Khup Chan mahiti
Perfect information. Dhanyawad 🙏
🙏
Aagdi barobar Aahe sir
🙏
खरी आहे माहिती
Agdi barobar
Thank you
Ekdam barobar
Thanks
माझ्या मुलाचे मूळ नक्षत्र व धनू रास आहे तुम्ही अगदी बरोबर सांगितले 🙏धन्यवाद
🙏
माझ्या पण मुलाची धनू रास आहे अगदी बरोबर सांगितले माझ्या मुलाचे लग्न जमून द्या माऊली लग्नाचे वय झाले आहे तरी या श्रावणात माझ्या मुलाचे लग्न जमून द्या माऊली धन्यवाद देवा ❤🙏🌹👋
Khup chan mahiti ani agadi tantotanta 👌🏻👌🏻
🙏
कधीच सुख नाही.सतत संघर्ष
अगदी बरोबर सांगता.
Thank you
बरोबर सांगितले तुम्ही माझी मुलगी धणु राशीची आणि मुळं नक्षत्रात जन्मलेली आहे
🙏🙏
या साठी कोणती शांती करावी व कसे आणि केव्हा करावी हे कृपया सांगा
Nice information
Thanks
Dhanu rashi and uttarashadh nakshatra...pls write on it too ...thanks
माझ्या मुलीचे मूळ नक्षत्र आहे तिला मुल होत नाहीत काय करू?
माझ्या मुलांची सुद्धा धनु रास आहे आणि मुळ नक्षत्रात जन्म झाला आहे पण तो खूप मस्ती करतो चंचल आहे रागीट स्वभावाचा आहे तसा आहे दयाळू आहे प्राण्यांवर प्रेम करतो पण भीती वाटते मोठा झाल्यावर तो शांत होईल की नाही काही तरी उपाय सांगा 🙏🙏
Naukri ya business kya kare my age is 44
माझी मूळ नक्षत्रात जन्म झाला आहे... धनु रास... अगदी खरंय हे.,
🙏🙏
🎉श्री स्वामी समर्थ🎉
Shree swami samarth
Mul naxtra Shanti done
🙏🙏
❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤😊
श्री स्वामी समर्थ
Agadi barobar mi Dhanu n mul nakshatra varil janma
🙏
वृश्चिक रास व अनुराधा नक्षत्र सांगा
Madam kark rashi aanee pushya nakshtra badal sagana please request
हो
माझ्या मुलांची धनू रास व मुळ नछत्र आहे, वय ३२ संपूर्ण झाले आहे. सरकारी नोकरी करत आहे. पण मनाने फार हळवा व घाबरत आहे. मुळ शांती केली आहे. धीटपणा राहण्यासाठी उपाय सांगा.
Namaskar . My name is Bhuumika . I am a mula nakshatra born. I am strugling a lot in all fields . I am 40. Stugling to find life partner. Can you plz help me.
How can help you
Mnje maz 31 running chaluy tr mla ajun 1 year vat bghvi lgnr ka struggle khup chaluy govt job sathi exams deun pn jvl pochto pn thodya marks ne exams rahun jat ahet
Mala contact karun jr mazi personalise patrika dakhvaychi asel tr guide plz
Mazi dhanu rash kumbh lagan n mul Nakshatra aahe
Age 48 single.. last 2020 se life is hell.. stress anxiety depression.. no job..negative thoughts financial prob..maintaly n physically..stress.. my life is hell.. I'm finished 😢
True.
🙏🙏
माझी धनु रास आहे मला खुप अडचणी येतात व त्या परमेश्वराच्या कृपेने निघून जातात.
येणारा प्रत्येक दिवस असाच आहे. आता सद्या आर्थिकअडचण निर्माण होते त्या काहीतरी मार्ग दाखवा
Very true
Thank you
Mazya naticha janm mulnakshatrat la aahe aatat ti 7 varshachi aahe shanti kadhi karavi
Tumhi patrika pahata ka, pahat aslyas sampark kasa karawa
Meen rashi cha sanga na
माझी दोन्ही मुल धनुरास व मुळ नक्षत्र ची आहेत. त्याची सगळी शांतीपण केलीय, पण संघर्ष काय कमी होत नाहीत. 😔
धनु रास म्हणजे राशी स्वामी गुरु असलेली रास....पण देवाने अशा लोकांना बहुतेक फक्त भयंकर त्रास भोगायलाच पाठवले आहे. अशा माणसाने किती हि प्रयत्ना केले तरी फक्त अपयशाचं पदरी पडणार हिच देवाने कोणत्या दगडावर रेश ओढलेली आहे माहित नाही. आणी त्यात मूळ नक्षत्र म्हणजे सोनेपे सुहागा....
आमच्या वाट्याला सुख शांती येणारच न्हाई कधी...हे आता कळलंय
उपाय सांगा
एकदम सत्य आहे.
कृपया पूर्वाषाढा नक्षत्र बाबत माहिती द्यावी
🙏
माझा जन्म 30/31जनवरी चा आहे मूल नक्षत्र चा आखरी पाया आहे आणि पूर्वा आषाढ नक्षत्र आहे पण माझा राशि ला मैच करती 🙏
He sarv khar ahe mi dhanu rash mul nkshtr mdla jnm ahe lahanpni mazi shanti pn keli roj om namah shivay cha jap pn krto tri mn sthir raht nahi, aatmvishvaas kmi zala.
101 parcent je sangital ahe tas ahe krupaya upaye pn sanga 🙏
🙏🙏
सर्व काही १०० टक्के बरोबर आहे.
Mine too rashi dhanu mula nakshtra done Father expired early
Shanti done after that
Marriage prb too done love marriage but not success after 15 yrs divorce no sucuess in marriage in that if your date is 1 10 28 19 of any month this dhanu rashi only struggle till end of life but money no prb to get bez of hardwork and gods blessings
Thats it
Live life alone in this rashi
Mam if i want to contact you how should i?
🙏
@@amrutasagavakar6443 i am not able to send mail. Plz give full email address
@@amrutasagavakar6443 hello mam my name is Bhuumika. I want to knw how to consult you and what are your charges
माझी राशी धनु राशि 21 3 1979जन्म तारीख आहे वेल 9,16 रात्री
माझे भविष्य सांगा
माहिती बोरोबर उपाय पण सांगाल तर उपयोग होईल 🙏
🙏
Mi dhanu rashi chi va mul Nakshatra aahe mazi unci 4 11 aahe
🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🌹🌹🌹🌹
🙏
माझाही जन्म मुळ नक्षत्रात आहे माझाही सघष् संपत नाही .😊
मला अजून तरी सफलता मिळाली नाही माझे वय ४० आहे
Hindi me bataiye 🙏
Barober ye
Thanks
Maza jalma mool nakshatra Dhanu bhimabhai lbal nahi
बोलायला काय पैसे पडतात ?
बकवास
Dhanyawad. Mazi Rashi Dhanu mul Nakshatra ahe.
🙏🙏
Khup chan mahiti 👌
🙏🙏
Nice information
Thanks
खुप सुंदर
🙏🙏
🙏