राईमोह मध्ये रेल्वेचे आगमन लवकर बीड मध्ये येत आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 11

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 2 дня назад +3

    खुप अभिमान वाटतो,माझ्या अहिल्यानगर मधून बीड,परळीला जाणार.जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.

  • @hemantajoshi3022
    @hemantajoshi3022 4 дня назад +3

    बीड ते मुंबई अशी गाडी केव्हा सुरू होईल? उदघाटनाची तारीख ठरली का? ते सांगा.

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 14 часов назад

    जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड धाराशिव

  • @ashishghodkeofficial3048
    @ashishghodkeofficial3048 5 дней назад +1

    Gadi raimoh pasun pudh geli ka

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 5 дней назад +1

    Nice video

  • @masneshri191
    @masneshri191 4 дня назад +1

    रायमोह पासून बीड पर्यंत रूळ अंथरण्याचं किती काम झालेलं आहे ?

    • @Beed_news_Ganeshpisal
      @Beed_news_Ganeshpisal  4 дня назад +2

      जवळपास सर्व झाले आहे

    • @masneshri191
      @masneshri191 4 дня назад

      @@Beed_news_Ganeshpisal किती किलोमीटर झालं आहे

  • @manoharjoshi9453
    @manoharjoshi9453 3 дня назад

    स्टेशन चे बांधकामं खूप राहिले आहेत