देवघरातील पूजेची तयारी । संपूर्ण तयारी कशी करावी । देवघरात काय काय साहित्य लागते ।
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- देवघरातील पूजेची तयारी करण्याची वेळ येते, तेव्हा ऐनवेळी काही गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणून आधीच सर्व तयारी करून ठेवली असेल, तर सर्व काम झटपट आणि सुरळीत होते.
देवघरातील हीच संपूर्ण तयारी कशी करावी, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, ते कसे तयार करावे किंवा कुठून आणावे, ई. सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला, त्याबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
हे व्हिडिओ नक्की बघा:-
1. गंध कसं उगाळावं:- • गणपती बाप्पाच्या पूजेक...
2. तेलवाती कशा कराव्यात:- • तेलवाती कश्या करायच्या...
3. फुलवाती कशा कराव्यात:- • फुलवाती कश्या करायच्या...
4. गणपतिची प्रातिनिधिक पूजा:- • गणेश चतुर्थीला घरच्या ...
5. देवाची पत्री:- • खास श्रावण, भाद्र पद...
#देवघर #पूजेची #तयारी #संपूर्ण #prayers #preparation #god #holy #hindu #Indian #marathi #easy #fast #collection #explained
काकू पूजा साहित्याची खूप छान माहिती दिली. तुमच्याकडची ही कोयरी कोठून घेतली आहे खूप सुंदर आहे
काकू, अत्यंत उपयुक्त व छान 👌 माहिती सांगितली.त्याबद्ल तुमचे खूप कौतुक व आभार 🙏
काकू मी तुमचे सगळे videos बघते ,ह्या video मध्ये तुम्ही जसे सांगितले तसेच पूजेच्या साहित्याचे दोन डबे तयार करून ठेवले तर त्याचा खूप फायदा झाला.👍सगळे सुटसुटीत झाले. नेहमीच सगळे साहित्य घरात असतेच पण ह्यावेळी काहीच शोधाशोध करावी लागली नाही.🙏 अशाच सोप्या tips सांगाव्यात .
किती छान समजावून सांगितले आहे 😊👌 मी पण आता अशा डब्यांमध्ये साहित्य ठेवेन
आता सगळे सण सुरू झाले आहेत त्यासाठी खूपच उपयोग होणार आहे ताई ह्या व्हिडिओ चा 👌👌 खुप खुप धन्यवाद 🙏मी पण अशी तयारी करते
खूप उपयुक्त माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Khup sundar mahiti
Namaskar Aaye ,I am Sushma from Nagpur,i am learning many things from you Aaye.,as i lost my parents,& i am from Andhra Hyderabad, married Maharashtrian boy.I always watch new videos of new update.
Thank you so much Aaye.🙏🙏
खुपच छान माहिती दिली आपण मी आपले सगळे video बघत असते .अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण सांगतात तुम्ही काकु धन्यवाद 👌🙏
खूप छान आणि मायेने समजावून सांगता काकू तुम्ही 😊
खूप छान माहिती मिळाली धान्यवाद
👍🌹👌
Khup chan kaku
खूप छान मावशी। असे माहितीपूर्ण विडिओ नेहमी करा। धन्यवाद
ताई खूपच छान माहिती दिलीत. मी आता ही लिंक माझ्या मुलीला नक्की फॉरवर्ड करते ऑस्ट्रेलियात .कारण ही सर्व एकत्र माहिती आहे नाहीतर ती विचारते तेवढे सांगितले जाते
ताई खुप छान माहिती देतात . हळदी पासून कुंकू कसे तयार करावे हे पण सांगा . ताई खरचं जिवनात शांतता पाहिजे मन शांती साठी काय करावे .
Kaku khup chaan mahiti deta Ani khup mayene bolata 👌🙏🌸🙏🌸
अतिशय सुंदर आणी बारकाव्यासहीत सांगीतले खुप छान
खूप छान समजून सांगितले आहे👌👌
Khupcha chhan, tayari , it's a must
Saves time,hassle free wk.well organised.
Kaku khup chan mahiti Dili shravnnat kharch yachi khup garaj aahe khup khup dhanyvad🙏🙏
पौष महिन्यात सुर्यनारायनाचे व्रत करतात, ते कशे करायचे, पूजा कशी करायची, उपवास कसा करावा, त्याची कहाणी आरती याबद्दल सविस्तर माहिती सांगना
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही काकू. धन्यवाद.
काकू नमस्कार.तुमची कुयरी खूप सुंदर. कुठून आणली.माहिती तर नेहमीप्रमाणे अगदी छान समजाऊन सांगितली.धन्यवाद
अत्यंत उपयुक्त आणि छान माहिती दिलीत.
🙏🏻 धन्यवाद
Khup chan mahiti milali..
Thankyou ❤🙏🏻
Mai Aaji ......
Chan mahiti aahe.....
Mala lahanoani shejarchya Mai aaji asa sagala sangayachya.... Tyanchich aathawan zaali aaj.... Mhanun tumhala " Mai Aaji" mhatal....
Khup varshyani kuni tari ashi sunder mahiti sangitali ..... Tas Aai sangte sagala pan laksha nasat tewha....
Kaku khup Chan. Tumhi AK Aai pramane kiti Chan sangtata.uttam mahiti😘🙏
Thanku Kaku khop mest video ekdem upyogi ahe ha video
Upyukt aahe poojechi mahiti apratim👍👌👌
Khup sundar, hyatle sgle sahita mazya devgharasathi special devachya samanachya cupboard mdhe ahet
Khupach Chan mahiti. Thank you 😊🙏
काकू खूप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद.
Khup upyukt mahiti kaku. Dhanyavad.
अप्रतिम व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती आहे ताई
खूपच उपयुक्त माहिती
खूप च काकू आवडला. 🙏🙏
Khup chhan sangitle. Kuyari mastach aahe.
Very nice description ! very helpful too Thank you Tai❤🙏🏻🙏🏻🙏🏻
काकु खुप छान माहिती दिली, फक्त कुंकु कसा तयार करायचा तेवढ सांगता का प्लिज
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Khup ghan mahiti sagitli MLA avdli t
Thank you kaku....khup garaj hoti ya video chi
खूप छान माहिती..आमच्याकडे अशीच तयारी असते..
Khup Chhan mahiti sangitli kaku. Thank you so much.
खूपच सुंदर माहिती दिली तुम्ही...
Khup chan aai
Tumi khup chan explain karata sagla 🙏🏻❤️
Hi
Kaki Tumcha mule khup chhan mahiti meltye 😊😊😊😊
खुप छान माहीती सांगितली आहे मी पण अशीच तयारी करुन ठेवते माझ्याकडे पण असेच डबे करून ठेवलेत मी खुप सोपे जाते पुजा करताना
एक तांब्याचे घंगाळ राहिले फक्त कारण पुजा करताना आपण गणपती ,बाळकृष्ण ,लक्ष्मी अशा सर्व देवांना पंचामृताने स्नान घालतो त्यावेळी ताम्हणांतील पाणी आणि अर्ध्य एका ठिकाणी साठवून नंतर झाडामध्ये घालण्यासाठी त्याचा छान उपयोग होतो.
Excellent information .. greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Very nice n informative video 🙏
Thanku kaku mast tip's 👍👍🙏
Chan mahiti khup sundar 👌👌👌👌💐
Khupch chan mahiti purn vdo hota. Fakt hi upkarni, devachya chotya murtya etc.chi svachata kashi karavi te pan sangal ka pl.🙏🙏
Kaki khup chan mahiti dilit ... Maza ek prashn hota ki devgharamde nandi thevava ka? Plz reply 🙏🙏
Anuradha kaku tumhala vadhdewsachya khup khup shubechha 💐💐💐🌷🌷
😄खूप खूप धन्यवाद,🙏🙏
खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली 👌👌👌
Aai khup chan mahithi dili tumhi 🙏
Radhe Radhe
Khup Sundar 👌👌👌
Mast video kaku..u are the source of information..Dhanyawad..🙏❤🙏
काकू अशी यादी कोणी आतापावेतो दिलीच नाही आपला आवाज ऐकताना आमचे समोरील dr. R ल। मराठ्यांच्या मिसेसचा खुप भास होतोच बोलण दिसण अगदी सेम टू सेम
Aaji ,.
plz satynarayan vrat katha sathi chi mahiti v puja vidhi sathi cha 1 video share karal ka
Khup chan mahiti sangitli....pujesathi shivpindiwr wahilelya belpatrache nantr ky karave....devasathi wahilelya fulanche ani belpanache ky karave tepn sanga?
Chanch mahiti dilit tai thanks
छान 🙏
खूप छान माहिती दिली🙏🙏
खूप छान. माहिती
फार छान माहिती
काकू नमस्कार प्रत्येक वस्तु बाबत समजावलं छान
बरोबर आहे ना
Excellent
खूप छान,👌🙏🙏
पूजा करताना म्हणावयाचे मंत्र सांगितले असते तर फार उत्तम झाल असतं
Khupach mahatvache👌👌👌👌
Kiti chaan explain karte, Anuradha
खूप छान माहिती दिलीत यामुळे सणावाराला आमचा गोंधळ उडणार नाही.सगळे कसे पटकन होईल.धन्यवाद काकू🙏🏻
खुप सुंदर माहीती दिलीत.देवघरात एकाच देवाच्या एका पेक्षा अधिक मुर्ती असाव्यात का?
Khupach chhan mahiti
तुम्ही खूप छान छान माहिती देतात त्याबद्दल आभार 🙏🏻
Tai khup chhan mahiti 🙏😊
Sampurn chaturmas pustak kuthlya lekhakache gyve suchava.
Khup chan itki swach bhandi kashane ghasli
Dhanyawad aai
Kup chan mahiti
खुप खुप आभार तुमचा
Aaji khup chhan mi pan asachy vastu thevte
खूप खूप छान ताई
Apratim mahiti 👌👌👌👌👌
mast aaji❤
Useful information. Thanks Kaku 🙏🙏
Kup chan tai
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मऊशी 💐💐
आपल्या उजव्या हाताला असावा,असे मला सांगीतले होतें एकदा आपल्या गुरुजींना नक्की विचारून घ्यावें, धन्यवाद
Khup chan tai
Khup chan
खूपच छान
खुप छान 👌👌
Dev dhutana kashaney dhakay (pitambari dutli ke chalt ka)
आभारी अम्मा
खूपच छान माहिती दिली आहे एकदा तुमचे देवघर कसे आहे तर दाखवलं का
माहिती साठी
Very nice 👌👌
Very useful information 🙏