बुवा श्री. विजय मांजरेकर 💥||दोन्ही बुवांना आपल्या धमाल बतावणीने जबरदस्त उत्तर दिलं || सुंदर: नोटेशन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии • 27

  • @shaileshpadyal515
    @shaileshpadyal515 Год назад +2

    Khup Chan buva

  • @vishwnathsogam5710
    @vishwnathsogam5710 Год назад

    सेम कदम माऊलींचा आवाज...

  • @vaibhavgurav7871
    @vaibhavgurav7871 7 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 Год назад +4

    अप्रतिम मित्रा!! 👍👌👌👌
    आपल्या गुरुदासांची आठवण करून दिली!!
    सन्माननीय वाजपी श्री उदय आयरे माऊली आणि मंगेश सावंत माऊलींनी सुंदर वाजप केलं आहे.कोरस तर अप्रतिम 👍
    सध्या आमने-सामने बारी मध्ये क्वचित कधीतरी असे गायन, वादन, कोरस बघायला आणि ऐकायला मिळतात.
    बुवा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @prathmeshparab9118
    @prathmeshparab9118 Год назад +2

    कदम भुवांचा आवाज खरच एकदम छान आवाज

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 Год назад +3

    वा खुपच छान अप्रतिम सादरीकरण.🙏🙏

  • @rajughadigaonkar6662
    @rajughadigaonkar6662 Год назад +3

    खुपच छान बुवा गायन आIणि आवाज गुरूदास

  • @prathmeshparab9118
    @prathmeshparab9118 Год назад +2

    🧡🧡🧡🧡🧡🧡

  • @bhushandandekar3835
    @bhushandandekar3835 Год назад +5

    saheb salute.... thod shikva amchya loke buvanna

  • @vidyadharpalkar1620
    @vidyadharpalkar1620 Год назад +1

    नमस्कार माऊली ड्याडींची आठवण करून दिली

  • @eknathraut2588
    @eknathraut2588 Год назад +2

    Sunder Mauli 👏👏👏🙏

  • @krishnamanjrekar1214
    @krishnamanjrekar1214 Год назад +2

    नमस्कार माऊली
    आमच्या ड्याडींची आठवण करून दिली आपण सर्वांना आमच्या सहपरिवारा तर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
    वाद्यवृंद कोरस खूप छान आहे सर्व भाविक भक्त भजन मंडळी चरणी शिरसाष्टांग दंडवत
    जय जय राम कृष्ण हरि

  • @sanjayparab136
    @sanjayparab136 Год назад +2

    बुवा सुंदर कै. चंद्रकांत कदम बुवांची आठवण करून दिलीत धन्यवाद

  • @sachinrane8159
    @sachinrane8159 Год назад +2

    क्या बात् है माऊली ...समे तो सेम। चांद्रकांत कदम माऊली आठवण झाली मांजरेकर माउली

  • @prakash1_
    @prakash1_ Год назад +2

    Khup chan notetion mauli...🎵🎼🙏

  • @Daya44
    @Daya44 Год назад +3

    कदम बुवांची आठवण इली

  • @sunilnaik6748
    @sunilnaik6748 Год назад +3

    👌👌 जय गुरुदास माऊली,

  • @rajendrasawant6988
    @rajendrasawant6988 Год назад +2

    खरोखर सुंदर आवाज आहे बुवांचा.. अगदी सेम चंद्रकांत कदम बुवा उर्फ dady यांची आठवण आली.

  • @balateli4755
    @balateli4755 Год назад +3

    Apratim alap

  • @akshays.jadhav3392
    @akshays.jadhav3392 Год назад +2

    छान सुरुवात...👌

  • @9870829348
    @9870829348 Год назад +2

    अप्रतिम

    • @vishnunaik6903
      @vishnunaik6903 Год назад +1

      अप्रतिम बुवा. तुमचा पखवाज सुंदर वाजवतात. धन्य वाद माऊली. 👌👌

  • @shrikantjangam3320
    @shrikantjangam3320 Год назад +2

    आजचा आदर्श

  • @asianssky9958
    @asianssky9958 Год назад +2

    आलप खूप छान आहे माऊली.

  • @pramodbandal1443
    @pramodbandal1443 Год назад +4

    Kadam buvachi aathavan sem aavaj Chan Sundar 🙏🙏

    • @NS-eo4gc
      @NS-eo4gc Год назад

      Yala mhantat dabalbari bhajan