नालासोपारा : देवा भाऊच्या बुलडोझर फेरीवाल्यांवर
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- नालासोपाऱ्यात महापालिकेची धडक कारवाई - अनधिकृत फेरीवाल्यांवर तोडक कारवाई!
📍 नालासोपारा पूर्व - वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती 'ड' ने काल सायंकाळी मोठी कारवाई केली.
🚨 कुठे झाली कारवाई?
✅ धानीव
✅ तुळिंज
✅ पाटणकरपाडा
या भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला अडथळा आणि नागरिकांना त्रास होत होता. यावर तक्रारी वाढत असल्याने पालिकेने फेरीवाल्यांचे साहित्य, भाजीपाला आणि टपऱ्या हटवण्याची मोहीम राबवली.
⚠️ आधीच दिल्या होत्या नोटिसा!
महापालिकेने या फेरीवाल्यांना पूर्वी अनेकदा नोटिसा दिल्या होत्या, मात्र ते हटत नव्हते. त्यामुळे अखेर महापालिकेने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
🔥 तणाव निर्माण - काही वेळासाठी गोंधळ!
✔️ कारवाई दरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण झाला.
✔️ फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली.
📌 यावर पुढे काय?
✔️ महापालिकेने स्पष्ट केले आहे की यापुढे अनधिकृत व्यवसायास परवानगी दिली जाणार नाही.
✔️ वाहतूक सुरळीत राहावी आणि रस्त्यांची अडचण दूर करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना राबवणार आहेत.
📢 नागरिकांची मागणी:
➡️ "बेकायदेशीर फेरीवाल्यांमुळे रस्ते अडतात, आता तरी प्रशासन कायमस्वरूपी उपाय करावा."
➡️ "फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा दिली गेली पाहिजे, जेणेकरून त्यांचा रोजगार बंद पडू नये."
Subscribe RUclips channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : www.facebook.c...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : home
Instagram : ...
Follow the HP Live News channel on WhatsApp: whatsapp.com/c...
नालासोपारा : देवा भाऊच्या बुलडोझर फेरीवाल्यांवर
#bulldozeraction #Illegalhawker #Nalasoparabulldozeraction #VasaiVirar #NalasoparaNews #IllegalVendors #MunicipalAction #TrafficProblem #Encroachment #BreakingNews #MaharashtraNews
परप्रांतीय लोकांचा माज अश्याच प्रकारे उतरवला पाहिजे... तरच मराठी माणसाची इथे इज्जत केली जाईल...
योग्य अशी कारवाई जिथे तिथे हे बाहेरून आलेल्या माणसांनी च अतिक्रमण करून ठेवले आहे
कार्रवाई होयला हवी खुप खुप त्याचीं दादागिरी असते फेरीवाल्याची
विरार ला पण कारवाई झाली पाहिजे
साहेब नालासोपारा ईस्ट नगिनदास पाडा या ठिकाणी फेरीवाल्यांनी खूप अतिक्रमण केले आहे
दया येते पण असी निष्पक्ष कार्यवाही
जरूरी आहे ना ,
ह्या अनाधिकृय स्टाल्स आणि फहरिवाल्यामुळे किती त्रास आहे सामान्य लोकांना
हे लोक पूर्ण फूटपाथ आणि रस्त्यावर कब्जा करून बसले आहेत
निष्क्रिय महापालिकेला सत्ता बदली नंतर जाग आली.
महाराष्ट्रातील सर्वच लहान मोठ्या शहरात अशीच परिस्थिती आहे, अपघात होत आहेत रस्ते निम्मे संकुचित झाले आहेत, एक समुदाय या अतिक्रमण करण्यात आघाडीवर आहे शासनाने स्पेशल स्काड स्थापुन कारवाई करावी
स्थानिक स्वराज्य संस्था फक्त दिखावा करतात
गोरेगाव पूर्व आणि पश्चिम स्टेशन जवळील फेरीवाल्यांवर सुद्धा अशी कारवाई करायला हवी
ऍंथोनी स्कूल समोरचा फेरीवाले हटवा साळेच्या मुलांना खूप त्रास होतो
जय श्रीराम
Very good
ही करावाई बापा सीताराम मार्केट येथे बसणाऱ्या कपड्या वाल्यावंर का करत नाही
Dubey estate wala haftaa ghetoi
Baba kas kadhnar tyana
वाकण पाडा कारवाई करावी संध्याकाली पुर्ण मार्केट रोडवर लावतात
👍
As virar la pan zal pahije east Ani west
नालासोपारा पश्चिम सिविक सेंटर ते पोलिस चौकी..मैदान पर्यंत
Virar la bypass road var pan kara karvayi... ek lane tar atikraman madhech geli ahe
एक no. VVMC.. अबकी बार बीजेपी सरकार. देखो बीजेपी आयी है, अनधिकृत पर कारवाई हो रही है. दो दो हजार लेकर वोट.. लाडकी बहिण...
नालासोपारा (पू) ते हायवे पर्यंत हा रस्ता फेरीवालामुक्त करावा. आशी कारवाई सतत होत राहावी. एकाद्या दिवशी करुन नाही जमणार.
Ho ka
Kahi tari business kar nukari karto vat te
@@VinodRajguru-t5f gadit basaych mumbai gathychi hatgadi ghychi ani rajrispane kuthe pan chalu vikayla kay fukt aahe ka sagl
Relwe Tsan la pan bhuldojar chalwa
माजी सत्ताधाऱ्यांची कमाई गेली
Vasai east railway station chya baher traffic var bandobast karayala hava kahi tari dararoj khup traffic jaam hote aahe Auto riksha valya mule.
Global city la ya Lavkar
Virar east steshon la.pan zali pahij
Devabhaaucha काय संबंध.. मग अनाधिकृत टपरी कोणाच्या.. ..
Good dicesion 👍👍👍 by CM fadnavis,
Taki road la karwai karne garjeche ahe trafic chi baju barobar ahe parantu tapriwar madye prashan chalu asate
Jara Vasai che sudha bagha Tugareshwar Sweets chya samor station la jayachya rastyavar chalata sudha yet nahi, aani thoda jari dhakka lagla tar sarva milun dadagiri kartat
बुलडोजर बाबा!
feri walyanna sarakarne sarankshan dila aahe.. pratek area cha nagar palika la ferivlya kadun palika la hapta jato.. tya mule up Bihar purn dhanda karat aahe.. lakho rupay kamavat aahe.. shikun kahi fayda nahi.. dhanda karun lakho rupay kamvatat
Good job 👏
Fatafat Garib Janata marte
Yelogo ne paise nhi bheje honge barabar sala sabko equal treat kro na there are more places too sabko sabak sikhao
Nalasopara brig se achole tak bhi Karwai hona chayye
Bhaiye nigha aata UP la
Good job 👍👍👍👍