नमस्कार ताई जय सदगुरू खूप चांगली माहिती सांगितली ताई आणि उपाय थँक्यू ताई खूप गरज होती या माहितीची आणि खूप प्रगती होउदे तुमची हेच देवाकडे प्रार्थना करते ताई आणि अशा आनंदी आणि हसत रहा त्यामुळे आम्ही आनंदी
Shri swami samarth. Tai khup chan mahiti dili. Tu tikde reki keli mazhya navane keli. Mazhya ghari laxmi ali mazhya ghari. Khup khup dhanwad tai. Mazhe nashib badlun gele ahe.
ताई तुम्ही चढमा लावताना विचारले कसा वाटतो आणि हसला खूप छान वाटले सकारात्मक उर्जा मिळाया . सारखे वाटले ताई गुलाबाचे फूल गजरा सुंदर आहे चष्मा छान दिसतो🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai, tumhi khup chan mahiti deta, tyasathi tumche khup khup dhanywad, pan aamche navin ghar agoder zale aahe pan te ardhvat aahe, barich kaame apurna rahili aahet, paisha abhavi exa - plaster, phrshi, stile, electric fitting ashi choti- choti kaame rahili aahet, ti kaame mhejech purna pane ghar a to z tayar zale pahije yasathi ha upay mala karta yeil ka, mi sadhya navin gharat rahat aahe, krupaya karun mala yogya to upay sagne , mazy gharala Window aahe pan tyala khidki chya kaacha nahiye, hi kaame purna zali pahijet yasathi upay dyava
जय श्रीराम ताई 🙏🙏 खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली मी खूप टेन्शनमध्ये आहे त्यामुळे मी व्हिडीओ पाहू शकले नाही मी तुम्हाला वॉटस्फाला माझ्या मुलिची माहिती दिली आहे त्याची माहिती मला मिळाली नाही आणि आता जी माहिती क्रिस्टल बद्दल दिली आहे ते पण आम्हाला पाहिजे आहे आमचा शेंगदाणे लाडूचा व्यवसाय आहे पैसेच शिल्लक राहत नाहीत त्या साठी मी जेवढा खर्च असेल ते करीन पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🙏
ताई माझे स्वप्नातील घर झाले आहे. Thanku युनिव्हर्स thanku ताई 🙏🏻👍🏻
Thank you universe mala sarv Kahi dilya baddal 😊
धन्यवाद ताई माझे घर या उपायांनी झाले आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद खूप छान माहिती सांगता आणि समजावूनही सांगतो
खरच झाले का या उपायांनी च फरक पडला का प्लिज सांगा मला मला ही स्वतःच घर हवं आहे
really
खुप छान माहिती सागितली ताई
शुभ दुपार ताई ❤️🙏 खुप गरज होती ह्या माहितीची धन्यवाद ताई 🙏
खूपच छान उपाय आहेत
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिली 🏡👌
Khup chan tai Dhanyavad ,yachi amala garje hoti Dhanyavad tai 🙏🙏
Shri swami samrtha Thank you tai ha video takla
छान. मी.आसेच करेल ता.खुप खुप शुभेच्छा
ताई खरच खूपच. छान. माहिती सांगितली. मी हे. तिन्ही. उपाय. करणार. ताई. परत एकदा. मनापासून. 🙏❤❤
Kele ka tai upay तुम्ही
@ashwinigavhane6430 करते
आणि त्याचे परिणाम. दिसतात मला. खुपच्छान
खुप छान माहिती मिळाली
Mastch mahiti dili thanks taiee
मिरच्या आणि डाळ टाकल्यानंतर ते पाच फुलं पण त्याच्यात
श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
खूप छान उपाय सांगितले आहे..... खूप खूप धन्यवाद😘💕 🙏🙏👍
Tai khup chan uppy aahyt
श्री स्वामी समर्थ ताई
ते 27 मिरच्या 27 तुरीची डाळ त्याच्यामध्ये ते फुलं पाच टाकायचे का त्या तांब्या मध्ये
छान माहिती दिली आहे
धन्यवाद ताई powerful information
Khup chan mavshi mst sanggitl
श्री स्वामी समर्थ🌹🙏 जय जय स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद ताई🙏🙏
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌धन्यवाद ताई 🙏
Thanks tai, khup Chan video
खूप छान माहिती उपाय सांगितलं ताई खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐👌👌
Ho chhan aahe 👌
Chan mahiti dili tai Masttttt thanks
Thank you so much tai. Last times me aah video bgtal.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार ताई जय सदगुरू खूप चांगली माहिती सांगितली ताई आणि उपाय थँक्यू ताई खूप गरज होती या माहितीची आणि खूप प्रगती होउदे तुमची हेच देवाकडे प्रार्थना करते ताई आणि अशा आनंदी आणि हसत रहा त्यामुळे आम्ही आनंदी
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
Khup chan upay sangitala tai thanks
Tai mi khup khush zale mi yacha video chi wat baghat hote thanks 😊😊
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
Thank u universe...thank u taai...
छान आहे.... छान दिसतेस ताई..... आधीच सुंदर आहे ताई तुम्ही 🥰🥰
Khul Chan mahite dile tai
खूप छान माहिती मी बाटलीची रेमिडी केली आहे पण अजून काही फरक पडला नाही तरी मी दुस-या दोन रेमिडी करणार आहे धन्यवाद ताई 🙏
20 gm chandichi veet tandul dabi made thevane 1 varchayche aaat ghar hote
खूप छान माहिती दिली ताई
Thyanks tai .Shree Swami Samarth jay jay Swami samarth
Shri swami samarth. Tai khup chan mahiti dili. Tu tikde reki keli mazhya navane keli. Mazhya ghari laxmi ali mazhya ghari. Khup khup dhanwad tai. Mazhe nashib badlun gele ahe.
Ajun mazhya ghari ala nahi Cristal. Tula oradr dili ahe 4 divasa purvi. Mala khup anand zhala. Khup khup dhanyavad tai. Khup khup fayda hot ahe.
धन्यवाद। ताई माहीती दिली याचीं गरज होती आमाला घरांसाठी मिहाऊपायजरूर करेन
ताई तुम्ही खूप छान माहिती देतात
Khup chan mahiti dili tai 🙏
Ho tai chan aahe chashma 👌👌👌aajcha video khup chan...asech navnavin video aamchasathi banvt rha...dhanywad dhanywad dhanywad..🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏🙏😘😘😘
नमस्ते सर वैशाली कदम मध्ये ठाणे
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई मला घरासाठी जागा हवी आहे माझ्या मनासारखी जागा मिळावी यासाठी काही उपाय द्या please
ताई तुमचा नबर पाठवा
होय ताई जागा मिळावी यासाठी उपाय सांगा🙏🙏
Nice information
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏 नमस्कार ताई
खुप छान माहिती ताई
ताई तुम्ही चढमा लावताना विचारले कसा वाटतो आणि हसला खूप छान वाटले सकारात्मक उर्जा मिळाया . सारखे वाटले ताई गुलाबाचे फूल गजरा सुंदर आहे चष्मा छान दिसतो🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा 😂😂😂😂
Tai, tumhi khup chan mahiti deta, tyasathi tumche khup khup dhanywad, pan aamche navin ghar agoder zale aahe pan te ardhvat aahe, barich kaame apurna rahili aahet, paisha abhavi exa - plaster, phrshi, stile, electric fitting ashi choti- choti kaame rahili aahet, ti kaame mhejech purna pane ghar a to z tayar zale pahije yasathi ha upay mala karta yeil ka, mi sadhya navin gharat rahat aahe, krupaya karun mala yogya to upay sagne , mazy gharala Window aahe pan tyala khidki chya kaacha nahiye, hi kaame purna zali pahijet yasathi upay dyava
Redig maz बरोबर आहे
ताई एक request आहे की plz तू Prestige dough maker var video बनव, त्याची पूर्ण माहिती ,किम्मत , त्याचे विविध उपयोग असा सर्व include कर
दाखवते ठिक आहे.
हो ताई
Ho tai swast aahot mast aahot aani khup aandi aahot 🍫🍫🍫🌹♥♥♥♥♥♥♥♥
🌹🌹🌹🍫🍫🍫🤗🤗🤗🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 जय माता लक्ष्मी 🙏🌹
🙏🙏🙏🙏👌👌👌👌खुप छान ताई
खूप छान
Ho tai chan aahe 😄😄
Ho Chan ahe
हर हर महादेव 🙏🏻🙏🏻
Thank Tai mi subha 🏠 try kart aahe
🙏🙏Shri swami samarth 🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Thanks tai mi pn ha upay krel aamhala khup grj hoti
Thnq so much Tai❤️
Tai 👓 nighanyasthi anjal nambar kivaa upay sanga 🙏
Tai Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ. ताई
ताई खूपच छान उपाय आहे आणि सोपे ही आहे खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹
ताई तुमी खूप छान दिसत आहे
Shree swami samarth tai 🙏😘
खुप छान ताई
छान 👏👏👌👍🙏☺️😘🌹
धन्यवाद ताई ..
Khup chan tai 🙏
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान उपाय 👌👌
चष्मा छान दिसतोय ताई..
जय श्रीराम ताई 🙏🙏 खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली मी खूप टेन्शनमध्ये आहे त्यामुळे मी व्हिडीओ पाहू शकले नाही मी तुम्हाला वॉटस्फाला माझ्या मुलिची माहिती दिली आहे त्याची माहिती मला मिळाली नाही आणि आता जी माहिती क्रिस्टल बद्दल दिली आहे ते पण आम्हाला पाहिजे आहे आमचा शेंगदाणे लाडूचा व्यवसाय आहे पैसेच शिल्लक राहत नाहीत त्या साठी मी जेवढा खर्च असेल ते करीन पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🙏
ताई tumi sangitya प्रमाणे kubharakadun matichya gharachi remidy mi magalwari pasun chalu केली Aahe
ताई मातीचे घर कुठे मिळाले
Tai zale ka tumche ghar
Tai mala chilristal pahije ahe
ताई मला reki शिकायचं ahe
ताई खुप छान
Hi 520 cha vidio kiti No vr please sanga.
धन्यवाद ताई.
Tii maji jalmh thrik 30/12/1976ahy
Tar mahaj swotach gar hoel ka
Nice
धन्यवाद ताई
Tai tumi khup Chan bolta
Taide tuze video Chan aasatat
ताई आम्ही आमचे नविन घर बांधलय चालू आहे पण लवकर होत नाही तरी मी हे उपाय करणार आहे धन्यवाद ताई
मी पण करणार आहे
Shree Swami samarth
Om sai ram
Maglik dhosh ashil tar Ghar hushkt ka pilz. Sagha tai
Crystal chi price kiti ?
Tuzya aashirwadane maze hi hakache ghar ani dukan hovo hich tuzyza charni parthana tai
Shri Swami Samarth tai...
धन्यवाद ताई मी पण खुप घर शेधती पण मिळत नाही व मिळल तरी पण मी घेयला गेलेच कि मधेच कोणी तरी येत व विकला जात काय अडचण असेल काही कळत नाही
Khup thnks tai 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई हा व्हिडिओ परत टाकल्याबद्दल खूप खूप आभार❤❤
Hii Tie amhi Navin ahot tumche chennal var Amala price sagt jana
माझ्या कडे
माझ्या मुलाने दोनवेळा अगोदरच बुककेलेहोते , परंतु क्रोधाच्या काळात बंद झाले तरकायकरायचेयावरवुपायसागा. 👍