ताई... मी आज केले लाडू.... उत्तम झाले... खरच तुमच्या रेसिपी म्हणजे perfect होणारच..... पाकातले रवा लाडू आणि बेसन लाडू दोन्ही तुमच्या रेसिपी प्रमाणे मी केले... फारच मस्त झाले दोन्ही... खूप खूप धन्यवाद... माझा आत्मविश्वास वाढला आता😂
सरिता ताई मी प्रथमच तुम्हाला comments पाठवत आहे.मी आजपर्यंत अनेक तुमच्या नवनवीन रेसिपीज पाहिल्या , त्या मला खूप आवडतात.तुमची सांगण्याची जी पध्दत आहे ना ती खूप छान आहे सगळ्या गोष्टी तुम्ही छान समजावून सांगत असतात त्या साठी काही महत्वाच्या टिप्स पण देतात.
ताई तुम्ही त्या लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुमचा आणि मधुरा रेसिपी ची compare होऊ शकत नाही जमीन आसमान फरक आहे तुमच्या रेसिपी जबरदस्त असतात😍😍
काय सुंदर दिसतायत लाडू 😊 किती छान आणि शांतपणे समजावून सांगतेस ताई तू खूप पेशन्स लागतात यासाठी. Recipe बघताना खरंच असं वाटतं की आई सोबत kitchen मध्ये बसून लाडू बनवतोय आपण ❤❤❤
सरिता ताई, मी तुम्हाला पहिल्यांदाच कमेंट पाठवत आहे. ह्या वेळेस मी भाजणीची चकली , मसाला शेव व बेसन व रवा लाडू हे तुमचे व्हिडिओ पाहून मी केले अगदी अचूक त्याप्रमाणे. खूप सुंदर झाले ह्या वेळेसचा माझा पूर्ण फराळ कुठेही काही चुकलं नाही. खूप खूप धन्यवाद. आणि शुभ दिपावली
प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते...त्यामुळे कोणी कोणाशी तुलना करू नये अस वाटत..तुमच्या रेसिपीज खरंच छान असतात.. सांगण्याची पद्धत सुद्धा छान आहे
सरिता ताई, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी ही बेसनाचे लाडू बनवलेत. खूपच सुंदर, स्वादिष्ट झालेत! खूप खूप आभार तुमचे 🙏😊 तुम्हाला अन्नपूर्णा देवी म्हंटले तर अतिशोक्ती अजिबात होणार नाही ❤
ताई अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाडू केले.. अगदी तेवढच प्रमाण तेवढाच वेळ लागला.. "perfect" हा शब्द पण कमी वाटावा इतकं प्रमाणबध्द अचूक पद्धतशीर रेसिपी... काल केले...खुप छान लाडू झाले ताई .. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 😊😊 खूप साऱ्या शुभेच्छा ❤
ताई तुम्ही ही छान आहात आणि मधुरा ताई ही छान आहे..... तुम्ही तुमच्या पद्धती फॉलो करत आहात आणि त्या त्यांच्या.......fan war नसल्या पाहिजेत....त्या दोघींनी ही achievement केली आहे.
सरिताजी, मी तुम्ही दाखवलेल्या बऱ्याच पाककृती करून बघते. मला त्या तुम्ही सांगतात त्याप्रमाणे सोप्या वाटतात. मागच्या वर्षी मी तुमच्या फराळाच्या रेसिपी बघितल्या आणि केल्या. यावर्षी सुद्धा त्याच फोल्लो करणार आहे.
मला तुमच्या video पुन्हा पुन्हा बघाव्या लागतात 😂 .. video चालू असते आणि मी तुमचं किचन बघत बसते.. मग लक्षात येतं अरे video मध्ये काय सांगितलं हे तर ऐकलंच नाही 😅.. छानच असतात तुमच्या recipes खूप..
सरीता, माझ्या शंकरपाळ्या नेहमी छान होतात परंतु या वर्षी तुझी रेसिपी पाहून केल्या तर अप्रतिम झाल्या आहेत. तुझ्या रेसिपी सांगण्याची तुझी जी पद्धत आहे ती खूपच छान आहे. तुला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि best of luck for your future career.
तुम्ही प्रत्येक पदार्थ करण्यामागे जे efforts घेतात ते प्रामाणिक आहेत recipe समजावून सांगण्याची पद्धत तुमची खूप छान आहे त्यामुळं कोणताही पदार्थ न चुकता बनवता येतो दैनंदीन जीवनात स्वयंपाक करताना तुमची खूप मदत होते.
ताई तुमचं सुद्धा व्हिडिओ खूप छान असतात आणि आपल्याला बघून कोणीतरी आपलं बघून कोणीतरी काहीतरी करू पाहते तर याचा तुम्हाला देखील खूप अभिमान वाटत असेल की मला सुद्धा कोणीतरी फॉलो करत आहे तर ज्या कोणीही ताई तुमच्या रेसिपी बघून करत असतील ना तर उलट त्यांना तुम्ही सुद्धा प्रोत्साहन द्या आम्हाला तुम्ही खूप आवडता तुम्ही अजिबात दुसऱ्यांबरोबर कम्पॅरिझन करत नाही आणि आम्हाला खूप अभिमान आहे की तुमचं बघून बाकीचे लोकं शिकत आहेत आणि तुम्हालाही त्याचा अभिमान वाटत असावा. इथे सगळं सगळ्यांचं बघून शिकतात परंतु एडिटिंग वगैरेसाठी त्याच्यासाठी खूप टाईम द्यावा लागतो रेसिपी बनवण्यासाठी तर कोणी काही शिकत असेल किंवा एखाद्याचं बघून बनवत असेल तर काही फरक पडत नाही उलट आपण जगाच्या कानाकोपऱ्यात मध्ये पोहोचत आहोत हे लोकांच्या मुळात लक्षात का येत नाही आणि ताई तुम्ही बरोबर कुठल्याही व्यक्तीने व्हिडिओ बनवलेला तुम्ही त्याचा रिप्लाय देत नाहीत ते अगदी खूप छान केलेला आहे तुम्ही तुमची अशीच प्रगती हो आणि असंच तुम्ही पुढे चालत राहा. तुमचा साधेपणा हा सर्व काही सांगून जातो.
नमस्कार सरिता ताई, मागीलवर्षी प्रमाणे या ही वर्षी तुमच्या व्हिडीओची रेसिपी पाहून बेसन लाडू बनवले, खूप मस्त झाले आहेत चवीला. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 😊
लाडू खूप छान झाले ताई मी दिवाळी ला तू सांगितलेले रवा बेसन लाडू करायची पण यावेळी बेसन लाडू नक्की करणार.. ताई या दिवाळीला बालुशाही रेसिपी पण दाखवणं plzz .. मी कधी तुझ्या रेसिपीज ला कॉमेंट नाही केली पण लाईक मात्र नक्की करते, पण त्या दिवशी आणि आता खूप धाडस करून करत आहे..
यावर्षी बालुशही शूट नाही केली , जूना वीडियो आहे पण. तो पहा. आणि हो बिनधास्त कमेंट करू शकता, आपलंच आहे चैनल 😊 जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi ruclips.net/video/Q-qWvLPvFwo/видео.html
Mi recipe baghun pahilyandach ladoo banawle ani yogayogane dusryach diwshi pahatech akkalkotla jane zale. Mi ladoo tase ghabrat ghabratach nele. Pan tithe gelyawar kalla ki te khupach chan zalet. Ladoo saglyannach khup aawadle.Recipe madhe jya pramant sangitle me tasech banawle. Sarita tai tumche khup khup aabhar. Manapasun dhanyawad.
मी कधी कॉमेंट केली नाही तुला पण आज करते.... कसली भारी आहेस ग ताई तू❤... मला एक विचारायचं आहे तुला तू जे माप सांगतेस ते एकदम accurate असतात... कधीच रेसिपी चुकत नाही... मला म्हण्याच आहे की.. तू अगोदर करून पाहतेस का सगळ इतक्या accurate माप कस होतात...love you❤
मला फूड ऑर्डर्स चा अनुभव आहे. मी आधी करायचे. पण घरगुती करताना वाटी आणि ऑर्डर साठी वजनी प्रमाण घेतात. त्यांचा मेळ घालणे कठीण होते. ३ वर्षापूर्वी एक दिवशी १२-१५ तास देउन प्रत्येक फराळाचे पदार्थाचे वजनी वाटी प्रमाणाचा मेळ बसवला. आणि तेव्हापासून वजनी वाटी प्रमाणत वीडियो करायला सुरुवात केली. जेणेकरून घरी करण्यासाठी आणि ऑर्डर साठी दोन्ही महिला वर्ग सुटसुटीत पदार्थ करू शकतील. तेव्हापासून ही सरिता किचन ची ओळख झाली. खूप वेळा केलेला पदार्थ असेल, रेसिपी नेहमीची असेल तर आधी करत नाही, पण नवीन काही try करायचे तर २-३ वेळ try करावेच लागते. तेव्हा जाऊन वीडियो shoot करण्याचा आत्मविश्वास येतो. त्यातील त्रुटी समजतात. 😊 अश्विनी ताई मनापासून धन्यवाद ❤️💛
Sarita tai, tumchi recipe follow karun itke sundar laadu zalet! Mi adhi pan banavle hote - pan he best zalet. Thank you!! Tumchi chivdyachi recipe pan apratim ahe! Ekdm swadistha chiwda banlay!
ताई दिवाळी फराळातील माझा सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हणाजे बेसनाचा लाडू...😋😋 वाह वाह मस्त यम्मी यम्मी टेस्टी बेसन लाडू अप्रतिम👌👌👌👌👌 एकदम झकास 👌👌👌👌👌लाजवाब 👌👌👌अफलातून रेसिपी रंग सुंदर❤️😋😋😋 लयभारी👌👌👌👌 जबरदस्त👌👌👌👌 भन्नाट❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌
खुपच छान पद्धतीने समजावून सांगता ताई आपलेपणा वाटतो आणि कौतुक पण वाटत अस वाट की आपलंच कोणीतरी चुका समजून घेत आहे थँक्स सरिता ताई ,अगदी नावासारखी निर्मळ आहेस
ताई आज तु सांगितल्या प्रमाणे मी शंकर पाळ्या केल्या my god ekdm perfect झाल्या first time evdhya chan shankapalya bnlya gelya ani te tujhyamule😊thnku so much nd love you
ताई मी तुमच्या सर्व रेसेपि करते आता पर्यंत एक पण वाया नाही गेली धन्यवाद तुमचे 🙏तुम्ही खूपच सोपं करून सांगता मी शंकरपाळी केली खूपच सुंदर झाली मला फक्त एकच सांगा आता तुम्ही जे बेसन लाडू केले त्यात पिठी साखर येवजी बुरासाखर टाकू शकतो का आपण 😊
खूप मस्त आहेत तुझा व्हिडिओ, तुझा विरोधात कितीही कुणीही स्पर्धा करण्यासाठी कसल्याही व्हिडिओ टाकल्या तरी मला कुठे काही कॉपी होतय अस नाही वाटत, तुझ काम ज्या पद्धतीने आहे चालू तस चालू ठेव आम्ही कायम बघू तुझा व्हिडिओ आणि छान छान रेसिपी बनवत राहू
तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनारसे केले खूप छान झाले चकलीची भाजणी पण केली तुमचे सर्व रेसिपीज पाहून मी सर्व करत असते खरंच खूप छान होतात पदार्थ ताई खुसखुशीत करंजी पण दाखवा आणि शेव
शुद्ध मराठी भाषा, पारंपरिक शब्द,न चुकता,न अडखळता ,सगळ्यांना व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने रेसिपीज सांगतेस....मस्त 👌👌👍❤
तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे. कुठलाही पदार्थ करण्यासाठी उत्साह येतो आणि आपण सुद्धा करू शकतो हा आत्मविश्वास वाढतो. धन्यवाद सरिता 😊
मी तयार केले लाडू आणि सरिता तुला सांगतेय खरंच अप्रतिम आणि अचूक माप सांगितलंस इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी एकटीने दिवाळीचा फराळ करतेय... खूप chaan
ताई... मी आज केले लाडू.... उत्तम झाले... खरच तुमच्या रेसिपी म्हणजे perfect होणारच..... पाकातले रवा लाडू आणि बेसन लाडू दोन्ही तुमच्या रेसिपी प्रमाणे मी केले... फारच मस्त झाले दोन्ही... खूप खूप धन्यवाद... माझा आत्मविश्वास वाढला आता😂
सरिता ताई मी प्रथमच तुम्हाला comments पाठवत आहे.मी आजपर्यंत अनेक तुमच्या नवनवीन रेसिपीज पाहिल्या , त्या मला खूप आवडतात.तुमची सांगण्याची जी पध्दत आहे ना ती खूप छान आहे सगळ्या गोष्टी तुम्ही छान समजावून सांगत असतात त्या साठी काही महत्वाच्या टिप्स पण देतात.
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बेसन लाडू बनवले खूप छान झाले लाडू....👌धन्यवाद ताई.....🙏 तुमच्या सर्वच रेसिपी खूपच छान असतात....🤞
ताई तुम्ही त्या लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुमचा आणि मधुरा रेसिपी ची compare होऊ शकत नाही जमीन आसमान फरक आहे तुमच्या रेसिपी जबरदस्त असतात😍😍
तुम्ही पहिल्यांदा वेगळी कमेंट केली आहे. मनापासून धन्यवाद
तुमच्यामुळे आम्हाला बऱ्याच रेसिपीज करण्याचा विषय मिळतो. तुम्ही छान रिसिपीज सुचवता.
कोणाचीच कोणाबरोबर तुलना करू नये
Ho agadi barobar aahe
अगदी बरोबर आहे
Ho...ekdam barobar ahe
मला एखादी रेसिपी करायची असेल तर मी 2, 3 पॉप्युलर रेसिपी चॅनेल्स बघते, आणी शेवटी सरिता ताई प्रमाणे रेसिपी करते. खूप छान सांगते ताई तू रेसिपी 🙏
काय सुंदर दिसतायत लाडू 😊 किती छान आणि शांतपणे समजावून सांगतेस ताई तू खूप पेशन्स लागतात यासाठी. Recipe बघताना खरंच असं वाटतं की आई सोबत kitchen मध्ये बसून लाडू बनवतोय आपण ❤❤❤
सरिता ताई, मी तुम्हाला पहिल्यांदाच कमेंट पाठवत आहे. ह्या वेळेस मी भाजणीची चकली , मसाला शेव व बेसन व रवा लाडू हे तुमचे व्हिडिओ पाहून मी केले अगदी अचूक त्याप्रमाणे. खूप सुंदर झाले ह्या वेळेसचा माझा पूर्ण फराळ कुठेही काही चुकलं नाही.
खूप खूप धन्यवाद. आणि शुभ दिपावली
प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते...त्यामुळे कोणी कोणाशी तुलना करू नये अस वाटत..तुमच्या रेसिपीज खरंच छान असतात.. सांगण्याची पद्धत सुद्धा छान आहे
मी सगळेच फराळ तुमच्या पद्धतीने केले... सगळेच छान झाले.. 👍🏻
Mi tumhi sangitleli recipe follow krun tasach ladu kel Kharch khup Chan zhale hote. tumch measurements ekdam correct ahet ani tumhi sangitlele tips khup useful ahet❤
मी पण मधुरा रेसिपी ला फॉलो केलेल आहे.. पण मला सरितास किचन रेसिपी खूप आवडतात... ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात
Ho agdi khar mi pan
काय विषय आहे,मधुरा आणि ह्यांचा??
काय विषय आहे मधुरा आणि ह्यांचा
@@Sai.gharat Madhura recipe chya channel war cha video paha
1😊😊😊😊😊😊
खूप छान आहे रेसिपी.. माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडले लाडू ❤ थँक्स ताई
खूपच चांगल्या पध्छतीने सांगितले धन्यवाद!
मी लाडू तुमच्या कृती प्रमाणे केले खूप सुंदर झालेत..... थँक यू
सरिता तू म्हणजे एकच नंबर कुठली ही रेसिपी तू सांगीतलेला डोळे झाकून केली तरी चुकत नाही खूपच छान सर्व फराळ झाला तुझी रेसिपी पाहून तुला खूप धन्यवाद
ताई तुमच्या रेसिपी बघून पूर्ण फराळाचे बनवलं खूप छान झालं
Thank u so much....aajch banavalet tumachya padhyatine.... Khup chhaan zale aahet... Perfect measurement 😊
गव्हाच्या पिठाची आणि मुग डाळी ची चकली केली आज खुप मस्त झाली…❤❤हे लाडु किती दिवस store करू शक्तो आपण
सरिता ताई, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी ही बेसनाचे लाडू बनवलेत. खूपच सुंदर, स्वादिष्ट झालेत! खूप खूप आभार तुमचे 🙏😊 तुम्हाला अन्नपूर्णा देवी म्हंटले तर अतिशोक्ती अजिबात होणार नाही ❤
उत्तम रेसीपी आहे. मी आजच लाडू बनवले. खुप छान झाले.
सरीता ताई खरच खूप छान बेसन लाडुची रेशीपी सांगीतली. अगदी कोणी नवीन असेल तीही बनवू शकेल . इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितली ❤
मी बनवले काल..एकदम best झाले..फ़क्त त्यात पाव वाटी बारीक रवा भाजताना घातला..थँक्स सरिता ❤
ताई अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाडू केले.. अगदी तेवढच प्रमाण तेवढाच वेळ लागला.. "perfect" हा शब्द पण कमी वाटावा इतकं प्रमाणबध्द अचूक पद्धतशीर रेसिपी... काल केले...खुप छान लाडू झाले ताई .. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 😊😊 खूप साऱ्या शुभेच्छा ❤
आम्ही शेवेचे लाडू तुमचा विडिओ बघून केले
झक्कास झाले,धन्यवाद
सरीता ताई तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे परफेक्ट रेसिपी बनते धन्यवाद.
You are the best. I always follow you.. You explain very well and only regarding cooking tips...nothing extra.God bless you and your family always.
खूपच छान रेसिपी करून दाखवली ताई धन्यवाद 🎉
Best . Ekdam shuddha marathi bhasha bolun naveen shiknarya lokana suddha confidence yevun samjel ase sangtes. Hats off.❤
ताई तुम्ही ही छान आहात आणि मधुरा ताई ही छान आहे..... तुम्ही तुमच्या पद्धती फॉलो करत आहात आणि त्या त्यांच्या.......fan war नसल्या पाहिजेत....त्या दोघींनी ही achievement केली आहे.
सरिता ताई तुमच्यामुळे मला नवनवीन पदार्थ बनवण्यात interest येत आहे.. पोहा चिवडा try केला आता बेसन लाडू try करणार आहे..lots of love to you ❤
सरिताजी, मी तुम्ही दाखवलेल्या बऱ्याच पाककृती करून बघते. मला त्या तुम्ही सांगतात त्याप्रमाणे सोप्या वाटतात. मागच्या वर्षी मी तुमच्या फराळाच्या रेसिपी बघितल्या आणि केल्या. यावर्षी सुद्धा त्याच फोल्लो करणार आहे.
अगं ताई लाडू खूप छान झाले आहेत मी तुझी सारखी रेसिपी पाहते मला खूप आवडतात तुझ्या रेसिपी बघायला 👌👌👌🌹🌹
डालडा वापरू शकतो का
प्रत्येक जण आपापल्या कामात unique असतो आणि सरिता ताई is too good
मला तुमच्या video पुन्हा पुन्हा बघाव्या लागतात 😂 .. video चालू असते आणि मी तुमचं किचन बघत बसते.. मग लक्षात येतं अरे video मध्ये काय सांगितलं हे तर ऐकलंच नाही 😅.. छानच असतात तुमच्या recipes खूप..
अरे देवा !! 😂😂
ताई हे लाडू किती दिवस टिकतात.
बेसन खूपच कच्चे भाजले आहे. अजून रंग यायला हवा ( ochre yellow). म्हणजे खमंग लागतात.
Tumhi sangitalyapramane rawa ladoo kele , khupach chaan zale , tumhi kharach sugaran aahat ❤
Aaj duparich 11 months agodarchi ladu recipe vaprun half kg che ladu banvle aani te etke chaan zalet. 1st time besan ladu banvle and aata pretek Diwali la banvnar etka confidence aala.thanks dear
Thank you sarita tai...mi aaj tumcha bhajani chi chakali video bagun keli... khup chan zali mi 1st sagle swatahun keli...gharcgyana khup avdli...ekdam perfect zali...bhajani banvun mi ektine keli...ekadam bhari zali...mi khup happy aahe... thank you 😊
सरीता, माझ्या शंकरपाळ्या नेहमी छान होतात परंतु या वर्षी तुझी रेसिपी पाहून केल्या तर अप्रतिम झाल्या आहेत. तुझ्या रेसिपी सांगण्याची तुझी जी पद्धत आहे ती खूपच छान आहे. तुला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि best of luck for your future career.
तुम्ही प्रत्येक पदार्थ करण्यामागे जे efforts घेतात ते प्रामाणिक आहेत recipe समजावून सांगण्याची पद्धत तुमची खूप छान आहे त्यामुळं कोणताही पदार्थ न चुकता बनवता येतो दैनंदीन जीवनात स्वयंपाक करताना तुमची खूप मदत होते.
खुब खुब छान रेसिपी समजून सांगत सरिता ताई 🎉🎉
Tai kiti chan समजून सगतेस तू मी पण बनवले बेसन लाडू खूप मस्त झाले ताई thank you
ताई ड्रेस कलर अगदी शोभून दिसतोय ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹
बेसनचे लाडू पण तुमच्या पद्धतीनेच केले खूप सुंदर झालेत❤❤🎉🎉
४ varshapuravicha pakatala rava ladoo recipe me darvarshi karate. Apratim hotat. Mala te chan jamatat. Perfect Thanku sarita. ❤❤
you are most welcome welcome
ताई तुमचं सुद्धा व्हिडिओ खूप छान असतात आणि आपल्याला बघून कोणीतरी आपलं बघून कोणीतरी काहीतरी करू पाहते तर याचा तुम्हाला देखील खूप अभिमान वाटत असेल की मला सुद्धा कोणीतरी फॉलो करत आहे तर ज्या कोणीही ताई तुमच्या रेसिपी बघून करत असतील ना तर उलट त्यांना तुम्ही सुद्धा प्रोत्साहन द्या आम्हाला तुम्ही खूप आवडता तुम्ही अजिबात दुसऱ्यांबरोबर कम्पॅरिझन करत नाही आणि आम्हाला खूप अभिमान आहे की तुमचं बघून बाकीचे लोकं शिकत आहेत आणि तुम्हालाही त्याचा अभिमान वाटत असावा. इथे सगळं सगळ्यांचं बघून शिकतात परंतु एडिटिंग वगैरेसाठी त्याच्यासाठी खूप टाईम द्यावा लागतो रेसिपी बनवण्यासाठी तर कोणी काही शिकत असेल किंवा एखाद्याचं बघून बनवत असेल तर काही फरक पडत नाही उलट आपण जगाच्या कानाकोपऱ्यात मध्ये पोहोचत आहोत हे लोकांच्या मुळात लक्षात का येत नाही आणि ताई तुम्ही बरोबर कुठल्याही व्यक्तीने व्हिडिओ बनवलेला तुम्ही त्याचा रिप्लाय देत नाहीत ते अगदी खूप छान केलेला आहे तुम्ही तुमची अशीच प्रगती हो आणि असंच तुम्ही पुढे चालत राहा. तुमचा साधेपणा हा सर्व काही सांगून जातो.
किती छान समजावून सांगतेस ग सरिता. लाडू पण खूप सुंदर केलेत❤❤
ताई तुमची लोणच्याची रेसिपी खूप छान आहे मी त्याप्रमाणेच लोणचं घातलं खूप आवडलं सगळ्यांना❤❤
Sarita tai, you are great because tujya mullhe amhala diwali faral banvayala khup madat hote. Thanks for your support.
मी पहिल्यांदाच तुम्हाला कमेंट्स पाठवले आहे आणि तुम्ही दाखवलेल्या रेसिपीज मला खूपच आवडली आहे ❤
सरिता तुझा ड्रेस खूप छान आहे.👌👌 लाडू खूप छान झाले आहेत.😋😋
नमस्कार सरिता ताई,
मागीलवर्षी प्रमाणे या ही वर्षी तुमच्या व्हिडीओची रेसिपी पाहून बेसन लाडू बनवले, खूप मस्त झाले आहेत चवीला.
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 😊
लाडू खूप छान झाले ताई मी दिवाळी ला तू सांगितलेले रवा बेसन लाडू करायची पण यावेळी बेसन लाडू नक्की करणार.. ताई या दिवाळीला बालुशाही रेसिपी पण दाखवणं plzz .. मी कधी तुझ्या रेसिपीज ला कॉमेंट नाही केली पण लाईक मात्र नक्की करते, पण त्या दिवशी आणि आता खूप धाडस करून करत आहे..
यावर्षी बालुशही शूट नाही केली , जूना वीडियो आहे पण. तो पहा.
आणि हो बिनधास्त कमेंट करू शकता, आपलंच आहे चैनल 😊
जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi
ruclips.net/video/Q-qWvLPvFwo/видео.html
@@saritaskitchen ok धन्यवाद ताई..🙏🏻🥰
दामट्याचे बेसन लाडू दाखवा. पाकाचे
@@saritaskitchenho pn swatache contents vapara dusaryacha copy naka karu. Disat hota copy kartana. Madhura tai ne husband sobat sure kele recipe tar tumipn suru kela. Mi pn hach vichar karat hote kiti copy karnar. Barobar ahe lok paisa kamavnyasathi kahihi karu shaktat jase tumhi. N je tumacha bajune comments kartat tyana asa copy cat aikayala khup avadtat bahutek
❤❤❤ on@@saritaskitchen
मी मागचा वेळेस तुमचा पद्धतीने लाडू केले सगळणी विचरल मला खूप छान लाडू जलेत
खूब सुंदर रेसिपी आहे
मी पहिल्यांदा बेसन लाडू बनवणार होते..मला खूप भीती वाटत होती पण तुमची रेसिपी पाहून तशे च्या तशे केले आणि खूप मस्त झाले आहेत...thank you ❤happy diwali
Mi recipe baghun pahilyandach ladoo banawle ani yogayogane dusryach diwshi pahatech akkalkotla jane zale. Mi ladoo tase ghabrat ghabratach nele. Pan tithe gelyawar kalla ki te khupach chan zalet. Ladoo saglyannach khup aawadle.Recipe madhe jya pramant sangitle me tasech banawle. Sarita tai tumche khup khup aabhar. Manapasun dhanyawad.
ताई आपण छान पद्धतीने शिकवता ❤❤
मी कधी कॉमेंट केली नाही तुला पण आज करते.... कसली भारी आहेस ग ताई तू❤... मला एक विचारायचं आहे तुला तू जे माप सांगतेस ते एकदम accurate असतात... कधीच रेसिपी चुकत नाही... मला म्हण्याच आहे की.. तू अगोदर करून पाहतेस का सगळ इतक्या accurate माप कस होतात...love you❤
मला फूड ऑर्डर्स चा अनुभव आहे. मी आधी करायचे.
पण घरगुती करताना वाटी आणि ऑर्डर साठी वजनी प्रमाण घेतात. त्यांचा मेळ घालणे कठीण होते.
३ वर्षापूर्वी एक दिवशी १२-१५ तास देउन प्रत्येक फराळाचे पदार्थाचे वजनी वाटी प्रमाणाचा मेळ बसवला.
आणि तेव्हापासून वजनी वाटी प्रमाणत वीडियो करायला सुरुवात केली. जेणेकरून घरी करण्यासाठी आणि ऑर्डर साठी दोन्ही महिला वर्ग सुटसुटीत पदार्थ करू शकतील.
तेव्हापासून ही सरिता किचन ची ओळख झाली.
खूप वेळा केलेला पदार्थ असेल, रेसिपी नेहमीची असेल तर आधी करत नाही, पण नवीन काही try करायचे तर २-३ वेळ try करावेच लागते. तेव्हा जाऊन वीडियो shoot करण्याचा आत्मविश्वास येतो. त्यातील त्रुटी समजतात. 😊
अश्विनी ताई मनापासून धन्यवाद ❤️💛
@@saritaskitchen❤
@@saritaskitchen👌👌✨
Kiti g chaan reply dete😊
@@saritaskitchenखूप छान
ताई तुमची रेसिपी पाहून मी सुधा घरी शेवचे लाठु बनवलेत. खूप छान झालेत.
खुप Chan smjavun संगित्ले Thanku
मी तर फक्त तुमची रेसापी बगून दिवाली चा फराळ बनवते तुम्ही खूप समजून सांगता तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही आम्हाला असेच छान रेसपी सगत जावा प्लीज love tai❤
तुमच्या सर्वच रेसिपि छान असतात. अगदी न बिघडता होतात.
धन्यवाद 😊😊
Sarita tai, tumchi recipe follow karun itke sundar laadu zalet! Mi adhi pan banavle hote - pan he best zalet. Thank you!! Tumchi chivdyachi recipe pan apratim ahe! Ekdm swadistha chiwda banlay!
येवढे छान समजाऊन सांगतात na खूपच छान कोणालाही लगेच जमेल 👌👌👌👌👌
खुपच छान बेसन लाडू ,मी आज बनवणार आहे
ताई मला रेसिपी खूप आवडली.आजचा ड्रेस छान आहे.
मनापासून धन्यवाद 😊 thank you ❤️
बेसन लाडू रेसिपी mast 🎉
ताई दिवाळी फराळातील माझा सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हणाजे बेसनाचा लाडू...😋😋
वाह वाह मस्त यम्मी यम्मी टेस्टी बेसन लाडू अप्रतिम👌👌👌👌👌
एकदम झकास 👌👌👌👌👌लाजवाब 👌👌👌अफलातून
रेसिपी रंग सुंदर❤️😋😋😋
लयभारी👌👌👌👌
जबरदस्त👌👌👌👌
भन्नाट❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌
खुपच छान पद्धतीने समजावून सांगता ताई आपलेपणा वाटतो आणि कौतुक पण वाटत
अस वाट की आपलंच कोणीतरी चुका समजून घेत आहे थँक्स सरिता ताई ,अगदी नावासारखी निर्मळ आहेस
खूप छान लाडू ताई अप्रतिम 🙏
सरिता ! तुमची रेसिपी सान्गण्याची पद्धत खुप छान आहे, अगदी नवशिक्या व्यक्तिला सुद्धा छान जमु शकेल कुठलाही पदार्थ.
एकदम झकास
खुप छान सगळ्यां रेसिपी असतात.प्रमाण अचूक आहे.❤ दिपावली निमित्त खुप शुभेच्छा ❤
Distay ch khup bhari lagech khavese vatat 😋😋😋
घ्या मग एक उचलून 😅 नक्की करून बघा
सरिताताई... लाडू खूप छान बनवलेत.
मी नक्कीच प्रयत्न करिन. 👌👌😌
🌺🌺🌺
ताई तुझ्या रेसिपी खरच जबरदस्त असतात ; मी शेवग्याच्या शेंगांची भाजी केली होती तुमच्या रेसिपी प्रमाणे फारच भन्नाट झाली होती धन्यवाद!
काल तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले खुप छान झाले थँक्यू taii 😘😘❤️
Aatach besan ladu banvaicha v4 karat hote ani ha video ala ata best ch hotil ladu maze...
ताई आज तु सांगितल्या प्रमाणे मी शंकर पाळ्या केल्या my god ekdm perfect झाल्या first time evdhya chan shankapalya bnlya gelya ani te tujhyamule😊thnku so much nd love you
ताई मी तुमच्या सर्व रेसेपि करते आता पर्यंत एक पण वाया नाही गेली धन्यवाद तुमचे 🙏तुम्ही खूपच सोपं करून सांगता मी शंकरपाळी केली खूपच सुंदर झाली मला फक्त एकच सांगा आता तुम्ही जे बेसन लाडू केले त्यात पिठी साखर येवजी बुरासाखर टाकू शकतो का आपण 😊
हो चालेल. एवढेच प्रमाण किंवा तुम्हाला आवडते तसे
सरिता तू सांगितलेल्या रेसिपी ने सर्व पदार्थ खूपच छान होतात, आणि टिप्स खूप छान सांगतेस 🙏🏻
Far chan mahiti🙏
ताई तुमची रेसिपी मला फार आवडतात आणि पदार्थ पण खुप मस्त होतात
खूप खूप छान अगदी गोल गरगरीत तुम्ही म्हटलं तसेच. 👌👌👍👍🌹🌹
हो ना !! 😅
Sarita Tai Tumi Sangeetal tasch mi banvle ek number thank you so much
Dont worry abt what others say....i have been ur follower for long now...for ur accurate receipes and flawless presentation.
सरिता ताई तुम्ही खूपच छान रेसिपी सागता आगदी बारीसारीक टीप सांगता मला तुमच्या रेशिप खुप आवडते 🙏🙏
खूप सुंदर 👌👌
खूप छान झालेत लाडू आणि परफेक्ट टिप्स ट्रिक्स सहित...तसेच व्यावसायिकांना योग्य मार्गदर्शन 👌🏻👌🏻👍🏻👍🏻😊
मी काल तुझी बेसन लाडू ची जुनी रेसिपी बघितली❤
Recipe tr chanch ahe,mala tumhi ani tumche kitchensuddha khup avdte❤❤
Mast 👌👌👌 ताई बालुशाही रेसिपी दाखवा. Please
बालुशाही रेसिपि ruclips.net/video/Q-qWvLPvFwo/видео.html
खुआप छान संगीतले ताई धन्यवाद
इतक्या छान टिप्स 🤩 दिल्या वर काय हिम्मत त्या लाडूची बिघडण्याची😅😂
लई भारी सिरता ताई 🤤🤤 ❤
हो ना !! 🫣😅 कधी कधी मलाच वाटते मी उगाच टिप्स देते 😅
@@saritaskitchen नाही असं अजिबात नाही. आम्हाला खूप गरज असते टिप्स ची. Please अशाच tips देत जा ❤😊
@@saritaskitchen मना पासून सांगते खूप छान रेसिपी असतात आणि तितक्याच छान टिप्स . 👍🏻 आम्हाला तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळतं 😊
Wow! Tai thumbi sangitlta pramane ladoo banwale ani khupch chan jhale, apratim😊
लाडू खूपच छान ताई😊
धन्यवाद