Mam so sorry for the late reply as i mentioned earlier also i started watching ur blogs from last week but now my situation is like without seen ur blog I can sleep because ur such awesome &the way u star ur blog welcome & welcome block some of ur words are too offen & nice request you to please do the bloging every day
Kunkechwarch beach ahe khup Sundar ahe tya beach la na shivling ahet 5ahet amhala 3disle tyach dagadavar ahe ani pudhe thodha pyanayt ahe... Khup jastt sundar ahe ani ha video pan dutch factory mahit navta next time janar...
Wow, Swapnali, she knows our family. Infact she had been to our home few years ago. Convey our hello from Aarti Phadke ( her mom's friend) Sanket phadke and ofcourse me Shantanu Eksambekar.
Hallo Swetaji. It's great to see you as rider. By the way, me too is a rider but many of my friend's do not allow me to go on ride as I am 50 plus. I had ride of Mumbai-kolhapur 3 times very recently. I feel very happy to see you biking. God bless......
कसलं भीतीदायक खंडाहर आहे ही फॅक्टरी. पण सगळा रस्ता खूप आवडला. मजा आली असेल बाईक चालवायला... खूप छान विडिओ... मी स्वतः फिरून आले असं वाटायला लागलं मला... 👍🏼👍🏼👍🏼🌹🌹🌹
अप्रतिम Motovlog!!! खूप छान... तुमची कोकण राईड series बघून मी पण गाणगापूर राईड करून आलो. असाच नेहमी ride karat राहा आणि मला व माझ्यासारख्या सर्वांना inspire करत राहा!!!🙏🏼
जर जास्त माहिती देण्यात आली तर बरे, जे त्या भागातले नाहीत त्यांना उपयोगी पडेल, e.g. names of places/towns on the way, other nearby places, attraction etc एकुण सुंदर
Vlog खूपच छान होता....तुम्ही ज्या वेळी तारामुंबरी आणि मीठमुंबरी चा नवीन ब्रिज cross करून तुम्ही त्या वेळी विचारले हा कोणता बीच आहे तर तो मीठमुंबरी बीच होता आणि माझे गाव पण तेच आहे....खूप छान .मुंबई मध्ये राहून गावच्या बीच चे दर्शन केले...👌👌
Shweta, I have started watching your vlogs recently & watching continuously, my native place is Dapoli, my wife & myself have traveled all over the Kokan but not on bike....I am enjoying.
मी कोकणातील सावंवाडीतील सर्व सिंधुदुर्ग लाहापणापासून बघतेय पण आपल्या कॅमेरातून आणि आपल्या दृष्टीने पाहिल्याने खरच आपण स्वर्गात राहतोय या सुवर्ण कोकणात याचा अभिमान वाटला. थॅन्क्स मॅडम खूप मस्त vlogs. तुम्हाला भेटायला मिळाले असते तर आणखी मस्त वाटले असते नेक्स्ट तिने नक्की..
पुन्हा एकदा refreshing आणि छान ब्लॉग वाटला. 18:45 :- डोलारा चा पसारा असे म्हणता येऊ शकेल. . 21:45 :- चा रोड view खुपच आवडला. . एका biker ला हा असा रस्ता नेहमी भुरळ घालतो. एक suggession द्यावेसे वाटते. . त्या dutch factory च्या बाहेर उभे राहून तुम्ही त्याचा थोडा इतिहास सांगायला हवा होता. . त्याचे background संगीत मात्र एकदम चपखल आहे. .
GREAT SHWETA TAI TU KOKAN JE TUJHYA NAJRETUN EXPLORE KARTIYES TE AMHALA AGDI AMCHA NAJRETUN PAHILYA CHA ANAND MILTOY EVDHA CHAN SANVADANE TU KOKAN CHA PRATEK PAN ULGADTIYES HATS OFF AND CARRY ON🙌 🙏
तुमची सर्वांची बाईक राईड खुपच छान तिथ असून देखील डच फैक्टरी महित नव्हती ती तुमच्या व्लागमुळे समजली धन्यवाद तू मी मराठीत आस्ताद काळेबरबर कार्यक्रम करत होतीस का ? अरी तुमचा गृप खरच मस्त आहे सहज बोलण उगाचच भाषेचा डोंबारा नाही करण छान ऊत्तम
श्वेता बरोबर आहे.आपण ज्या ठिकाणी रहातो त्या ठिकाणची आपल्याला माहिती नसते.तेव्हा एस. टी.वर अवलंबून होतो.फिरत नव्हतो.आता फिरण्याची आवड आणि गाड्या आहेत. स्वतःच्या.आणि आता कोकणची प्रसिध्दी खूप झालेय.तुझे विडिओ पहायला आवडतात. धन्यवाद.
Long Wait........ Your voice n smile as well as Actually, Your Effervescent & Efficacious Eyes..... Can Ruled the World. 👁️ 👁️ 👀 👁️🗨️👁️🗨️. Song Crooning which is delighted......
तुमची कोकण राईड पाहुन मला देखील माझ्या बुलेटने कोकणामध्ये जाण्याची फार ईच्छा होत आहे. खुप छान वाटते तुमचे Vlog पाहताना. असेच तुमचे प्रेरणादायी vlog नेहमी बघावयास आम्हास मिळावे. खुप छान👌👌
Hii sweeta di maz gav kunkeshwar aahe. Mast banvla vlog. Aani tu khup Chan bolte vlog madhe. Mi 1st time bghitla tuza vlog. Aani ek tu khup pudhe gelis shivling bghayla tumhi jikde chalt hotat. Tikde ch pan panyat aahet ti shivling
Excellent Never thought that you are an actress! The reaction of that actress Swapnali Patil on seeing you in riding gear and a bike was epic! Now you are riding very nice! Plan for more riding before the summer season! Thank You
Nice content, nice bgm by the way😆🇺🇲, keep it up, drive safe, we want to cover and expand more content from you from town-city to state-country, good luck🎉
Khup chhan vlog hota.Mau bhat ani tup ,lonach khalla ka nahi ? kulathach pithala ,bhat he khav tar kokanat tyachi chav vegalich lagate.Ride mast hoti.sarvat highlight part hota to mhanje mhashichi shing 😀. 👍🏻
वाडा गावचे विमलेशवर मंदीर पण सुंदर आहे माझी. भावंडं पडेल हायस्कूल मध्ये. शिकली नाना जोशी मुख्याध्यापक होते pdelkynting हे आता मुख्य मार्केट झालं आहे मी आता जरी अलिबागला रहात. असले तरीही. मलातिकडच कोकणचं आवडत मुख्य म्हणजे झोपाळा. प्रेमळ मानस प्र तेकाच घर. माणसांनी भरलेलं होतं
15:57 That was a really wrong move ..... this negligence cause most of the accidents !! Invest some time on learning the basic touring and riding techniques .
Mam, kadachit tumhala hai already mahit asel. Tari pan sangte. Ek sena mahnun mic sarkha asta je tumhi helmet la lavaycha asta. Hyachya mule tumhi tumchya ittar riders sobat satat contact madhe rahu Shakta. Mahnje baryachda kahi thikani aaplya mobile la network nasta pan hya dware tumhi ekmekanchya contact madhe rahu Shakta.
@@actorshwetaत्याला Bluetooth intercom system म्हणतात जी खास हेल्मेट साठी आहेत. SENA हा एक premium brand आहे त्यात. जो साधारण 20 हजार ते 45 हजार पर्यंन्त येतो. ASG SG5 हा ek थोडा economical range मध्ये आहे जो आता साधारण 10,500 पर्यंन्त येतो. आम्ही आमच्या ग्रूप मध्ये ASG वापरतोय जो बऱ्यापैकी result देतोय.
ताई पुन्हा कधीतरी मे ला ये देवगड ला आमच्यासोबत फिर मस्त तुला कोकणी मेजवानी खायला घालतो 😊 आम्हाला पण खूप छान वाटेल तू आलेली आमच्यासोबत एक मराठी सेलिब्रिटी येशील ना ताई. जय शिवराय. जय महाराष्ट्र 😊
मॅडम माझ्याकडे पण तीच बाईक अहे मला एक विचारायचा होता की तुम्हाला बाईक काशी वाटली आणि बाईक बदल पन जरा सांगा आणि माझी बाईक चालवताना उजवा हात दुखतो तुन्ही पण तोच प्रॉब्लेम फेस करताय का plz reply dya
Khup ch chhan ahe video..... Mala khup ch avatat tumche videos bagayla...... Asech khup sare videos banava.....
Thank you 🙏🏼
सांज ये गोकुळी.......अतिशय रमणीय ,कोकण चा सरळसरळ रस्ता, झाडी शांत वातावरण वा वा
Apratim Koken Darshan
Lai Bhari Blog
👌👌👌👌👌👌
खुप छान 🌹🌹
एस टी मधील त्या मुलांना कल्पना ही नसेल की आपण मराठीतील एका अभिनेत्रीला बाय करतोय.👌
Bhaarich!👍🏻
Mam so sorry for the late reply as i mentioned earlier also i started watching ur blogs from last week but now my situation is like without seen ur blog I can sleep because ur such awesome &the way u star ur blog welcome & welcome block some of ur words are too offen & nice request you to please do the bloging every day
Kunkechwarch beach ahe khup Sundar ahe tya beach la na shivling ahet 5ahet amhala 3disle tyach dagadavar ahe ani pudhe thodha pyanayt ahe... Khup jastt sundar ahe ani ha video pan dutch factory mahit navta next time janar...
Thank You Manasi Tai ☺️
Mast kelaay vlog shweta tai
कुणकेश्वर ❤
Mochemad Beach ⛱️ masta aahe .. Lucky lokanna Star fish disel
Kunkeshwar खूप मस्त आहे.. view is amazing, especially in the evening
Masta vatah videos baghtana. Keep growing 🎉
randomly saw this vlog. very nice.
Khup Sundar 😊
Wow ,khup chhan Amche kokan 👍 👌
खुप सुंदर कोकण 👌
Khup Chaan Mam, Kahi Thikani drone shot Kelet tar Khup Chaan Vatel Ajun
Khup cchan... Khup enthusiastic vatta tumche vlogs pahun... Keep it up...kalji pan vatate.. Sambhalun bike chalva👍
😊🙏🏼
छान वाटले हा vlog पाहुन माझ्या गावच्या जवळून गेलात तुम्ही मला वाटलं तुम्ही देवगड किल्ला आणि lighthouse मध्ये पण जाल पुढे
❤️Mst👌👍👍
Waiting for ur vlog.. Tuza aawaz kamaal aahe.. Aikat rahave ase vatate..
Tumhala baghitale ki gharacha manus sobat boltoy ase vatate , bike ride jabardast best luck to u 👌👌👌🙏🙏❤️❤️❤️
Thank you
Wow, Swapnali, she knows our family. Infact she had been to our home few years ago. Convey our hello from Aarti Phadke ( her mom's friend) Sanket phadke and ofcourse me Shantanu Eksambekar.
Sure.. 😊
Nice blog . the Englishsong sung by you is awesome and Dutch factory too.
Thank you! 😃
Hallo Swetaji. It's great to see you as rider. By the way, me too is a rider but many of my friend's do not allow me to go on ride as I am 50 plus. I had ride of Mumbai-kolhapur 3 times very recently. I feel very happy to see you biking. God bless......
Thank you 😊
कसलं भीतीदायक खंडाहर आहे ही फॅक्टरी. पण सगळा रस्ता खूप आवडला. मजा आली असेल बाईक चालवायला... खूप छान विडिओ... मी स्वतः फिरून आले असं वाटायला लागलं मला... 👍🏼👍🏼👍🏼🌹🌹🌹
Thank you 😊
अप्रतिम Motovlog!!! खूप छान...
तुमची कोकण राईड series बघून मी पण गाणगापूर राईड करून आलो. असाच नेहमी ride karat राहा आणि मला व माझ्यासारख्या सर्वांना inspire करत राहा!!!🙏🏼
Thank you 🙏
An awesome view and scenic beauty, new road to go to Kunkeshwar. Keep up the good work👌🏻
Nice vlog
masta vlog ,
Nice vlog..
कुणकेश्वर हे माझे गाव आहे. २०२३ ची दुसरी राईड कोकणात परत जाणार आहे ३, ४ आणि ५ मार्च २०२३ ला
जर जास्त माहिती देण्यात आली तर बरे, जे त्या भागातले नाहीत त्यांना उपयोगी पडेल, e.g. names of places/towns on the way, other nearby places, attraction etc
एकुण सुंदर
Thank you
Beautiful vlog
Best places of gav gata gajali shoot
Padel via devgad to kunkeshwar khup sunder views ahe by road 👍
Vlog खूपच छान होता....तुम्ही ज्या वेळी तारामुंबरी आणि मीठमुंबरी चा नवीन ब्रिज cross करून तुम्ही त्या वेळी विचारले हा कोणता बीच आहे तर तो मीठमुंबरी बीच होता आणि माझे गाव पण तेच आहे....खूप छान .मुंबई मध्ये राहून गावच्या बीच चे दर्शन केले...👌👌
😊👍🏻
खुप छान वाटलं आपलं गाव बघुन.... देवगड❤
तो मिठमुंबरी चा बीच आहे...आणि मिठबाव च्या पुढे जे गाव लागलं ना...हिंदळे.. ते माझं सासर आहे आणि देवगड माझं आजोळ...😊
Shweta, I have started watching your vlogs recently & watching continuously, my native place is Dapoli, my wife & myself have traveled all over the Kokan but not on bike....I am enjoying.
Thank you so much 🙂
मी कोकणातील सावंवाडीतील सर्व सिंधुदुर्ग लाहापणापासून बघतेय पण आपल्या कॅमेरातून आणि आपल्या दृष्टीने पाहिल्याने खरच आपण स्वर्गात राहतोय या सुवर्ण कोकणात याचा अभिमान वाटला. थॅन्क्स मॅडम खूप मस्त vlogs. तुम्हाला भेटायला मिळाले असते तर आणखी मस्त वाटले असते नेक्स्ट तिने नक्की..
Thank you 😊
पुन्हा एकदा refreshing आणि छान ब्लॉग वाटला. 18:45 :- डोलारा चा पसारा असे म्हणता येऊ शकेल. . 21:45 :- चा रोड view खुपच आवडला. . एका biker ला हा असा रस्ता नेहमी भुरळ घालतो. एक suggession द्यावेसे वाटते. . त्या dutch factory च्या बाहेर उभे राहून तुम्ही त्याचा थोडा इतिहास सांगायला हवा होता. . त्याचे background संगीत मात्र एकदम चपखल आहे. .
Thank you 🙏
Kokan😍
GREAT SHWETA TAI TU KOKAN JE TUJHYA NAJRETUN EXPLORE KARTIYES TE AMHALA AGDI AMCHA NAJRETUN PAHILYA CHA ANAND MILTOY EVDHA CHAN SANVADANE TU KOKAN CHA PRATEK PAN ULGADTIYES HATS OFF AND CARRY ON🙌 🙏
Thank you 😊
Kunkeshwar temple and the beach view is amazing 🤩 निळशार पाणी... It's just worth visiting this place... Vlog is मस्त!
Thank you 😊
खूप सुंदर
Superb Vlog
तुमची सर्वांची बाईक राईड खुपच छान
तिथ असून देखील डच फैक्टरी महित नव्हती
ती तुमच्या व्लागमुळे समजली धन्यवाद
तू मी मराठीत आस्ताद काळेबरबर कार्यक्रम
करत होतीस का ? अरी तुमचा गृप खरच मस्त आहे सहज बोलण उगाचच भाषेचा डोंबारा
नाही करण छान ऊत्तम
Thank you 🙏
Finally........ That's my birth place...... Dhanyaawaaaaad..
श्वेता बरोबर आहे.आपण ज्या ठिकाणी रहातो त्या ठिकाणची आपल्याला माहिती नसते.तेव्हा एस. टी.वर अवलंबून होतो.फिरत नव्हतो.आता फिरण्याची आवड आणि गाड्या आहेत. स्वतःच्या.आणि आता कोकणची प्रसिध्दी खूप झालेय.तुझे विडिओ पहायला आवडतात. धन्यवाद.
Thank you 😊
Long Wait........
Your voice n smile as well as
Actually, Your Effervescent & Efficacious Eyes..... Can Ruled the World. 👁️ 👁️ 👀 👁️🗨️👁️🗨️.
Song Crooning which is delighted......
😊
तुमची कोकण राईड पाहुन मला देखील माझ्या बुलेटने कोकणामध्ये जाण्याची फार ईच्छा होत आहे. खुप छान वाटते तुमचे Vlog पाहताना. असेच तुमचे प्रेरणादायी vlog नेहमी बघावयास आम्हास मिळावे. खुप छान👌👌
Thank you 🙏
Lovely vlog ❤
John Denver cool
Beautiful vlog , love watching all your vlogs. Emotional towards the end remembering your Dad. Be strong . Subscriber from pune.
Thank you for your support 😊
Dutch factory kashachi hoti? I mean kay banvayche te tithe..
Nice ❤️ ❤️ ❤️
Nice content loved watching your vlogs.
Fakta 1 prashna yeto nehmi ki tumhi helmates bike war lock ka nhi karat?
Hii sweeta di maz gav kunkeshwar aahe. Mast banvla vlog. Aani tu khup Chan bolte vlog madhe. Mi 1st time bghitla tuza vlog. Aani ek tu khup pudhe gelis shivling bghayla tumhi jikde chalt hotat. Tikde ch pan panyat aahet ti shivling
Ohh ok, Thank you 😊
1 no madam
Excellent
Never thought that you are an actress!
The reaction of that actress Swapnali Patil on seeing you in riding gear and a bike was epic!
Now you are riding very nice!
Plan for more riding before the summer season!
Thank You
Thank you so much 😀
नवीन विडियो बनवा आम्ही वाट बघत आहोत सातव्या मुलीची सातवी मुलगी ह्या मालिकेतील तुमचं काम मस्त आहे चाबुक ढासु
Wait is over Vlog is here..
Refreshing vlog... refreshing our Konkan..
Can't help falling in Love with you 💕
song suits to you and your Vlogs .
Thanks a ton
Redekar hotel hotay kaa vengurla chay. Khup mast j one astay
Hi Sweta , Nice Kunkeshwer🙏🚩 Ridergirl
Nice content, nice bgm by the way😆🇺🇲, keep it up, drive safe, we want to cover and expand more content from you from town-city to state-country, good luck🎉
Thank you 😊
तुम्ही बाईक राईड करताना छान बोलत बोलत सुंदर असं आपलं कोकण दाखवता बघायला खुप छान आणि प्रसन्न वाटतं🌴🌴👍
Thank you 🙏
Khup chhan vlog hota.Mau bhat ani tup ,lonach khalla ka nahi ? kulathach pithala ,bhat he khav tar kokanat tyachi chav vegalich lagate.Ride mast hoti.sarvat highlight part hota to mhanje mhashichi shing 😀. 👍🏻
Thank you 🙏
Kunkeshwar chi Shivlinga disali ka
👌👌
Madam Dutch vakhari kade Yeun gelat ani amhala kasa nay kalale
Apeksha chi motorbike konti aahe? Please tell me.
Hunter
@@actorshweta ho.! Kalala mala te. Aadhi mala vaatla ki bike cha naav hunter thevla aahe. Mag kalala RE Hunter. Anyways, thanks...🙂
2 wheelar ne firtana khup chan explore karta yeta
श्वेताजी तुमचे सर्व वलॉग छान आहेत, तुमच्यात एक लहान मुलांची निरागसता छान आहे , तुम्ही आपल गाव मालगुंड दर्शन घडवायच होत, पुढील वलॉगची प्रतीक्षा आहे.
😊👍🏻
Aaj devagad bazar cha rasta,kunkeshwar baghun chan vatale
❤️🌹
Bike means freedom..
Mithmumbari beach @ 12.35
Your answer
Shivlinga agadi mandeera samor aaher beach war
❤ apli bhet 2017 la bhetlo hoto .. . nice videoes
😊👍🏻
वाडा गावचे विमलेशवर मंदीर पण सुंदर आहे माझी. भावंडं पडेल हायस्कूल मध्ये. शिकली नाना जोशी मुख्याध्यापक होते pdelkynting हे आता मुख्य मार्केट झालं आहे मी आता जरी अलिबागला रहात. असले तरीही. मलातिकडच कोकणचं आवडत मुख्य म्हणजे झोपाळा. प्रेमळ मानस प्र तेकाच घर. माणसांनी भरलेलं होतं
Memories 😊
एवढं ड्रायविंग कस जमत
Taramumbari beach hota to aani bridge hota to mitumubari cha
Camera 📷 konta use karta tumi ?
Secret aahe
@@actorshwetaTai sagitla tr aami pn gheu ...
Tumachi VLog Series mala Bharpur aavadat aahe.
Jar jhale tar tumhi Katradevi ithe tumhi visit kara🙏🙏🙏
Mithgavane yethil Anjaneshwar hya mandirala bhet dya🙏🙏🙏
aani Ansure hya gavatil Jagrut Dev Sthan Gireshwar Mandir🙏🙏🙏 ithe pan bhet dya
tasech baghayala Pangere beach aahe
aani pan bharpur thikane aahet tumchya sathi
Thank you, I'll will keep that in mind 😊
To sampurna Kunkeshwar beach ahe
Mithbavla pan aamhi homestay chalu kartoy
Swargiy. Sundar. Konkan.
कोकण छान आहे, वाद नाही पण रस्ते व खाण्याची बोंबाबोंब व त्यांत लाल परीने प्रवास?
माझी जन्मभूमी किल्ले विजयदुर्ग आहे ..
माझं गाव विजयदुर्ग..
Mithabhav is my Village 👌
तुम्ही कुणकेश्वर ला कधी गेले होते आम्ही सुद्धा 2 फेब्रुवारी ला गेलो होतो 👍👍
15:57 That was a really wrong move ..... this negligence cause most of the accidents !!
Invest some time on learning the basic touring and riding techniques .
is it me or your narration is so evolving :)
😊
असेच गप्पा मारत राहीले पाहिजे. तरच लोकांना तुमचे संवाद ऐकण्यात मजा वाटते.नाहीतर तो vlog शांत वाटतो. त्यामुळे सर्व बघण्याची मजा निघुन जाते.
😊
Mam, kadachit tumhala hai already mahit asel. Tari pan sangte. Ek sena mahnun mic sarkha asta je tumhi helmet la lavaycha asta. Hyachya mule tumhi tumchya ittar riders sobat satat contact madhe rahu Shakta. Mahnje baryachda kahi thikani aaplya mobile la network nasta pan hya dware tumhi ekmekanchya contact madhe rahu Shakta.
Thank you, mi nakki kharedi karen!
@@actorshwetaत्याला Bluetooth intercom system म्हणतात जी खास हेल्मेट साठी आहेत. SENA हा एक premium brand आहे त्यात. जो साधारण 20 हजार ते 45 हजार पर्यंन्त येतो. ASG SG5 हा ek थोडा economical range मध्ये आहे जो आता साधारण 10,500 पर्यंन्त येतो. आम्ही आमच्या ग्रूप मध्ये ASG वापरतोय जो बऱ्यापैकी result देतोय.
Mithmumbari beach aahe to tai
😊
ताई पुन्हा कधीतरी मे ला ये देवगड ला आमच्यासोबत फिर मस्त तुला कोकणी मेजवानी खायला घालतो 😊 आम्हाला पण खूप छान वाटेल तू आलेली आमच्यासोबत एक मराठी सेलिब्रिटी येशील ना ताई. जय शिवराय. जय महाराष्ट्र 😊
कधीतरी गाव वाल्यांसोबत फिर ताई जुन्या आठवणी जाग्या कर😅
पु.ल देशपांडे ची म्हैस 🐃😃
माझ. माहेर पुरळ गडदे.मी. लहानपणी दर वरशी गावी गेल्यावर खूप. मजा करायचो करवंद कोकम फनस आणि. हळदि कुंकू रात्री पत्ते खरोखर रम्य ते बालपण गेले
😊
मॅडम माझ्याकडे पण तीच बाईक अहे मला एक विचारायचा होता की तुम्हाला बाईक काशी वाटली आणि बाईक बदल पन जरा सांगा आणि माझी बाईक चालवताना उजवा हात दुखतो तुन्ही पण तोच प्रॉब्लेम फेस करताय का plz reply dya