वाह ..... मस्तच झाली मुलाखत , खूप आवडली , श्वेता तुमचे खूप खूप कौतुक .... इंद्राणी तर जबरदस्त च साकारत आहात , 👌👌👌👌. सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद .... 🙏🙏🙏
अतिशय सुंदर मुलाखत झाली. दोघीही दिलखुलास बोलत होता. सुलेखा ताई तुम्ही छान मुलाखत घेता समोरच्याला पूर्णपणे बोलू देता आणि ती व्यक्ती बोलत असतांना छान प्रतिसाद देता. हि गोष्ट मनाला भावते. श्वेता मेहेंदळे ह्या सुद्धा मनमिळावू वाटल्या. त्यांची सध्याची सिरीयल छान चालू आहे. भूमिका छान करतात.सर्वांना आवडते. दोघींचंही अभिनंदन.
श्वेता मॅम तुम्ही मला खूप आवडतात आज तुमची मुलाखत बघून मला खूप बरं वाटलं खूप आनंद झाला तुमची रेवती म्हणून ची भूमिका केली होती मला खूप आवडत होती खूप छान मैत्री असावी तर अशी🎉❤
खुप छान Interview झाला आहे. राहुलचा Interview पाहिल्यापासून श्वेता वहिनीचा interview कधी येतोय याची आम्ही वाट बघत होतो. धन्यवाद सुलेखा ताई. --- Sminil Thatte (Sminil Thatte RUclips Channel)
खूप दिवसांपासून ही मुलाखत पाहण्याचे pending होते. आज योग आला. मुलाखत सर्वांनी सांगितले त्याप्रमाणे खूपच छान झाली आहे. श्वेता मेहेंदळे खूप शांत आणि संयमित दिसल्या. बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. सुलेखा ताई तुमची साडी खूपच छान आहे. मला फक्त एक fact नमूद करायचे आहे. राहुल मेहेंदळे च्या आजाराविषयी बोलताना ' चि.सौ.कां.रंगभूमी ' या नाटकाचा विषय निघाला, तेव्हा नाटकाचे निर्माते म्हणून पणशीकर यांचे नाव घेतले गेले. पणशीकर हे सह निर्माते होते. कै. श्री. यशवंत मोरेश्वर देवस्थळी हे पण निर्माते होते. त्यांनी पूर्ण finance सांभाळला होता. तोच महत्वाचा असतो. त्यामुळे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांना त्यांची कलाकृती सादर करताना पूर्ण स्वांतत्र्य मिळाले होते.
श्वेता आणि राहुल ही जोडी खुप छान आहे.मुलाखत छान झाली. बाईक राईडचे प्रेम मस्त. तु बदललेल्या जेवणाच्या आणि भांड्याबददल आणि ऐकायला आवडले असते. मुलाखत लगेच संपली असे वाटले.
खुप छान झाली मुलाखत श्वेताची रेवती खुप आवडली होती सुलेखा ताई नेहमी प्रमाणे छान घेतली मुलाखत श्वेताच साखर पोळी न खाण भाकरीवर भर असण हे सगळ ऐकल आणि लहानपणी आम्ही जायचो तेंहा तिथे गुळाचा चहा भाकरी अस सगळ असायच तेंव्हा तिथली काकू किंवा मामी यांना वाटायच आमच्या कडे चहासाठी साखर नाही गहू नाही भात नाही म्हणून त्यांना वाईट वाटायच गुळाचा चहा असायचा आणि आज बरीच मंडळी साखर गहू भात खात नाहीत तेंव्हा मिळायच नाही अस वाटत वर्तुळ पूर्ण होतय आमची आजी मातीची भांडी कडधान्या साठी माती ची मडकी असच वापरायची छान वाटल सगळ ऐकूण
सुलेखाताई. श्वेता मेहेंदळे यांची खूपच सुंदर मुलाखत😘 🎉 मी १९८८ ते १९९८ बाईक चालवील आहे पुण्यात त्यामुळे श्वेताताईचे बाईकप्रेम समजू शकते😊 दिल के रकीब ला खूप शुभेच्छा💐🙏
Kiti Rekhiv aahe hi actress & so good at her acting career as well as other passions. Bagha Aaplya Marathi muli , Kiti Talented aani Namra aani Prasiddhi cha havyas naahi.
खूप छान गप्पा झाल्या सुलेखा. श्वेता ची सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका मी आणि माझी मुलगी न चुकता बघतो. तिचा अभिनय खूप छान झालाय. सगळेच कलाकार चांगले अभिनय करतायत.
You have brought out the best from Shweta M in this tete a tete .,Apart from a good actress as seen Shweta in the current serial SMSM ,who has been doing a wonderful role as Indrayani , is slso a multifaceted in different roles as a bike rider , a staunch fitness freak - no sugar gives the readers ( fans ) a great insight of what a great individual she is . However was surprised not to see her present in the Zee Marathi award ceremony held recently .
सुलेखा ताई तुम्ही जश्या आहात तश्याच खूप आवडतात सर्वांना. तुम्ही एवढ्या सिनियर अभिनेत्री असताना सुद्धा तुमच्या पेक्षा कितीतरी जुनियर अभिनेत्री अभिनेत्याच कौतुक करताना यावरुनच कळत की तुम्ही किती मोठ्या मनाच्या आहात. नेहमी प्रमाणे आजची मुलाखत उत्तम झाली.
श्वेता खूप सुंदर ,तुझ्याबद्दल बर्याच चांगल्या गोष्टी कळल्या. तू अभिनेत्री पेक्षा बाइक रायडर म्हणुन मला आवडतेस. डॅशिंग बिनधास्त अशी एक सुंदरी बाइक वर एकदम स्टायलिश वाटते. ❤❤❤❤❤🎉🎉 love u dear ❤
Another lovely interview. I haven't seen Shweta's plays or serial. Most importantly we get to know a few things about the person when you interview them. Very interesting to hear how Shweta overcame her fear of bikes and has to own travel vlogs. When women wear nice sarees, and a bit of Alankar for your interview makes me feel proud of my heritage. There is no comparison to sari with anything else in the world. It's Lai Bhari feeling.
श्वेताची मुलाखत छानच झाली.इतर कार्यक्षेत्र ही झोकून देऊन काम करते.राहूलही तिला साजेसा पूरक आहे.त्या दोघांना शुभेच्छा व सुलेखा त्याच तोलामोलाने तुझेही खूप कौतुक...
एका गोड व गुणी अभिनेत्रीची मुलाखत. तिचा अभिनयाचा प्रवास सुखद आहे. 🤗 तिचा बाईकिंगचा प्रवास मात्र चित्तथरारक आहे. तो कळला. सुलेखा तुझ्याइतकेच आम्ही पण मुलाखतीत इनव्हॅाल्व्ह होतो. It is but natural. तेव्हा प्रतिक्रिया देत रहा. त्याही बघायला आवडतात. 😊
फार सुंदर मुलाखत.सातव्या मुलीची___माझी आवडती मलिका रोज पाहते.इंद्राणी फार सुंदर.sugar,भांड्यांची निवड आणि बाईक रायडिंग फारच छान.मल्ही आवडत.भांडी आणि sugar.त्यामुळे असेल पण.फार सुंदर.मेहंदळे यांचं काम पण.सुंदर.गप्पा छानच होत्या.सुलेखा तुमचं अभिव्यक्त hon हा.चांगला गुण आहे असाच चालू राहू दे.मी आपले सर्व एपिसोड पाहते.आणि फार आवडतात
Nice interview
Awesome interview with talented Shweta M. Thanks Sulekhaji
Thanks for liking
She is so lovely and inspiring!! Loved her take on marrying an actor! And her bike trysts are so inspiring.! God bless her.
Very inspiring, got healthy lifestyle tips as well. धन्यवाद
वा वा खुपच सुंदर. श्वेता ताई कडून हेल्दी कस रहावं हे समजल. मस्त झाली मुलाखत. सुलेखाताई कमाल आहे तुझी नेहमीच मुलाखत रंगते छान. 👌👌
खुप छान मुलाखत झाली... ऐकायला आवडले श्वेता ताईं चे किस्से..सुलेखा ताई तुम्ही तर खुप छान आहातच...
Finally Shweta is here… my most favourite ❤️ thanks Sulekha for having Shweta on the show … thoroughly enjoyed the show
वाह ..... मस्तच झाली मुलाखत , खूप आवडली , श्वेता तुमचे खूप खूप कौतुक .... इंद्राणी तर जबरदस्त च साकारत आहात , 👌👌👌👌. सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद .... 🙏🙏🙏
नेहमप्रमाणेच खुप सुंदर मनमोकळी मुलाखत झाली ❤ मस्त मज्जा आली❤ Thankyou very much 🥰🥰
Shweta is a talented actress . She is yet to get her due credit. After watching this episode I m sure people will appreciate her in true sense...
Mast interview shwetaji mehandale khup Chan
किती सहज सुंदर आणि शांत व्यक्तिमत्त्व आहे श्वेता ताई❤..खूप छान झाला interview..मस्त👌👌
अतिशय सुंदर मुलाखत झाली. दोघीही दिलखुलास बोलत होता. सुलेखा ताई तुम्ही छान मुलाखत घेता समोरच्याला पूर्णपणे बोलू देता आणि ती व्यक्ती बोलत असतांना छान प्रतिसाद देता. हि गोष्ट मनाला भावते. श्वेता मेहेंदळे ह्या सुद्धा मनमिळावू वाटल्या. त्यांची सध्याची सिरीयल छान चालू आहे. भूमिका छान करतात.सर्वांना आवडते. दोघींचंही अभिनंदन.
If TV
Khup chhan Saundarya disat aahe tumche Shweta Mehendale Tai,sagla sundar asave....Tari pan Sulekha Tai jasst sundar, khup chhan dressing,saree and attire...Madhur Anant Joshi
Sulekha ji aapke reactions ekdum real aur mast hai please dont stop. that makes the interview real.
V sweet
शांत बोलणं एकदम compose chan. Bike riding chan encoraging गोष्ट आहे.
All the best shweta for your bright future.....
श्वेता मॅम तुम्ही मला खूप आवडतात आज तुमची मुलाखत बघून मला खूप बरं वाटलं खूप आनंद झाला तुमची रेवती म्हणून ची भूमिका केली होती मला खूप आवडत होती खूप छान मैत्री असावी तर अशी🎉❤
Indrani!! One of the best characters on the TV
Big fan of shweta and following her vlogs since begining.. Her eyes r something else..
खुप छान Interview झाला आहे. राहुलचा Interview पाहिल्यापासून श्वेता वहिनीचा interview कधी येतोय याची आम्ही वाट बघत होतो.
धन्यवाद सुलेखा ताई.
--- Sminil Thatte
(Sminil Thatte RUclips Channel)
Khup chaan..kahi navin mahiti milali😊
Very nice interview Sulekha Tai... Shweta is look very calm and stable😊
So nice
Shwetasunder mulakat zali.all the best.
😯 wow...!! Marathi chitrapat srushti madil atishay sundar namra, ani utkrushth abhinay samppanna..👍...majhi avadati mehenati abhinetri.... 👌 jevadhi sundar abhinetri👌 tevadhich sundar mulakhat... kharach mast...👌 shwetaji tumhala tumchya pudhil yashasvi vatchali sathi majhyakaun bharbharun shubhechcha..! 😊🙌🙏🙏
सातव्या मुलीची सिरीयल मधे इंद्राणी जबरदस्त ,
छान... मस्त मुलाखत ❤... आम्हाला रेवती ची भुमिका खुप आवडली
Nice guest...
Pls invite Renuka Shahane Mam on Dil ke kareeb
Liked this one too much❤khup chan
Nice interview.
Liked the interview.She is very good
Khupach chan interview jhala , fitness sakhar soda secret kalale thanks for this inspirational interview Sulekha Mam and Sweta Mam 🙏🙏👍
Awesome interview of Shweta Mehendle
Sulekha tumche reactions interviwer sarakhe alipta nasun maitrni sarakhe astat .You enjoy the interview Nice involvement
Very nice interview. Swetaji very nice person.
Thanku, sulekhatai. Shwetataila nimantrit kelyabaddl. Renuka shahane hayanajarur bolva. Hi vinanti aahe.
अतिशय साध्या व सच्या वाटल्या श्वेता.
सुलेखा फ्लीप साईड ऑफ द काॅईन कळली
ओके मनापसुन रंगून जा मुलाखतीत खरच❤
खूप दिवसांपासून ही मुलाखत पाहण्याचे pending होते. आज योग आला. मुलाखत सर्वांनी सांगितले त्याप्रमाणे खूपच छान झाली आहे. श्वेता मेहेंदळे खूप शांत आणि संयमित दिसल्या. बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. सुलेखा ताई तुमची साडी खूपच छान आहे. मला फक्त एक fact नमूद करायचे आहे. राहुल मेहेंदळे च्या आजाराविषयी बोलताना ' चि.सौ.कां.रंगभूमी ' या नाटकाचा विषय निघाला, तेव्हा नाटकाचे निर्माते म्हणून पणशीकर यांचे नाव घेतले गेले. पणशीकर हे सह निर्माते होते. कै. श्री. यशवंत मोरेश्वर देवस्थळी हे पण निर्माते होते. त्यांनी पूर्ण finance सांभाळला होता. तोच महत्वाचा असतो. त्यामुळे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांना त्यांची कलाकृती सादर करताना पूर्ण स्वांतत्र्य मिळाले होते.
Wish list - Ashok Saraf sir, Supriya Pilgaonkar ma'am, Pooja Sawant, Saie Tamhankar, Adesh Bandekar Sir, Amruta-Prasad, Sunil Gavaskar Sir
खूप छान मुलाखत सुंदर अभिनेत्री
श्वेता आणि राहुल ही जोडी खुप छान आहे.मुलाखत छान झाली. बाईक राईडचे प्रेम मस्त. तु बदललेल्या जेवणाच्या आणि भांड्याबददल आणि ऐकायला आवडले असते.
मुलाखत लगेच संपली असे वाटले.
खुप छान झाली मुलाखत श्वेताची रेवती खुप आवडली होती सुलेखा ताई नेहमी प्रमाणे छान घेतली मुलाखत श्वेताच साखर पोळी न खाण भाकरीवर भर असण हे सगळ ऐकल आणि लहानपणी आम्ही जायचो तेंहा तिथे गुळाचा चहा भाकरी अस सगळ असायच तेंव्हा तिथली काकू किंवा मामी यांना वाटायच आमच्या कडे चहासाठी साखर नाही गहू नाही भात नाही म्हणून त्यांना वाईट वाटायच गुळाचा चहा असायचा आणि आज बरीच मंडळी साखर गहू भात खात नाहीत तेंव्हा मिळायच नाही अस वाटत वर्तुळ पूर्ण होतय आमची आजी मातीची भांडी कडधान्या साठी माती ची मडकी असच वापरायची छान वाटल सगळ ऐकूण
गावी जायचो तेव्हा
Kamal zala interview..... shweta jam Bhari..... first comment ❤
सुलेखाताई. श्वेता मेहेंदळे यांची खूपच सुंदर मुलाखत😘 🎉 मी १९८८ ते १९९८ बाईक चालवील आहे पुण्यात त्यामुळे श्वेताताईचे बाईकप्रेम समजू शकते😊 दिल के रकीब ला खूप शुभेच्छा💐🙏
Sulekha sunder distey ,sadi jewellary mast
खूपच छान मुलाखत झाली धन्यवाद
Kiti Rekhiv aahe hi actress & so good at her acting career as well as other passions. Bagha Aaplya Marathi muli , Kiti Talented aani Namra aani Prasiddhi cha havyas naahi.
खूप छान दिसतात न त्यांच्या बोलण्यात पण खूप सकारात्मकता न खरे पणा आहे,.... मस्त मुलाखत सुलेखा जी 👌👌😘👍🌹💫
Mast ahet sagale vlogs shweta tai n che
खूप छान गप्पा झाल्या सुलेखा. श्वेता ची सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका मी आणि माझी मुलगी न चुकता बघतो. तिचा अभिनय खूप छान झालाय. सगळेच कलाकार चांगले अभिनय करतायत.
खूप मस्त गप्पा. Shwetajinche आम्ही vlogs पाहतो. सीरियल सुद्धा पाहतो. त्यामुळे हा इंटरव्ह्यू छानच होणार याची खात्री होती.
Surekha , thanks for interviewing this Talented actress.Kiti chaan vaatale hiche anubhav aikun. Very inspiring.
You have brought out the best from Shweta M in this tete a tete .,Apart from a good actress as seen Shweta in the current serial SMSM ,who has been doing a wonderful role as Indrayani , is slso a multifaceted in different roles as a bike rider , a staunch fitness freak - no sugar gives the readers ( fans ) a great insight of what a great individual she is .
However was surprised not to see her present in the Zee Marathi award ceremony held recently .
thanks
Sweta tai sarkhi god interview.... Mast
shweta mehendale is very real good human being please watch her vlogs she deserves it
खूप मस्त झाली मुलाखत. सुलेखा तुम्ही खूप छान प्रश्न विचारून समोरच्याला बोलत करता. खूप मजा आली
सुलेखा ताई तुम्ही जश्या आहात तश्याच खूप आवडतात सर्वांना. तुम्ही एवढ्या सिनियर अभिनेत्री असताना सुद्धा तुमच्या पेक्षा कितीतरी जुनियर अभिनेत्री अभिनेत्याच कौतुक करताना यावरुनच कळत की तुम्ही किती मोठ्या मनाच्या आहात. नेहमी प्रमाणे आजची मुलाखत उत्तम झाली.
हो अगदी खरे आहे.
कॅमेरासमोर गोड गोड बोलावं लागतं ना 😂😅😊
Most awaited SHILPA TULASKAR
Khup chaan mulakhat ...aavdli mala...ata nilam shirke na pan baghaychay Dil ke kareeb var . please tyana bolvana
Wow excited😊
Masta episode. My fav kasturi from Nayak.❤
Mast zali mulakat.all tha best to you Sulekha.
Shweta cha RUclips mi nehmibaghte ti sundar baik chalvte tichi mullakhat phar chhan zaliy dhanywad Suleka
श्वेता खूप सुंदर ,तुझ्याबद्दल बर्याच चांगल्या गोष्टी कळल्या. तू अभिनेत्री पेक्षा बाइक रायडर म्हणुन मला आवडतेस. डॅशिंग बिनधास्त अशी एक सुंदरी बाइक वर एकदम स्टायलिश वाटते. ❤❤❤❤❤🎉🎉 love u dear ❤
गोड....खूप छान...मुलाखत
अरे व्वा ,खूपच छान , आताच राहूल सर येऊन गेले.श्वेता पण खूपच आवडतात.
Another lovely interview. I haven't seen Shweta's plays or serial. Most importantly we get to know a few things about the person when you interview them. Very interesting to hear how Shweta overcame her fear of bikes and has to own travel vlogs. When women wear nice sarees, and a bit of Alankar for your interview makes me feel proud of my heritage. There is no comparison to sari with anything else in the world. It's Lai Bhari feeling.
Thanks for listening
किती गोड आहे...
Brave girl... Salute
Khup Chan video
खूप छान अभिनेत्री, रेवती खूप भावली.
खूप खूप शुभेच्छा!
Khup chan
फारच सुंदर कार्यक्रम आहे.
मी सगळे एपिसोड बघितले आहेत.
वैभव मांगले कधी येणार आहे.
धन्यवाद,
खूप खूप शुभेच्छा
आज मला खूप खूप आनंद झाला कि तु श्वेताला बोलवल आणि ईतक्या भारी गप्पा मारल्या, आणी सुलेखा तु किती सहज पणे मनातल विचारते तु खुप गोड आहेस ग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान मुलाखत
One of my favorite
Nice interview mam khoopch chhan aahe shweta
Shweta tai khup sunder mi nki bgin 👍👌🙏 dil ke kareeb
Too good....:)❤ please invite jui gadkari
खूप सुंदर मुलाखत.
श्वेताची मुलाखत छानच झाली.इतर कार्यक्षेत्र ही झोकून देऊन काम करते.राहूलही तिला साजेसा पूरक आहे.त्या दोघांना शुभेच्छा व सुलेखा त्याच तोलामोलाने तुझेही खूप कौतुक...
फार आवडते मला श्वेता... सातव्या मुलीची ... मध्ये सुंदर काम केलाय
Wow ! ❤
Khupach chan........
Khup sundar❤ first comment 😊
❤❤🎉आरे व्वा मूलाखती ची मेजवानीच चालू आहे ❤
Khupch chaan shweta khupch chaan diste najuk ❤
Khup chan distat donhi
Reaction khup खऱ्या आणि छान असतात सुलेखा ताई
Khup sunder.
सुलेखा नेहमी प्रमाणे खूप रंगली मुलाखत, श्वेता खूप गोड आहे
Very nice lady Shwetaji.
I always see this Watching the program is very good, the sound is very low
Thanks & sorry for sound problem
Nice personality, versatile
एका गोड व गुणी अभिनेत्रीची मुलाखत. तिचा अभिनयाचा प्रवास सुखद आहे. 🤗
तिचा बाईकिंगचा प्रवास मात्र चित्तथरारक आहे. तो कळला.
सुलेखा तुझ्याइतकेच आम्ही पण मुलाखतीत इनव्हॅाल्व्ह होतो.
It is but natural.
तेव्हा प्रतिक्रिया देत रहा. त्याही बघायला आवडतात. 😊
फार सुंदर मुलाखत.सातव्या मुलीची___माझी आवडती मलिका रोज पाहते.इंद्राणी फार सुंदर.sugar,भांड्यांची निवड आणि बाईक रायडिंग फारच छान.मल्ही आवडत.भांडी आणि sugar.त्यामुळे असेल पण.फार सुंदर.मेहंदळे यांचं काम पण.सुंदर.गप्पा छानच होत्या.सुलेखा तुमचं अभिव्यक्त hon हा.चांगला गुण आहे असाच चालू राहू दे.मी आपले सर्व एपिसोड पाहते.आणि फार आवडतात
धन्यवाद
I wish Shweta gets bigger opportunities & more & more acting assignments as per her criteria.
SwetaChi Sadi Mast Aahe.....Color Mast Aahe....Molaleli Sadihi Sunder .....2 hi Sunder.....God Voice..... Sulekhacha Sadya Tar Rojach Sunder Astat.🎉🎉❤❤
दोघांची जोडी मस्त
किती सुंदर , आखीव रेखीव अभिनेत्री आहे ही ❤❤
खुप छान interview
Wish list- Pallavi joshi ,sankarshan karade,Vighnesh Joshi,satish rajwade
ok
How come she has not featured in any advt? Such perfect face for Advt.
Wa. WA
. Amcha ratnagiri...