Perfect measurement Ani Sundar Ashi chav.... मी तुमचा पद्धतीने गाईचा चिकाचा खरवस बनवला अप्रतिम झाला.... सॉफ्ट आणि एकदम जुक्सी झाला आहे... धन्यवाद ताई.... रेसिपी शेअर केल्या बदल.... सुगरण आहात तुम्ही,😘... माझ्यासारख्या कित्येक महिलांना तुमची मदत होत असेल ताई.....❤ घरात सर्वांना खरवस फार आवडला..... धन्यवाद............
Looks delicious one question after steaming can we fry the shallow fry the cubes in ghee for more creamy taste I appreciate your culinary skills hats off
Hello ma’am Khup chan samjawli recipe.. wonderful tips 👌👌 Mi try kela ani chan jala kharvas! Just ek vicharayche ahe - jyamadhe kharvas karaycha ahe to pot ola karun ghyayche rahile hote.. tyane nakki kay hote? Apan ola karun ch ghyaycha asto ka pot? Atta me pahila kharvas chya wadya hot ahet.. 👍 Pan shiknyasathi me vichartiye reason. Thank you so much ma’am 🎉
@@Cookingticketmarathi Hello ma’am.. Me kela hota kharvas! Ani kharach chan jala hota. tumchya tips mule khup help jali.. Milk consistency che sangitle! Te khup main tharle.. Mi anlele chik milk already patal hote,tyamule me warun normal milk takle nahi.. Thank you ma’am for the great help! Attach tumchi “khichadi” recipe try keli.. khupch chan jali ahe.. Thanks a lot 💐💐
चिकाच्या दुधाच्या कॉलिटी वर खरवस कसा तयार होतोय हे अवलंबून असत, चीकाच दूध घट्ट असेल तर दूध थोडं जास्त लागतं पातळ असेल तर दूध कमी लागतं, तुम्ही आणलेल्या चिकाचे दूध किती पातळ किंवा घट्ट आहे यावर खरवस तयार होतो, कदाचित तुम्ही आणलेलं चिकाच दूध पातळ असेल, मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये पातळ चीकाच दूध असेल, म्हणून खरवस थोडा चिवट झाला, पुढच्या वेळेला बनवताना चिकाच्या दुधाची कन्सिस्टन्सी पाहूनच, त्यामध्ये दूध घाला, सेमी घट्ट चीफ असेल तर एक पेला दूध बरोबर आहे जास्त पातळ असेल तर ½ पेला साधं दूध घालावं, असा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहेपह, व्हिडिओ संपूर्ण पहा.😊🙏🌹
बऱ्याचदा चिकाचे दूध कधी पातळ तर कधी घट्ट मिळत त्यानुसार अंदाज घेऊन त्यामध्ये दूध घालाव, जर थोडं घट्ट असेल तर अर्धा लिटर चिकाच्या दुधासाठी पेलाभर दूध पुरेसं होतं, पातळ असेल तर दूध घालण्याची अजिबात गरज नाही असंच बनवा.
Perfect measurement Ani
Sundar Ashi chav....
मी तुमचा पद्धतीने गाईचा चिकाचा खरवस बनवला
अप्रतिम झाला....
सॉफ्ट आणि एकदम जुक्सी झाला आहे...
धन्यवाद ताई....
रेसिपी शेअर केल्या बदल....
सुगरण आहात तुम्ही,😘...
माझ्यासारख्या कित्येक महिलांना तुमची मदत होत असेल ताई.....❤ घरात सर्वांना खरवस फार आवडला..... धन्यवाद............
मनापासुन खुप खुप धन्यवाद सविता ताई 😊🌹
कशा आहात तुम्ही.
मस्त
मजेत 😊
Kup chan dakvali tumhi karvas recipe thanks tai
खुपचं छान मॅडम आणि सोपी पद्धत दाखवून दिलीत त्याबद्दल तुमचे आभार कारण आमच्या हातून नेहमीच चुकीचे जाहले खरी शिकवण नसल्यामुळे थांक्यु मॅडम
नक्की करून पहा 😊
तुमची भाषा शैली खुपच छान
समझाउन सांगन्याची पद्धत खुपच चांगली
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपचं छान झाला खरवस आणि एकदम सोपी पद्धत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई आपण सांगितल्या प्रमाणे खरवस बनवला अप्रतिम झाला.
अरे वा फारच छान 😊
गुळाचा खरवस खुप छान लागतो.मला खूपचं...आवडतो.
हो ना मला ही खूपच आवडतो , नक्की करून पहा 😊
@@Cookingticketmarathi Ho👍🏻
Love 💕 खरवस। Khoop धन्यवाद खरवस recipe साठी।
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे मस्त किपीअट अप
खूप खूप धन्यवाद नीलम ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khupach chan mazi Amma pan ashich banvayachi
हो का फारच छान 😊
Kay bhari jhalay kharvas mast 😋💕
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Wonderful mam khup mast hotoy kharvas mi hi banvla tumchya tips vaprun
अरे वा खूप छान👌 पलक ताई 😊🌹
खूपच छान रेसिपी आहे तुम्हाला शुभेच्छा व आभिनंदन
खूप खूप धन्यवाद दिलीप दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मला खुप खिर वस आवडतो 👌👌👌👍😍
हो का फारच छान नक्की करून पहा 😊
Mast chan samjun sangitle tumhi ani zhalay Pan khup Chan kalch amchi gayi Veli nakki banavnar tumchya paddhateni. 👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Mi Aaj try kela mast zhala aahe
हो का फारच छान 😊🙏
मला खूप आवडतो,👌👌👌👌
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Very nice, khup chan tayar zala aahe Kharvas. Aani tumhi video madhe khup sopya paddtatine sadar kelat. 👍👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद सुवर्णा ताई 😊🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Ho nakkich banvnar aasach. MI banvate pan cookar madhe, to thoda patal hoto. Pan to pan khup zan vatato. Aata aasa try karin. 👌👌👍😊
नक्की करून पहा👍
Thank tai majya first time bablya chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Looks delicious one question after steaming can we fry the shallow fry the cubes in ghee for more creamy taste
I appreciate your culinary skills hats off
प्रमिला ताई, खरवस नुसतच वाफवून असच खाल्लं जातं, त्याला तुपात फ्राय करत नाही, दुधाचा पदार्थ असल्यामुळे फ्राय केल्यामुळे तुपात ते कदाचित विरघळू शकत.
Thank you mam for your quick reply
Very nice recipe thank you so much mam 👍👍❤🙏🙏🙏
Thank you 😊🙏
Must try👍
Khoop Chan aani testi distay
खूप खूप धन्यवाद धीरज दादा 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Xery nice durga xhi balli
Thanks 👍😊
First class
मनःपूर्वक धन्यवाद, राधिका ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
Khupch chan Thanks mam
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Hello ma’am
Khup chan samjawli recipe.. wonderful tips 👌👌
Mi try kela ani chan jala kharvas!
Just ek vicharayche ahe - jyamadhe kharvas karaycha ahe to pot ola karun ghyayche rahile hote.. tyane nakki kay hote? Apan ola karun ch ghyaycha asto ka pot?
Atta me pahila kharvas chya wadya hot ahet.. 👍
Pan shiknyasathi me vichartiye reason.
Thank you so much ma’am 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi Hello ma’am..
Me kela hota kharvas! Ani kharach chan jala hota.
tumchya tips mule khup help jali..
Milk consistency che sangitle! Te khup main tharle.. Mi anlele chik milk already patal hote,tyamule me warun normal milk takle nahi..
Thank you ma’am for the great help!
Attach tumchi “khichadi” recipe try keli.. khupch chan jali ahe..
Thanks a lot 💐💐
मला खूप आवडतो😋😋
कोमल ताई, नक्की करून पहा 😊👍
Same
मला पण
😋😋
Khup chhan tai.. Mi subscribe kelay tumch chanel ... Mla hi recipi khup awdli
खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप छान आहे रेसिपी
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूप छान रेसिपी..खरावसाची वडी घट्ट होण्यासाठी काय करावे?
खात्रीच्या दुकानातून चिकाच दूध घ्या, चिकाच दूध बऱ्यापैकी घट्ट असंत, चिक जर जास्त पातळ असेल तर बिलकुल त्यात दूध घालू नका, तुमचा प्रवास परफेक्ट होणारच.
खूपच छान माई.एकदम भन्नाट पाककृती. 🙏🙏
खूप खूप धन्यवाद संजय भाई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूपच सुंदर आहे 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद, पूजा ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
Khup chan ahe kharvas. Pan kharvas che dudh kuthe milel
दुधाच्या डेरी मध्ये विचारून पहा, तिथे मिळतं.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow mast mouthwatering😋
मनःपूर्वक धन्यवाद, आरती ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
@@Cookingticketmarathi nakki banvin
Good recipes
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupchan
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
चीक दुधात आणखी दूध घालणे गरजेचं आहे का ?
नुसतं चीक दूध वापरलं तर चालतं का
चिकाचे दूध जास्त घट्ट असेल तर थोडफार दूध घालू शकता, मात्र पातळ असेल तर बिलकुल दूध घालायचं नाही, नाहीतर खरवस सेट होत नाही.
Khupach chaan recipe dakhavli Tai tumhi...me aaj banavli pan tumchya sarkhi ekdam vartun flat nhi jhali...taste madhe ekdam barobar aahe...pan ekdam chapti jhali fulalli nhi...ka jhala asel? Pls reply Kara...dudh me amul tazza ghetla hota ek bowl je tumhi dakhavla tasach...Ani amhi dhokle banavto na tattat tasa me bnavla...pan nhi jhali tumchysarkhi...aani fridge madhe thevli hoti nantar cut Keli...tar Khali Pani sutlela hota..pls reply ka jhala ?
चिकाच्या दुधाच्या कॉलिटी वर खरवस कसा तयार होतोय हे अवलंबून असत, चीकाच दूध घट्ट असेल तर दूध थोडं जास्त लागतं पातळ असेल तर दूध कमी लागतं, तुम्ही आणलेल्या चिकाचे दूध किती पातळ किंवा घट्ट आहे यावर खरवस तयार होतो, कदाचित तुम्ही आणलेलं चिकाच दूध पातळ असेल, मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये पातळ चीकाच दूध असेल, म्हणून खरवस थोडा चिवट झाला, पुढच्या वेळेला बनवताना चिकाच्या दुधाची कन्सिस्टन्सी पाहूनच, त्यामध्ये दूध घाला, सेमी घट्ट चीफ असेल तर एक पेला दूध बरोबर आहे जास्त पातळ असेल तर ½ पेला साधं दूध घालावं, असा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहेपह, व्हिडिओ संपूर्ण पहा.😊🙏🌹
@@Cookingticketmarathi ok thank you Tai...tumcha khup aabhar reply kelyasthi. 🙏
खूप छान, 👌🏻
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा
Tai me mhashichya dudhache kharvas banvle tat khup kadak banle tar kay karu ani ase ka banle te sanga plz
बऱ्याचदा चिकाचे दूध कधी पातळ तर कधी घट्ट मिळत त्यानुसार अंदाज घेऊन त्यामध्ये दूध घालाव, जर थोडं घट्ट असेल तर अर्धा लिटर चिकाच्या दुधासाठी पेलाभर दूध पुरेसं होतं, पातळ असेल तर दूध घालण्याची अजिबात गरज नाही असंच बनवा.
Apratim👌..cow colostrum is not easily available..where can i find it?
दुधाच्या डेअरीमध्ये मिळतं हल्ली.
@@Cookingticketmarathi Thank you so much for letting me know..will surely try.. ❤️
Tayi.... Aamhala pn pathvun de na ikade... Ekatich khanar kay? .. kiti mastttt 👌
खरं सांगू का, मी फक्त एक वडी टेस्ट केली, बाकीचं वाटण्यात गेलं, तुम्ही पण या कधी आमच्या घरी खरवस खायला ☺
🙏 dhanyawad Tayi... Reply dilyabddle😊
Khup chhan resipi 👍🙏👌
खूप खूप धन्यवाद राणी ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Amhi naralache dudh ghalto jeera halad ani jaiphal velchi suddha thode pani sutate kahi chukte ka?
नाही मला कळलं कशाबद्दल बोलताय तुम्ही ??
Kharvas kartana madam Goa.
Chikachya dodhala kahi option aahe ka tai
बिना चिकाच्या दुधाचा खरवस 👇
ruclips.net/video/XIR4Epe78-o/видео.html
Cooker madye करायचा असेल तर किती शिट्या कराव्या लागतील.
कुकरमध्ये खरवस बनवायचा असेल तर सिटी काढून 15 ते 20 मध्यम आचेवर वाफवून घ्या.
Khup chhan receipe
खूप खूप धन्यवाद गणेश दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Wow nice pis
Must try 😊
Nice presentation
Thanks 🙏
Tai gulacha karaicha asel ter kiti megure gyaich
गुळ आवडीनुसार कमी अधिक करू शकता.
Khupch mast
खूप खूप धन्यवाद सविता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very very very testy yummy 👍👍👍👍👍👍👍
Thank you so much Sejal di 😊🙏
Tai chikacha khali pani khup rahte so tya sathi kay karla lagel
चीकाचे दुध जास्त पातळ असले की खरवस शिजल्यानंतर तळाला पाणी राहत .
Kiti divasa paryant apan khau shakto ?
2/3 दिवस
Super respe ❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
माशाल्लाह
Thank you so much Alisha di 😊🙏🌹
Chik nasel tr ky karaych
हा ट्राय करा, बिना चिकाच्या दुधाचा खरवस
ruclips.net/video/XIR4Epe78-o/видео.html
Dudh n ghalta fakt chikacha kharvas hoil ka?
चिकाचे दूध घट्ट असेल तर दूध घालावंच लागतं, नाहीतर खरवस जास्तच घट्ट होतं,
आणि जर चिकाचे दूध पातळ असेल तर दूध घालण्याची गरज नाही.
Very tasty🎉
मस्त, मी नुकताच असाच बनवला होता.
हो का, अरे वा खूप छान मीना ताई 👍
Kiti divas stor kru shakto apn khatavas
2/3 दिवस फ्रीज मध्ये.
Kharwasla expiry aste ka
हो 4/5 दिवसच टिकत.
Lay bhari kharvas...😊😊😋😋😋😍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@@Cookingticketmarathi nkkich... Tai mi pn khup praytn krte u tube vr.. Pn chanel grow hot nahi ahe.. Kay kru😑
छान छान, व्हिडिओ बनवत रहा, अपलोड करत रहा, कधी ना कधी यश हे येणारच 😊🙏👍
All the best👍💯
Editing karayla konat software kinva apk vaprata
In short
खूप छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद अशोक दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Chikache dudh nsel tr kay vaprave
तर असा करून पहा, बिना चिकाचा खरवस👇
ruclips.net/video/XIR4Epe78-o/видео.html
W0w yummy.
मनःपूर्वक धन्यवाद, ज्योती ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
Dudh konta add karaycha
गाईच दुध वापरा
Cheek nasel tar dusre kahi upay aahe ka ,dahi waprun karta yete ka.🙂
दुधाचा चिक नसेल तर,असा बनवा खरवस
ruclips.net/video/XIR4Epe78-o/видео.html
ताई दुध गाई चे का म्हशी घयचे
गाईचं, म्हशीचं कोणतही चालेल.
I will definitely try it
Must try👍😊
Tai tumchyakade kontya company cha oven aahe
Panasonic, Conversation microwave.
खूप खूप छान वाटत
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
1 liter chika made milk ch praman sanga
1 लिटर ला साधारण, 2 पेले, 400ml , गरम करून थंड केलेलं दूध घाला.
Khup chan
खूप खूप धन्यवाद प्रणिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chan receipe ahe
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
छान ताई 🙏🙏
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very nice sister 👌 awesome
मनःपूर्वक धन्यवाद, प्रियांका ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
@@Cookingticketmarathi yes sister naki try karel ...
Very nice 👌 👍 👏 🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद, नंदा ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
मस्त झाला खरवस
मी खरवस केला परंतु त्याला पाणी सुटलं
असा घट्ट झाला नाही कुकर मधे केला
गुळाचा केला
कदाचित चिक जास्त पातळ असेल, आणि त्यात दूध जास्त घातलं असेल, म्हणून खरवस पातळ झालं.
Very nice recipe
Thank you so much 😊🙏🌹
Uttam
मस्त्त 😋😋❤️🙏
मनःपूर्वक धन्यवाद कल्पना ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
Dudh nhi takal tr chalto kai
चिकाच्या दुधाची कन्सिस्टन्सी पाहून, त्यात दूध घालावे लागत, घट्ट चिक असेल तर दूध घाला, पातळ असेल तर नका घालू.
Mouth watering 😋
नक्की करून पहा 😊👍
खुपच छान 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद पूजा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mala Aavdto😋🤤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan😋
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Delicious kharvas tai thanks
मनःपूर्वक धन्यवाद, रिया ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
Our side u dnt get chek milk wat shud i use
Without cheek milk kharvas 👇
ruclips.net/video/XIR4Epe78-o/видео.html
@@Cookingticketmarathi thank u
👍
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
what is cheek milk
After pregnancy Cow & Buffalo milk.
Cheek milk kya hota hai
Cow & Buffalo After Dilevary milk, Cheek milk.
👌🏻😘❤👍
मनःपूर्वक धन्यवाद, लता ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
U can add dry fruits, saffron
Yes
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Stay connected 👍👍👍👍👍
Ok 👍
Skahr taku shakto ka
हो चालेल.
@@Cookingticketmarathi kelya mi atach pn vadya khup patal zalya
Yummy yummy.🌹👍🌹👌🏻
My favourite ❤🌹👍🌹🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अरे वा फारच छान, 😊