Это видео недоступно.
Сожалеем об этом.

मध्ययुगीन भारतात जातीपातीची बंधने मोडून काढणारे महात्मा बसवेश्वर/kiran kore

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 май 2022
  • #mahatmabasaveshwar #महात्माबसवेश्वर #basavjayanti #lingayat #jayanti #akshaytratiya
    मध्ययुगीन भारतात जातीपातीची बंधने मोडून काढणारे महात्मा बसवेश्वर यांनी कर्माला महत्व देऊन प्रस्थापित व्यवस्थेला हादरा दिला,या आंदोलनाला लिंगायत आंदोलन म्हणून ओळखले जाते. त्याच्या इतिहासासंबंधी हा व्हिडीओ..
    खालील लिंक वर जाऊन फॉलो करायला विसरू नका.
    Facebook Link -
    profile.php?...
    Instagram Link :-
    thedakkhantimes...
    आपल्या चॅनेल ला like, share, subscribe, आवडलं असेल तर comment करायला विसरू नका.
    धन्यवाद!

Комментарии • 36

  • @sunildesai6279
    @sunildesai6279 2 года назад +9

    सध्याच्या काळात अत्यंत उपयोगी आणि अंतर्मुख करायला लावणारे विचार....proud to be Lingayat...

  • @ramshere3992
    @ramshere3992 2 года назад +5

    समतानायक बस्वन्नाच्या जयंतीच्या शुभेच्छा......!!! महात्मा बसवेश्वर यांना जयंतीदिनी कोटी-कोटी नमन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा... जाती व्यवस्था निर्मूलनाचा लढा देणारे, कर्मकांडाला विरोध करणारे आणि कष्टाला देव मानणारे आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्‍वर महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

  • @mudassirshaikh4999
    @mudassirshaikh4999 2 года назад +5

    महात्मा बसवश्वर यांच्या जयंतनिमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐महात्मा बसवेश्वर यांनी केलेले कार्य,विचार , कर्म या बद्दल अतिशय समजेल अशी उत्कृष्ट मांडणी केली 🎉❤️ किरण भैय्या ❤️

  • @abhimanyujagdale5377
    @abhimanyujagdale5377 2 года назад +3

    मा.बसवन्न यांचे माहीत नसलेले कार्य आपल्या मद्यमातून समजले! खूप छान!

  • @shivanandhandrgule129
    @shivanandhandrgule129 2 месяца назад

    खूप खूप चिंतनशील व्याख्यान सर

  • @DOVOfficial2024
    @DOVOfficial2024 8 месяцев назад +2

    Mahatma Basweshwar Maharaj ki jay♥️🚩

  • @kiranpatil6879
    @kiranpatil6879 4 месяца назад

    खूप सुंदर आणि मौलिक सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर,अशीच माहिती सांगत जा .

  • @ShivaPremi3708
    @ShivaPremi3708 Год назад +1

    Om Shree Guru Basavalingaya Namaha... Jai Basava... Jai Lingayat... Jai Shiva-Basava... Sharanu Sharanaarthi... 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajraj-19
    @rajraj-19 3 месяца назад

    Great explanation sir 👍

  • @Samiksharp00
    @Samiksharp00 2 месяца назад

    ही माहिती शाळेतील पुस्तकात असावी असं वाटतं

  • @asharodage4186
    @asharodage4186 2 года назад

    किरण खूप छान👏👍I am proud of you🌹🌹जगदज्योती ,समता नायक,म.बसवेश्वर जयंतीच्या व अक्षयतृतीयाच्या आपणास व आपल्या परिवारास अक्षय सुख समृद्धी, अक्षय आरोग्यदायी शतायुष्य, अक्षय समाधान,शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थनेसह हार्दिक शुभेच्छा।🙏🙏🌹🌹

  • @mholkunde80
    @mholkunde80 6 месяцев назад

    कमी वेळेत खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.. महात्मा बसवेश्वर महाराज कि जय.

  • @baburaoharagapure938
    @baburaoharagapure938 3 месяца назад

    जैय बसव इष्ट लिंगायत धर्माचा ,

  • @shaileshdhumale684
    @shaileshdhumale684 2 года назад

    खूपच छान किरण भैया #अभ्यासू व्यक्तीमत्व

  • @murgeprashant9338
    @murgeprashant9338 2 года назад

    बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rohanzadbuke1003
    @rohanzadbuke1003 2 года назад

    उत्कृष्ट मांडणी सविस्तर वर्णन
    जय बसवा🎉

  • @sonalichaudhari9538
    @sonalichaudhari9538 8 месяцев назад

    Thank you very much Sir 🙏🙏🙏

  • @akshaysugave181
    @akshaysugave181 2 года назад

    Best content
    Best explaination
    Best video must watch

  • @kiranmadde1420
    @kiranmadde1420 2 года назад

    Khup khup chan kiran 👌👌👌👌👌👌

  • @abhimanyujagdale5377
    @abhimanyujagdale5377 2 года назад +1

    #समतानायक
    हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा ऐसे नच म्हणवावे।।
    हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा ऐसेचि वदवावे।।

  • @ramshere3992
    @ramshere3992 2 года назад

    अभ्यासु मांडणी साहेब

  • @vikaskanade9676
    @vikaskanade9676 2 года назад

    best super 👍👍👍👍👍👌👌👌👍👍👌👌

  • @sachinjadhav8658
    @sachinjadhav8658 2 года назад

    Mitra, best information from best

  • @bhimraogaderao893
    @bhimraogaderao893 2 года назад

    अतिशय सुंदर...

  • @user-kx7mj6gk2h
    @user-kx7mj6gk2h 2 года назад

    छान 💗

  • @aniruddhakabade2882
    @aniruddhakabade2882 2 года назад

    Best ✨👍

  • @adityarajmane8005
    @adityarajmane8005 2 года назад

    Best

  • @abhishekwaghmare5658
    @abhishekwaghmare5658 2 года назад

    👍nice

  • @chetanshersande260
    @chetanshersande260 2 года назад

    👌👌👌

  • @Ni3EDITZZ
    @Ni3EDITZZ 2 года назад

    👍👍

  • @maheshgund9315
    @maheshgund9315 2 года назад

    Nice

  • @chandrakantkamalapure1238
    @chandrakantkamalapure1238 Год назад

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन,किरण आपले फोन नंबर द्यावे..

  • @SamyakKrantiFoundationShirol
    @SamyakKrantiFoundationShirol 2 месяца назад

    ruclips.net/video/7XhbSU1XkUs/видео.html
    बसव व्याख्यानमाला, शिरोळ प्रा. राजा म्हाळगी

  • @maheshkore8054
    @maheshkore8054 Месяц назад

    14 vya satakata nahi 12 vya satakata hote Basaveshwara

  • @vijaykumarkhanapure275
    @vijaykumarkhanapure275 2 года назад

    खूप पुरोगामी विचार केला होता तो पण 14व्या शतकात